आमचा वॅलेंटाईन डे ❤️ आईला अश्रू आवरेना 😔 Rohan's Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 652

  • @ashwini..
    @ashwini.. ปีที่แล้ว +85

    दादा अतिशय सुंदर,मी आजपर्यंत पाहिलेला व्हॅलेंटाईन डे होता हा🥰🥰🥰🥰🥰🥰
    खूपच छान..अस कोण आईसाठी केल नसेल...मी नेहमीप्रमाणे हेच बोलेल की तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मधून काहीतरी शिकवत असता मला🥰🥰🥰🥰 happy valentine day family🥰🥰🥰

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว +7

      🥰🥰🥰

    • @sonalgaonkar2485
      @sonalgaonkar2485 ปีที่แล้ว +4

      मस्त झालं सेलेब्रेशन खरंच प्रत्येकाला असं श्रावण बाळ होता आलं असत तर किती बर झालं असत Happy valentine day to all of u

    • @Sheevanka
      @Sheevanka ปีที่แล้ว +4

      खरंच खूप छान वाटलं vlog बघून 👍😍

    • @vidyamarathe9216
      @vidyamarathe9216 ปีที่แล้ว +4

      Khup chan video

    • @snehalparab9472
      @snehalparab9472 ปีที่แล้ว +2

      Khup ch bhari khup ch chan

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 ปีที่แล้ว +53

    खूपच छान वलॉग माझे पण डोळे भरून आले रोहन तुला परमेश्वर कधीच काही कमी पडू देणार नाही तू खरंच श्रावण बाळ आहेस 👍

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 ปีที่แล้ว +9

    आई तुम्ही खुप नशिबवान आहात अशी मुलं आणि सुना मिळून खुप भाग्य लागतं माझ्या डोळ्यात पाणी आल

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 ปีที่แล้ว +14

    वाह रोहन दादा मला पण माझ्या आईची खूप खूप aatheven आली मी खुप रडले माझी आई 8वर्स झाली हया jegat नाही पण मला तिची रोज आठवण येते.🥰Love you आई 🥰

  • @ऊर्मिलागायकवाड
    @ऊर्मिलागायकवाड ปีที่แล้ว +14

    जय सदगुरू आई ताई दीदी रोहन दादा प्रतीक दादा ओवी आई तुमच्यासारखे माझी पण आई अशी साधी सिंपल राहणीमान आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आईचे तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू मला पण माझ्या खूपआठवण खूप येत जेव्हा आम्ही एकदा गोष्ट तू केव्हा करतो आमच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येत मी आज व्हिडिओ पाहून खूप भावूक झाले

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏❤️❤️

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 ปีที่แล้ว +6

    आईच्या सगळ्या कष्टांचं सार्थक झालं आज😊...ज्या व्यक्तीला आई 'कळली 'त्या व्यक्तीने जग जिंकलं..😍आई हा शब्द जरी तोंडात आला तरी टचकन डोळ्यात अश्रू गोळा होतात...ते अश्रू म्हणजे आई...आई ही लाखमोलाची संपत्ती आहे तिला जपा...तुमच्या family चे आभार आजच्या special दिवशी त्यांना special ट्रीटमेंट दिल्याबद्दल ❤️
    कधीतरी कोणालातरी special feel करून दिल्यावर त्या व्यक्तीला आनंद तर होतोच पण त्याचबरोबर आपल्यालाही आनंद मिळतो...❤️❤️❤️❤️

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 ปีที่แล้ว +5

    माझं गोड पिल्लू आज रडलं...पण ते आनंदाश्रु होते ... Thnks Ranjita & Rohan's family ... माझ्या गोड पिल्लाला इतकं सुखात ठेवल्याबद्दल ... कधीही काहीही कमी पडणार नाही तुम्हांला.

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 ปีที่แล้ว +4

    आई खुप भाग्यवान आहे....कारण तुमच्यासारखी सुसंस्कृत मुलं आणि सुना त्यांना मिळाल्या....नाहीतर आजची पिढी आईवडिलांजवळ त्याना बोलायचा पण कन्टाळा येतो...😔🙏

  • @nilampatil9586
    @nilampatil9586 ปีที่แล้ว +54

    आपल्या आगरी लोकांमध्ये असे विचार आहेत म्हणूनच आपल्या समाजातील आई वडील वृद्धाश्रमात दिसत नाहीत खूप proud आहे तुमचा 🙏🙏

    • @pragatipatil6532
      @pragatipatil6532 ปีที่แล้ว +4

      Yes coment kharch ekdam barobar keli

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว +4

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @pujapatil8124
      @pujapatil8124 ปีที่แล้ว +2

      @@rohansvlog9 yes it's right

    • @akshnad2463
      @akshnad2463 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर ❤️

    • @snehaldevrukhkar7382
      @snehaldevrukhkar7382 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद आणि बघता ना डोळे आणि मन भरून आले दादा

  • @savitagharat5901
    @savitagharat5901 ปีที่แล้ว +2

    Tumhi केलेला प्रेम दिवस अगदी मनापासून आवडला.घरातील सगळयांचा एकमेकांविषयी असलेला जिव्हाळा,प्रेम बघून आनंद झाला. मी पण आगरी आहे.

