ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
खरिपातील भुईमुग पेरणी पद्धत किंवा लागवड तंत्रज्ञान | भुईमुग पीक व्यवस्थापन | सचिन मिंडे कृषीवार्ता
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2020
- #भुईमुग_पीक_व्यवस्थापन #GroundnutCultivation #SMKrushivarta
खरिपातील भुईमूग पेरणी पद्धत किंवा लागवड तंत्रज्ञान | भुईमुग पीक व्यवस्थापन | सचिन मिंडे कृषीवार्ता
मी माझे विडिओ बनवण्यासाठी पुढील वस्तूंचा वापर करतो तुम्ही त्या Amazon वरून online घेऊ शकता :
My Camera for video shoot: Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera : amzn.to/2CYxH2p
Tripod : amzn.to/3jLhfDj
Mobile Tripod : amzn.to/334Cf2a
My Mobile for video shoot : amzn.to/39Ao067
My Mic for Audio recording : amzn.to/3g9jQEK
my laptop for video editing : amzn.to/309l5yu
DJI Osmo Mobile 3 Gimbal: amzn.to/39xR2DF
महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
खुप छान माहिती मिऴाली धन्यवाद निफाड ता, जि,, नाशिक पिपऴगाव बसवत
खुप छान माहिती दिली सर मी ता.कळमेश्वर आहे नमस्कार
आपले खुप खुप आभार, भुईमूग पहिल्यांदाच लावत आहे, आपल्या व्हिडिओ मुळे खुप उपयुक्त माहिती मिळाली, 100% follow करीत आहे
आनंद हजारे
मंगळवेढा, जिल्हा-सोलापूर
धन्यवाद दादा, खूप खूप आभारी आहोत आपले
खूप छान माहिती धन्यवाद आपल्या पुढील व्हिडीओची वाट पाहत आहोत.
खूप खूप धन्यवाद दादा
आम्ही उपड्या भुईमुग पेरला आहे.जास्त शेंगा लागावं यासाठी काय करावे
छान माहिती!
धन्यवाद
Very useful information to farmer in kharif season, thank you..
Thank you
लय भारी
खूप चांगली माहिती साहेब, खरीप भुईमूगबद्दल, 👍
धन्यवाद दादा
मस्त. माहिती मिळाली. सर
खूप खूप धन्यवाद दादा
Good information as cultivation is decreasing in kharif
Thank you sir
अतिशय सुन्दर माहिती दिली भाऊ तालुका जुन्नर शिवनेरी किल्ला
जय शिवराय दादा आणि खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली आभारी आहोत जी कोल्हापूर ता, पंन्हाळा
धन्यवाद
सर खुप छान माहिती दिली आहे .👌👌👌👌
Thank you sir
धन्यवाद भाऊ खूप मोलाची माहिती दिली
धन्यवाद दादा
खूप छान माहिती सर.
धन्यवाद
Ghar guti karita perni keleli a hot tumcha vidio aikun khup ch mahiti midali dhanyevad utnoor adilabad ts
धन्यवाद दादा
खूप छान माहिती......
खूप खूप धन्यवाद दादा
Mast
खूप खूप धन्यवाद दादा
Nice information
धन्यवाद
Very nice information
धन्यवाद दादा
Chan mahiti
खूप खूप धन्यवाद
Ek acre madhe kiti quintal sheng dana udpadan hote
जिप्सम म्हणजे काय त्यात घटक कुठला असतो
भुईमुगासाठी
सर भुईमुग या पिकाला डुकरं उकरुन खातात का?
Sir aata aara jayala survat zali aahe tar aata bhuimug varati barel firaval tar chalel ka
होय नक्कीच उपयोग होईल,खूप खूप धन्यवाद दादा
भुईमूगाची पाने पिवळी पडलेली आहेत उपाय सांगा
वेस्टर्न ४४ वानाची माहिती दया
ईश्वर पाटील राणा शिंदे गव्हाण तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार.🤛🤛
खुप खुप धन्यवाद दादा
ज्यात उत्पादन देणाऱी भुईमूग जात कोणती मु.पो.येसवडी.ता.कर्जत
जि.अहमदनगर
खरीप भुईमुगाची लागवड SRT पद्धतीने करु शकतो का?
