लाल महालात गोमुत्र शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण.. Vaishnavi Patil काय म्हणाली पाहा Lal Mahal Lavani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • लाल महालात लावणीचे रील्स केल्याच्या प्रकरणावरून राज्यात सध्या संतापाची लाट आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसोबत इतर तीन जणांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र, अद्यापही अनेक संघटनांकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. इतकंच काय तर लाल महालात गोमुत्र शिंपडून त्या जागेचं शुद्धीकरण करण्यात आलंय. या सगळ्या प्रकरणावर वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. सर्व शिवप्रेमी महाराष्ट्रातील जनतेची मी माफी मागते. असं म्हणत वैष्णवीने व्हिडीओ पोस्ट केलाय. पाहूयात काय म्हणतेय वैष्णवी... (Navnath Sakunde) #VaishnaviPatil #LalMahalLavani
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #news

ความคิดเห็น • 26