तर तुम्ही सगळे एवढं सांगतात पण कुठे रेसिंग वाले काय देतात कोणाला एक साडी तरी मिळाली का विचारा आमच्या इकडे आम्ही सावरकर नगर ठाण्याला राहतो आम्हाला तर काहीच येत नाही रे फक्त सीधा आला देतात तांदूळ आणि गहू देतात ते पण गहू खराब गहू असतात आता तुम्ही दादा त्या वस्तू त्यांना वेळेवर द्यायला सांगा लोकं ताटकळत उभी राहतात सांगतात
ही योजना राबवण्या अगोदर सरकार ने या कार्ड धारकांची घरी जाऊन सखोल चौकशी करावी व असे कार्ड धारक खरेच आर्थिक दृष्ट्या दारिद्रय़ रेषेत येतात का या कार्ड धारकाच्या घरी बरेच ठिकाणी सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत ते दारिद्रय़ रेषेखाली कसे याची खात्री करून घ्यावी
देउच नका काय गरज नाहि..आम्हाला मिळालेत काय ति साडि पाय पुसायचि पाय पुसणि तरि चांगली आहे. साडिला ठिगळं जोडलेत. आणि जुन्या साडि ईस्री करून दिलेत.जळालेल्या कशाला देताय .उपकार नका करु
पिवळे कार्ड असून साडी नाही मिळाली आणि ज्यांना मिळाली ती नेसण्या योग्यतेची तरी आहे पटलेल्या साडया मिळाल्या बहुतेक महिलांना एवढे द्यायचेच होते तर निदान चांगली साडी द्या
छान माहिती दिली
साडी दिली तरचांगल्याम्हणजे उत्तमक्वालिटीचीदिलीपरेशन कार्ड रेशनकार्ड धारकराज्य शासनालानाहीतरही घोरफसवणूक म्हणावी की कायअशी शंकाजनमानसातूनव्यक्त होत आहे
केशरी कार्ड वाल्यांना नाही मिळणार साडी मग फोटो कशाला ठेवला त्यावर
😂 More views cha lalach
@@English_Decade😊😊😊r vi vi
By Dr
मी जळगाव जिल्ह्यातील एक विधवा श्री आसुन तसेच मि दारीद्र आसुन माझ्या कडे पिवळ राशन कार्ड आहे तरी पण मला साखर व साडी चा लाभ मिळत नाही
तहसीलदार यांच्या चौकशी करा
फोटोमध्ये साडी दाखवली ती आम्हाला दिली नाही एकदम हलकी दिली साडी
मी पुरंदर मध्ये राहते पुरंदर खळद या गावात राहते माज रेशन कार्ड पिवळ आहे मला अजून रेशन कार्ड वरती साडी मीळाली नाही
साडी जर देतात तरह सगळे राशनकार्ड साठी द्यावी नाहीतर कोणालाच नको
मी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात राहतो आम्हाला अजून रेशन कार्डावरती एक ही साडी मिळालेली नाही
मी पात्र आहे या साडी साठी.
हकेशरी कार्ड आहे माझ्याकडे
दाखवयप्रमाने साडी वाटप केले नाही .तर हे नाटक कशाला फक्त लोकांची दिशाभुल करायला एक साडी एक वर्ष तर बाकी दीवस काय
Shirur taluka ya thikane vatap xalei ka ajun mala nahei meilalei
कधी साडी मिळणार आहे केशरी रंग असलेले कार्ड ला मिळणार आहे का
एका रेशन कार्ड मध्ये दोन महिला असतील तर दुसऱ्या महिलेला साडी भेटत नाही याला काय केले पाहिजे
रेशन कार्ड विभक्त करा
@@Prasadgtech🙏😂
वापरलेल्या साड्या देऊन गरीब लोकांची थट्टा मस्करी करतय सरकार नक्की गरीब कोण, वापरलेल्या साड्या का दयायच्या
साडी द्यायची असेल तर पैठणी द्यावी
नगर जिल्हा आम्हाला अजून आनंदाचा शिधा दिला नाही दसरा आला तरी साडी चांगल्या प्रकारची द्यावी
साडी द्यायची तर चागळी द्यायची ना दाखवायची एक आणि द्या याची एक हे कोणी सिक्वल
केशरी रेशन धरकाना का नाही
तर तुम्ही सगळे एवढं सांगतात पण कुठे रेसिंग वाले काय देतात कोणाला एक साडी तरी मिळाली का विचारा आमच्या इकडे आम्ही सावरकर नगर ठाण्याला राहतो आम्हाला तर काहीच येत नाही रे फक्त सीधा आला देतात तांदूळ आणि गहू देतात ते पण गहू खराब गहू असतात आता तुम्ही दादा त्या वस्तू त्यांना वेळेवर द्यायला सांगा लोकं ताटकळत उभी राहतात सांगतात
भाऊ केशरी राशन कार्ड वाल्याना पन साडी भेटायला पाहिजे असे माझे सरकारला विनंती आहे
याच्या वर केशरी राशन कार्ड कसे काय दाखवलं आहे द्यायचं तर सर्वानाच द्या नाही तर कुणालाच नका देऊ
पन्नास रूपयाची किंमतीची नाही.
