मंजू ताईंवर होतोय अत्याचार 🫣 आम्ही देतोय त्रास 😧 Rohan's Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
    • खोल समुद्रात केली पापल...
    ►Chinchani Series
    1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
    • आम्ही सहकुटुंब चाललो र...
    2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
    • चिंचणी बीच च्या रिसॉर्...
    3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
    • नवलेशच्या घरी जाऊन दिल...
    ►Jawhar Series
    1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
    • 5 लाख सबस्क्राइबर झाले...
    2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
    • जव्हारच्या थंडगार रिसॉ...
    3. आमचा नवीन फॅमिली मेंबर #Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
    • आमचा नवीन फॅमिली मेंबर...
    ►Rohan's Vlog
    बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
    • बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
    कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
    • कल्याणी प्रेग्नेंट आहे...
    आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
    • आई बोटीतून पडता पडता व...
    ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
    • ताडीचे आप्पे खानेका,डा...
    आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
    • स्विमिंग पूल मध्ये फाट...
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita TH-cam Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

ความคิดเห็น • 588

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 7 วันที่ผ่านมา

    मंजुताई खुप शांत स्वभाव आहे , बोलण्या वरुन त्या खुप प्रेमळ आहेत ❤❤❤रोहन दादा व प्रतीक ,कल्याणी ,आई, रंजिता, ओवी सर्व च छान आहेत प्रेमळ आहेत व जे आहे ते स्पष्ट समोरासमोर बोलतात.❤❤🎉🎉गप्पा गोड असतात जय सदगुरू

  • @madhusudanbhagwat9271
    @madhusudanbhagwat9271 ปีที่แล้ว +23

    रोहन , तुमच्या घरात ज्या आपलेपणाने सर्वांना वागवले जाते ना तसा आपलेपणा , मोकळेपणा rare च असतो.लक्ष देऊ नकोस. सर्व आनंदी रहा.Life enjoy करा.

  • @juisawant5432
    @juisawant5432 ปีที่แล้ว +4

    ताई खूप मस्त आहेत लक्ष नको देऊ लोकांकडे. सर्व फॅमिली मस्त आहे तुमची .मला खूप आवडते खरच खूप हॅप्पी रहा तुम्ही सर्व असेच😊👍

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 ปีที่แล้ว +68

    जय सदगुरू 🙏लक्ष नका देऊ लोकांकडे.तुम्ही खुप चांगली माणसे आहात.🙏

    • @athangpaturkar1449
      @athangpaturkar1449 ปีที่แล้ว +1

      Correct 🙏💯

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว +1

      जय सद्गुरू 🙏🙏

    • @prayank4296
      @prayank4296 ปีที่แล้ว

      जलणे वालो को जलणे दो जलना उनकl काम है 😜😜 ह्या अश्या माणसंन मुळे तुम्ही आनखी प्रगती करनार 💯

    • @srujaldighe1787
      @srujaldighe1787 ปีที่แล้ว

      👌

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 ปีที่แล้ว +11

    Manju tai very sweet and quiet person . Please ignore negative comments.

  • @vaishalishinde4104
    @vaishalishinde4104 ปีที่แล้ว +2

    कसा आहे मंजूताईचा स्वभाव खूप चांगला आहे पण मी तुम्हाला गेले तीन वर्ष झालं ओळखते मी तुमचे व्हिडिओ रोज बघते न चुकता तुम्ही जे तुमच्याकडे जे मुलं कामाला आहेत त्यांना कधीही तुम्ही कामगार म्हणून त्यांच्याकडे बघितलेलं नाही त्यांना तुम्ही घरातलेच सदस्य म्हणून त्यांच्याशी वागतात नवलेश् तुमच्या घरातलाच आहे बाहेरचा का काय मुळात तुम्ही असल्या कमेंट ला उत्तरच देत जाऊ नका

