सणांसाठी राब राबतो गरीबांचा नाथ नाथांचा नाथ एकनाथ या गाण्याची प्रचिती आम्हास आली Memories

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • शासकीय वसाहत "वांद्रेची आई भवानी" नावाने प्रसिद्ध असलेल्या जय भवानी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे निमंत्रण स्विकारत तसेच शिवसेना विभागप्रमुख माननीय "श्री कुणालजी सरमळकर" यांच्या आग्रह खातीर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री "श्री एकनाथजी शिंदे" यांनी सदिच्छा भेट घेत आई भवानीचे दर्शन घेतले...
    #EknathShindeSaheb #EknathShindeCM #EknathShinde #EknathShindeNews #kunalsarmalkar #नवरात्रउत्सव #2022challenge Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Kunal Sarmalkar

ความคิดเห็น •