धन्यवाद दादा तुमच्यामुळे आज आम्ही घरात बसूनही आपले छत्रपती राजेंची गडांची दर्शन व त्यांचं अस्तित्व जाणीव करून देत आहात पुन्हा एकदा धन्यवाद❤ हिम्मत हे तुमच्याकडूनच शिकावी ऑल द बेस्ट अजून अशीच व्हिडिओ बनवत जा😊
खूपच सुंदर विडिओ भाई. अगदी एक मिनिट देखील स्किप नाही केलाय. आणि थरार बोलाल तर अफलातून च ❤ such a great video and risky patches. I am happy कि मलंगड चा विडिओ मला तुमचा बघायला मिळाला 🫶🏻🙌🏼 all the best for all the upcoming plans.
९२ साली एकटाच गेलो होतो गडावर. समाधीनंतर बालेकिल्ल्याच्या रोखाने निघालो तर माझ्यासारखाच एकटा आलेला एक मुंबईकर भेटला. नंतरची सगळी वाटचाल आम्ही एकत्र केली. किल्ला वेड लावेल असा असला तरी समाधीपर्यंत इतकी घाण आहे की नंतर पुन्हा येणे टाळले. समाधीनंतरचा सगळा भाग कायमची आठवण बनून राहील असा रोमांचक आणि थरारक. समाधी नंतर दिसणारे कातळकडे केवळ अवर्णनीय. पावसाळा संपता संपता गेलो होतो त्यामुळे अमाप गवत होते माथ्यावर. वाडा मागे टाकून देवणीच्या दिशेने निघालो तर वाटेच्या उजवीकडून एक पूर्ण वाढलेला भलामोठा धामण घाईघाईने वाट ओलांडून डावीकडील गवतात शिरला. हा इतका धावत पळत वाट ओलांडून का गेला असा विचार करत असतानाच एक पूर्ण वाढलेली घोरपड धामणीप्रमाणेच उजवीकडून धावत आली आणि पायवाट ओलांडून धामणीच्या मागोमाग गवतात शिरले. पुढे काय झाले हे उत्कंठा होती पण दिसू शकले नाही कारण गवत अतिशय दाट होते. घोरपडीला अशाप्रकारे सापाचा पाठलाग करताना नंतर कधी पाहिलेले नाही. (पाठलाग करताना पाहिलेले नाही पण नंतर एकदा मारलेला साप खाताना पाहिले आहे). देवणिच्या टोकापर्यंत जाऊन माघारी फिरलो आणि थोड्याच वेळात उतरायला सुरूवात केली. चढताना घेतली होती त्यापेक्षा कितीतरी अधिक काळजी उतरताना घ्यावी लागली होती. उतार आहेेच तसा. थोडे निष्काळजी राहिलो तर मृत्यूने झडप कधी घातली ते समजणारही नाही असा पण सुखरूपपणे उतरलो. उतरून पुन्हा समाधीपर्यंत आलो आणि मागे वळून कातळकड्यांकडे पाहिले. क्षणभर ते अजस्त्र कातळकडे पाहून आपण ह्यावर जाऊन आलो आहोत ह्यावर विश्वासच बसला नव्हता. कातळकडे आहेतच तसे चढाई करून आलो आहोत हे आपले आपल्यालाच खरे वाटणार नाही असे.
अगदी उत्तम वर्णन केलंत आपण, समाधी मंदिरा पर्यंत अगदी बकाल परिस्थिती आहे. पण त्या पुढील किल्ला पर्यंतचा अनुभव अजोड आहे. तिथं जाणं कठीण आहे हे एक प्रकारे पथ्यावर पडणारे आहे नाहीतर बकाल पणा किल्ल्यावरीही पोहोचला असता. धन्यवाद, असाच आशिर्वाद राहूदया 🙏
Hum bhi friends gaye the 2004 m upar chadne k liye waha koi Rs 10 leke upar chada raha roop k help se jaane ka mann tha par himmat nahi hue kafi hard raasta hai salute aapki team jo aaj pata chal upar actually jo hai dekhane k liye Jai Maharashtra.