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 ปีที่แล้ว +6

    मंजू ताई चेहरया वरुन शांत वाटते 😊 आणि तुम्ही प्रेमळ आहेत

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 ปีที่แล้ว

    😄😂🙌 मस्त रोहन भाऊ... खूप भारी गप्पा रंगतात.. आणि गप्पा म्हणजे फक्त टाईमपास नसून.. तुमच्या आठवणी.. चांगल्या गोष्टी शेअर करता.. प्रेमाने आपुलकीने विचारपूस आणि यामुळे देखील पाटील कुटुंबातील आनंदी वातावरण नेहमीच बघायला मिळते... 🙌 तसेच ताईच्या आठवणी ऐकत राहाव्यात असंच वाटतं... 😄 एक थोरली सून म्हणून ताईने खूप उत्तम प्रकारे प्रेम.. जिव्हाळा.. एकोपा..यासोबतच नात्यांमध्ये मनमोकळेपणा जपला आहे ...आणि मुळातच तुम्ही दोघेजण आहातच भारी व्यक्तीमत्व.. तुम्हा दोघांना याचं श्रेय नक्कीच जाते... 💯 आणि हो कल्याणी ताईचे आई वडील स्वभावाने खूप गोड व्यक्ती आहेत हे देखील तितकेच खरे.. मस्त फॅमिली टाईम... 👍 ओवीला मिस्ड केलं..😇

  • @shilpaharharmhadevthakare9825
    @shilpaharharmhadevthakare9825 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरु दादा मंजु ताई खुप लकी आहे की तुमच्या सारखी प्रेमळ मानस त्यांना मीळाली तुम्ही खुप जीव लावता त्यांना

  • @shubhu...3592
    @shubhu...3592 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सर्व जण खूप छान आहात .तुम्हाला समर्थांची शिकवण आहे तुम्ही कोणाशी पण चुकीचं नाही वागणार .जय सद्गुरु.

  • @durgajugnake3344
    @durgajugnake3344 ปีที่แล้ว +11

    Khup chaan vlog 🤗 अमोष्या पौर्णिमेला येणारे लोक हे असे बोलतात उगच ...लक्ष द्यायचं नाही, बाकी सगळेच मस्त आहेत .आमचं कुटुंब आहे तुम्ही सगळे 🤗

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 ปีที่แล้ว +2

    तुमच्या घरातले सगळे खुप प्रेमळ आहेत सर्व टीमला खुप प्रेम देता खरंच कोणावरचं अत्याचार करत नाही उलट तुम्ही संगळयाना आपलंसं केलतं

  • @deepikapatekar6268
    @deepikapatekar6268 ปีที่แล้ว +6

    Manju tai kharch khup mast aahet mhnje tumhi saglech khupch ....mast ❤️ great family...

  • @gurunathpatil1754
    @gurunathpatil1754 ปีที่แล้ว +1

    दादा तुझे व्हिडिओ खूप छान असतात .तुझी फॅमिली खूप छान आहे .आणि मला प्रतीक दादाचा स्वभाव खूप आवडतो .अगदी शांत आपल्या नादात

  • @poojapanmand7210
    @poojapanmand7210 ปีที่แล้ว +2

    ताई दादा आई आणि सर्व जण अशा लोकांकडे लक्ष देत जाऊ नका हे लोक असेच आहे.

  • @kalyanisawardekar3411
    @kalyanisawardekar3411 ปีที่แล้ว +4

    जय सदगुरू🙏🙏 दादा तुम्ही लक्ष देऊ नका रंजिता ताई खूप छान आहेत

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว

    Video खूप छान वाटला मला तर खूप आवडला 👌👌👌👌👍आई खूप छान बोलते 😊👍 माझी आई पण अशीच आहे. तिला पण किती छान साड्या असल्या तरी ती तिच्या आवडीच्याच साध्या साड्या घालते 🤗
    रोहन दादा तुमची फॅमिली खूप छान आहे. दादा प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो अगदी बरोबर आहे. लोक चांगल वागल तरी नाव ठेवतात. आणि साध राहील तरी नाव ठेवतात. लोकांकडे दुर्लक्ष करा लोकांच्या तोंडाला हात नाही लाऊ शकत दादा तुम्ही सर्व छान आहे. असच हसत खेळत राहा आम्हाला तुमचे video खूप आवडतात 😘😘ओवी बाळ खूप गोड सुंदर आहे. 🤗💗💕👌👌👍

  • @priyarupeshkadam9938
    @priyarupeshkadam9938 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे आपल्याला जे आवडते ते आपण करत लोकांचं काय खरंच आई छान

