आजारांचं मूळ genes आहे का? | Vrunda Bhide-Sane |TATS EP 75। Marathi Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • Genetics म्हणजे काय? Genetics समजून घेतल्याने काय माहिती मिळते? Gene test मध्ये काय केलं जातं? Genetics बद्दलचे myths आणि misconceptions काय आहेत? Cancer genetic आहे का? Genetics test का करायची आणि कोणी करायला हवी? याचा आपल्याला काय उपयोग होऊ शकतो? या सगळ्याबद्दल आपण वृंदा भिडे-साने (Genetic counsellor) यांच्याबरोबर चर्चा केली आहे.
    अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
    In this episode, we dive into the fascinating world of genetics with Vrinda Bhide-Sane. We explore genetics, how understanding it helps us gain insights into our health, and what happens during a genetic test. We also discuss whether genetics and heredity are the same and common myths and misconceptions about genetics.
    Is cancer genetic? Who should consider genetic testing, and why? We answer these questions and explain the potential benefits of genetic testing for individuals and families.
    Cotton Cottage India चे collection विकत घेण्यासाठी खालील link वर click करा!
    cottoncottagei...
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
    Credits:
    Guest: Vrunda Bhide-Sane. (Genetic counselor)
    Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
    Editor: Sangramsingh Kadam.
    Edit Assistant: Rohit Landge.
    Content Manager: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savni Vaze.
    Business Development Executive: Sai Kher
    Intern: Saiee Katkar.
    Fashion Partner For The Hosts: Cotton Cottage India.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: The Amuk Tamuk Show
    #AmukTamuk #MarathiPodcasts

ความคิดเห็น • 78