#पपई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रहो मी आहे पवार बापू प्रतिभा बायोटेक जिल्हा प्रतिनिधी बीड आपण आहोत चाकरवाडी आणि हे आहेत संतोष पवार पपई बागायतदार चाकरवाडी मो.9860543610
    लागवड केली लागवड केली त्यावेळेस ड्रीप वाटे कार्बन आणि सर्वर सोडले आणि प्लॉटची चांगली ग्रोथ झाली#cocoly , ड्रीप वाटप सोडले
    त्यानंतर बेसल डोस मध्ये पर एकरी अन्नपूर्णा दोन पोते 10 26 26 दोन पोते निंबोळी पेंड मायक्रो न्यूट्रंट इत्यादी टाकून बेसल डोस दिलेला आहे
    त्यानंतर 120 व्या दिवशी परत 20 किलो cocoly दिले त्यानंतर शेतकरी खूपच खुश आहे
    व्हिडिओमध्ये पाहू शकता
    अधिक माहितीसाठी संपर्क, 9673927353

ความคิดเห็น • 15

  • @vijaysherkar6609
    @vijaysherkar6609 11 หลายเดือนก่อน

    प्लॉट खूपच छान आहे.परंतु कंपनी एजंट सोडण्यास सांगितलेल्या खते, औषधे याचा प्रती एकर खर्च किती आलेला आहे,ती माहिती दिलेली नाही.तसेच पीक लागवडीपासून निघेपर्यंत सर्व खर्च किती? याचा मुलाखतीत व्यवस्थित अंदाज द्यावा🙏

  • @anilkshirsagar1220
    @anilkshirsagar1220 11 หลายเดือนก่อน

    व्हरायटी कोणती आहे

  • @shahrukhziriya161
    @shahrukhziriya161 ปีที่แล้ว +1

    Variety konti ahe

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 ปีที่แล้ว

    नाव पत्ता मोबाईल नंबर शेतकरी एकदम कमी आवाजमुळे काहीच समजू शकत नाही. मुलाखत घेताना थोडा आवाज घेणे. जयसियाराम

  • @popatkore1633
    @popatkore1633 2 ปีที่แล้ว

    एक नंबर साहेब

  • @ravipatil5034
    @ravipatil5034 2 ปีที่แล้ว

    Great👍👍

  • @dhanajiwagh3232
    @dhanajiwagh3232 2 ปีที่แล้ว

    लागवडीचे आंतर कसे आहे

  • @ramyadav-zz9xd
    @ramyadav-zz9xd ปีที่แล้ว

    पिकायला काय सोडावे

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 ปีที่แล้ว

    विचारणारच उत्तर देत आहेत शेतकऱ्यांना बोलू द्या प्लॉट चांगला आहे शेतकऱ्यांना माहिती निळू द्या ...

  • @ramyadav-zz9xd
    @ramyadav-zz9xd 2 ปีที่แล้ว +1

    बापू पपई पिकायला औषधसांगा

  • @baburaopatil5048
    @baburaopatil5048 ปีที่แล้ว

    Saheb guide mansacha mob number sanga

  • @baburaopatil5048
    @baburaopatil5048 ปีที่แล้ว

    Salla mansacha mob sanga

  • @changadevdhakane6134
    @changadevdhakane6134 2 หลายเดือนก่อน

    Mo no pathava

  • @vikasjagtap3844
    @vikasjagtap3844 ปีที่แล้ว

    Contac no dya