  • @patilkomal8684
    @patilkomal8684 ปีที่แล้ว +1

    रोहण दादा मस्त होता वोल्ग्, पण रंजीता ताई ला बर नाही वाटट , मज्जु ताईचा स्वभाव गरीब आणि त्यांना बोलायला आवडत नाही, पण त्यांना मानुसकी आहे 😘😍 love you all family👪❤

  • @Aaryadhangaonkar8789
    @Aaryadhangaonkar8789 ปีที่แล้ว +3

    Khup chan video Manju tai khup innocent ahe

  • @swatimore1226
    @swatimore1226 ปีที่แล้ว

    एखाद्याचा स्वभाव असतो शांत 2020 पासून मी तुम्हाला बघते आहे खरंच आज कल्याणी ताईची खूप खेचत होती मलाही विशेष वाटलं बघतांना घरात आपण कुठे रोज नवीन कपडे नेसतो जे रेग्युलर आहेत तेच वापरतो काहीपण विचारतात लोक तुम्ही घरात कसे आहेत तसेच दाखवता .अन दादा ताई तुझ्या आयुष्यातील 1 सगळ्यात चांगलं गिफ्ट आहे जय सद्गुरू 👌👍.

  • @akankshashelar7193
    @akankshashelar7193 ปีที่แล้ว +2

    Khup chan family aahe tumchi 🥰 video pn khup bhari astat

  • @swapnaliphadke488
    @swapnaliphadke488 ปีที่แล้ว +2

    Tumchi love story sanga na

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 ปีที่แล้ว +1

    दादा तुमची फॅमिली खूपच छान आहे . ताई नवलेश दादा सर्वांनाच फॅमिलीच समजतात .लोक काहीही बोलतात लक्ष देऊ नका .तुम्ही सर्वजन खूप छान 👌 आहेत .

  • @manishapatil9390
    @manishapatil9390 ปีที่แล้ว +1

    Aamchya vesave madh Island la dahanu palghar chi bhaji & amboshi 300 kg vikayla yete,,

  • @SJgamer-tb9tj
    @SJgamer-tb9tj ปีที่แล้ว +6

    आईंचा स्वभाव खूप आवडतो

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडीओ एकत्र जेवण करता ती मजा काही वेगळी असते 👍🏻👍🏻👍🏻👌👌

  • @azrachougle888
    @azrachougle888 ปีที่แล้ว +1

    Superb
    Loved all your conversations

  • @vaishaliraut5320
    @vaishaliraut5320 ปีที่แล้ว +2

    Rohan dada hero no.1 aahe. Hero la vlog madhe gheya na.

  • @pritipatil5873
    @pritipatil5873 ปีที่แล้ว +1

    रोहन दादा लोक वेडि आहेत लक्ष देऊ नकाकाही पण बोलतात तुमच्या सारखी माणसं कुठे च भेटणार नाही आई तर मस्त आहे मला खूप आवडते

  • @hemalisawant7922
    @hemalisawant7922 ปีที่แล้ว +2

    दादा तुमची फॅमेली खुप छान आहे आणि खुप प्रेमळ माणसं आहेत तुम्ही सर्व आमचं फेवरेट कुटुंब आहेत तुम्ही

  • @maheshparkar3724
    @maheshparkar3724 ปีที่แล้ว

    चाफा मार्गे गेलात तर तुम्ही..
    परत याल जेव्हा
    तेव्हा नक्की आरे वारे मार्गे या
    मी शिरगांव मध्ये राहतो..
    त्याच मार्गावर ....🙏🙏🙏
    माझी मुलगी सांची ...
    ओवीला भेटुन तर खुप खुश होईल...🙏🙏🙏

