Namdev Shastri | परमार्थाचा गाभा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- Namdev Shastri | परमार्थाचा गाभा
Please subscribe to watch more kirtan.
Follow Shastri Ji on all social media platforms.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#परमार्थाचागाभा
#SaintDnyaneshwar
ज्ञानेश्वरी ऐकावी तर गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्रीजीच्यां मुखातूनच
Ea3yy3y
वेद तुल्य, अमृत तुल्य शब्द आहेत माऊली आपले आशीर्वाद असावेत
अहंकाराचे दोन प्रकार एक वास्तविक दुसरा मिथ्या अहंकार माऊली काय समूती आहे ज्ञानेश्वरी ऐकावी तर तुमच्या मुखातून धन्य धन्य हो माऊली
Very nice baba❤❤
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
जय जय हरी माऊली जय भगवान
जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक गवरदा हरीविठठल ज्ञानदेव तुकाराम ,ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय,
खूप छान माऊली साष्टांग नमस्कार
अप्रतिम चिंतन सरळ साध्या सोप्या भाषेत मांडल . माऊलींचे अवघड कठिण सिद्धांत गुरुमाऊली सोप्या भाषेत सहज सांगतात . धन्यवाद गुरुमाऊली🙏🙏🌹🌹
Ram Krushn Hari
धन्यवाद माऊली 👌🙏🏼🙏🏼🌹🌹
कीती. सर्व. गोड.भाषेत. सांगितले महाराज.तुमही.मनाला.आनद.झाला.
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
जय हारी माउली आता जगण्याचा आत्ता कळाला
राम कृष्ण हरी महाराज🙏
खूप खूप धन्यवाद माऊली
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या
अतिशय मार्मिक चिंतन मनाला प्रसन्नता देणारे
Maharanjache pravachan eikun pratekala ज्ञानेश्वर ची ओढ लागल्या शिवाय राहणार नाही🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan mauli
अमृततुल्य शब्द आहेत माऊली
खूप छान बाबा🙏
Ramkrushna hari khup chan
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
अतिशय सुंदर जय हरी
राम कृष्ण हरी🚩🙏
Ram krushn hari.
पावलो पावलो आजि साधला संत समागम हा
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 जय राम कृष्ण हरी
Sri Bhagwa baba ki jay
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
आम्ही किती अभ्यास केला म्हणून काय उपयोग आहे माऊली जोपर्यंत तुमच्या चरणावर आम्ही आमचे मस्तक ठेवत नाहीत तोपर्यंत आमच्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही असे मला वाटते आपला साधक एक्स,y,z,
खरंच...
❤jay n,shatri. Mauli khup chhan sa.namjaun sangta
महाराज तुम्ही कुठे आहात हे मला माहित नाही पण तुम्ही बोलताना मला असे वाटते की तुम्ही आमच्या गावात च,आहात, मी, अज्ञानी आहे तरी पण मी किर्तन भजन, ऐकते ते फक्त माझ्या माऊलीचा आवाज ऐकण्यासाठी, जिल्हा रत्नगिरी,
जिल्हा बिड.भगवान.गड.
Jay hari
अतिशय, सुंदर
माऊली ! ओवीचा अर्थ सांगत असतांना माऊलीला हेच सांगायचे असले पाहिजे असे आपले शब्द ऐकताना वाटत.🙏🙏🙏
जय भगवान
खुप सुंदर
माऊली!!!!!माऊली!!!!!
