फडणवीसांचा आग्रह होता, तरी डावललं; भुजबळांनी सर्व सांगितलं | Chhagan Bhujbal On Praful Patel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @user-l5gc2kiii6
    @user-l5gc2kiii6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समता परिषदेला संपूर्ण राज्यात तरुण -जेष्ठ नेत्यांची सांगड घालून वाढवावी वृद्धिंगत करावी.

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खेळण नाही खुळ खुळा झाला हो छगन तुम्ही 😂😂😂😂😂

  • @एकस्वराज्यसेवक
    @एकस्वराज्यसेवक 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेबांनी शांतता राखावी

  • @sampatlallunawat2316
    @sampatlallunawat2316 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ईतरानी किती दिवस तुमच्या करता टाळ कुटायचे

  • @maheshkadam5274
    @maheshkadam5274 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोन दिवस फडफड करेल शांत होईल

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुठेतरी थांबा छगनराव वय झाले. तरी मी. माझ्या पोराला पण घ्या. पुतण्याला पण घ्या. सुनला पण घ्या..

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 25 นาทีที่ผ่านมา

    लोकांच्या सेवेसाठी किती हा खटाटोप, असंस्कृत शब्द 😅😅😅😅

  • @arti5444
    @arti5444 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार यांना सोडून चूक केली विश्वासघात केला, अजित पवार काकांना धोका देऊ शकतात कुणाचेच होऊ शकणार नाही,

  • @sandeepsalunkhe8325
    @sandeepsalunkhe8325 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ साहेब आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 ชั่วโมงที่ผ่านมา

    आराम करा आता भुजबळ साहेब

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 21 นาทีที่ผ่านมา

    कुछ लोग अपनी औकात भुल गये है उन्हे औकात दिखानी हैं, तलवार ची धार दाखवा अजित दादांना.शरद पवारांना धोका दिला, धोकेबाजाना धोकाच मिळणार.