बाळासाहेब मारुती धादवड
मु/पो धामणवन ता.अकोले जि.अहमदनगर
होय करू शकतो
मि भेंडी लावली आहे पण तिच्यावर शेडी आळी पडली आहे औषध सांगा सचिन भाऊ मि राहणारा आहे मुंपो वाघाडी खु ता . शिंदखेडा जि धूळे पिन नं ४२४३०९
कोराजन किंवा बायर कंपनीचे लारव्हीन किंवा हमला 550 यापैकी एक योग्य प्रमाणात फवारणी करा, धन्यवाद
Varbavar tokani Keli tar khate kashi dayachi gypsm kenva takache
लागवडी आगोदरच खते जमिनीत टाकून मग सरी पाडायची, धन्यवाद
Sir yavatmal distic sathi kharip hangam krita konte van change ahe
व्हिडिओ मध्ये सांगितलेले कोणतेही वाण आपण वापरू शकता, खूप खूप धन्यवाद दादा
Bhau tractor permission yantra ne p Bhuemug kashe Pertat pratyakshik dakhva
धन्यवाद दादा, खूप खूप आभारी आहोत आपले
Me usa madhe tokani Kelli ahe 1 acr jipsam kas Ani dusari Kay aushad dayvi
आमच्या भईमुगात खुप गवत आले आहे औषध कोणते मारायचे. Sir
कोबी पिकावर काट करपा नियंत्रण कसे करावे मार्गदर्शन करा plZ
फुलकळी च्या वेळी जिप्सम कुठल्या पद्धतीने द्यावे
शक्यतो जिप्सम हे जमिनीतूनच दिले तर चांगले होईल, धन्यवाद दादा
सर माझ्या भुईमुग पिकाची मूळकूज कशी थांबवावी. मूळ कुजून झाड वाळत चालय यावर उपाय सांगा.
Pls reply sir.
Sir 5 जुले la karu shakto ka भूइमुग lagvad att
सर, भुईमूग लागवड करून 50 दिवस झाले आहेत 5 दिवसांपूर्वी single supr posphate देल आहे 12 61 ची फवारणी केली तर चालेल का जेणे करू उत्पादन मदे चांगली वाढ होईल
होय चालेल काही प्रॉब्लेम नाही, धन्यवाद
Lalasaheb Hanmant Patil
भूईमुगावरील माहिती खूप उपयुकत वाटली़ आभार
Aadraki baddal mahiti sanga
सचिन मिंडे सर अतिरिक्त पावसामध्ये भुईमुगाचे नियोजन कसे करावे व खतांची मात्रा कशी वापरावी. रवि पुंड, मु.पो - खैरी, तालुका - श्रीरामपूर, जिल्हा - अहमदनगर
Drum kadi phirwawa perninantar.
Gypsum kadi waprave.
आरी लागण्याच्या वेळी ड्रम फिरवावा,धन्यवाद
रब्बी भुईमूग नियोजन कसे करावे
भाऊ आमच्याकडे डुक्कर खुप ञास देतात भुईमला
उपाय सांगा
त्याला राखण करणे हाच पर्याय आहे दादा
माझे नाव श्री देवदास सीताराम चव्हाण तालुका तासगांव जिल्हा सांगली मु पो, वासुंबे छानच मार्गदर्शन केले आमचे दोन ऐकर शेती पडीक आहे माझे वय 60 वर्ष आहे गावी घर नाही मि मुंबई मध्ये राहातो शेती करू शकतो का यासंदर्भात आपले मत व्यक्त केले तर बरे झाले असते
माझा फोन नंबर कुपया 9969178881
तुमच्या उत्साह वाचुन आनंद झाला या बाबत निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल
सर भुईमुगाला वाळ लागली आहै बुडात बुरशी येऊन खोड सडत यावर चांगला काय उपाय सांगा आणी भुईमूगाला फुल वाढण्या करता औषध केव्हा मारावे
थायमेंट टाका बहुतेक उनी असेल ती, फुले येण्यासाठी एखादे साधे टॉनिक वापरा फवारणीसाठी होईल बरोबर, धन्यवाद
भुईमुग ला तणनाशक मारल्यावर उत्पादन कमी होते का. आणि भुईमुग दीड महिन्याचा आहे. जमीन भुसभुशीत होण्यासाठी काही औषध वैगरे(पाणी भरताना) आहे का .उगवताना पाणी भरले होते जमीन कडक आलेली आहे.लाग कमी लागेल का.संतोष शिंदे.चांदवड नाशिक
होय भुईमूग पिकाला शक्यतो तणनाशक वापरू नये, आणि आता जमीन भुसभुशीत नका करू,खूप खूप धन्यवाद दादा
Bhuimug perni veli DAP takaley.ek mahina jhalay phool yet aahet aata gypsum vaparle tar chapel ka? N kase vaparayache?
