navin kadanbariche swagat ani tumche khup khup abhar Karan tumchyamule yek awad purn hot ahe .... vachnachi khup awad ahe mala ..... khup khup thank you sir 🙏
बोधे सरांची कादंबरी खूप छान आहेच आणि आईने संसारासाठी घेतलेले कष्ट आणि सर्व मुलांना जेवण मिळावं म्हणून केलेले उपवास याचं वर्णन ऐकून त्या काळातील स्त्रीया किती सहंशिल होत्या हे समजते. वाचन नेहेमीप्रमाणे खूप छान 🙏
कांदबरी स्वागत आहे👌👌👌 आत्ता च्या पिढी ने हि कांदबरी ऐकायला पाहिजे काय दिवस काढल्या त जुन्या पिढीने मी स्वतः दुसऱ्या ची मजुरी करून बारावी पर्यंत शिकले फार् वाईट दिवस होते ते पन् कष्टाने केलेल्या शिक्ष नाला कामाला पैसे ला वेगळाच सुगंध असतो
मला सहसा ग्रामीण कथा कादंबरी वाचायला कधीच आवडत नव्हतं पण तुमच्या अभिवाचना मुळे ऐकायला लागले आणि आवड निर्माण झाली आडूसा तर फारच सुंदर होती झुंबड पण छान आहे आणि आता ही चंदनबटवा, सुरुवात तर झ्याक झालीया आता म्होरं बगू कशी हाय त्ये,कसं 😂😂😂
प्रा बोधे सर आमचे आवडते लेखक. आपली कथा सांगण्याची कला आवाज अप्रतिम 👍🙏🙏🙏🙏
धन्यवाद मच्छिंद्र भाऊ..🙏
अप्रतिम...खूप आवडला पहिला भाग
मंगल अक्का...धन्यवाद..🙏🙏
Very Very heart touching.
अंजली ताई...🙏
सुंदर सुरुवात....बोधे सर म्हणजेच बालपन जाग होते सरांच्या कथेतून 😊
अविनाशजी...🙏
khup chan sir
धन्यवाद
assal gramin katha khupacha chhan
धन्यवाद चंद्रकांत भाऊ...🙏
V khupchhan
धन्यवाद
खुप छान
धन्यवाद
अप्रतिम लेखन आणि वाचन❤
धन्यवाद खाडे साहेब
खूप छान आहे कादंबरी , आणि तुमचं वाचन अप्रतिम
धन्यवाद नलिनी ताई
लय भारी 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद वसंतराव
कादंबरीची सुरूवात मस्त दमदार झाली..👌🎉 कष्ट सोसणारी आइ,बालपण ह्यांत मन गढुन गेलं..सुरेख
अभिवाचन..
निशा ताई...🙏
व्वा खुप सुंदर, अप्रतीम सर
धन्यवाद किसनराव
सुंदर कादंबरी.कडक आवाजात वाचन.
धन्यवाद विजयराव
सुंदर कादंबरी आणि वाचन ही खूप छान आमच्या गुरुदेवाची आत्मचरित्र छानच असणार
माने साहेब...🙏🙏
माझ्या आवडत्या लेखकाची कादंबरी वाचण्यास घेतली त्या बद्दल खुप खुप खुप धन्यवाद.सर
किसनराव...बोधे सरांच हे अनुभव कथन ऐका... हदरतो आपण
सुंदर कथावाचन
धन्यवाद..🙏
ग्रामीण भागातली कथा ऐकायला खूप छान वाटत...मस्त आहे कादंबरी 👌👌
धन्यवाद
खुपचं मस्त
धन्यवाद प्रभावती ताई
👌🏼👌🏼👌🏼
दळवी सर..आभार
सुरवात..खूप छान झाली.आणी आपले अभिवाचन अखूप.ऐकत.रहावेसे.वाटते.
🙏🙏🙏
खूप खूप सुंदर कांदबरी सुरू केल्याबद्दल धन्यवाद सरजी ❤❤❤❤
धन्यवाद रावसाहेब
दिपकजी खूप खूप धन्यवाद ग्रामीण बाजाची एक चांगली कादंबरी आम्हा श्रोत्यांसाठी घेऊन आलात 🙏🌹
संदीप भाऊ...ऐकत रहा... कमेंट करत रहा..🙏🙏
खूप छान वाटले.बोधे सरांची कादंबरी ऐकायला मिळते आहे.वाचन अप्रतिम असल्याने मजा येते ऐकायला.👌👌👏🎉
धन्यवाद अण्णा साहेब
Welcome sir, welcome
किसनराव...धन्यवाद
navin kadanbariche swagat ani tumche khup khup abhar Karan tumchyamule yek awad purn hot ahe ....
vachnachi khup awad ahe mala .....
khup khup thank you sir 🙏
शीतल ताई... मन:पुर्वक आभार...🙏🙏😊🙏🙏
पूर्वीचे दिवस आठवले धन्यवाद 🎉
मंगल ताई...🙏
भारी आहे. कांदबरी .प्रा.व .बा.बोधे.. तुमचे वाचन
धन्यवाद मारुती भाऊ
नवीन कादंबरीचे स्वागत श्रीराम
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏
धन्यवाद वैशाली ताई
नविन कादंबरीचे स्वागत आहे रेगे सर ,मला बोधे सरांच्या कथा, कादंबरी ऐकायला आवडतात तुम्ही अपलोड केलेल्या सर्व कथित मी ऐकल्या आहेत.🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
व्वा...धन्यवाद रुपाली ताई...🙏😊🙏
बोधे सरांची कादंबरी खूप छान आहेच आणि आईने संसारासाठी घेतलेले कष्ट आणि सर्व मुलांना जेवण मिळावं म्हणून केलेले उपवास याचं वर्णन ऐकून त्या काळातील स्त्रीया किती सहंशिल होत्या हे समजते. वाचन नेहेमीप्रमाणे खूप छान 🙏
धन्यवाद सुरेखा ताई...
