कृषि विद्यापीठात Teaching staff ची पदे कंत्राटी पद्धतीने भरणार ? कोकण कृषी विद्यापीठ भरती ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • कृषि विद्यापीठत Teaching staff ची पदे कंत्राटी पद्धतीने भरणार ? डॉ. बाळासाहेब सावंतकोकण कृषी विद्यापीठ भरती सुरू होणार.
    डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
    महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
    वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी.
    Contractual भरती / कंत्राटी भरती
    कृषी विद्यापीठ भरती 2024
    कृषी सहाय्यक भरती कृषी विद्यापीठ ( Agriculture assistant )
    कनिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी विद्यापीठ ( Junior research Assistant JRA )
    वरिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी विद्यापीठ ( senior Reasearch assistant SRA )
    Sadar e Agri Platform

ความคิดเห็น • 8

  • @AmayPadwe
    @AmayPadwe 2 หลายเดือนก่อน +7

    कृषिप्रधान देशात कृषी शेत्रालाच किंमत राहिलेली नाही असे दिसून येत आहे एकत्र येऊन लढलो नाही तर पुढील भविष्य कठीण आहे असल्या सरकारचा निषेध केला पाहिजे

  • @globalshetkari
    @globalshetkari 2 หลายเดือนก่อน +4

    सरकार इतर गोष्टींमध्ये किडे करत बसलं आहे.
    पाठपुरावा, आंदोलन या शिवाय या सरकारला जाग येत नाही.

  • @shaileshdawane3446
    @shaileshdawane3446 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत महत्वाचा विषय घेतला आहे सर आज या video च्या माध्यमातून आपल्या सगळ्या कृषि मित्राला या साठी रस्त्यावर यावे लागेल नाही तर हे लोक 1 दिवस विद्यापीठ पण कुणालातरी चालवायला भाड्याने दिल्या शिवाय राहणार नाहीत. पण सध्या आग्रिकॉस हा स्वतः पुरता विचार करत आहे.या अगोदर असा नव्हता. पण जे तुम्ही व्हिडिओ च्यां
    माध्यमातून प्रकाश टाकला या वर नक्की विचार करून सर्व जर एकत्र येऊन या बदल आवाज उठवतील ही अपेक्षा.🙏🙏🙏

  • @machhindrabhangare5976
    @machhindrabhangare5976 2 หลายเดือนก่อน +3

    कृषी चे विद्यापीठ सहित सगळे कॉलेज पण बंद करून टाका तसाय काय उपयोग नाही , बेरोजगार युवक तयार करायचं काम आहे नाहीतर (Bsc agri ch free education द्या) सगळ्या exam मध्ये अग्री वाल्यांची ठोकून टाकली आहे, तसय शासनाला काही गरज नाही कृषी वाल्यांचीआणि शेतकऱ्यांची, बेरोजगार होऊन सगळ्यांनी शेती करा 🤩✌️

  • @ganpatsadar8373
    @ganpatsadar8373 2 หลายเดือนก่อน +3

    यांना शेतकऱ्याचे काही देणे घेणे नाही यांना फक्त जनतेकडून कर वसूल करणे आणि आपले घर भरणे येवढेच माहित आहे सर्व ठिकाणी खाजगीकरण सुरूआहे मीडिया विकलेला आहे तो फक्त सत्ताधारी पक्षाचे तुन तुणे वाजवतात

  • @dr.sushantpatil5167
    @dr.sushantpatil5167 2 หลายเดือนก่อน +1

    Education, extension आणि research यांचीही quality कशी टिकेल हा मुळ मुद्दा आहे

  • @globalshetkari
    @globalshetkari 2 หลายเดือนก่อน +2

    निर्लज्ज पणाचा कळस गाठला आहे सरकारने

  • @VEBonge
    @VEBonge 2 หลายเดือนก่อน +1

    👍👌