पुरातन काळातील कलाकुसर/शिल्प पाहून traditional artचं ज्ञान आणखी वाढतं. जुने कलाकार/शिल्पकार हे कलेला किती समर्पित होते, याची जाणीव होते. हा व्हिडीओ पाहून या गोष्टी लक्षात आल्याच पण त्याचबरोबर कलेतला महत्त्वाचा विषय म्हणजे 'light and shade' हा सुद्धा त्यात cover होतोय कारण व्हिडीओग्राफरने जिथे चांगला लाईट पडतोय त्या शिल्पांचं चांगलं शूटिंग केलंय. आणि या मंदिराविषयी माहिती सुद्धा आताशीच मिळत आहे. आधी नांव सुद्धा ऐकलं नव्हतं. त्यामुळे हा व्हिडीओ शूट करून पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद.. :) !
वाईट सत्य 🙁😔

आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.