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 ปีที่แล้ว +1

    😄👌💗🧿 मस्त... आईंचे अश्रू आणि ताईची घट्ट मिठी ,हा क्षण बघताना मन नेहमीच खूप भरून येते... माय लेकी...🙌 रिल्स पाहून खूप उत्सुकता होती हे सेलिब्रेशन बघण्यास , खरंच खूप भारी गोड आणि ह्रदयस्पर्शी क्षण... आईंचा स्वभाव एकदम मनमोकळा आणि मायेनं भरलेला आहे... पाटील कुटुंबातील सर्वस्व ...🙌 आमच्या ताईच्या आईला देखील खूप मिस्ड केलं... खूप छान सेलिब्रेशन ताई ..रोहन भाऊ...👍

  • @worldofswapnali6234
    @worldofswapnali6234 ปีที่แล้ว +5

    स्वतः आई वडील झाल्याशिवाय आपल्या आई वडिलांचे प्रेम त्यांच्या भावना आपल्याला समजत नाही.आधी आपल्याला जाणीव असते पण जास्त कळत नाही .प्रत्येकाला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणे खूप गरजेचे आहे .काही लोक आपल्या आई वडिलांना किंमत देत नाही तेव्हा खूप वाईट वाटते .

  • @rutujaa10
    @rutujaa10 ปีที่แล้ว +3

    ताई थोडं थोडं 😂❤️...खूपच मस्त बोलले सगळे.आणि ही कल्पना तर खूप आवडली.
    रोहन दादा आणि प्रतीक दादा जेवढं प्रेम करतात तेवढच रंजीता ताई कल्याणी ताई आणि सगळा स्टाफ करतो❤️आई खूपच प्रेमळ आहेत.आईंच्या मुळेच पाटील फॅमिली वर चांगले संस्कार झाले आहेत.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @celinerosario9701
    @celinerosario9701 ปีที่แล้ว +10

    Very TRUE...usually boys after getting married don't bother abt their mothers...Rohan u really had something worth to tell all these guys who behave so indifferent to their own mothers once they get married... well done Rohan...GOD be with you always...

  • @shraddhamore3754
    @shraddhamore3754 ปีที่แล้ว +3

    आज दोन्ही व्हिडिओ आईची खूप आठवण आली शेवट पर्यंत रडत होती.आई तुम्ही माझ्या आई सारख्याच आहात.खूप छान ब्लॉग.

  • @swapnajaketkar31
    @swapnajaketkar31 ปีที่แล้ว +3

    दादा तुम्ही खूप great आहात. तुमच्यासारखा माझा नवरा आहे. आम्ही फिरायला जाताना आई पप्पांना सोबत घेऊन जातो. बाहेर काही खायचं असेल तरीपण त्यांना घेऊन जातो.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @samidhajadhav5964
    @samidhajadhav5964 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम👌👌..आईच्या डोळ्यात पाणी बघितलं आणि मला रडायला आले😞

  • @mohinichaudhari6516
    @mohinichaudhari6516 ปีที่แล้ว +1

    दादा तुह्मी खरच खुप ग्रेट आहे खुप नशीबवाले आहे तुमच्या परिवारातले लोक तुमच्या सारखा मोठा मुलगा त्याना मीळाला सर्वाना घेऊन चालनारा आणि कल्यानी बद्लच तुमच प्रेम बघुन तुमचा अभिमान वाटतो ❤

  • @artikotare8463
    @artikotare8463 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर विडीओ भाऊ 👌👌👌आई साठी खूप च छान सफराईज तुमी दिला गणपती बाप्पा तुमच्या सगळे ईच्या पुर्ण करतिल आणी आईचा आशिवार्द तुमच्या पाठीशी आहे च ❤👌👌

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 ปีที่แล้ว +1

    आई तुम्ही खुप नशेबवान आहात. इतकी गुणी मुलं सुना तुम्हाला मिळाल्या. God blessed you dear.

