#पावसाच्या

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • यावर्षी प्रथमच पाऊस कमी असल्यामुळे सोयाबीनची उगवण फार मागे पुढे होत आहे आपली ही फुले किमया सोयाबीन जवळपास 23/24जून ची पेरणी असून सुद्धा त्यावर दोन-चार छोटे पाऊस झाले तरीसुद्धा पूर्णपणे उगवलेली नाही फार आरामशीर तिची उगवण होत आहे आणि हा प्रत्येक शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे तरी शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची घाई न करता वाट पहावी कारण माझी सोयाबीन निघत आहे

ความคิดเห็น • 6