  • @shrujanpagare4272
    @shrujanpagare4272 6 หลายเดือนก่อน

    Rohan you and your family
    Is so best than others.god bless you

  • @pranaypatil709
    @pranaypatil709 ปีที่แล้ว

    Mala tr hech samjatch nahi ki lok Ashi comments kase ky kratat .....Rohan dada ranjita tai cha swabhav asa aahe ki baherchya lokana pn te aaplas karun ghetat ...Ashi manas kavchitch bagayla miltat ....yanchya shi Nati aani tyanchya sobat asnari manas kadich dukhi asu shaknar nahi ..te pratyeka sati tyana jameltevad 100 % nahitr 200% denyacha praytan krattat ....mi tyana kadich bhetli nahi pn avad tr nakkich kalal ki family asavi tr Ashi ....maza mood off zhala ten asal ..ki yanche vlogs bagitle ek smile Tonda vr yete ...thank u Rohan dada ranjita tai Ovi & family ...aani ajun ek goshat maji nehmi ranjita tai chya vlogs vr comment asaychi ki Rohan dada tumi vlogs made yet ja ...khup changal vatat ....ata tumi swatach new channel suru kelt ....thaank u .....khup bar vatal ...plz dada aani tai tumi alibag alat ki nakki sang❤️❤️

  • @hemadesai9071
    @hemadesai9071 ปีที่แล้ว +1

    तूमच्या गप्पा पण छान असतात दादा,एकदम रिअल लाईफ मधल्या.

  • @yogitashinde2274
    @yogitashinde2274 ปีที่แล้ว

    Khupach sunder vlog aaj cha..manji tai khup chhan aahe...kgup changli bai bhetli tumhala...saglyana ektra jevtana baghun khupach chhan vatle...ani rohan vlog mule rohan la javlun amhi samjtoy..three year ranjita labolkhke ani aata rohan samjoy...rohan ani pratik really gr8 persons

  • @vibhasankhe6369
    @vibhasankhe6369 ปีที่แล้ว

    मंजू ताई खूप छान बोलतात आणि खरंच तेच सांगतात. दादा तुम्ही लोकांच्या वाईट comments कडे लक्ष देऊ नका.

  • @sonalimohite30
    @sonalimohite30 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ असेच नेहमी खुश राहा सर्व ❤️😘 रोहन दादा खूप ईच्छा आहे तुम्हाला भेटायची.. मी विरार ला राहते...

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว

    अहो हे पाहा, जे चालू आहे ते छान आहे,लोक अशीच असतात सगळी सारखी नसतात दुर्लक्ष करा,काही लोकांना सुख बघवत नाही, पण तुमची फॅमिली जाम भारी. त्या लोकांची तर.....,

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 ปีที่แล้ว

    ताई मंजू ताई स्वभावाने खूप मस्त आहे ताई क्रिसमस ला घरी या प्रार्थना ताईकडे पण जा आणि आमच्याकडे पण या

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 ปีที่แล้ว

    म्हणजे काय चेहऱ्यावरून शांत वाटतात त्यांना कोण त्रास देणार
    काही बोलतात रोहन लोक लक्ष द्यायचं नाही तुम्ही असेच हसत मुखात ब्लॉक करा आमचा आशीर्वाद आहे तुम्हाला

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 ปีที่แล้ว +1

    काय पण लोक असतात ना.तुम्ही लक्ष देऊ नका.तुमची सगळी फेमीली ग्रेट आहे.love you family

  • @shripadsalunke8796
    @shripadsalunke8796 ปีที่แล้ว +1

    Dada bhatala rice kuthala use karta?🙂

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 ปีที่แล้ว +1

    मंजुताई चा फेसिग च तसी आहे त्याला ही लोकं काय करतील तिचे घरचे प्रोब्लेम असतील

  • @deeptimhaskar
    @deeptimhaskar ปีที่แล้ว +3

    तुम्ही सगळे किती छान हसत खेळत राहता आता अशी 🥰😍एकत्र फॅमिली पाहायला भेटत नाही.. लोकांकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका दादा...बोलणार्‍याना बोलू द्या दादा तुम्ही मस्त तुमच काम करत रहा आम्ही आहोत ना सोबत नेहमी 🥰😍

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว

    तुम्ही सुविचार एवढे चांगले पाठवता पण सगळ्यांना बहुतेक अर्थ कळत नसावा इतके सुंदरं सगळी फॅमिली मस्त enjoy मंजुताई बिंदास्त राहा.अशी फॅमिली सर्वांना भेटत नाही

  • @Smita9
    @Smita9 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth,.. khup chan family aahe tumchi god bless you

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @SJgamer-tb9tj
    @SJgamer-tb9tj ปีที่แล้ว +1

