प्लीज सासवड च्या आजीच्या पत्ता सांगाल कां? प्लीज कुणी sasvd🌹च्या आजीचे लिहिले आहे त्यांना मी विनंती करते की 🙏मला सासवड वरून लाकडी काटवत पण आणायची आहे तरी सासवड च्या आजींच्या पत्ता सांगावा हिच विनंती.
@@rajeshkuchekar2190 hello .... सासवड पुणे रोड वर भाजी विकण्यासाठी left side ला लोकं बसलेले असतात....more super market चे आधीच....तिथेच असतात दगडी वस्तू विकायला.....लोखंडी सुधा असतात खलबत्ता आणि तवे कढई वगैरे
ताई प्लीज पाटा वरवंटा घ्यावाचा आहे प्लीज सविस्तर पत्ता सांगा तुमची पुणे मंडई जवळची जाहिरात पाहून आम्ही परवाच त्या बाईकडे जावून आलोती लहान पाटा एक हजार च्या देत शिवाय तिझ्या कडे मोठी उकळी म्हणजे रगडा नव्हता व पाटा ही कमी करून देईना शिवाय त्याचा दगड हीं चांगला नव्हता तरी प्लीज ह्या जाहिरातील पाटे चांगले वाटले व रिझनेबल वाटले शिवाय मोठया उकळी पण आहेत तरी प्लीज सविस्तर पत्ता पाठवा हीं विनंती 🙏l🙏
मी मुंबई वरून येणार आहे पुण्याची माहिती कमीच आहे पत्ता जर डिटेल मध्ये सांगितलं तर खूप बरं होईल. किंवा गूगल लोकेशन असेल तर चालेल . तुमचे विडिओच बघून येत आहे बाकी सगळे पत्ते व्यवस्थित तुम्ही दिले आहेत हाच एक राहिला आणि तो कळतही नाही आहे. थँक्स
Kastakari lok Kiti pramanik astat.pan te pramanik astat mhanun sare khare khare sangtat. Kadachit kharepanach tyana garib thevto. Aata pahnare lok bargaining karayala pohochtil.
राग नाही हो येत...पण त्यांना किती ही सांगून ते मोठयाने बोलत नाहीत....mic दोघीन कडे पण आहे... पण ते बोलत नाहीत आणी क्य बोलायचे हे पण त्यांना सांगावे लागते.... तुम्हाला वाटते मी त्यांना बोलू देत नाही...पण आता तासा प्रॉब्लेम नाही होणार कारण मी भारी चे mic यूट्यूब च्या पेमेन्ट मधून घेतले आहेत
खूप चांगली माहिती. आपले खूप खूप आभार
Very informative vlog Nice..👌👌
Like 4
Superb upload dear friend ❤️.
Beautiful vlog 😀😀
वैशाली myam तुम्ही येवढ्या छान गोस्टी च माहिती देता लगेच घ्यावे असे वाटते
Very good
Good
प्लीज सासवड च्या आजीच्या पत्ता सांगाल कां? प्लीज कुणी sasvd🌹च्या आजीचे लिहिले आहे त्यांना मी विनंती करते की 🙏मला सासवड वरून लाकडी काटवत पण आणायची आहे तरी सासवड च्या आजींच्या पत्ता सांगावा हिच विनंती.
सासवड मधे एक आजी आहेत खूप छान दगडी वस्तू आहेत त्यांच्याकडे सुधा 🤗
कुठे आहेत? पत्ता सांगाल का कारण मी सासवडची आहे..
@@rajeshkuchekar2190 hello .... सासवड पुणे रोड वर भाजी विकण्यासाठी left side ला लोकं बसलेले असतात....more super market चे आधीच....तिथेच असतात दगडी वस्तू विकायला.....लोखंडी सुधा असतात खलबत्ता आणि तवे कढई वगैरे
Ho.. ho... barobar aala lakshat..ekdam rodvarch ahe.dhanyavad tai mahiti dilyabaddal 🙏🙏
Ho tyancha sarav saman chan ahe ani dagad sudha kaala ahe, waprnyt thvla ki 8 divsat chan gulgulit hoto
सासवड ला कोठे
Mi jawalach rahto Golf course ahe tithe pudhe. Lahanpani school la jatana nehmi disache te. Pan ata disat nahit. Dusrikade shift jhalet ka he?
