शेतकऱ्यांना ऊसाच्या एका टनाला मिळणार ५००० रुपये दर | inspirational | Uttam Gavade | Shivaji Mane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @rajkumarshinde1271
    @rajkumarshinde1271 3 วันที่ผ่านมา +3

    साहेब नमस्कार आपण चर्चेच्या माध्यमातून खूप चांगली माहिती व उत्तर दिलात कायद्यात नव्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी न्यायालयात धाव घेता आली तर घ्यावी शेतकरी आपणास जरूर साथ देतील धन्यवाद

  • @ArunaGarje-ux8kn
    @ArunaGarje-ux8kn 4 วันที่ผ่านมา +2

    चांगली माहिती. सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे.

  • @digvijaypatil8415
    @digvijaypatil8415 4 วันที่ผ่านมา +2

    Khup chan vichar

  • @eRoyalMarathi
    @eRoyalMarathi 4 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्याला अशी कधी सवलत मिळणार नाही सवलत फक्त उद्योगधंद्याला , कोणतेच सरकार शेतकऱ्याला सुखी ठेवत नाही कारण शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तर त्याच्यावर राजकारण करता येईल आणि त्यात आपली पोळी कशी भाजेल असा प्रत्येक राजकारणी प्रयत्न करतो

  • @rajendrajadhav3730
    @rajendrajadhav3730 6 วันที่ผ่านมา +3

    जय जवान जय किसान

  • @rajkumarshinde1271
    @rajkumarshinde1271 3 วันที่ผ่านมา +2

    साहेब वर्गणी कोणत्या खात्यात जमा करावयाची आहे आपण कायदेशीर बाबी तपासून खातं काढून शेतकरी त्या खात्यात पैसे जमा करतील अशी आशा आहे धन्यवाद

  • @BapusoShelke-l5z
    @BapusoShelke-l5z 3 วันที่ผ่านมา +1

    घ्या कुसळं कारखानदारी लोकांची 5000 देतील पण 25टन उस असेल तर काट्यावर 16 टन होतो यांच्या कोणाचेही नियंत्रण नाही

  • @a.p.waghmode1348
    @a.p.waghmode1348 4 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉

  • @akshaypatil747
    @akshaypatil747 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍✌

  • @nandkumarnalawade9500
    @nandkumarnalawade9500 5 วันที่ผ่านมา +5

    उत्तम गावडे ऑफिशियल हा सुद्धा मस्त चॅनल आहे जय जवान जय किसान

  • @PravinShedbale-sy9wd
    @PravinShedbale-sy9wd 5 วันที่ผ่านมา +3

    Jay jawan jai kissan ❤🎉🎉🎉

  • @suhashegaje1697
    @suhashegaje1697 6 วันที่ผ่านมา +3

    शेतकरी टिकला पाहिजे

  • @Hasantakildar
    @Hasantakildar 6 วันที่ผ่านมา +4

    शेतकऱ्यांना सरकारने जी एस टी मुक्त करावेत

    • @rupalimahale8173
      @rupalimahale8173 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      10:58 🎉
      🎉.

  • @omkarvarute2515
    @omkarvarute2515 6 วันที่ผ่านมา +2

    👌🏻

  • @Hasantakildar
    @Hasantakildar 6 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏👍👌

  • @bhushanbhasar4813
    @bhushanbhasar4813 6 วันที่ผ่านมา +1

    👌👍

  • @sardarpatil7553
    @sardarpatil7553 2 วันที่ผ่านมา

    दादा शेतकरयांना वेळ नाही ओ लढायला ,

  • @BhagavatJadhav-y5e
    @BhagavatJadhav-y5e 6 วันที่ผ่านมา +1

    👌

  • @PrakashSuryawanshi-m7g
    @PrakashSuryawanshi-m7g 5 วันที่ผ่านมา +1

    माने. साहेब चऺत्रकाऺत पाटलांचा सल्ला घेऊन दर वाढव

  • @krushiratnaquaculture9962
    @krushiratnaquaculture9962 3 วันที่ผ่านมา +1

    👌

  • @Omkar_sokashi
    @Omkar_sokashi 3 วันที่ผ่านมา +1

    👌