आमच्या रेशन कार्ड वर रेशन मिळतनाहीरेशन आफिस जाऊन येतो तें करुंन देत नाहीं
ही योजना राबवण्या अगोदर सरकार ने या कार्ड धारकांची घरी जाऊन सखोल चौकशी करावी व असे कार्ड धारक खरेच आर्थिक दृष्ट्या दारिद्रय़ रेषेत येतात का या कार्ड धारकाच्या घरी बरेच ठिकाणी सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत ते दारिद्रय़ रेषेखाली कसे याची खात्री करून घ्यावी
अजून पण एकही साडी नहीं मिळालं आम्हाला
साडी कमी किमती ची भेटणार आहे फक्त १०० रु ची भेटणार आहे हि गरीब लाभार्थी फसवणुक शासन करीत आहे
केशर नाही का
६० रू वाली साडी देतील... 😁
फोटो मध्ये पैठणी आहे 😂
शेती.अलपभुधार यांना का नाही......
आम्हाला कूपन भेटत नाही शेती नाही सरकारी नोकरी नाही मग कसकाय भेटन
Ya sathi pase dyave lagtat ka
Nahi
सगळ्या रेशनिंग दुकानात जावा आणि विचारा कोणाकोणाला साड्या दिल्या म्हणून
❤🎉कधीसाडीदेणार आहेकेसरीकाडॅधारकानामिळणार आहे
केशरी वाल्यांना का नाही
देउच नका काय गरज नाहि..आम्हाला मिळालेत काय ति साडि पाय पुसायचि पाय पुसणि तरि चांगली आहे. साडिला ठिगळं जोडलेत. आणि जुन्या साडि ईस्री करून दिलेत.जळालेल्या कशाला देताय .उपकार नका करु
Pune Pune dukaan saree humse ration card scenery colour paper❤😂🎉😢😮😅😊 nahin sari duniya hai 15 ration card wale licence Amala Arjun pandit
पूर्ण चिंधी साडी दिली होती तशी ठेवली आहे
Darvarshi yek ka , Don tr dya varshala
अरे भावा यच्या पेक्षा जी एस टी कमी कर पेट्रोल दर कमी कर ग्यास दर कमी कर विज दर कमी कर
केशरी काडॅ वाल्या साडी का देत नाही
Magcha varshi dilya tacya sadya nak thalya dagalya dya
Hamari shaadi se samundar ka samachar ration card
सातारा जिल्हा दहिवडी मान तालुका पांगरी गावं आहेत
मुझे बताओ मोदी ने किस किस को 15 लाख दिए है 🤣🤣🤣🤣😜😜😜😂😂😂
List bhetli kay😂😂😂
रंजना राजेंद्र निकम
लभरती आहेमी
Rs 50 chi aahe Sadi ,,, purn hallki Sadi aahe
Sadi chi quality chagli nahi
आनंदाचा सीधा सुद्धा भेटला नाही
अनज नही देतत त र साडी क सला दएईल
द्यायची तर चांगली द्यायची आम्ही नाव तरी घेऊन
Noko Sade magai vadali te payla sasta kara
मच्रर दानी आहे मतदान करून घरी या मग पाहा जी आर काही नाही
आम्हाला ही केशरी कार्ड आहे तरही नाही मिळाली साडी
आचार संहिता संपल्यानंतर मिळेल
घ्यायची तर सगला ना घ्या नाही तर कुनालाच नको
Nutan,Agedkar 1:15
आम्हाला मिळाले नाही
Ak Sadi sarv mahila I vapraychi ka???
आमचा राशन वाला म्हणतो की आता भेटणार नाही आचार संहिता लगली त्या मुळे हा वर कही उत्तर दया
बरोबर आहे सर्व धान्य दूकानदारांना तशी सूचना आलीय
Sadi photo dakhvla tase sadi aheka kaepan khote bolta manjarpat sadi ahe 100 rupyalasuda sadi changli bhette mat milavnyasati chala ha khatatop
Kesari ration card aadhar card Sadi Nahin ka
😂😂😂😂 hech rahile hote😅
Amchya ithe modi che carrybag dile
Sarvana dya sadi
5:00 5:00
Barobr आहे dakwtat yek Ani watp krtat dusre
Amhala tr sadich nhi midali aachar sanhita suru jhalyamule sadi watap band jhale aahe as sangtat😂😂😂😂 yala kay arth aahe.
Barobar aahe
Reshma kulkarni
काय पण योजना राबवतात😊
Hii❤
Nahi mila
100 rs get aahe
पिवळे कार्ड असून साडी नाही मिळाली आणि ज्यांना मिळाली ती नेसण्या योग्यतेची तरी आहे पटलेल्या साडया मिळाल्या बहुतेक महिलांना एवढे द्यायचेच होते तर निदान चांगली साडी द्या
Nahi dile te chalel
Abe ajit pawar sadi nako asha na vetan vadhicha gr kadha
Ata pareant nahin milali sadi
Camisan ka nahi wadavat saga tyana
Aamhala tr bhetlich nahi
Bindok sarkar😂
😂😂😂
Sadi chagli deja
♥️🇳🇪🌹
Kesari card wali got kya🟠
U
😂😂😂😂😂😂
छान माहिती दिली सर धन्यवाद