मोदी सरकार 3 योजना | केंद्र सरकार महत्वाच्या 3 योजना | विधवा महिला | अपंग व्यक्ती | सर्वासाठी योजना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 37

  • @sunandabhamare9964
    @sunandabhamare9964 6 หลายเดือนก่อน

    पांढरा कार्डा धारकांना ही काहीतरी लाभ द्या त्यांना आनंदाचा शिदा पण नाही रेशन पण नाही महिन्याचं आणि आता लाडकी बहीण योजनामध्ये पण त्यांना घेत नाही आहेत तसंच आमचं कार्ड पण पांढराच आहे मला कुठलाच लाभ नाही म्हणून खूप खूप वाईट वाटतं

  • @ecareermarket3601
    @ecareermarket3601 4 ปีที่แล้ว +3

    अपंग स्टॉल साठी काय करावे

  • @letestvideo6016
    @letestvideo6016 2 ปีที่แล้ว +1

    Pimpri Chinchwad Pune Rs2000 mahina milte

  • @deepaktiwari7354
    @deepaktiwari7354 9 หลายเดือนก่อน

    दीपक हनुमानदास तिवारी पुणे

  • @amolbhirud7692
    @amolbhirud7692 4 ปีที่แล้ว +1

    जेष्ट नागरीक पेन्शन योजना चा विडिओ पाठवा

  • @geetaparab8110
    @geetaparab8110 4 ปีที่แล้ว +1

    विधवा मही ला गिता गणपत परब

  • @simanikam762
    @simanikam762 4 ปีที่แล้ว +1

    आम्हीं दोघंही आपग आहोत आम्हींला घरसुधा नाहीराहाणयसाठी तर सरकार योजनचा लांब सुधा नाही मिलत तर जगणे खूप आवगड झाले आहे

  • @adityasurywanshi7781
    @adityasurywanshi7781 3 ปีที่แล้ว +1

    सर माझी दोन्ही मुले अपंग आहेत॰100%अपंगाचे दाखले पण आहेत आम्हाला घराची गरज आहे सवलत आहे का

    • @ManojG97
      @ManojG97  3 ปีที่แล้ว

      Ok 🙏 || अशी सवलत तरी नाही सध्या पण असेल तर नक्की तुम्हाला कळविण्यात येईल...
      आपण ग्रामीण अथवा शहरी भागात राहता ?? कोणत्या भागात

  • @makabul4369
    @makabul4369 4 ปีที่แล้ว

    या योजणा फार पूर्वी पासूण आहेत त्या बंद करू नये ,चालू ठेऊण गोरगरीबाणा मदत करा .

  • @dipalisakate8383
    @dipalisakate8383 2 ปีที่แล้ว

    Majha bhav apang ahe tr udyogdhandasathi karj yojna ahe ka

  • @PramodBhanarkar
    @PramodBhanarkar ปีที่แล้ว

    Navin yojnachi mahiti dya

  • @savitapatankar209
    @savitapatankar209 3 ปีที่แล้ว

    आम्हा काहीच मिळत नाही माझा नवरा अपंग आहे तरी पण काही मिळत नाही रेषन ना मदत

  • @satishnaik5444
    @satishnaik5444 2 ปีที่แล้ว

    600 ru न काय होनार आजची महागाई कीती आहे

  • @tanajishinde4073
    @tanajishinde4073 4 ปีที่แล้ว

    65 पेक्षा जास्त वयाच्या महीलाना

  • @rushikeshjadhav5408
    @rushikeshjadhav5408 2 ปีที่แล้ว

    Mala kahich milale nahi me hai yojna che form kadich barla

  • @ganeshture2842
    @ganeshture2842 4 ปีที่แล้ว

    सर CSC सेंटर वर ऑनलाईन भरून जमणार नाही का

  • @vijaynichal5003
    @vijaynichal5003 3 ปีที่แล้ว +2

    सर मि ९०% अपंग आहे..मला महिना १००० रु मिळतात...आम्हि खुप गरीब आहे..आणि माझ्या कङे सर्व कागदपत्रे आहेत...
    १} sarthfikets माझं अपंग असल्याचं...
    २} दारिद्र्य देशाचा दाखला
    ३}रेषन कार्ङ
    ४}आधार कार्ङ
    ५}उत्पन्नाचा दाखला..२१०० हजार
    ६} पॅन कार्ड...जन्म दाखला...
    दुसरी योजना आसेल तर सांगा...🙏🙏
    नाव.विजय बाळासाहेब निचाळ
    रा.वेणेगांव तालुका-माढाजिल्हा-सोलापूर
    मो नं.7058246855

    • @ManojG97
      @ManojG97  3 ปีที่แล้ว +1

      हो नक्की सांगतो..🥰🤝

  • @mayurdherangedherange4679
    @mayurdherangedherange4679 3 ปีที่แล้ว

    Hii

    • @manmohi4547
      @manmohi4547 3 ปีที่แล้ว

      6oorupayane kay honar navin kay tari sanga

  • @madhavsalve8293
    @madhavsalve8293 4 ปีที่แล้ว

    सर आमाला आज पाठवा

  • @saradpawar936
    @saradpawar936 3 ปีที่แล้ว

    भारत

  • @shaymbansile2522
    @shaymbansile2522 4 ปีที่แล้ว

    Shetkaryan sathi konti yojana aahe, time aapan tatel var dakhavli. Pan tya baddan kahi hi sangital nahi.. Pl

  • @NaikKasturi
    @NaikKasturi 9 หลายเดือนก่อน

    600 rs 1 mohima calega kiya

  • @yashpalsable7967
    @yashpalsable7967 4 ปีที่แล้ว +1

    मी पण अपंगच आहे पण माझी पगार आजुन ही चालू केली नाही, त्याला कुठे आर्ज करावा लागेल,

    • @shivadandge8704
      @shivadandge8704 4 ปีที่แล้ว

      तुम्हाला अर्ज तहसील कार्यालयावर करावा लागेल

    • @manmohi4547
      @manmohi4547 3 ปีที่แล้ว

      Apangana 600rs madhe kay honar ahe

  • @vaibhavmane6288
    @vaibhavmane6288 3 ปีที่แล้ว

    600 nahi 1000 rupaye