आईच्या कष्टाचे छान वर्णन 🎉🎉🎉🎉
मीनल ताई...सर्व भाग ऐका...प्रतिक्रिया द्या ...🙏🙏
@deepakrege हो नक्कीच ऐकेन
🙏🙏
बोधे सरांनी कादंबरी त जे घराचे पावसाळ्यातील गळनारे घराचे जे वर्णन केले आहे ते ततोतंत माझ्या लहानपणी मी अनुभवलेले आहे कादंबरी छान आहे
प्रशांत भाऊ...🙏🙏
नवीन कादबरी चे स्वागत.
धन्यवाद अपर्णा ताई
नवीन कादंबरीचे स्वागत 🌹🌹
धन्यवाद विजयराव
सर, तुमचे श्री.प्रा.बा.बोधेसर ,यांचे स्वागत!!!!नायकाचे व माझ्या आईचे काहीसे असेच अनुभव होते!!!!
रेखा ताई...🙏🙏
Masst aahe dada katha😊
धन्यवाद ताई
Ķhupchhan🥦🥦❤🥦🥦
धन्यवाद सदाशिवराव
नवीन कादंबरीचे खूप खूप स्वागत !
धन्यवाद सुलभा ताई
वेलकम कादंबरी 🙏वेलकम सर 🙏
धन्यवाद अक्षय भाऊ..🙏
सर आपण आमच्याच आईची कथा सांगितली जनु, धन्यवाद
🙏🙏
नवीन कादंबरीचे स्वागत 🎉🎉
धन्यवाद उज्वला ताई..👍🙏
कांदबरी स्वागत आहे👌👌👌 आत्ता च्या पिढी ने हि कांदबरी ऐकायला पाहिजे काय दिवस काढल्या त जुन्या पिढीने मी स्वतः दुसऱ्या ची मजुरी करून बारावी पर्यंत शिकले फार् वाईट दिवस होते ते पन् कष्टाने केलेल्या शिक्ष नाला कामाला पैसे ला वेगळाच सुगंध असतो
👍👍👍
❤❤
सुवर्णा ताई...धन्यवाद
धन्यवाद सर ,स्वागत आहे.
धन्यवाद विद्या ताई
मला सहसा ग्रामीण कथा कादंबरी वाचायला कधीच आवडत नव्हतं
पण तुमच्या अभिवाचना मुळे ऐकायला लागले आणि आवड निर्माण झाली
आडूसा तर फारच सुंदर होती
झुंबड पण छान आहे
आणि आता ही चंदनबटवा, सुरुवात तर झ्याक झालीया आता म्होरं बगू कशी हाय त्ये,कसं 😂😂😂
ही बी बेश्ट हाय बगा...आईचे कष्ट..
Welcome sir🎉🎉
धन्यवाद नेत्रा ताई
नवीन कादंबरीचे खूप खूप स्वागत
धन्यवाद मंजुषा ताई
नवीन कादंबरी चे स्वागत आहे सर 🙏
धन्यवाद
नमस्कार सर.
नमस्कार शुभांगी ताई
Thanks
🙏🙏
Kathakathan channel war lyrics
🤔🤔
सुरवात तर चांगली झाली. कष्ट करणारी आई (जी आजही दिसते.) आणि तिला मदत करणारी मुलं (हे दृष्य मात्र शहरांमधून तरी दुरापास्त आहे.)
अगदी खरंय मंजिरी ताई
स्वागत सर 🙏🙏
धन्यवाद सुनील भाऊ
एक दिवस आपले कथावाचन ऐकायला मिळाले नाही तर काही तरी चुकल्या सारखे वाटत राहते.
मन:पुर्वक धन्यवाद...🙏🙏
थॅन्क्स 😅🎉
ऊर्मिला ताई...आभार
Sunder kata hoti
धन्यवाद सुयोग भाऊ... पुढचे भागही ऐका...प्रतिक्रिया द्या .🙏🙏
नवीन कांदबरी खूप छान आहे सर जुन्या आठवणी जाग्या झाल्या ? वाचन अगदी सुरेख सर अशाच नवनवीन का
धन्यवाद प्रज्ञा ताई
javal javal 80/90 chya pratek mulanai anubhavlele divas ahet hey....
👍👍
V
🙏
Burli c kurp kit sal chi ktay
१९५५-६०
माफ कारा बरं का सर लयं वर्षे झाली आहेत वाचून त्या मुळे कथा संग्रह आहे असे वाटले
चालतंय की
नवीन कादंबरीचे स्वागत असो सर
धन्यवाद दीपक भाऊ