सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
अशीच काहीशी इतर पिकांच्या माहिती द्यावी हि विनंती आहे
दादा आपल्या चॅनेल वर खूप साऱ्या पिकांची माहिती उपलब्ध आहे कृपया ती बघावि
फार छान माहिती दिलीःधन्यवाद
Sir, very important information. Thank you.
Khup chaan mahiti sir
खूप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद साहेब
Nice information 💐💐
भारीच👌👌👌
Khoop chan saheb
Khup Chan mahiti
खुप छान माहिती मिळाली
Thank you
Sir very useful video
Nice information
भाऊ
एकरी किंवा
एका क्विंटलला किती उत्पन्न निघते
खूप छान माहिती दिली सर
तरी या पुढे लागणारे spray व water soluble schedule कृपया या वर विडिओ बनवा
सर खूप छान माहिती दिली पण सर तुम्ही ऑरगॅनिक खत वापरता काय.आणि तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर कसे करावं o सर
Tnx
VIDEO DATED: - 15/01/20.
VIDEO SEEN: - 17/05/20 MUMBAI.
NICE INFORMATION THANKS.
Sir goal dahane perni nanter kiti devasani spray karave Ani mattra 15 litre pumpsatti mahiti
Sir ekri kiti bij lagel? Please inform
I like it
खुपच छान आणि सविस्तर माहीती
मी 2018 ला एक एकर पुकराज हा वान लावला
जवळपास याच पद्धतीने लागवड केली होती फक्त टँक्टरऐवजी बैलनांगर वापरला होता
होता परंतु मार्च मध्ये शेवटच्या पाण्याची कमतरता आली त्यामुळं बोरी खुपच निघाली
जो बटाटा चांगला पोसला त्याला पण सुरुळी लागली
सुरुळी साठी कोणते औषध वापरावे आणि कधी
कारण सुरुळी बटाटा काढल्यानंतर लक्षात येते
Nice
Sir mla jun mahinayat batata lavgad karaychi ahe vaan konte vapru
मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Sir
Batata oottam chavicha v paushtik asa kuthla Batata prakar lagwadisathi vaprava
उपयुक्त माहिती
मि कधीही लागवड कलेली नाही पण लागवड करण्याची ईछा आहेत कशी करावी आणी कोनते महिन्यात करावी वाटाटा तसेच माझ नाव सजंय गावंडे अल्लिपुर जिल्हा वर्धा ता. हिघंणघांट मो. 9764582041 जमीन कशी असावी
ज्या जमिनीत हुमनी आहे त्या जमिनीत बटाटा येईल का
कृपया मार्गदर्शन करावे
Khup Chan mahiti saheb
@@SachinMindeKrushivarta apla video Maharashtra chya baherchya lokhana mahit padnyasati Hindi madhe Pn videos banvat ja... Ani asec video banaun apla business success full banva. Thnx
आम्ही खत कमी दिले आहे तर आता केव्हा दिले तर चालेल दि 1५.11. लावला आहे
Batata chi sari kiti asavi
Batate lagadinatar tractorne sari varmba padtatka
Khup changli mahiti dili sir amala tumchysi bhetayc ahe sir nahitar phone number dya sir Amala batata lagwad karayci ahe
सरी पदधतीची लागवड कशी करावी ? आणि पाणी कसे द्यायचे?
Don saritil antar kiti thewaych
1Kar made utapadan kiti
Batata beej kase tayar Karave
Sir maji kalichi jamin ahe chalel ka
Sir mi pahilyanda batata sheti karnar aahe
सरी पाडुन बटाटा सरी मध्ये लावल्या नंतर पुन्हा सरी पाडावी लागते का
बटाटा लागवड करताना कोण कोण ती खते टाकावे
Sir kufri chandramuki he van kuthe midel.me jalgaon Khandesh la rahto pls reply
आपल्या जवळच्या मार्केट मध्ये विचारा किंवा व्यापारी असेल तर त्यांना पण विचारून बघा, धन्यवाद दादा
Lagvdinantar kiti divsane Ugvan Hote
D a p takle tar chale ka lagvdie time
Mnohar sulsule
yatrane lavgad karnyasathi biyane kase nivdave
Sir मला अद्रक ची माहिती भेटल का
Mashin ni lavat ja lagvdicha vel vachal
Kiva mla groop la aad kra
कापलेला भाग सपाट असतो तो खाली तोंड करून लावावा का
Bata sarimdhe tevaycha ka tya sari vary a saga lavayce te saga
बटाटा लागवड हा व्हिडीओ बघा आपल्या याच चॅनेलवरील, बटाटा लावताना तो बरोबर सरीच्या मधोमध आला पाहिजे याची काळजी घ्या, धन्यवाद.
बटाटा लागवड केल्यानंतर त्या पिकास पाणी कोणत्या पद्धतीने द्यायचं
Oragabad madhe rahato ethe konate biyane lagel
मकाचे वावर आहे कोंबडी खत आणी शेण खत चालेल का
Green planet khat chalel ka
बटाटा बियाण सरीत लावल्या नंतर ९ते १२ इंचाचा माटीचा वर म आला तर चालेल काय १़ जेने करून बियाण्याचा अंकूर वरती यायला हवा
सर काळ्या जमिनीत बटाटा लागवड करता येईल का व कोणत्या बियाण्यांची लागवड क्ररावी
होय करता येईल पण जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी पाहिजे, पाणथळ किंवा जास्त वेळ पाणी साचून राहील अशी जमीन नको वापरायला, धन्यवाद
5 pandasathi Kiri biyane lagtil
सार मी 09/09/2020 ला अलू चि लगवाडा केली तारी माग दर्शन दर्शन करावे ....! मझी पिकाचे आकुर व्रती सर्व अले अहेत ...! नटर काये क्रे करु ते सग ...?
बटाट्याचे दोन काप करावेत ते कशा पद्धतीने हे सांगावे
बटाटा ला पाणी कधी आणी किती दयाचा
लागवडितिल अंतर किति ठेवावे
Sir yala tan nashak aushadh...aahe ka.......
Sir plz reply me lagavad kelya nantar direct tan nashak Cha upuog Kari shakato ka
बटाटा बिना कंद वाले लावले तर उगवन होते का
खूप छान माहिती ,धन्यवाद सर💐💐💐💐