छान झाले ताई कन्या पूजन.9 कन्या मिळाल्या तुम्हाला भाग्य तुमचे....आम्हाला तर कन्या खूप शोधाव्या लागतात. हल्ली मिळत नाही कुमारिका शहरात....आम्ही पण असेच करतो कन्या पूजन छान आजचा पण व्हिडिओ मस्त आहे❤❤🎉🎉
ताई मला कुकर फार आवडलं पिलिज कुठे घेतलं आहे सांग ना 🎉 मी एकटीच आहे राहतं माझ्या साठी खरंच छान आहे मस्त लहान कुकर की तीच आहे तिईकूकर मला खूप खूप आवडलं खरंच ❤ बाकी सगळं जेवण मूली अतिशय सुंदर झाले देवी पूजा 🎉
खूप छान कन्या पूजन केले. ताई नवरात्री मध्ये नवदुगाँ देवी तुमच्या कडे येऊन गेल्या. तुमची नवरात्री ची पुजा सफल झाली. ❤🌺🙏
Thankyou 🥰
सुवर्णा ताई खुप छान केले कन्या पुजन आणी देवीपुजा खुपच छान दिसत आहे विडिओ खुप छान 👌🏻👌🏻👌🏻💐💐💐
छान झाले ताई कन्या पूजन.9 कन्या मिळाल्या तुम्हाला भाग्य तुमचे....आम्हाला तर कन्या खूप शोधाव्या लागतात. हल्ली मिळत नाही कुमारिका शहरात....आम्ही पण असेच करतो कन्या पूजन छान आजचा पण व्हिडिओ मस्त आहे❤❤🎉🎉
अग सुवर्णाताई मी संगिता माळी कुंदेवाडी येथुन सांगत आहे कन्या पुजन छान झाली पण त्या बरोबर एक मुलगाही जेऊ घालायचा म्हणजे गाडी वान म्हसोबा
Te आता नाही सुहासिनी असल्या की मग बसवतात
खुप छान पद्धतीने झाले कंन्या पूजन
ताई 🙏🙏
ताई कन्यापुजन खुप छान झाले
दुर्गा देवी तुमच्यावर प्रसन्न झाली
स्वर्णताई कन्याओं के साथ दो लड़कों को भी खाना खाने बुलाते हैं सिर्फ कन्याओं को जय मातादी जयमाता दी ही नहीं तभी कन्या खिलाने का पूरा फल मिलता है🙏🏻🙏🏻🌺🌺
Khup Sunder zale kanyapujan ❤🎉
Very nice view 😊 khup Chan Kanya pujan😊
Thankyou 🥰
Khub chhan keli Kanya Tai👌👌👌👌👌👌
कन्यापूजन खूप छान केल 👍👍
मी लता साखरे मला पण कन्या पुजन खूप आवडले मी तुमचे व्हिडिओ नेहेमी बघते ताई घरगुती गोष्टी खूप शिकायला मिळतात
Thankyou 🥰
Khup Chan कन्या पूजन झाले खूप छान vlog 👌👌😋😋😋
खूप छान कन्या पुजन 👌👌
Khupch chan video hota...Tula Devi maa cha aasirvad chagla Milo ... mast
Thankyou 🥰
खूप छान आहे तुम्ही खूप काम करता तुम्हाला कंटाळा येत नाही ताई किचनमध्ये चिमणी घ्या किचन खराब होत नाही तेलकट काहीच होत नाही 👌👌
Thankyou 🥰
ताई मला कुकर फार आवडलं पिलिज कुठे घेतलं आहे सांग ना 🎉 मी एकटीच आहे राहतं माझ्या साठी खरंच छान आहे मस्त लहान कुकर की तीच आहे तिईकूकर मला खूप खूप आवडलं खरंच ❤ बाकी सगळं जेवण मूली अतिशय सुंदर झाले देवी पूजा 🎉
छान केली कन्या पूजन ताई 👌👌
Kup chhan video tai .kannya pujan chhan anshuchye bobde bol kup chhan 😊
सुवर्णा खुप छान केल कन्या पुजन खीर छान केली सर्व जेवण मस्त पुजा ने रांगोळी छान काढली व्हिडिओ एक नंबर ❤🎉🎉
Thankyou 🥰
सुवर्णा छान केली कन्या पुजन जेवण छान केले मस्त व्हिडिओ आहे
Thankyou 🥰
सुवर्णाताई छान केलं कन्यापूजन❤❤
Khup Chan video astaamhi Roj bgto tumche video man prassnn hote
Thankyou 🥰
छान श्री स्वामी समर्थ ताई ❤
Khup must kanya poojan kel must👌👌👌👌
तूमची अळू वळी करण्याची। पद्धत खूप आवळली मला
Thankyou 🥰
Khupc Chan Puja Keli suvrna Tai tumhi
खुप छान नवदुर्गा जेऊ घातली
Puja mast zhale tayi ami kartav pan dasra made kartav he mahit navte
Hi Tai I am live in Ahmedabad from Gujarat ❤mala tuje video khup chan lagta. Amezing
खूप छान विडियो ताई आणि पूजाने रांगोळी छान काढली
ताई तुमच्या मुलांवर खूप छान संस्कार आहे बर का
Kaku khup Chan video astat tumche 🎉
सुवर्णा ताई खूप छान केली कन्या पूजन
खुप छान केले कन्या पुजन 👌👍
Kup chan kanya pujan jale🎉🎉
खूप छान कन्या पुजन ❤❤
Thankyou 🥰
Tai khup chaan kela kanya pujan. 😊
Thankyou 🥰
Tai khub chhan kanya puja🙏🌺🙏👍👍👌👌👌
Thankyou 🥰
Khupch chan video 👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
Nice vlog.kanya poijan chan zale.