पत्ता निट सांगा
खूप छान जात आहे मला पाहीजे आहे
या साईडला म्हणजे कुठे
मुंबई मध्ये कुठे मिळेल
ताई प्लीज पाटा वरवंटा घ्यावाचा आहे प्लीज सविस्तर पत्ता सांगा तुमची पुणे मंडई जवळची जाहिरात पाहून आम्ही परवाच त्या बाईकडे जावून आलोती लहान पाटा एक हजार च्या देत शिवाय तिझ्या कडे मोठी उकळी म्हणजे रगडा नव्हता व पाटा ही कमी करून देईना शिवाय त्याचा दगड हीं चांगला नव्हता तरी प्लीज ह्या जाहिरातील पाटे चांगले वाटले व रिझनेबल वाटले शिवाय मोठया उकळी पण आहेत तरी प्लीज सविस्तर पत्ता पाठवा हीं विनंती 🙏l🙏
Jay vadar
मी मुंबई वरून येणार आहे पुण्याची माहिती कमीच आहे पत्ता जर डिटेल मध्ये सांगितलं तर खूप बरं होईल. किंवा गूगल लोकेशन असेल तर चालेल . तुमचे विडिओच बघून येत आहे बाकी सगळे पत्ते व्यवस्थित तुम्ही दिले आहेत हाच एक राहिला आणि तो कळतही नाही आहे. थँक्स
Mam yanche stall pune- mumbai road vr yerwada ya thikani aahet... Tasech mahatma phule mandai samor pn punyat ya vastu miltat...
Thank you@@marketnmuchmore
कुठे आहे हे ठिकाण सांगा
price kiti aah khalbata
पुण्यात कुठे मिळतील
भिडे कामगार पण डिटेल्समध्ये पत्ता सांगा प्लीज.
Where in pune
Nagpur me h kya..
Kase magvayache
Detailed address where in yerwada. Because I'm looking to buy one
पाटा दगड चांगला आहे हे कसे ओळखावे
Yacha add pn takata java tai...
मलापण छोट जात हवय एका ओढीच किंमत सांगा व पत्ता सांगा
Kaha mitt hai khalbta
Shivling ,nandi kasa milto
Kastakari lok Kiti pramanik astat.pan te pramanik astat mhanun sare khare khare sangtat. Kadachit kharepanach tyana garib thevto. Aata pahnare lok bargaining karayala pohochtil.
Address please
Mi aslach batta ghetlay khup vela saf kela pn khar jatch ni lihala ki pensil sarkh resh yete 😢
In future potat Stone chi problem hou skte
मला पिड व दिवा दोन पाहिजे किंमत सागा
ताई, हे पुण्यात नेमके कोठे मिळेल?
ठिकाण तर सांगा.
Yerawada la aahe... Chandan nagar to mumbai juna highway
खबता,हावा,हय
मल एक पाट पहिजे किंमत किती
कुठे आहे ,,हे मिळण्याचे ठिकाण ,,, त्याची माहिती द्यावी. 🙏
Chinchwad D-mart jawal pan bheto, ratekathi, 7pm prayant asto tyncha dukan.
Tai he kuthe aahe address sanga na
Yerawada
👍👌
Tai online pahije tar kay karayche tithe jau shakat nahi
कुठे आहे ते सांगा.
Video madhe sangitale aahe
Kuthe aahe he dukan ghr poch milel kay tr tumcha phon nmbr dya
पत्ता सांगा प्लीज
छत्रपती संभाजी महाराज उड्डाणं औल ते आंबेडकर चौक येरावडा मध्ये आहे
Adress Dene discription box madye pone no pan dene
मला छोटस जात पाहीजे किमत सांगा
Tumhi mike Pl tya madam chya javal dhara tyancha awaj barik yeto nehami ani tumacha awaj khup mottha yeto. Adjustment badalali tar ajun chhan hotil tumache video. Ragavu naka sangitle mhanun. Address neet kalala nahi
राग नाही हो येत...पण त्यांना किती ही सांगून ते मोठयाने बोलत नाहीत....mic दोघीन कडे पण आहे... पण ते बोलत नाहीत आणी क्य बोलायचे हे पण त्यांना सांगावे लागते.... तुम्हाला वाटते मी त्यांना बोलू देत नाही...पण आता तासा प्रॉब्लेम नाही होणार कारण मी भारी चे mic यूट्यूब च्या पेमेन्ट मधून घेतले आहेत
@@marketnmuchmore aho tumache videos mala awadtat.,te ajun cgangale houdet mhanun sangitle. Eka ajjicha natila salla
@@vaijayantizanpure4292 खरंच मनापासून धन्यवाद .... सांगितल्या शिवाय माला ही कळणार नाही की व्हिडिओ मध्ये काय् कमी ज्यास्त आहे.
@@marketnmuchmore कुठे मिळतील सांगा ना
@@lalitarathod1146 व्हिडिओ मध्ये ऍड्रेस लिहिला आहे...तसेच महात्मा फुले मंडई पोलीस स्टेशन समोर पण मिळेल
ते सगळे कंचे दगडमधे घडवलेले आहे तयार केलेली वस्तू जेव्हा वापरण्यात येइल तेव्हा समजेल
पत्ता कळाला नाही पुण्यात कुठे
येरावाडा ,,,
Plase give the adress
भिडे कामगार , येरवडा ,
पत्ताच नाही समजला
Number
Patta sanga please .
हे ठिकाण कल्याणी नगर ते येरवडा रोड वर असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उड्डाणं पूल ते आंबेडकर चौक या रोड वर आहे
Kiti sadhe pana aahe 2000 sangto Ani 1000 la deto .... kharach shikaleli loka kiti badmashi kartat bagha.....
Number and address
Madam please no