खेकड्याची चुलीवरची झणझणीत रेसिपी | आजीसोबत रंगल्या गप्पा गोष्टी | Crab Cooking😋 | grandmother love 🥰
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 มิ.ย. 2024
- खेकड्याची चुलीवरची झणझणीत रेसिपी | आजीसोबत रंगल्या गप्पा गोष्टी | Crab Cooking😋 | grandmother love 🥰
#crabcooking #crabs #grandmother #grandmotherstories #love #family #familyvlog #familylove #villagelife #villagelifestyle #villagevlog #marathivlog #kokan #kokanimanus #kokansanskruti #kokanbeauty #stories
😋😋😋😋😋
👌👌
मस्त 👌
धन्यवाद..🙏
Sundar program familysobt.. bhetaichi khup iccha ahe dadus tumhala
नक्की भेटू भाऊ
मस्तच 😋😋 किती कष्टाने पकडलेत खेकडे
खाताना खूप मजा वाटते
आणि असे एकत्र बसून गप्पा गोष्टी आपल्या लहान पणी मिळाल्या दादा आता हे काही नाही राहिले टाईम नाही आणि मिळाला तरी सगळे मोबाईल वर असतात.
बरोबर बोललात ताई गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी...🙏
नमस्कार भाऊकी तुमचे व्हिडिओ छान असतात असेच नवीन नवीन व्हिडिओ आणायचा आहे
नक्कीच प्रयत्न तेच असतील दादा...🙏
Ganpati bappa lavkarch majhya bhavvache 10 k subscribers kartil,khup khup shubheccha bhava❤
खुप खुप धन्यवाद सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच होतील...🙏🥰
Sobat jewaychi majach vegli aste rao
खरच दादा..😍