ताई तुमचे video मला खूप आवडते.
मि nagpur ला राहाते.🤗
Thankyou 🥰
आमच्या कडे पण आशाच पद्धतीने बारीक तुकडे करुन आळूवडी फ्राय करतात......एकदम चवदार लागते🤤
Thankyou 🥰
Khupach chhan video 👌👌👍🏻👍🏻🥰
ताई विडिओ खुप छान आहे मुलीचे पुजन खुप छान केला👌👌👌👌👌👌👌👌
छान केलं कन्या पूजन 🥰🙏
Tumhi konti mirchi anli powder karnyasathi
खुप छान ताई 👌👌☝👍🙏
खूप छान व्हिडिओ ताई
Nice video Tai 👌👌👌
Khup chhan kanya puja keli tai ❤❤❤
Tai khup chan.tumi srv swayampak chan banavala
Thankyou 🥰
Tae.tumche.vidio.khup.mast.astat
ताई राहुल पुजा दोघ पण खूप गुणी संस्कारी आहेत तुमची फॅमिली खूप छान आहे
Thankyou 🥰
Khup chan video asatata tumache tai Mumbai madhun baghate
Thankyou 🥰
Very nice video Tai ❤❤❤❤
Kup Chan 🎉
Tai me mazi eccha krty asech. Krty tanya school book pen as kahi dety tai tanya thumhi jevn tath kelantr arti ovlavi pn it's ok
Khup chhan video Tai 😊
खुप छान ताई❤
खूप छान!,❤
Apratim
Charansparsh Aai
Khupch chan video
छान 👍🏻
Must 74 subscribe zalaya baddal congratulations Vahini 🎉❤
Thankyou 🥰❤️
शाळेंना सुट्ट्या पडल्यामुळे आज खूप मुलं होती आरतीला खूप मस्त वाटलं
फारच छान
Thankyou 🥰
खुप छान............🙏🙏🙏
Suvarna tai tumi tar house waif ahat chan
Thankyou 🥰
khup chan vlog mavashi ..anshu😂😂
Thankyou 🥰
Khup chhan Tai
खूपच छान
ताई लखनऊ ला बाईका 9दिवस उपवास करतात 9 कन्या जेवायला घालतात खुप छान वाटत
Thankyou 🥰
Khup chan kele kanya poojan suvarna video pan mast
Thankyou 🥰
shree swami samrth
तुमची आई च्या हाताने बनवलेली खीर दखवान ताई प्लीज़
Ok
मी नवोदय विघालय रायगड येते राहते
Chan
Chan 🎉
Thankyou 🥰
👌👌
Khup Chan tai
ताई तुम्ही खूप कष्टाळू आणि खूप छान आहे. ताई पूजाला टू व्हीलर शिकवा ना. पूजाला फोर व्हीलर पण चालवायला शिकवा. कधीतरी रिप्लाय देत जावा.
Ho 😍❤️
Khupach Chan 👌🏻🥰
Hatke alu wadi khup avdali
❤❤❤❤👌👌👌👌
Khana...khane k baad..diya.jaata.h...jb. Ghr..jaane. Lage..tbb
😊 ताई आम्हाला उपवासाचं बदाम शेक पण दाखवा ना रेसिपी दाखवा❤❤ नऊ दिवसाचे उपवास धरले आहे रेणुका माता चे उपास धरतात आमच्याकडे
Ho.
🙏
Navratri la llasun kanda nahi ghalat
आम्ही नवरात्री नाही केली ..फक्त कण्यापुजन केलं ..
खूप छान ताई... 👍
👌👌🙏😍
18चा.विडो्वो.दाखवा
Khup Chan video 🙏🙏
सुवर्णा कन्या पूजन छान होतं पण एक मुलगा जेऊ घालायचा बाकी सर्व ठीक आहे 👌👌👍🥰
Ho माझ्या पण मनात आले होते पण....मुलगा पण होता नंतर आला..त्याच्या लहान बहिणीला घ्यायला मग मी त्याला पण दिली खीर ....झालं मग बरोबर..
👌👌😘🌹
Jay mata di🙏
हमारे घर में 9 दिन पर जा रही है नवरात्रिकी कलश रहता है नागपुर में
Ho..
नऊ कन्या बरोबर एक मुलगा पण जेऊ घालायचा ताई kanyanche pay dhuvun nantar napkin ne korde karayache baki tumhi sarv chhan kelach ahe
Ok
छान मावशी फकत पुढच्या वेळी करनार कन्या पुजन तर चन्याची भाजी आणि पुरी करा देवी ला खुप आवडते
ते पण माहिती होत पण अचानक झालं सर्व
सुवर्णाताई लहान मुलींच्या सर्व शृंगार वस्तू पूजा दीदी ने दिला पाहिजे होता
Ho का माहित नव्हत तिचं देणार होती परत मी विचार केला तिला चालेल का..😊
Khup chan kel tai
taie nav kknaych bhojan chan Kayla mala khup aawadala
Thankyou 🥰