सायगाव - उंबरखेड गट मेळावा | आमदार मंगेश चव्हाण | भाजपा चाळीसगांव | जळगाव लोकसभा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2024
- सायगाव - उंबरखेड गट मेळावा | भाजपा चाळीसगांव |
#JalgaonLokSabha #PhirEkBarModiSarkar
#LokSabhaElection2024 #ModiKiGaurantee
#AbakiBaar400Paar #SmitaWagh4Jalgaon #JalgaonLoksabha #SmitaWagh4Jalgaon #BJP4Jalgaon #AbkiBaar400Paar #BJP4IND #Maharashtra #ParliamentElections #Bjp4Chalisgaon
Follow us to stay updated :
► Like us on Facebook:
/ mangeshchavanofficial
► Follow us on Twitter:
/ mlamangeshbjp
► Follow us on Instagram:
/ mangeshchavanofficial
► Follow us on Koo:
www.kooapp.com/profile/manges... - บันเทิง
हो हो विकास झाला रेल्वे जनरल डबे वाडले
एकच वाद करण दादा 🙏🏻🙏🏻
करण दादा दीड लाख मतांनी विजयी होतील
करण दादा 1 लाख मतांनी निवडून येणार....
मंगेश राव आता पूर्ण चाळीसगाव विकत घ्या एकदाच आणि मोकळे व्हा
Dada kaar boltayet 1numbar amadaar mangesh
आपण काय केले सोबत राहून सगळे सारखेच
मंगेश दादा जिंदाबाद
❤❤❤ जळगाव जिल्ह्याचे आपले करण दादासाहेब फिक्स खासदार होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤
❤️only mangesh dada❤️
मागच्या वेळेस गुलाबराव आप्पा साडेचार लाख मतांनी पराभव झाला होता..
जळगाव लोकसभा मतदारसंघात फक्त करण दादा पाटील
जळगाव लोकसभेचा विषय हातातून गेला आहे आता फक्त खासदार होणार करण दादा पाटील
करण दादा झिंदाबाद
साहब कर बोलता है तुम 4:31 ❤
एकच दादा करण दादा
एकच वादा मंगेश दादा
करण दादा 💪👍
मंगेश दादा नौटंकी बंद करा विकासाची काम करा
चुतीया चाळीसगांव तालुक्यात 1गावं असं नाही ज्या गावात मंगेश दादांनी निधी दिला नसेल येऊन बघ
Channel tumch
120 comment पैकी १०० comment karan dada
जय महाराष्ट्र
अहो चाळीसगाव चे खड्डे बघा खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे ते समजत नाही
उमेश दादा बोलले तेव्हा कुठे तुम्ही दोन रुपये दुधाचे भाव वाढवले सात रुपये कमी करून ₹2 वाढवायचे याला वाढवणे नाही म्हणतात शेतकऱ्यांना लंबे लावले बीजेपी वाल्यांनी
aamcha talukyacha raja mhanje damdar aamdar mangesh dada jay ho b j p
जळगांव लोकसभा - फक्त आणि फक्त करण पवार 🔥🔥
तुम्ही लय दिवे लावले बघितल चाळीसगाव वाल्यांनी घरच्यांची खिसे भरणारे तुम्ही....
एक नबर आमदार दादासाहेब
दादा तुम्ही नातेवाईक आहेत जवळचे जळगाव मतदारसंघातले ग्रामीण भागातील शहरातील खड्डे व रस्ते तयार करा
Karan.dada
Bhavi mantri mangesh dada garibancha ashirwad jantechi seva kartayet tumi successfully wal
Only BJP
मंगेशदादा आगेबडो
दादा तुम्हाला तुमचं नाही ❤
Karan dada
दुधाला भाव नाही 25रूपय पाण्याची बाटली 20रू आमचं दुधा पेक्षा पाण्याची बाटली महाग आहे दुध उत्पादक शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही
करण चा पराभव झाला उमेश भागा
Ja re dada ....vijayi karan dada honar
Subcidy kadhi suru करता ते सांग ते lvkr kr बाकी जाऊद्या😅
Jay sevalal jay b him
Tai saheb ✌️
Jay सेवालाल
करण पवार ला जास्त मते मिळतील चाळीसगाव तालुक्यातील
भाऊ तुले आरसा दाखाडनारा कोणी नहीत.....
करण दादा विजयी होनार
भावी खासदार
Asha amdar pije
Only Unmesh dada patil sarkar 🔥🔥
sarrrrrrrr rasta banvaaa sarrrrr
अबकी बार 400 पार 🪷🪷🪷🪷🪷
तुम्ही किती काम केलं हो
स्मिता ताई जळगाव लोकसभा मतदारसंघातून साडेपाच लाखाहून अधिक मताधिक्याने विजय होणार हे निश्चित 🪷🪷🪷🪷🪷🪷
😂😂😂
😂😂
😂😂😂
मंगेश दादा मोदी साहेबांची आई 10*10च्या रूम मध्ये राहत होती...