This is what called a ‘high quality content ‘.. good voice over ,been engaged since the video started ,absolute adrenaline rush ! More power to you 🙌🏽🙌🏽🙌🏽
पुर्व जन्मी नक्की मावळे शिवरायांचे मर्द असणार सलाम भावानो❤
धन्यवाद Anil 🙏
Very well described... Good Information... Quality of Video and Voice is very Good... Jai Shivrai Dada...🚩🚩🚩
Thank you Bhau aabhari aahe, asach Aashirwad rahu dya 🙏
बापरे तुमच्या जिद्दीला सलाम😮
😀
Chan Mitra Video khup chan
Dhanyawad
Khoob Sundar video
Thanks mitra 🙏
Sambhal ke........ Atishay Khatarnak
Malang gad.... Great job 💐💐
Tumha Mavlyana pudhil treak sathi Manpurvak shubhechya 💐💐💐🚩🚩🎇🎇
धन्यवाद 🙏
Bhava tumhi khup dhadshi aahe tumhi himmat keli hats off to you👍 Jay Shivraay🗡 🌹💐
Thanks Vijay 🙏
1 no Bhau🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thanks
भावा बघूनच पोटात गार वाटू लागलं.धन्य बाबा तुमची.तुमच्या मूळ गड वाट अशी स्क्रीन वर तरी अनुभवता आली.🎉 सांभाळून असा रे❤
धन्यवाद 🙏, असाच आशिर्वाद असूद्या
धन्यवाद दादा तुमच्यामुळे आज आम्ही घरात बसूनही आपले छत्रपती राजेंची गडांची दर्शन व त्यांचं अस्तित्व जाणीव करून देत आहात पुन्हा एकदा धन्यवाद❤ हिम्मत हे तुमच्याकडूनच शिकावी ऑल द बेस्ट अजून अशीच व्हिडिओ बनवत जा😊
धन्यवाद 🙏 असच लक्ष रहूद्या
I don’t have words to describe your courage
Great
Thanks 🙏
Bhau GadaVarti tumhi chadhat pan potat mazyaa butterfly Aalya hotya salute for your efforts
Thanks Anil 🙏
Khup Khup chan dakhvlat. Pan bhavano kalji gha.. Aaj che mavle khare tumhi aahat great ❤
Thanks 🙏
Voice over ne केलेले वर्णन नेहेमीच प्रमाणे खूप भारी
Thanks Roshan 🙏
Kharch 👌👌👌khup sundar
Thanks 🙏
जय मलंग श्री मलंग
🙏
Awesome brother ✌💯 Bhagtana sudha fatiye😅
Thanks Ajay Mitra 🙏
अप्रतिम
धन्यवाद 🙏
Real thrill...Hats off to you
Thanks Mahesh 🙏
खूप छान 👍
Thanks 🙏 suhas
Hats off to your courage , Mala video baghoonch bhiti wattli......
Dhanyawad 🙏 Shantanu
दादा आपली वर्णन करण्याची शैली खूपच भारी आहे.., 🚩
धन्यवाद तुषार 🙏
खूपच सुंदर विडिओ भाई. अगदी एक मिनिट देखील स्किप नाही केलाय. आणि थरार बोलाल तर अफलातून च ❤ such a great video and risky patches. I am happy कि मलंगड चा विडिओ मला तुमचा बघायला मिळाला 🫶🏻🙌🏼 all the best for all the upcoming plans.
धन्यवाद जय 🙏
९२ साली एकटाच गेलो होतो गडावर. समाधीनंतर बालेकिल्ल्याच्या रोखाने निघालो तर माझ्यासारखाच एकटा आलेला एक मुंबईकर भेटला. नंतरची सगळी वाटचाल आम्ही एकत्र केली. किल्ला वेड लावेल असा असला तरी समाधीपर्यंत इतकी घाण आहे की नंतर पुन्हा येणे टाळले. समाधीनंतरचा सगळा भाग कायमची आठवण बनून राहील असा रोमांचक आणि थरारक. समाधी नंतर दिसणारे कातळकडे केवळ अवर्णनीय. पावसाळा संपता संपता गेलो होतो त्यामुळे अमाप गवत होते माथ्यावर. वाडा मागे टाकून देवणीच्या दिशेने निघालो तर वाटेच्या उजवीकडून एक पूर्ण वाढलेला भलामोठा धामण घाईघाईने वाट ओलांडून डावीकडील गवतात शिरला. हा इतका धावत पळत वाट ओलांडून का गेला असा विचार करत असतानाच एक पूर्ण वाढलेली घोरपड धामणीप्रमाणेच उजवीकडून धावत आली आणि पायवाट ओलांडून धामणीच्या मागोमाग गवतात शिरले. पुढे काय झाले हे उत्कंठा होती पण दिसू शकले नाही कारण गवत अतिशय दाट होते. घोरपडीला अशाप्रकारे सापाचा पाठलाग करताना नंतर कधी पाहिलेले नाही. (पाठलाग करताना पाहिलेले नाही पण नंतर एकदा मारलेला साप खाताना पाहिले आहे). देवणिच्या टोकापर्यंत जाऊन माघारी फिरलो आणि थोड्याच वेळात उतरायला सुरूवात केली. चढताना घेतली होती त्यापेक्षा कितीतरी अधिक काळजी उतरताना घ्यावी लागली होती. उतार आहेेच तसा. थोडे निष्काळजी राहिलो तर मृत्यूने झडप कधी घातली ते समजणारही नाही असा पण सुखरूपपणे उतरलो. उतरून पुन्हा समाधीपर्यंत आलो आणि मागे वळून कातळकड्यांकडे पाहिले. क्षणभर ते अजस्त्र कातळकडे पाहून आपण ह्यावर जाऊन आलो आहोत ह्यावर विश्वासच बसला नव्हता. कातळकडे आहेतच तसे चढाई करून आलो आहोत हे आपले आपल्यालाच खरे वाटणार नाही असे.
