नवीन आणलेला पाटा वरवंटा कसा वापरावा ....(Pallavi Creations ..it's different💞) ...सोबत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • माझ्या स्वयंपाक घरात खुप दिवसांच्या प्रतिक्षे नंतर पाटा वरवंटा आणण्याचा योग आला....,तर तो कसा
    वापरावा म्हणजे वापरण्यास योग्य कश्या प्रकारे करावा, या संदर्भात हा व्हिडिओ बनवला आहे. आपल्या पारंपारीक वस्तू दुर्मिळ होताना आपण बघत आहोत, ....तरी आपण यातून नक्की शिकू आणि आपली भारतीय संस्कृती जपून ठेवण्यास मदत करू. माझ्या विडिओ ला जास्तीत जास्त like करा आणि चॅनल ला suscribe करा.💞

ความคิดเห็น • 23

  • @poorvapradhan4037
    @poorvapradhan4037 หลายเดือนก่อน

    छान सांगितल

  • @dharmarunwal4172
    @dharmarunwal4172 2 ปีที่แล้ว

    Khoob Sundar old memories

  • @vaishalimadrewar2457
    @vaishalimadrewar2457 2 ปีที่แล้ว

    तुझे सगळे च vdo s मी नेहमी च बघते. तुझ्या आईने मला हे सांगितलं होतं. खूप छान करतेस तु सगळं.

  • @jayantaundhekar2812
    @jayantaundhekar2812 3 ปีที่แล้ว

    खुप छान.
    पुरातन पध्दतीचा उपयोग बरेच जण विसरले आहेत.
    तुम्ही उजाळा देत आहात

    • @pallaviscreations1524
      @pallaviscreations1524  3 ปีที่แล้ว

      मी छोटासा प्रयत्न केला.....प्रोत्साहित करण्यासाठी धन्यवाद ,🙏

  • @joshiscreations5744
    @joshiscreations5744 3 ปีที่แล้ว

    खूपच छान,,,, पाटा वरवंटा🤗😄👍👍
    Shubhra ला पण खूपच आवडला,, असाच आपल्या घरी पण आणू म्हणते मला,,,
    किती उल्हास ग,,पुण्याहून आणलास,,,भारीच हौस👍👍👌

  • @rajnandinikaminwar7957
    @rajnandinikaminwar7957 3 ปีที่แล้ว

    Khup chan 👌👌👌

  • @joshiscreations5744
    @joshiscreations5744 3 ปีที่แล้ว

    👌👌👍👍😊

  • @sampadamukkawar7462
    @sampadamukkawar7462 3 ปีที่แล้ว

    🤩💯👌👌👌👍👍

  • @sadhgurutallyandshorthandc2902
    @sadhgurutallyandshorthandc2902 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @amolsuryatal8855
    @amolsuryatal8855 3 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @erer782
    @erer782 3 ปีที่แล้ว

    Kiti rupaye? Kuthe ghetala?

  • @janugupta892
    @janugupta892 3 ปีที่แล้ว

    Koi Receipe Hindi me Bi btao madam....

  • @malini7639
    @malini7639 3 ปีที่แล้ว

    मी पुर्वी पाटावरवंटा वापरत होती .आहे पण वापरत नाही .खलबत्ता ,जाते हे नेहमीच वापरत असे .मला तुझे कौतुक वाटते .आळस तुझ्या जवळच येणार नाही . पाटा थोडा मोठा घ्यायचा होता भरभर वाटता येते .

    • @pallaviscreations1524
      @pallaviscreations1524  3 ปีที่แล้ว

      तुमच्या सर्व विडिओ वरील प्रतिक्रिये साठी खूप खूप धन्यवाद😊🙏 मी जे ओटी पॅकिंग केले होते ते हळदीकुंकू साठी वापरले,नवरात्री मध्ये. त्याचा विडिओ लवकरच टाकते. आणि तुम्ही म्हणला कमळवाती करण्यास किती दिवस लागले...?? तर मी त्या एका महिन्यात पूर्ण केल्या ,कारण अधिकमास निमित्ताने द्याच्या होत्या न. तुमच्या सूचना खूप छान आणि माझ्यासाठी महत्वपूर्ण असतात, असेच माझ्या चॅनल सोबत राहा आणि तुमच्या इतर ग्रुप मध्ये plzz link पाठवत जा.🙏धन्यवाद😊

    • @malini7639
      @malini7639 3 ปีที่แล้ว

      मी सर्वांना तुझे व्हिडीओ बघायला सांगते . मला असे उत्साही पणा आवडतो .आळशी पणा नकोच .