आमच्या आंदोलनाचा तुम्हाला फायदा झाला बंद पडेल पक्ष उभे राहिले तुमची भूमिका काय | Sharad Pawar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- Marathi Express
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
www.facebook.c...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com
मराठा बांधवांनो,विधान सभा लढायची असेल तर,अगोदर पक्ष स्थापन करा, आणि नंतर उमेदवार निवडणुकीत उभे करा.ही बाब सर्वंच्या लक्षात आणून द्या.❤❤❤❤❤❤
हीच वेळ आहे माझ्या भावांनो 🙏🙏माझ्या मावळ्यांनो 🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩
महाविकास आघाडीने आजपर्यंत मराठा समाजासाठी आरक्षण बाबत काडीमात्र काम केलं नाही... त्यामुळे विधानसभेला एकतर मतदान मनोज दादा देतील त्या उमेदवारास मतदान अन्यथा... परत महायुतीलाच साथ... किमान ते काहीतरी देण्याची आणि एकूण घेण्याची भावना तरी ठेवतात... 🙏👍🚩
Fakt patil mantil tech..Mahayuti pan geli bhokat
आपल्या सारखे वाघ मराठा समाजातील आहेत याचा अभिमान आहे !
आता माघार नाही एक तर आरक्षण नाहीतर गोरगरीब समाज सत्तेत येणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
मराठ्यांनो एक व्हा आणि आपली ताकद विधानसभेत दाखवा जयजिजाऊ जयशिवराय
ह्यांनी फक्त आपल्याच तुंबड्या भरल्या,समाजासी काही देणंघेणं नाही.
अभ्यासू आणि प्रखड मत मांडलत भाऊ आणि अण्णासाहेब जावळे पाटलांचे नाव घेतल्यामुळे खूप छान वाटल
सगळे नेते सारखेच आहे दादा खोटे आसवासन देत मराठा भावानो जागे व्हा आपल्या कुणबी मराठा नोंदी सापडुन तरी आपल्या ला आरक्षण देईना एक मराठा लाख मराठा जय शिवराय
बरोबर आहे दादा जय शिवराय
वाया श्रद्धांजली शरद पवारला शरद पवारांचा मृत्यू झालेला आहे सर्व समाज बांधवांनी त्यांना आदरांजली वाहली शरद पवारला
अब की बार जरांगे पाटील सरकार
एकच मिशन मराठा आरक्षण
लढेंगे जितेंग हम सब जरांगे
खरं तर भाजपा घटकदल केंद्र व राज्य सरकारने आरक्षणाचा मुद्दा फायनल करायला हवा आहे 😢😮😅
बरोबर आहे दादा.मराठयाचा सगळ्यांनीच फायदा घेतला
🚩जय शिवराय 🚩अभिनंदन छत्रपती संभाजी नगर सकल मराठा समाज 🙏🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
Marathi bhavano khop chhan 😊😊😊😊
मनोज दादा तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है 🔥🔥🔥🔥🔥🔥⚔️⚔️⚔️⚔️💪💪💪💪👑👑👑👑👑👑👑👑💫💫💫💫💫🚩🚩🚩🚩🚩🚩 पाटील ग्रेट 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💫💫💫💫💫💫👑👑👑👑💪💪💪💪💪💪⚔️⚔️⚔️⚔️⚔️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
कोणावरही अन्याय होत असेल आवाज उठवणे हा विरोधी पक्ष नेता आणि इतर राजकीय पक्षाने आवाज उठवणे हे त्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे
तुम्ही जर मता पुरते राजकारण करून तुमच्या पोळ्या भाजाळ तर सत्ता धारी तुमच्या त काहीच फरक नाही
तुम्हाला ही जागा दाखवावी लागेल
Khup chhan
जरागे ने महाराष्ट्राची भयानक परिस्थिती करून ठेवली 😅😅😅
@@PopatShirsat-i1y तुमहीला मराखयाच दुःख काय समजणार
50 वर्षातील सरकार मायबाप नव्हतं हे तरी किमान मान्य केलात
बरोबर आहे
जय जिजाऊ जय शिवराय
न भूतो न भविष्यति जातीयवाद पेटवून नेते मज्जा घेत आहेत,
Verinais
तुम्ही दरेकर ला का भेटले होते ते सांगा , पूर्ण समजला माहीत आहे तुम्ही विकल्या गेलात
मराठा समाज एकत्र या, आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र या,
बरोबर आहे बोला नेते
अगदी बरोबर यांना कोण विचारत नव्हते
Right
मराठा समाजाची अशीच एकजूट राऊंद्या एक मराठा कोटी मराठा लातूर ज़िल्हा
बरोबर
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay.ho.patil❤❤
Right 👍
एक मराठा कोटी मराठा
👍🏻👍🏻👍🏻
पवासाहेब 4. वेळा मुख्यमंत्री होते, मराठा समाजाचे नेते होते , काँग्रेस चे किती वर्ष सत्तेत राहून सुद्धा काहीच केले नाही.........