आज तुमची प्रगती चाळीसगाव च्या चारही बाजूला जमिनी घेत सुटलाहात आहेत....तुम्ही जर खरोखर दानसुरु आहेत मग रावी ची जागा गिळून टाकली आज मला माहित झाले तुम्ही कापड मिल ची हीं जागा घेतली.... हो
तुमच्या पुढे सिकंदर हीं फेल आहे..... तुम्ही थोड्या यूट्यूब वरील कंमेंट्स वाचा हो....
आमचे आई वडील काय उलटे नागर हाकतात का?
Only Karan Pawar 🎉🎉🎉
अरे दादा उमेश दादा नाही उभे करण दादा उभे आहेत हे तरी समजून घ्या
बीजेपीचा हिरा
करण दादा
दादा उन्मेष पाटील खासदारकीला उमेदवार नाहीत तुम्ही काय काय बोलत आहात आहे.,.. पक्षांवर (विरोधी)बोला हो.... मी BJP समर्थक आहे.,. पण?
करण पवार फक्त
मंगेशजी तुमची गरिबी हटली ना
चाडीसगावं मध्यें ड्रग्स माफिया ललित पान पाटील आला होता ते प्रकरण अचानक कड मिटल..... खाली वर सरकार होत म्हणून का....तू जावई आहे का BJP वाल्यांचा तुलाच निधी देता तर काय धंदे करतो सगड येईल बाहेर आमच्या जडगाव च्या आमदाराला नाहीं भेटला एवढा कधी निधी
करणारा माणूस बोलत नाही
अहो दादासाहेब तुम्ही काय केलं ते सांगा
जळगाव चे काय झाले ते सांग
जूमले बाज
Orignaal kaam mangesh dada hahe unmesh che swatache gaavaat kaam nahi grampanchayat mangesh dada ne badli watar saplay che kaam mangesh dada ne kel
Bhau.tuzy.ghrat.contracter.ahy
आमदार साहेब पेट्रोल डिझेल गॅस & आणि शेतकऱ्याचा कांद्याबध्दल बद्दल पण बोला
स्वार्थी
दुधाला भाव दे
Uddhavji balasaheb Thakre 🐅 ❤
चाळीसगाव मध्ये एमआयडीसी कोणी आणली
2016 पासून माझं घर संडास बाथरूम मध्ये असल्यावर मला अजूनही एक रुपया मिळाला नाही आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना दोनदा पैसे मिळाले आहे
हर हर मोदी घर घर मोदी
केळं केले मंगेश चव्हाण ने
4 वर्षात 100 कोटी ची जागा... एवढे पैशे आले कुठून हे पण सांगा
चलिसगांव station - bus stop ch kara ho dada kam
Only मंगेश दादा
Only karan dada
पण तुम्ही काय केलं दादा, ते तर सांगा, शेतकऱ्यांना कापतात फक्तं
आपण च हुशार आहात जुमले बाज
Only Karan dada
अहो दादा शेतकऱ्याकडे तरी थोडं बघा दुधाचे भाव कुठून कुठे आहेत खतांचे भाव कुठून कुठे गेले आहेत कुठले ते तुमचे अच्छे दिन
शेती मालाचं भावाचं काय.. मंगेश चव्हाण
करण पवार
तुमच्याकडे एवढे जागा कस काय आल्या नुसते जागा विकत घेताय तुम्ही पाच वर्ष
त्यांचे वडील ग्रामपंचायत होते त्यांना जागा सापडल्या
हर हर मोदी घर घर मोदी... पूर्ण मनापासून भाषण केले दादा काम बोलत तुमचे. जय श्री राम🚩🚩🚩
अरे हो तू2007 मध्ये माझ्यासमोर गॅरेजवर कामाला
Dada tumhi 5varshat kai kel
तू काय केले मंगु आत्तापर्यंत
फक्त करण दादा खासदार
दादा प्रामाणिक कबूल करा तुम्ही पाच वर्षांपूर्वी दहा वर्षांपूर्वी काय करत होता
वाळू सरकली
वाळू सरकली
Unmesh dada candidate nahi aahe Dada
ही भाषा तुमची नाही कोणीतरी शिकवलेली आहे फक्त करण पवार फिक्स खासदार
Ya wrunch mangya kiti गेलेली केस आहे लक्षात आल सगळ्यांना.. उमेदवार स्मिता ताई आहे त्यांचा प्रचार करायचा सोडून उन्मेष दादा च काय बोलतोय..ते तर उमेदवार पण नाहीत.. अस बोलून तूच करण दादा ल विजय मिळवून देणार आहे.. हेच तुझे १२ pass shikshan ahe..😂😂
Only modi yogi
दूध संघ च काय जाल भो त्यावर बोल
मागे चाळीसगावला आली होती तेव्हा पहिले तुझी विकास कामे पार कंबर मुडली
Only karan pawar
मंगेश दादा राजकारण आमला आवडत नाही तुमच काम बगून आम्हाला वाट की आस आमदार होन चाळीसगाव नशिब आहे
Garibi only tuzi hatli ti pn girish bhau mule
Mangesh dada nautanki band kr ani tuza parabhav nishchit ahe
अरे स्लॅबच्या घरांचा तुम्ही तर बोलूच नका आधी लोक 10 वी नापास होते आता मुले इंजिनिअरिंग पास आहे प्रगती तर होणारच ना बीजेपी मुळे नाही झाली