नमस्कार सर येक विनंती आहे डिपारमेंटल psi परीक्षा पुढे कशी चालू राहणार काय काय होणार या विषयी येक व्हीडीओ बनवावा सर्व पोलिस बांधवाकडून तुमाला विनंती आहे🙏🙏🙏
पीएसआय तर घडत आहे खरे पण समस्या अशी झाली की ते पीएसआय लाचखाऊ निघत असतील तर त्यांचा दिंडोरा कोणत्या पध्दतीने काढायचा हे आमच्या सर्व साधारण लोकांना आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सांगा सर
PSI ल... काही तरी घ्या आणि मिटवा असं म्हणणारे जो पर्यन्त बंद होणार नाही तो पर्यंत psi ला दोष देउन काय होणार.... Example ch बघा... 2 व्हीलर वर ट्रिपल सीट बसून... Without helmet bike चालवून... पोलिसांनी अडवले आणि रीतसर दंड सांगितलं की... परत म्हणायचं , साहेब थोड काही तरी घ्या आणि मिटवा....😅😅😅😅😅
नमस्कार सर येक विनंती आहे डिपारमेंटल psi परीक्षा पुढे कशी चालू राहणार काय काय होणार या विषयी येक व्हीडीओ बनवावा
सर्व पोलिस बांधवाकडून तुमाला विनंती आहे🙏🙏🙏
पोलीस भरती बदल मागदर्शन पाहिजे होते सर 🙏🙏
Sir mla pun tumchyapeksha jaast hushar hoychy tumhi smor asla ki urja milte shikshanachi ❤
धन्यवाद ❤सर असेच प्रेम राहू द्या🤗💯🙏
Sir tumhi kittek mulache jiwan ghadwale sir salute tumchya karyala w salute tumchy teaching skeel la
Thanks sir खूप छान माहिती दिली आपण
पीएसआय तर घडत आहे खरे पण समस्या अशी झाली की ते पीएसआय लाचखाऊ निघत असतील तर त्यांचा दिंडोरा कोणत्या पध्दतीने काढायचा हे आमच्या सर्व साधारण लोकांना आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सांगा सर
PSI ल... काही तरी घ्या आणि मिटवा असं म्हणणारे जो पर्यन्त बंद होणार नाही तो पर्यंत psi ला दोष देउन काय होणार.... Example ch बघा... 2 व्हीलर वर ट्रिपल सीट बसून... Without helmet bike चालवून... पोलिसांनी अडवले आणि रीतसर दंड सांगितलं की... परत म्हणायचं , साहेब थोड काही तरी घ्या आणि मिटवा....😅😅😅😅😅
तुला काही जमत नाही म्हणुन दुसर्यांना नावे ठेवतो का ?
तू पण हो मग 😮
मंत्र्यांना बागितलास का किती पैसे खातात ते ते कोण सांगणार
Nice lecture sir ji ❤❤
Ho sir
❤
Sir psi sathi subject sanga prilims aani mains book list sanga ❤
Chatrapati sambhajinagar madhe tch ion center che staff ch harami nighale sir
Tya badl bola sir varistana
Khup exam jhalya aata paryat
😞
Guidence about P.S.i. selection
सर प्लिज एकदा बुकलिस्ट सांगान psi साठी लागनारे
Sir department psi sathi female la height kiti aste karan police bharti la 155 cm aste psi la 157 cm lagte
Nice
Sir mi चालक पोलीस शिपाई आहे,deparment psi exam deu शकतो का,plz reply sir
Reply sir
Deu shakta@@santoshmore3247
sir navin police bharti mulani dept psi cha abhys karva ki nahi . ani parat nighan ka band karnar ahet
🙏🙏
Vitthal Kangane Sir zp parishad exam syllabus kasa rahil
प्रश्न क्रमांक ८ च उत्तर चुकीचं आहे आदिवासी सेवा मंडळ ची स्थापना रेवजी पांडुरंग चौधरी यांनी केली आहे.
Ok
Option 2
लवकर या
Saro gani
Sir samaja aapan police bharti 12 vi pass var dili aani nantar padavi pass jhalo tar kiti varshari psi parisha dita yeil
सर
मराठी आणि इंग्रजी कोण शिकवणार आहे.
सर्व डिटेल होणार
@@VitthalKanganesir mi police ahe mla tumchyashi bolaych ahe
Sir mala pan PSI banayache Aahe pan sir Abhyas kasa karav sir
Sir department ment psi chalu rahnar aahe ka nahi sanga na plz
Sir project affected chya veglya jaga aste ka PSI chya post sathi...?
Nahi
Punyat tumhi gajat ahe.
वनरक्षक वाले वनपाल साठी पात्र असता
Aso chi batch kadhi suru hoil
पोळ्याला पळसाचे पाने पाच मिळतात की ?
Mala. Psi. Vaicha ya. Karan. Psi. Is. Power'. Dakha vachey. Lokainna
Comments takaychi काहीच गरज नाहीये ऐकायला आलो तर ऐका फालतू जोक्स मारू नका
J1 Zal ka sir
Sti chi batch suru kara
सर विडियो download चं option चालु करा की
वनरक्षक पद असणारे उमेदवार डिपार्टमेंटल पी एस आय साठी पात्र असतात का?
Nahi
Sir psi साठी mpsc द्यावा लागतो का?
तू पहिली १०वी दे
Sir contact nomber dya
😅😅😅
सर प्लिज एकदा बुकलिस्ट सांगान psi साठी लागनारे
सर ....मला ही बुक लिस्ट हवी ....pllzzzz
Aso chi batch kadhi suru hoil