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 ปีที่แล้ว +3

    आईचे तुमचं सर्वांचे प्रेम बघून आज मला माझी आई आठवली खूप आठवण येते आईची कारण माझी आई सुद्धा अशीच साधी राहते .. आणि सतत दुसऱ्या साठी चांगल करते ..शेवटी आई ही आईच असते ...आज मी हा व्हिडिओ पाहून खूप रडले .....

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 ปีที่แล้ว +3

    रोहन दादा तुज आईवरच प्रेम बघुन खुप छान वाटल आईला तीची मुल सुना खुप खुप खुप प्रेम करनारी आहेत

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 ปีที่แล้ว

    रोहन तुम्ही आईचा व्हॅलेंटाईन डे खूप छान पद्धतीने साजरा केलात आई बद्दल भरभरून बोलणार सगळी खूप प्रेम करतात खूप छान वाटतं लग्न झाल्यानंतर पण आईचा आदर करणे तिच्या कष्टाची जाणीव ठेवणार या आपल्या आगरी मुलच करू शकतात आगरी मुलांपेक्षा तुमच्यासारखी मुलं करू शकतात की ज्यांना खरोखर आईच्या कष्टाची जाणीव आहे खूप छान वाटलं बघून तुमचा सेलिब्रेशन डोळे अगदी भरून आले खूप म्हणजे खूप आनंदात रहा सुखात रहा अशीच आईला जपा सांभाळा शेवटी आई शिवाय कोणी नाही नंतर बायको मुलगी खरोखरच ते सगळं आहेच तो बरोबर बोलतोस अगदी बरोबर आहे पण आईची इतकी काळजी घेतच नाही खरंच खूप बघून छान वाटतं असं सर्व मुलांनी केलं ना तर आपल्याकडचे वृद्धाश्रम आई-वडिलांना जाण्याची वेळच येणार नाही सगळ्या आई वडील आपल्या मुलांबरोबर नातवण्यांबरोबर आनंदाने राहतील खूप छान वाटलं खूप छान सेलिब्रेशन

  • @dawoomokal2807
    @dawoomokal2807 ปีที่แล้ว +1

    खरच खुप छान मी तुमचे व्हिडिओ नेहमी पहाते पण कमेंट कधीच केली नाही पण आज हा तुमचा आईसाठी प्रेम बघून डोळ्यात पाणी आले आजकल अशी मुले कुठे आहेत हेच तर दुःख आहे तुमच्या सारखी मुल सगळ्याना मिळाली तर इथेच स्वर्ग मिळाले अस म्हणता येईल स्वामी समर्थ तुम्हाला सर्वाना निरोगी उदंड आयुष्य लाभो हिच देवाकडे मि प्रार्थणा करेन 🥰😍

  • @sunitakanade8819
    @sunitakanade8819 ปีที่แล้ว +5

    खरंच रोहन आजचा विडिओ बघुन खूप रडली असा मुलगा सर्वांना मिळावा निदान आई शी छान बोले तरी बास साधं बोलत पण ही नाहीत

  • @prayank4296
    @prayank4296 ปีที่แล้ว +2

    दादा तुम्हाला खूप छान संस्कार दिले आई ने आई च्या चहर्यावर खुप समधान आहे

  • @manasipai6471
    @manasipai6471 ปีที่แล้ว

    Ranjita tai kiti cute distey in all videos kay te dress make up saree hairstyle nawwari premal ahe ..dada u r lucky to have her as wife pls tai la happy n smiling asach thewat jaa.sasubai kiti emotional aahet ..over my favourite mi lockdown pasun ovee n mom che vlogs baghte ..

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 ปีที่แล้ว +2

    आजचा व्हीडीओ खुपच छान तुमच्या सारखी गोड मुल सगळयांना मिळो

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 ปีที่แล้ว

    रोहन व प्रतिक रंजिता व कल्याणी हा वेगळा डे तुमही छान दाखवलात गोड प्रकार जासती कलयाणीला दया डोहाळे तिचे भरवून दया व आईवर तुमचे प्रेम व आई च पहील प्रेम फिश वर वडा पण आणायला हवे होते ओवीची कमतरता जाणवली मिसेस दिक्षीत छान जेवण करणारी आई

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 ปีที่แล้ว +2

    संपूर्ण फाॅमिली अशीच आनंदी राहा.आईला खुप आनंद झाला.ज्या मुलांना आई, वडीलांच्या कष्टाची जाणीव असते.तेच मुले ,सुना, तुमच्या सारखे छान वागतात.