    तुमची फॅमिली खूप छान आहे असेच आनंदीत रहा

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 ปีที่แล้ว +3

    रोहन आई सारखी वक्ती घरात आहे. कोणावरही अत्याचार होणार नाही याची काळजी आई नक्की घेणार.🥰 लव यू पाटील फॅमिली 🥰

  • @pritishinde7002
    @pritishinde7002 ปีที่แล้ว +2

    Nice Happy family 💙

  • @aparnanaik4932
    @aparnanaik4932 ปีที่แล้ว

    Tumchi sarwa family khupach chan ahe, ek number ahe ani khup friendly ahe,Manju tai pan chan ahet 👌👌👌👍👍👍😘😘😘

  • @aparnachavan6095
    @aparnachavan6095 ปีที่แล้ว

    Manju tai khup tumchya family chi member aslya sarkh tumhi tynchya sobat rahta tumchi patil family khup sweet ahat premal ahat mla khup avadte tumha sarvana pahun pratik dada tr khup comedy krtat hasvat astat

  • @jyotipatil2363
    @jyotipatil2363 ปีที่แล้ว +2

    खुप भारी फॅमिली आहे तुमची जगात 1नंबर 👌👌👌 सगळ्यांचे विचार पण छान आहेत

  • @jitendragavit9639
    @jitendragavit9639 ปีที่แล้ว +1

    आईसाठी आईना म्हणते की वाईट वाटून घेऊ नका नको काहीही कमेंट करतात आपला राहणीमान आपण ठरवायचं कसं राहायचं नको तर काही पण कमेंट करतात त्यामुळे आपण आपल्या जसा स्वभाव आहे तसंच राहायचं कोणासाठी आपलं राहणीमान बदलायचं नाही

  • @preetamdhanawade3364
    @preetamdhanawade3364 ปีที่แล้ว +1

    Waw mast anniversary kadhi ahe 🥰 celebration family sobth ka

  • @shreyapatil1355
    @shreyapatil1355 ปีที่แล้ว +1

    😍खूप छान होता आज चा व्हिडिओ रोहन दादा खूप छान वाटला गप्पा ♥️ जय सद्गुरु फेमली👍😊

  • @vaishalimayekar9141
    @vaishalimayekar9141 ปีที่แล้ว +1

    Pratik khup bhari comedy karto 😅🥰😍 family khup mast ahe tumchi pratik ch channel open kara tyanche video bagayla aavdel 🥰

  • @swarachaugule388
    @swarachaugule388 ปีที่แล้ว

    Nice vlog dada tumchya gappa aikyla khup avdtat manju tai pn khup chan ahet ani tumi tyana tumchya family cha bhag samjta lokankde lksh nka deu

  • @sjadhav1082
    @sjadhav1082 ปีที่แล้ว +1

    Ranjita Tai : सकाळ सकाळ शुभ सकाळ
    Rohan da : दुपार दुपार शुभ दुपार
    Just for fun 😂 😘

    • @priyankadeshmukh3365
      @priyankadeshmukh3365 ปีที่แล้ว

      दादा कल्याणीला काही तरी रेसिपी बनवताना पाहायची आहे.

  • @rupalitemgire7981
    @rupalitemgire7981 ปีที่แล้ว

    आई काही ना होत माझा मुलगा दोन वर्षांची आहे त्यांची पण ड्रींटमेंड केलीत कॅप बसवलीत त्याला आहे करुन घ्या

  • @pournimarajiwade9180
    @pournimarajiwade9180 ปีที่แล้ว

    किती सुंदर फॅमिली आहे.या फॅमिली मध्ये जो येईल तो आपला होऊन जातो.😊☺️

  • @vrushaliwaigankar1277
    @vrushaliwaigankar1277 ปีที่แล้ว +2

    Hi dada nice vlog 😍❤
    Aapan laksha nahi dyaycha manju tai khup changlya aahet aani tumhi tyana gharat lya sarkha vagvata aamhala mahit aahe😚😎