आता नका वापरू,धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta thank you...
कधी वापरायचे आहे जिप्सम त्त्या मध्ये कोणते घटक आहेत.
ऊसात खरीप भुईमूग केले तर काही शेंगा उत्पादन कमी मिळतात का?
Ho
Bhai ,,,, hungani,,, sathi kai liqvid aahe
थायमेंट चा वापर करावा, धन्यवाद
जुन महीन्यात भोईमुंग फेरनी केली तर तीला शेंगा यैग्य लागतात का सर
होय
Sir shenkhat taklyavar shenga kidkya hotat
होय उनीचा प्रॉब्लेम येतो त्यासाठी उन्हाळ्यात शेणखत टाकून जमीन तापू द्यावी म्हणजे उनी लागणार नाही, किंवा पेरणी करताना थायमेंट चा वापर करावा, धन्यवाद
बी.कोनत वापरलं आहे
10-26-26 chalte ka
लोह कमी असेल तर काय टा कवे
ए करी किती किंटल शेंगा निघेल
एकरी किती उत्पादन होते
घरी मुईमु ग लावली आहे किती दीवसानी खत द्यावे पेरणी करताना जीपसम फेर स सलफट दिले आह
खुरपणी झाल्यावर फक्त युरियाचा ढोस द्या आता सध्या बाकी काही नको, धन्यवाद
40 दिवसाचा भुईमुंग आहे तननाशक मारू का फुलोरा आलेला आहे
नको
भुईमूग खोंड कुंज
Hello sir माझा भुईमूग दोन महिन्यांचा झाला आहे मी कोणते रासायनिक खते वापरली पाहिजे
पेरणी करताना टाकले असतील तर नका टाकू, जर तेंव्हा नसतील टाकले तर 10:26:26 टाका आता, धन्यवाद दादा
सलफर फवारणी करावी का
नको त्यापेक्षा खतातून जिप्सम द्या फायदा होईल, धन्यवाद
सर kanda पेरणी वर विडियो बनवा
नक्कीच सर
@@SachinMindeKrushivarta Thanks sir
हुमनी वरती उपाय सांगा
एकरी 4 किलो थायमेंट किंवा एकरी 8 किलो कार्बोफुरोनं किंवा निंबोळी पेंड एकरी 120 किलो लागवडीच्या वेळी दिले गेले पाहिजे नसेल दिले तर आता थायमेंट टाकू शकता, धन्यवाद
@@SachinMindeKrushivarta ्ध
कसं कळेल की शेंगा तयार झाल्या आहेत.मी गमल्या मध्ये लावला आहे.
साडेतीन महिने लागवड करून झाल्यावर झाडाची पाने पिवळी पडतात, धन्यवाद
थोड मोठं झालं की वरून थोडस कट करायचं अस्त का
Tambera ,pane pivali padane yavar upay sanga
बोर्ड फवारी करावी का? किती दिवसानी घ्यावी
नाही फवारणीची काही गरज नाही आता, धन्यवाद
भुईमुग पि कावर उनी. अळ येते तर काय करावे
थायमेंट किंवा फरटेरा ही दाणेदार कीटकनाशके एकरी 5 किलो प्रमाणात जमिनीत मिसळून द्यावी, धन्यवाद
आपला नंबर द्या माहिती हवी आहे भुईमूगा बद्दल
दादा कृपया आपली शंका कंमेंट करा नक्की उत्तर दिले जाईल, धन्यवाद
Buemug pivala padat aahe
Upaya saga
पाणी कमी करा म्हणजे पाण्याचा थोडा ताण द्या मग लहान असेल तर युरिया चा ढोस द्या, धन्यवाद
लेट खरिपाची लागवड कधी करावी.
जुलैच्या शेवट पर्यंत करू शकता लागवड आपण, धन्यवाद
आमचा भुईमूग टोकण पद्धतीने आहे आमचा भुईमूग धुब्यावर आहे तर याची माहिती सांगा
मु.पो. आटके , ता . कराड , जि . सातारा
नक्कीच....Thank you
तुर आणि कपाशी पेक्षा भुइमुगाचे उतपण जास्त होइल का
भाताच्या जमीन चालते का.
होय
Nice information
धन्यवाद भाऊ