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 ปีที่แล้ว +1

    दादा खरच खुपच छान विडिओ आहे आजचा ह्या विडिओ बद्द्ल अस शब्दांत सांगू शकत नाही .तुम्ही असेच सर्व हसत रहा .आई तुम्ही हसताना खुप छान दिसतात. 😊😊👌

  • @mangalbhole6448
    @mangalbhole6448 ปีที่แล้ว

    Aai tumi radu naka ananad aashru ahet i know khup lucky ahat tumi loka tumala aashi aai ahe
    Aai radlya tr mazya dolyat pani ala shapath khup emotional zala 😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏khup mast ahe tumchi family khup changle vichar ahet tumche kharach maan aagdi bharun yeta aata me type karte na tr mazya dolyat pani ahe aaina bagun

  • @vijayabhoir4539
    @vijayabhoir4539 ปีที่แล้ว +5

    खूप छान रोहन दादा👌👌आजच्या पिढीत असे खूप कमी मुले भेटतील

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      🥰🥰🥰

    • @shobharokade8808
      @shobharokade8808 ปีที่แล้ว

      रोहन आणी रंजकता खूप छान तुमच्याच सारखे माझी मुल पण माझ्यावर प्रेम करतात माझी मुलगी अमेरिकेत असते पण ती मला रोज video कॉल करते तिला दोन सुंदर गोड मुली आहेत माझी सुन तुमच्याच सारखी गोड आहे माझ्या मुलाचे वडील आज 13 वर्ष झालीत आमच्यात नाहीत हार्ट अ‍ॅटॅक नेट गेलात माझी मुल तुझ्या सारखीच वात्रट सुन माझ्यावर खूप प्रेम करतात मला तुम्हास भेटावयास खुप आवडेल सांगलीला आलीस तर नक्कीच मला भेटावयास मला खुप आवडेल तुम्हास भेटायला नक्कीच या मला personally Replie दे मी वाट बघते

  • @yash_shelar0203
    @yash_shelar0203 ปีที่แล้ว +4

    खरच आई हि आई च असते आई सारखं प्रेम हे कोणीच करू शकत म्हणून जगातल्या प्रत्येक आई ला Happy valentine's day 🌹

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว +1

      Happy velentine day 🥰🥰

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 ปีที่แล้ว

    Khup chan.
    Tula khup punya milnar..God bless you..Aiee shevti aieech aste..

  • @meghakadam5256
    @meghakadam5256 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🙏आजचा विडीयो फारच छान होता आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही 🙏माऊली 🙏💐

  • @kavitagharat4667
    @kavitagharat4667 5 หลายเดือนก่อน

    Mi ha video aaj baghitla . Kharch khup chhan hota. Mazya sasu Bai 76 years chya aahet. Tyana 4 mule aahet pan chari mula aai ver khup Prem kartat. Tumchyasarkha . Aai ne sangtat tech purva disha. Ami sarva family nehmi ekatra asto.

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 ปีที่แล้ว +6

    खूप छान व्हिडीओ आई ही आई असते आईची जागा कुणीही घेऊ शकत नाही

  • @minalborkar6783
    @minalborkar6783 ปีที่แล้ว

    दादा मी सांगू इ्छिते कि आम्ही पण असच आईना (सासु) घेऊन जातो आमची खुप मोठी जॉइंट फॅमिली आहे पण फक्त आम्हीच त्यांच सगळ करतो येणाऱ्या 26 ला आम्ही त्यांना घेऊन आऊट ऑफ स्टेशन चाललो आज त्या 73 years च्या आहेत

  • @suvarnashinde2825
    @suvarnashinde2825 ปีที่แล้ว

    So cute Rohan. tumi sarvjan aaivar khup prem karta. He bagun aanad 😭aale. Mazi mule pn asech prem kartat. Tyanchya aavdiche sarva sweets. Tumchi family farach vegali aahe. Mala tumcha khup heva vat hoy

  • @ruchiragupte7605
    @ruchiragupte7605 ปีที่แล้ว +2

    दादा तुमचे सर्व कुटुंब खूपच छान आहे सर्वजण मिळून मिसळून राहतात असेच खूप आनंदाने रहा आणि आईंना खूप अनंत शुभेच्छा

  • @rashmirakibe3465
    @rashmirakibe3465 ปีที่แล้ว +2

    दादा मला पण खूप वाटते माझ्या नवऱ्याने त्यांच्या आई वडिलांना खूप फिरावे . . . त्यांचे छान बर्थडे सेलिब्रेट करावे . . . पण माझ्या सासू ससऱ्याना तसे काहीच नाही आवडत . . त्यांना आवडेल ते करायचे म्हटले तर त्यांना पैसे खर्च होतील असे काहीच करायला नाही आवडत . . देव कृपेने सगळे भरपूर आहे . पण त्यांना अजिबात आवडत नाही . मला खूप वाईट वाटते .