एक मराठा लाख मराठा लांबोटा ता. निलंगा ज़ि. लातूर
शरद पवार साहेब तुम आहे बढ़ो एक ओबीसी करोड ओबीसी
Barobar ek garjvant marata
हा दरेकर चा माणूस वाट्टे
💯🚩👍🤝
Barobar patil yanhla tyanchi jaga dakhva
Ak maratha lakh marath
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
खर तर हि भुमिका लोकसभेच्या निवडणुकी अगोदर घेणे आवश्यक होती
बरोबर आहे 🙏🙏🙏👍
उध्दव ठाकरेला विचारा
देविदास मुंजाळ परीवार हिरापूर बाजार तां गेवराई जिल्हा बिड एक मराठा कोठी मराठा
एक मराठा कोटी मराठा 🚩
एक मराठा लाख मराठा
Maratha aarxn pahije, congress mahavikaas aagadi la jaab vichara, vote gheun nivdun aale,
वा छान विचार मांडलेत जय शीवराय
महविकास आघाडीला ओबीसीनि मतदान केलं एक ओबीसी करोड ओबीसी
Sharad Pawar politics= British policy 😡
Divide ➗ Hindu caste , languages, Marathi, Gujarati and unite muslim and Christian to come to power .
And then use same Muslim and Christian to target hindu dharm and culture.
MUslim and Christian who never voted Balasaheb Thackeray in life time even they understood that uddhav Thackeray has left hindutva 😡
Hindu never understand this politics
एकटे मनोज जरांगे आंदोलन करतायत, उर्वरित करोडो लोकांचं काय
Kon ahe Ha ???
🙏🙏🙏🚩🚩🚩🕋👍💪
Sharad Pawar double dholki vajvu naka jati sobat raha jaat dokyvatr gheil
Pavar cha hisho karava lagal aata
हा भाजपचा आहे वाटतं
Natmastk 1 marta lak karata
कितीबी कराल हल्ला लय मजबूत जरांगे चा किल्ला
तुम्हाला कोनी सागीतल होत त्यांना मतदान करायला,तुम्ही केल नसत तरीपन तेच निवडुन येनार होते.
आरक्षण घेतल्या शिवाय सुट्टी नाही
शरद पवार यांना द्या निवडून आनेकदा मग मिळतय आरक्षण
Hyane fadanvisakadun paise ghetale
Obc ni pn mtdan kel bhau
Khare bolta Bhai bnd padlelela mahavikas aagadi jivnt zhali, maratha mule, nivdun aale, pawarani pn aarxn bddl bolave,
किती बी बोंबला आरक्षण रद्द होणार 😂😂
Atta Tumi updun ghya
Maratha samajatil sharad pawar yani obc la aarakshana wadun denyasathi sihancha( 1994 GR wata maratha samajache sharad pawar yani manjur kela aapan uptaychi bhasha kartay kiti ashobhaniy bhasha wapartay laaj sodun dili watatay
Ha pn lagla Tutari vajvayla yedzvya
जय जिजाऊ जय शिवराय
बरोबर आहे