  • @AnjaliJawale
    @AnjaliJawale ปีที่แล้ว

    कल्याणी ने छान रिप्लाय दिला आहे 👌❤️ घरी कोण नवीन कपडे घालतात का....cute reply

  • @radhikasawant8951
    @radhikasawant8951 ปีที่แล้ว +1

    Dada tu laksha nako deu kahi lokana savay ch aste vait bolnyachi mla mahitiye patil family kashi ahe te mi 1.5 varsh zale crazy foody rangita family che vlogs baghtiye 😃 😊 loving family💖 ❤

  • @Guddiii123
    @Guddiii123 ปีที่แล้ว

    Ranjita Tai right hand madhe watch ka ghalte and Rohan dada tumchi cast konti aahe patil aahat na tumhi mg ?? Please reply karr

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 ปีที่แล้ว

    Rohan tuze vlogs tar zhakaas astat. Aaj ovee la mis kele. Ranjita as usual a1. Pratik kalyani superb. Aai tar jitkya tichkech boltat premal aahet. Rohan tuze aai var prem khup aahe asa raha👍manjoo tai chaan aahet

  • @prabhajagtap1589
    @prabhajagtap1589 ปีที่แล้ว +1

    Hai rohan i am from south chill i like your videoes and your familey❤️

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 ปีที่แล้ว +1

    शुभ संध्याकाळ व्हिडिओ मस्त👌👌

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming ปีที่แล้ว

    Sorry Ranjita मला उद्या तुझा सोबत लाईव्ह बोलता येणार नाही . माझा घरी कार्यक्रम आहे ग.खूप इच्छा होती बोलण्याची असुदे पण नंतर बोलू आपण. सद्या रोहन दादांचे व्हिडीओ चोरात आहेत. सगळ्यांना खूप आवडतात .मस्तच रोहन दादा 👍🏻

  • @poojakasar4
    @poojakasar4 ปีที่แล้ว

    Video bghun as vatal ki mi pn tithe basun tumchy gappa goshti aykte khup chan conversations aahe tumchya avdal mla ❤️

  • @dattatrayakokare2041
    @dattatrayakokare2041 ปีที่แล้ว +1

    You are great ranjeta di you are my favorite di in word

  • @paylborse5048
    @paylborse5048 ปีที่แล้ว

    Asech happy Raha mst vatt as

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 ปีที่แล้ว

    खुप खुप छान वाटला विडियो नाही तरी तुमच पुर्ण कुटुंब छानच आहे आवडतील पुन्हा पुन्हा असे विडियो पहायला मंजु ताई पण छान आहे साध्या आहेत

  • @sandeepwadkar4542
    @sandeepwadkar4542 ปีที่แล้ว

    👌

  • @mayurideshmukh3008
    @mayurideshmukh3008 ปีที่แล้ว +4

    So sweet family....😘

  • @resmadudhal8951
    @resmadudhal8951 ปีที่แล้ว

    Ranjita tai ml tumchi family kup avhdte kup mast ahe tumchi family

  • @niveditapatil125
    @niveditapatil125 ปีที่แล้ว

    Amhi javu tevha ya Alibag la bcoz mazya mulila all family la bhetaychye aahe dec madhe ya dada plz possible asel tr nakki ya amchya kade alibag revdanada road la aahe amche gaon akshi nagoan

  • @shraddhachaudhari4778
    @shraddhachaudhari4778 ปีที่แล้ว

    Kalyani tai ani ranjita tai ch relesion Kiti Mst ahe Anubhav gheny sarkh ahe asch hast khelt raha happy family 💞🌏😘

  • @miturathod491
    @miturathod491 ปีที่แล้ว

    गावची भाषा आवडली आणि मजू ताईला तुम्ही तुमच्या घरच्या सदस्या सारख ठेवतात 💓
    उद्या 8वाजता लाइव्ह ची वाट पाहू दादा

  • @geetanjalijoshi4642
    @geetanjalijoshi4642 ปีที่แล้ว

    Tumchi family saglyana aaplese karte.tumhi sarve khup chhan aahat. Asech raha.gbu you n you family.