  • @poojasangade7688
    @poojasangade7688 ปีที่แล้ว +1

    Sadhi bholi maji aai ,sukhachi g tu savali,heyechi song athvti,aai la bagun khup chhan,,

  • @sadhanarasal4873
    @sadhanarasal4873 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vatl vdo pahun aai chya dolyatlya ashrunni ch sangitl sgl kahi👌🏻

  • @madhavimandlik3181
    @madhavimandlik3181 ปีที่แล้ว +1

    Kaki na radttana baghun , mazya dolyat pan pani aale
    Kaki khoop lucky aahe , tyanna tumchya sarkhi caring , loving mule ani muli milalya

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 ปีที่แล้ว

    Utkrushtha feelings aai sathi express kelyat.😍Rohan barobar tuze lagna zale tari aai chya vaatyala mulga aalach paahije .He Shreya Ranjita la jaate .Doghihi possessive asatat .Aai la mind share karayla mulga ,mulgi aavadate.Tila time dyava..Aai Prem dete shikavate mag tichi zoli rikami Kashi chalel??

  • @Amol-hk6ev
    @Amol-hk6ev ปีที่แล้ว +2

    Aajcha video khup emotional hota khup mst aahe tumchi family ❣️ tumche video khup aavdtat आई जेवण खुप छान बनतात

  • @sandiplembhe3141
    @sandiplembhe3141 ปีที่แล้ว

    Abhe rula deya bhai tune khup chan video astat tumche ranjita tai khup samjdar aahe tya mule tumch ghar tekun aahe shabdh nahe bolayla aai la mazyakadun love you aai

  • @BhagyashriAniruddhaPandit
    @BhagyashriAniruddhaPandit ปีที่แล้ว

    Bhau tu khup nashib van ahes karan tumala saglya na aai cha pream milat ahe..aaj mala maja Aai chi aathavn aali..😚😚❤❤❤❤❤..
    Khup Mast

  • @aishwaryabhosale6520
    @aishwaryabhosale6520 ปีที่แล้ว

    Ranjita tai tumchya aai vdil bddl ek vlog bnva na te kuthe ahe .......Ani tumchya family mdhe kon kon ahe bahin bhau

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 ปีที่แล้ว +2

    आजचा विडिओ फारच मस्तं असेच आई वर प्रेम करत रहा God bless all

  • @manalibhanushali882
    @manalibhanushali882 ปีที่แล้ว

    Matrudinachya hardik shubhechya Aamhi sudha sajra karato.khup chaan watle Tumachi sarvanchi aai varachi Maya baghun,👌👌

  • @shritrishablog2442
    @shritrishablog2442 ปีที่แล้ว +1

    खुप छान फॅमिली तुम्ही असेच आंनदी रहा भरभराटीने रहा

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว

    जय सदगुरु, रोहन दादा रंजिता तुम्ही सगळ्यांनी मिळुन व्हॅलेंटाईन डे आईच्या हातुन केक कापुन छानच साजरा केलात, ओवी कुठे गेली? सगळी पंचपक्वान्न आणलीत एखादा तिखटाचा चमचमीत प्रकार राहीलाच!मजा आली!

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      ओवी शाळेत गेली होती 😊

  • @krantipadwal1581
    @krantipadwal1581 ปีที่แล้ว

    रोहन दादा तु एक आदर्श मुलगा आहेस किती आईला जीव लावतो आता ची मुलं तुमच्या सारखी नाहीत रे दादा .तुमची फॅमिली खूप छान आहे मी नवीन आहे पण मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात मी नेहमी बघते

  • @gaurisawant1065
    @gaurisawant1065 ปีที่แล้ว +2

    Wow kiti mast . Aai sathi he sgl kelat. Kiti chhan family aahe. Najar na lagoo. 🎂⚫💝

  • @taraie.kitchen
    @taraie.kitchen ปีที่แล้ว +1

    Khup chan superb shabd kami padtat dolyat pani aley aai so cute 👌👌👌

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 ปีที่แล้ว

    दादा तू आज खूप छान आणि सत्य बोललास..मला खूप रडू आवरेना झालं कारण माझे आई बाबा दोघं नाहीयेत..पण जस तू म्हणालास तसं मी माझ्या पप्पान बरोबर आग्रा आणि मथुरेला जाऊन अलिये.. आज मी त्यांना खूप मिस करते.. 🙏

  • @ankitalimje103
    @ankitalimje103 ปีที่แล้ว

    Dada mi tat vlog chya starting lach radayala lagli aaila radtana pahun evdhe amhi tumchya barobar attach ahot just like my family love you all

  • @deepaliborawake5367
    @deepaliborawake5367 ปีที่แล้ว

    Past painful aani struggling hota ka aaincha?