माऊली जगाची ही ओळख आपण आम्हाला दिली आपणास धन्यवाद
सतत चिंतन मनन करावे आले विचार 🙏🙏शास्त्री महाराजांना नमस्कार🙏🙏🙏
खूप छान
@@devidaslambrud67
L
A
@@dineshkinkar384 म
1👍
Aatmchintan
छान मन प्रसन्न झाले
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका राम🙏🙏🚩
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
Very good
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जयहरी 💐👏🚩रामकृष्ण हरी सुंदर खुप खुप धन्यवाद
❤❤❤❤
जय भगवान बाबा
आरती भगवान बाबा सच्चीता नंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा तुळशी उग्वल्या रक्त सांडले जेथे धावुनी आले देव दिले, अभय तेथे आरती भगवान बाबा sachita, नंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा, बईसोनी, पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली किर्ती चराचरी आरती भगवानबाबा sachita, नंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा
अवतार तुम्हा धरायला कारण उधराया जन जड जिव🙏🙏
राम कृष्ण हरी बाबा 🙏🙏👏👏
Ram krishnna hari ... 🙏 .... महाराज हा दृष्टांत समजायला फार अवघड आहे .... पण ज्ञानेश्वरी वाचन केल्यावर समजेल .... .. . 🙏
🙏🙏👌
खुपच सुंदर
@@seemakhedkar4175 🙏
Very Chhan pune
Excellent
Ramakrishna Hari
Very Good spich of Mauli .pune
रामकृष्ण हरी
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
🙏
आभार मानतो, महाराज.खुप काही ऐकुन समाधान वाटले..राम कृष्ण हरी.,
जय जय राम कृष्ण हरी
माऊली आम्हीस्वतः अज्ञानी आणि वयोवृध्द आहोत पणं आपले विचार ऐकून जीवनात खूप स्थिरता प्राप्त झाली माउलींनी सतत बोलतच राहावे आणि आम्ही ऐकतच रहावे असे आम्हाला वाटते जिल्हा रत्नागिरी
पांगूला झालो देवा नाही हात ना पाय १ बैसलों ज यावरी सैराट ते जाय आधार, नाही कोणी ना बाप ना माय जिल्हा रत्नागिरी
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
खूप छान ऐकून खूप समाधान वाटते
राम कृष्ण हरी
महाराज मला तुमच्यामुळे ज्ञानेश्वरी ची ओढ लागली . मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे . पण तो कसा करायचा मला मार्गदर्शन मिळाले असते तर ... माउलीची कृपा झाल्यासारखे वाटेल .... ... .
ो
Jay hari pune to 61
🙏🙏🙏🙏❤️ माऊली ❤️🙏🙏🙏🙏
Mauli
खूपच सुंदर
महाराजांचे चरणी शतशाहा नमस्कार अमृत वाणी आहे माउलीची आमचेभाग्य तुमच्या मुखातून तुकोबांच्या गाथा माउलीची ज्ञानेश्वर ऐकायला मिळते प्रत्यक्ष दर्शन घ्यायची अंतकरनातुन ईच्छा आहे पुन्हा एकदा शतशाहा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭
😅
@@user-ss4ch8uu4e0ppppp00pp01
Hari Om anand
🙏🙏
Nice Maharaj
श्री भगवान बाबा की जय
🌹🌺🙏🙏🌹🌺
अतिशय मार्मिक चिंतन मनाला प्रसन्नता देणारे जिल्हा रत्नागिरी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏🏻🙂🙌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
Very nice
Jay hari mauli 🙏🙏
🙏♥️🚩💐🇮🇳
❤️
🌹🌷🌼🌹🌷🌼♥️♥️🙏
Nice
🙏🏿ओम नमो नारायण🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली सुप्रभात 🙏
🙏🙏🌹🌹
Maharaj, tumhi, kuthe ahat he mala mahit nahi pan balatana mala vatale tumhi amachya gavatach ahat
maja guru maj mn vachtatna mg pga Kay krayc tumala ravn ahena mg ravnc rahudya tumi ahena guru dev pandu
काय सांगू आता संतांचे उपकार
मज निरंतर जागवीती
Jay shree ram
Maharajtumchekirtnfarchanaahe
कृपयामहाराजांचे कोठे किर्तन किंवा प्रवचन असेल तर सांगा 🙏🙏
Jay hari mauli🙏🙏
Kadlina chuk lhan astana prtek mulala nyan dhil tr Kay hoel khrch hotoka kahi
Dukhachya, sagarat, lota, gurunatha, sukhat, smaran, tumache, hot, nathi, ata
मुंबई मध्ये कधी प्रवचन आहे
Jay hari mauli
स्वामिजी तुमची तिन पुस्तके मागविली पैसे पण पाठविले 1st July ला अजून काही च response नाही
जो contract number दिला आहे तो ऊचलला जात नाही
ही ज्ञानेश्वरी कोठे झालेली आहे
नेवासा ता: नेवासा जिल्हा : अहमदनगर येथे माउलीनी पैस खांबाला टेकुन ज्ञानेश्वरी लिहीली
तुमचीये दासाचा दास करुनी ठेवा | आशिर्वाद द्यावा हाची मज ! 🙏🙏🙏
जय हरी माऊली
🙏🙏