  • @vilinabhajan4823
    @vilinabhajan4823 ปีที่แล้ว +4

    शुभ संध्याकाळ 😍 congratulations 30 k 😘

  • @uttarathawale4959
    @uttarathawale4959 ปีที่แล้ว +2

    Congratulations 30k family 😊❤️ khup mast ahe volg rohan dada 😍❤️

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 ปีที่แล้ว +4

    Good evening my lovely family jay sadguru congratulations for 30k 💐🥳

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 ปีที่แล้ว +1

    Family 👌👌aaj ovi nahi video mdhe

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 ปีที่แล้ว

    Khup chaan family aahe.. Je nav thevtat tyana swami samarth changli buddhi devo.... Tumhi hya vaieet comment ignor kara.. Asech chhan chaan vlog banva

  • @snehalkhamkar8294
    @snehalkhamkar8294 ปีที่แล้ว

    Hi Ranjita and Rohandada mast video असे घरातले सगळे बघायला खूप मजा येते. कोणाला असे वाटत असेल तर हे कोण असे करू शकणार नाही ज्यांना बोलायाचे असेल त्यांना बोलू दे तुम्ही ह्यांच्या कडे लक्ष देऊ नकोस. 🙉🙉🙏🙏

  • @vedikajadhav9929
    @vedikajadhav9929 ปีที่แล้ว

    Rohan dada Manju tai kuthalya ahet pl sanga

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 ปีที่แล้ว +1

    Khup sunder video Bappa bless you family 😍

    • @sandrafernandes5275
      @sandrafernandes5275 ปีที่แล้ว

      Dont worry dont look if anyone msg you ..your family so nice and you make us happy and if we have any tension we become tension free.vadawal marathi we speak ..I am from vasai .

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  ปีที่แล้ว

      Thank You 😊

  • @dasharathbbhaware1371
    @dasharathbbhaware1371 ปีที่แล้ว

    एखादा माणूस पुढे जात असेल तर त्याला पुढे जाऊन देत नाही आपली माणसं

  • @jayasupekar2547
    @jayasupekar2547 ปีที่แล้ว

    खुप सुंदर familyआहे तुमची

  • @pradnyatanawade4439
    @pradnyatanawade4439 ปีที่แล้ว

    लाखात एक commet करणारच लोक वाईट सो त्यांच्याकडे नाही लक्ष dycha दादा आम्हला म्हीते ना तुम्ही सगल्याठीच किती करता मी 2,3 दिवस bgitle नव्हते vlog kran mi thodsa ajari hote pn aj bgitle sagle comments pn barchke चांगला करता त्यात एकदा करतो वाईट सो लक्ष नका देऊ चांगले असतात vlog तुमचे सगळेच Take care be happy

  • @sangeetajadhav8017
    @sangeetajadhav8017 ปีที่แล้ว +2

    आज चा गप्पा छान होता दादा👌👌👌👌

  • @ShrijaBorhade
    @ShrijaBorhade ปีที่แล้ว +1

    Kahi lokana ugachach negative comments dyaychich astat. Aslyana reply dilach nhi pahije. Tyana importance Dil tr ajun comments kartil. So ignor kara. 👍👍 Keep entertain us ☺️☺️❤️❤️

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 ปีที่แล้ว

    Jay sadguru. Hi how are you everybody. Pratik don't everybody is small child my heart. So ignore negative comments. Rohan . Ranjita you and your family are very nice all are very sweet person.. so enjoy every body. Jay sadguru

  • @shubhraslittlekitchen6904
    @shubhraslittlekitchen6904 ปีที่แล้ว

    अश्या कमेंट कडे लक्ष नाही देयच लोक विडिओ बघतात कि कपडे काय वाटेल त्या कमेंट करतात रोजचा सारखा खुप छान विडिओ

  • @minakshiborse9766
    @minakshiborse9766 ปีที่แล้ว

    Nice video... Vada mazya mama ch gav aahe mhnje thod pudhe pinjal mhanun

  • @pravinmorey8788
    @pravinmorey8788 ปีที่แล้ว

    Khup ch chan

  • @Miyashkini
    @Miyashkini ปีที่แล้ว

    Dada tai ghartale sarvach khupch premal aani swabhavane aani manane pan khupch premal aahet✨✨

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 ปีที่แล้ว

    Khup bhari 👍❤❤❤❤apratim video👍🥰🥰🥰 mast khup chan vatle 🤟yamule maji favorite😍 family😍🥰 ahe. Bye take care 💓💓good night🌃💤❤