  • @sandhyamohile7179
    @sandhyamohile7179 ปีที่แล้ว

    Rohan Mazi. Donhi mule same tuzyasarkhich aahet. Aai chi khup kalji ghenari.

  • @prachinamekar9395
    @prachinamekar9395 ปีที่แล้ว +11

    आज चा व्हिडीओ सर्वात बेस्ट होता 🥺

  • @suvarnasawant5520
    @suvarnasawant5520 ปีที่แล้ว +2

    रोहन दादा तूम्हीआईची खूप काळजी घेता व फॅमीलीची पण घेता तूम्ही खूप छान आहात दादा

    • @jyotimahade3720
      @jyotimahade3720 ปีที่แล้ว +1

      व्हॅलेंटाईन डे च्या खूप खूप शुभेच्छा

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 ปีที่แล้ว

    Kiti Sunder.Aai Vadil mhanje aaple Daivtt. Ani aaj Rohan tu je aai sathi kela te khup mhanje khupach Chan.karach mann Ani dole bharun aale. You all family are sweet, each and every one.Rohan God Bless you and your family. Rohan very nice, khup mast. Love you All.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @chayajoglekar5922
    @chayajoglekar5922 ปีที่แล้ว

    रोहन तुला आणि सर्वाना नमस्कार तुझा व्हॅलेंटाईन डे चा व्हिडिओ पाहिला तुझ्या बोलण्यात मी माझा मुलगाच पहात होते तो सुध्दा तुझ्या सारखाच आहे आमच्या घरचे त्याला श्रावण बाळच म्हणतात
    कोविड येण्या आधीच त्याने आम्हाला अमेरिका फिरवुन आणली मला तर आम्हि स्वपनच पहातोय असे वाटले तुझ्या सारखाच आमच्या घरी पण एक श्रावण बाळ आहे त्याचे बाबा गेल्या जानेवारीतच आम्हाला सोडून गेले तेंव्हा पासून मला
    एकटे सोडून कुठेच गेले नाहीत तुमचीअशीच छान भरभराट होवो अशी मनापासून सदीच्छा पुण्यात आलात कि आमच्या घरी या आग्रह आहे तुझी सर्वंच कुटुंबातील मेंबर खूपच छान छाया जोगळेकर

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मन अगदी भरून आलं आईच्या श्रावण बाळा कायम असाच रहा पण एक मात्र नक्की रंजिताच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि साथिमुळे हे शक्य होतंय ❤️🥰🥰🥰🥰

  • @aryanshinde9823
    @aryanshinde9823 ปีที่แล้ว

    Aajcha vlog khup sunder...Rohan hats of you...tujyasarkha mulga nahi...really tu shravan bal aahes...je bolats Aaj te khara bolas..aai la koni gheun jat nahi...but u teach something for all

  • @poojagaikwad1453
    @poojagaikwad1453 ปีที่แล้ว +2

    Khup chan vlog...aai khup chan ahet....ani tumhi sagle khup chan ahat.

  • @shalakasandav1389
    @shalakasandav1389 ปีที่แล้ว

    Atishya sundar ritine valinetinday sajara kela, marathi lokani asha prakare sajara karayla hava. I am proud of you childrns 👌👌👍Aai hi Aaich aahe. Valinetinday chya Sarvana khup khup shubhechya.

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ तुमची फॅमिली एक नंबर आहे👌👌

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 ปีที่แล้ว

    खूप छान celebrit केला velentine तोही आई बरोबर खरच खूप छान कल्पना होती👍👍👍👌👌👌🎊🎊🧁🎉💐💐💓💓
    आणि आता तुमची love story ऐकायची आहे प्लीज तुम्ही ति सांगा दोघं मिळून करा वाट बघू😍😍🤩🤩🥰☺️😊❤️❤️❤️💖💖💓💓

