NAVHTI KUNACHI KADAR | | SAICHHA BHAJAN MANDAL | with Lyrics |Jhale tujhe Darshan Sai |Sai Bhajan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • #saibhajan #marathistatus
    All rights reserved by Kya Baat!
    Do not use any content without permission.
    Contact us on mail -
    risingstarevents09@gmail.com
    ...|| नव्हती कोणाची कदर ||...
    नव्हती कोणाची कदर मी नव्हतो कोणात
    मला आणलं जनात साईंनी बसवलं मानात || धृ ||
    दारोदारी फिरलो ना कुणाची साथ
    बुडत्याला देई नाही ईथ कोणी रे हाथ
    जो तो बघत होता मजला पाण्यात
    मला आणलं जनात साईंनी बसवलं मानात || १ ||
    सोडून गेले सारे राहिलो एकटा
    माझेच मानिले त्याणी काढीला काटा
    वेड्यापरी फिरलो मी राना वनात
    मला आणलं जनात साईंनी बसवलं मानात || २ ||
    तूच आज साई एक साथी उरला
    सारा परिवार तो माझ्यावर फिरला
    बाळा संगे गातो गीत तुझ्या भजनात
    मला आणलं जनात साईंनी बसवलं मानात || ३ ||
    गीतकार - Rajesh Ranshoor IN Above Video.
    Bhajan Group - Jhale Tujhe Darshan Sai...
    Trying Things is Better
    Best camera to capture memories
    amzn.to/38zwRcl
    Memory Card
    amzn.to/37VIE4i
    Best Action Camera
    amzn.to/3PtHAFR
    My Bag
    amzn.to/382kzJm
    My Tripod
    amzn.to/3t6lmjR

ความคิดเห็น • 58