अगदी उत्तम वर्णन केलंत आपण, समाधी मंदिरा पर्यंत अगदी बकाल परिस्थिती आहे. पण त्या पुढील किल्ला पर्यंतचा अनुभव अजोड आहे. तिथं जाणं कठीण आहे हे एक प्रकारे पथ्यावर पडणारे आहे नाहीतर बकाल पणा किल्ल्यावरीही पोहोचला असता.
धन्यवाद, असाच आशिर्वाद राहूदया 🙏
Mla parshan ha ahe ki je paipe kashe takle astil Ani koni takle astil very hard work
Thanks 🙏 आणि pipe सह्याद्री प्रतिष्ठानने खूप प्रयत्नांती कष्टाने टाकले आहेत
Apratim sir 🙏👌
Thanks jitendra 🙏
Hum bhi friends gaye the 2004 m upar chadne k liye waha koi Rs 10 leke upar chada raha roop k help se jaane ka mann tha par himmat nahi hue kafi hard raasta hai salute aapki team jo aaj pata chal upar actually jo hai dekhane k liye
Jai Maharashtra.
Thanks 🙏
Apratim shots
Thanks Bhai
खतरनाक ट्रेक 👍👍
Thanks 🙏
❤❤
🙏
दादा
माहिती खरच अप्रतिम ❤❤
धन्यवाद 🙏
This is what called a ‘high quality content ‘.. good voice over ,been engaged since the video started ,absolute adrenaline rush !
More power to you 🙌🏽🙌🏽🙌🏽
Thank you sayali 🙏
Salute
Thanks 🙏
1 no
Dhanyawad Sachin ,😀
Kya baat hai dada ekdam mst ❤
Thanks mitra 🙏
भले शाब्बास
🙏
Hat's off bhau ❤
Thanks 🙏 Mitra
Hats off to you
Thanks 🙏
Adventure. S.Treks...💓
Thanks sham
Amcha malangad ahech bhari❤😊
हो खरंच 🙏
Nice ❤
Thanks
😮😮😮❤❤❤❤❤
🙏
बापरे बाप किती कठीण आहे तरी तूम्ही चडून संपूर्ण किल्ला लाख लाय धन्यवाद😢❤❤🎉😊
धन्यवाद 🙏 असच लक्ष राहू दया
खूपच भारी दादा ❤
धन्यवाद पंकज
तुम्ही मलंग गडाचा बालेकिल्ला चढताना पाहून पोटात खड्डा पडत होता. पण खूपच धाडसी आहात. शाब्बास.
Thanks neeta 🙏
Hagi malang
मलंग गड
हा हजी मलगड आहे का कल्याण चा?
Ho pan , shree malang gad aahe kalyanacha
Ho
Salam mawlyano....
🙏
❤
Thanks
Divsa bhiti vatli
😃
खरोखर थरारक आहे
काळजाचा ठोका चुकणे यालाच म्हणत असावे बहुदा?
धन्यवाद रवींद्र 🙏
बघूनच व्हिडिओ माझी तरात्री
😀
Piperack cross karayala kiti paise ghetata vatadya charan....?kahi idea
Pipe aani varnparyant assistance, ५०० per person
@@ZunZarmachi thank you
डोळे गरगरायला लागलेत तरीही तुमच्यासंगे वर पर्यंत येणारच
नक्की 🙏
अंगावर रोमांच आणणारा vlog
Thanks vinod 🙏
Nala Raja konte wale?
🙏
हा सुळका पूर्वी भांडुप चे टॉप वरून दिसायचा .. आता प्रदुषण मुळे नाही दिसत ...
Ohhh 🙏
@@ZunZarmachi BUT WITH BINOCULAR ... AND IN LOCKDOWN IT WAS CLEAR FROM AIRLOI CREEK BRIDGE.. SUPER CLEAR VISIBALITY WAS IN APRIL 2022
Hmm, generally in monsoon with clear weather can see easily 🙏
दादा काळजी घ्या
नक्की धन्यवाद मित्रा 🙏
बाप रे ! फाटून हातात आले 😮 काळीज म्हणतोय 😂 Hats off to your courage guys ❤
Thanks travel Guru 🙏
भले शाब्बास
Thanks