  • @sudarshanthale5265
    @sudarshanthale5265 ปีที่แล้ว

    Khup chann dada
    Amhi pan gharich
    Sajara kela
    Aani mazi aai khup lamb rahte
    Tichi lavkr bhet hot nahi
    Aaj aai la pahun dolyat ashru aale
    Tashi mazi sasu khup maya lavte
    Donhi pan aai khup changlya ahet
    Samrth krupne tyanch prem asch rahude
    🙇Jai sadguru 🙇

  • @shubhraslittlekitchen6904
    @shubhraslittlekitchen6904 ปีที่แล้ว +2

    खुप छान विडिओ बायको प्रियसी सोबत कोण पण डे साजरा करतात तुम्ही आई सोबत केलत खुप छान वाटल ♥️♥️♥️👌👌🌹🌹🌹

  • @poojakasar4
    @poojakasar4 ปีที่แล้ว

    Dole bharun aale aai la radalel pahun .....radu nka tumhi aai he ananadache ashru hote pn khup chan aahat sarv jan love u patil family

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 ปีที่แล้ว

    रोहनजी तुमच्यासारखा आदर्श मुलगा असणे.हे आईचे पूर्वजन्म संचित आहे.व्हँलेंटाईन डे हे प्रेमाचे प्रतिक आहे.प्रेम म्हणजे कपलचेच प्रेम नव्हे तर प्रत्येक नात्यातील प्रेम असते.तुम्ही आणलेल्या मिठाया हे रसिकाताईंचे पंचप्राण आहे.रसिकाताईना फक्त प्रेम करणे माहित आहे.त्यातुम्हा दोन्ही मुलांवर सूनांवर नातीवर जेवढे प्रेम माया करतात तेवढेच प्रेम माया त्या त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर करतात.त्या त्यांच्या स्वभावाचा तुम्ही व्हँलेंटाईन डेच्या निमित्ताने आदर सत्कार केलात.एकच उणीव होती त्यांची लाडकी नात ओवीची गैर हजेरी.

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 ปีที่แล้ว

    तुमच्या फॅमिलीच किती कोतुक करावं,रोहन दादा तू खरंच ग्रेट आहेस प्रत्येक भूमिका छान पार पाडतो.आता कल्यानिच्या डोहाळे सेलिब्रेशन ची धमाल बघायचिये.रोहन दादा कार्यक्रम धमाल झाला पाहिजे👍👍👍👍

  • @ushagadekar9186
    @ushagadekar9186 ปีที่แล้ว

    मी पण माझ्या आईला घेऊन काशी,आयोद्या,चित्रकूट,प्रयाग ला गेले होते

  • @harshachauhan2360
    @harshachauhan2360 ปีที่แล้ว

    Khup mst , mazepn dole bhrun aale, kiti prem kiti maya aahe aai mdhe, tyancha dolyatle pani sang te khup dhukh shn krun etpryant aalyat always be happy ❤️

  • @medhapatil9598
    @medhapatil9598 ปีที่แล้ว

    Kharokhar aagala vegala prem diwas pahila, Rohandada tumche vichar kharokharach khup changale aahet. Aai sarkhe dusare Daiwat. Nahi. HAPPY VALINTINE DAY, TUMHA SARVA FAMILY SATHI.

  • @bhartirokade3166
    @bhartirokade3166 ปีที่แล้ว +1

    Dada khup bari aai bagun mala pan radu ala kharr cha dada tuje video bagun khup shiknyasarkh aahe ....🤗🤗🤗😘

  • @reshmakini6092
    @reshmakini6092 ปีที่แล้ว +3

    Aaj video khup chan hota
    जय सद्गुरु फॅमिली

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 ปีที่แล้ว +1

    Very touchy video. डोळ्यात पाणी आलं. खरंच लग्नानंतर मुलगे बदलतात. सर्वच नाहीत पण बहुतेक ठिकाणी असच असतं. Me going through tht bitter situation. Pan तुमची आई आणि आईची लेकरं नशीबवान आहात.श्री समर्थ कृपा. Always stay blessed. Tumchya pratek vlog madhun khoop Sunder vichar येतात आणि ते मनापर्यंत पोचतात. Happy valentine's day ☺️.

