आई विना 4 मुले झाली पोरकी, एकुलत्या मुलाच्या हत्येनंतर तुकाराम शिंदे यांचे कुटुंब झाले निराधार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @bapuraomalave6697
    @bapuraomalave6697 7 หลายเดือนก่อน +35

    या समाजाला सरकार ने आथिर्क सक्षम करण्यासाठी उपाय केले पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 6 หลายเดือนก่อน +9

    खूप वाईट वेळ अशी कोणावर येऊ नये

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 6 หลายเดือนก่อน

    अवघड काम आहे. या लोकांना सुधारणे म्हणजे मोठे आव्हान.

  • @KaleshwarDhobale-z6j
    @KaleshwarDhobale-z6j 7 หลายเดือนก่อน +14

    त्यांना दोघांना संजय गांधी निराधार योजनतून दोघा नवरा बायकोला महिन्याला हजार बाराशे रुपये मिळण्यासाठी शासन स्तरावर माणूसकीतुन प्रयत्न व्हावेत तहसिलदार साहेबांनी त्यांचेसाठी प्रयत्न करावेत व त्यांना रेशनिंग पण जरा जदा मिळावे

  • @webilogIndia
    @webilogIndia 6 หลายเดือนก่อน +2

    Very Unfortunate.

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 6 หลายเดือนก่อน +3

    काय झालं नक्की...कशी डेथ झाली त्यांची....😲