ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Khup sunder buva
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉........ जयहरी विठ्ठल......., खूप छान गायन वादन................ भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉
अप्रतिम च
अप्रतिम सादरीकरण ❤🎉
Namaskar jabardast bhajan
चंद्रभागेच्या तीरावरी गजर होतो नामाचा ।सावळा हा उभा विठेवर पुंडलिकाच्या प्रेमाचा ॥ध्रु॥नाथा घरी हा पाणी भरीतो ।मळा राखितो सावत्याचा ॥गोरोबाची मडकी घडवितो ।रोहिदासाचा बनवी जोडा ॥कबीराचे ते शेले विणितो ।अभंग लिहितो तुकयाचा ॥१॥गर्व हरवितो चांगदेवा ।रेडा वदवितो ज्ञानाचा ॥नाम्या संगे कीर्तन करीतो ।ओव्या गातो जनाईच्या ॥चोखोबाची गुरे राखितो ।भानुदासा लावी लळा ॥२॥
सुंदर भजन 👌👌👌
शामू एक नंबर
खुप सुंदर माऊली
अतिशय सुंदर आहे अभंग
माऊली जय हरी पांडुरंगा सर्वांना उदंड आयुष्य दे
जय हरि विठठ्ल माऊली
एकदम मस्त राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम ❤
Apratim gajar mauli❤🎉
मस्त बुवा 👌
Khup chan Mauli ❤😊
Khup chan buva ❤
वा देवरूख कर बुवा
Sundar 🌹🌹
Very good
अति सुंदर गजर बुवा ,गजर लिहून पाठवाल का?❤❤❤
माऊली अप्रतिम लिहून पाठवा
👌
Vatlyas tumchi harkt nsel tr patvun devu shkto ok raag nasava mauli
Baki gajar avismharniy
Once more
❤❤👍
Pandurang Hari
माऊली लिहून पाठवा
◇◇◇◇☆☆☆☆
Maafi kra mauli tumcha shevtche kadve check kra plz
काय चुकले आहे का ?
Lyrics पाठवा
Please lyrics Dya......
Lyrics patav
चंद्र भागेच्या तीरावरी गजर होतो नामाचा, lyrics pls
अभंग आहे
Tokobachi gure as nhiye cokhobachi gure as ahe chukl asel tr mf kra
बुवांचे गाण्यामध्ये बोल बरोबर आहेत,लिहायला चुकीचे लिहिले आहे माऊली.
Khup sunder buva
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉.
....... जयहरी विठ्ठल......., खूप छान गायन वादन................ भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉🎉
अप्रतिम च
अप्रतिम सादरीकरण ❤🎉
Namaskar jabardast bhajan
चंद्रभागेच्या तीरावरी गजर होतो नामाचा ।
सावळा हा उभा विठेवर पुंडलिकाच्या प्रेमाचा ॥ध्रु॥
नाथा घरी हा पाणी भरीतो ।
मळा राखितो सावत्याचा ॥
गोरोबाची मडकी घडवितो ।
रोहिदासाचा बनवी जोडा ॥
कबीराचे ते शेले विणितो ।
अभंग लिहितो तुकयाचा ॥१॥
गर्व हरवितो चांगदेवा ।
रेडा वदवितो ज्ञानाचा ॥
नाम्या संगे कीर्तन करीतो ।
ओव्या गातो जनाईच्या ॥
चोखोबाची गुरे राखितो ।
भानुदासा लावी लळा ॥२॥
सुंदर भजन 👌👌👌
शामू एक नंबर
खुप सुंदर माऊली
अतिशय सुंदर आहे अभंग
माऊली जय हरी
पांडुरंगा सर्वांना उदंड आयुष्य दे
जय हरि विठठ्ल माऊली
एकदम मस्त राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम ❤
Apratim gajar mauli❤🎉
मस्त बुवा 👌
Khup chan Mauli ❤😊
Khup chan buva ❤
वा देवरूख कर बुवा
Sundar 🌹🌹
Very good
अति सुंदर गजर बुवा ,गजर लिहून पाठवाल का?❤❤❤
माऊली अप्रतिम लिहून पाठवा
👌
Vatlyas tumchi harkt nsel tr patvun devu shkto ok raag nasava mauli
Baki gajar avismharniy
Once more
❤❤👍
Pandurang Hari
माऊली लिहून पाठवा
◇◇◇◇☆☆☆☆
Maafi kra mauli tumcha shevtche kadve check kra plz
काय चुकले आहे का ?
Lyrics पाठवा
Please lyrics Dya......
Lyrics patav
चंद्र भागेच्या तीरावरी गजर होतो नामाचा, lyrics pls
अभंग आहे
Tokobachi gure as nhiye cokhobachi gure as ahe chukl asel tr mf kra
बुवांचे गाण्यामध्ये बोल बरोबर आहेत,लिहायला चुकीचे लिहिले आहे माऊली.
अप्रतिम च
माऊली लिहून पाठवा