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      Happy velentine day 🥰🥰मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @reshmanikam6853
    @reshmanikam6853 ปีที่แล้ว +4

    Hi family rohan dada khup chan video 🥰❤️❤️❤️Happy valentine's day ❤️ to aall and आई 💐🥰🥰💕 दादा माझ्यासाठी पण माझी आई पहिलं प्रेम आहे 🥰🙏🏻🙏🏻🙏🏻😀😀😀 आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू बघून माझ्या डोळ्यांमध्ये पण पाणी आलं आहे 🥺🥺🥺❤️🤗👍🏻👍🏻 Dada tu great 👍🏻🙏🏻 आईचा श्रावण बाळ 🥰💐

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🥰🥰🥰Happy velentine day 🥰🥰

  • @kalyanimane900
    @kalyanimane900 ปีที่แล้ว +7

    happy valentine's day aai dada tai kalyani pratik all is very nice person n God bless u all ❤️🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      Happy velentine day 🥰🥰Thank you 😊

  • @pournimarajiwade9180
    @pournimarajiwade9180 ปีที่แล้ว

    Dada tu aahech shravan bal. Mhanun tuze video baghun khup aanand hoto... Aani aaj barech divsani pratik la aevdh khush baghun chan vatal...

  • @miteshsanap2150
    @miteshsanap2150 ปีที่แล้ว +1

    Jay sadguru family 🙏❤️❤️😍 dada aajcha vlog khup chan 👌👌 aai che Anand ashru bagun aamchay pn dolayat Pani aala 🥺🥲 aai tumhi kashli kalji karu nka tumche 2 lek ani 2 suna kaup kalji ghetat tumchi 🌍 madhe best' tumchi mula ani suna ahet ❤️❤️❤️❤️❤️❤️ sadguru tumhala asch Anandat thevo hich Ishwar chrurney prarthana 🥰🥰🥰🥰

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @arunathakare8480
    @arunathakare8480 ปีที่แล้ว

    खूपच छान मस्त असं कोणी करत नाही पण तुम्ही केला बर वाटल

  • @swapnajaketkar31
    @swapnajaketkar31 ปีที่แล้ว +3

    खुप छान video. आई रडू नका. तुम्ही खुप नशिब वान आहात . Happy Valentine's day all

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      Happy velentine day 🥰🥰

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 ปีที่แล้ว +2

    खूप छान वेलनटाईन day साजरा केला मन भरून आले असा मुलगा सगळ्या आई ला मिळो खूप छान व्हिडीओ 👌👌👌👌🙏🙏

  • @yutibhuwad1197
    @yutibhuwad1197 ปีที่แล้ว +1

    या व्लाॅग साठी सुंदर हा शब्द पण कमीच पडेल👌👌👌❤❤❤

  • @ravipawar7232
    @ravipawar7232 ปีที่แล้ว +1

    Aai che eyes light brown ahet
    Soo niceee ❤️❤️😘😘

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 ปีที่แล้ว +1

    Khup chaan dada...valentine day sajra tummy aai sobat Kela khup chaan mann bharun ale pahun Radu ale mala pn..asach Prem aai vr Pratek vyaktini kele pahije ...so Salud your family....

  • @officialmmsclassa5773
    @officialmmsclassa5773 ปีที่แล้ว +3

    खुप छान रोहन रंजीता अशी मुले व सुना खुप कमी असतात

  • @sahilsable3192
    @sahilsable3192 ปีที่แล้ว

    आई मी गौरी मला आई असून आईच प्रेम नाही मिळालं म्हणून माझी एकच इचा होती मला सासू आई हवेय होत्या पण काय करू माझा नशीबत नाही न म्हणून मी तुमाला रोज बगते मला तुम्ही खूप आवडता

  • @poojachavhan4057
    @poojachavhan4057 ปีที่แล้ว +1

    खरं डोळे भरून आले आई रडली म्हणून जय सदगुरू दादा

  • @הלןקמרלקר-מ6ל
    @הלןקמרלקר-מ6ל ปีที่แล้ว

    खरच आई हि आई च असते आई सारख प्रेम कोणीच करू शकत नाही खुप छान ❤❤

  • @PoojaLuniya.1011
    @PoojaLuniya.1011 ปีที่แล้ว +4

    Mother is the best gift got by God❤️ Speechless 😶 she sacrifices everything for others 🥰 very nice vlog heart'touching aai lots of love to u n all mothers amazing celebration 🥳🥳❤️❤️

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 ปีที่แล้ว +1

    रंजिता च गाणं आवडलं फुलोंका तारोका हबका कहेनाहै

  • @vaijayantijape8348
    @vaijayantijape8348 ปีที่แล้ว

    Khup chan vichar ahet Rohan dada...aaila gheun gelet trip la,farach chan..aai tar dhanya zalya astil..🙏👍👍🙏😇asach mulga pratek janmi milo ,ashich iccha serva aaya karat astil ...aaikadun khup ashirvad milale ...khup chan idea ahe Valentine day with Mom.❤️

  • @kamalbiranje8116
    @kamalbiranje8116 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटले असेच आनंदी राहा