I were finding traditional step by step nauwari saree drepping.. & finally found this video.. thanks for proper step by step traditional style. There's no other such video!
खूपच सुंदर... मीही अशाच प्रकारे नऊवारी साडी नेसते(मी नारदीय कीर्तनकार आहे त्यामुळे मला नियमीतपणे नऊवारी नेसावी लागते.) मी ह्याच पद्धतीने पाच मिनिटात साडी नसते
ताई मी माझ्या नातींना अशीच साडी नेसविली खूप छान बसली.चंद्राच्या गाण्यावर डांन्स केला थँक्यु ताई.मुलीची मंगळागौरपण केली तेव्हा तिला अशीच नेसवली.थँक्यू ताई.खूप सोपी पध्दत
Perfect. मला आई,मावशी काकू शेजारच्या बायका आठवल्या. माझ्या लहानपणी जास्तीत जास्त बायका नौशाद मध्ये दिसायच्या. तुम्ही डावा पाय उचलून कासोटा घातला तेंव्हा मी खूप हसले. अगदी असंच त्या सगळ्या करायच्या. छान शिकवले.
खूप दिवसांनी अशा सोप्या टीप्स मिळाल्या त्यामुळे साडी नेसणे सोपे झाले
ह्या आधी खूप व्हिडिओ पाहिले पण इतकी छान साडी नेसता आली नाही
धन्यवाद 🙏🙏 comment वाचून खूप आनंद झाला.
खूप सोपी पध्दत आणि बारकावे सांगितले आहे. धन्यवाद!
खूप छान पद्धतीने साडी नेसून दाखवली.एकदम करेक्ट
धन्यवाद
अगदी सोप्या पध्दतीने समजवून सांगितले,धन्यवाद ताई.
Thank you 😊
नमस्कार खुप छान नववारी नेसायची पद्धत आहे ताई अप्रतीम मस्त
धन्यवाद
खूपच छान पध्दतीने सांगितले, मी नक्की अशा पध्दतीने नेसून बघेन, Tq
धन्यवाद. नक्की नेसून बघा.
Khoop chan ani in detail sadi drape dakhavli. Will surely try to drape
Thank you so much
खूपच छान महिती आणि साडी नेसण्याची पद्धत आपण समझेल अश्या सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏
मस्तच, अतिशय सुंदर 👌👌✌️👍🙂
खूप कष्ट घेतले खूप छान साडी नेसून दाखवली धन्यवाद देव बरे करो
Khup chhan dakhavli saree Nesun
Thank you shraddha, तुमचा विडिओ खूप उपयोगी आला.
I am happy to hear that ❤️
Khup ch chhan padhat dakhavali aahe
खूप दिवसांनी चांगली पध्दत सापडली.
अगदी आजी नेसते तसेच दाखवले .
Wow 💯💯
Comment वाचून खूप आनंद झाला.❤️ धन्यवाद
Tai mla kdhipasun saree yet nvti tumchi bghun khup chan n soppi paddhat disli saree chi thank u❤
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. आणि तुमची नवीन पिढी नऊवारी साडीबद्दल सांगते याचे खूप कौतुक
खूप खूप धन्यवाद 🙏
Jayashree Bhogale. Khupch Chan.
माऊली 🙏 सुंदर सोप्पी पध्दत दाखवलीत धन्यवाद
आभारी आहे 😊🙏
शिकवणायाची पधत खूप सोप्पी आवडली
खुप छान सांगितले आहे, धन्यवाद
Thank you so much
Khup masta ani sopya paddhatine nesun dakhvlit saree. Thank you . GAuri la atta ashich nesnare. :)
Thank you so much ..😀😀 for this encouraging comment 😃❤
Tumchs vedio Khup useful zala.. thanks . Mast detail madhe sangitlay sadi kashi nesaychi te...
Khupch chan sangitale Badhiya
खूप छान सांगितलं तुम्ही!👌👍आता नीट नेसता येईल याचा कॉन्फिडन्स आला.धन्यवाद!
आपण सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केला... छान जमले... सुंदर समजावून सांगितले आहे, धन्यवाद 👍❤
Comment वाचून आनंद झाला. धन्यवाद.❤️
खुपच छान समजावले आहे.
Thank you so much
khup chaan dakhawla, thanks a lot, nauwari nesaychi bhiti n tension gela
खूपच छान आणि बरोबर पध्दत
Thank you ❤️
खूप छान टिप्स दिल्या आहेत तुम्ही
Thank you so much
Khup sopya paddhatine navari sari shikavali with tricks .thank you
धन्यवाद 🙏
खूप छान साडी नेसून दाखवली धन्यवाद देव बरे करो आणि पुढील कार्यवाही साठी शुभेच्छा
😊🙏 धन्यवाद
Thanks,,, btane ke liye
Pleasure is mine
खुपच छान पद्धतीने नऊवार नेसायला शिकवली तुम्ही.माझे डाऊट्स क्लिअर झाले.thanks
आभारी आहे. तुम्हाला Video आवडला आणि तुम्ही अभिप्राय दिला यासाठी खूप खूप धन्यवाद.
I were finding traditional step by step nauwari saree drepping.. & finally found this video.. thanks for proper step by step traditional style. There's no other such video!
So happy to read such feedback. Thank you so much for your kind words 😌
Mi माझ्या आयुष्यात कधीही नऊवारी नेसले नाही, पण अमेरिकेत मुलीला नेसवाण्याची गरज पडली. आणि तुमचस विडिओ कामी आला. खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. कॉमेंट वाचून आनंद झाला. अशा प्रतिक्रिया आल्या की समाधानी वाटत आणि पुढे काम करण्यासाठी motivation मिळते.
खूप खूप छान explain केलेत आपण. खूप खूप धन्यवाद.
Thank you so much
नमस्कार ताई खूपच छान पद्धतीने सांगितले मला खूपच आवडलं धन्यवाद नवरात्रीत नक्की नेसणार 🙏🌹
खूप धन्यवाद 🙏
nauwari saree pahenna art hai sahime bahot achchhi tarahse samjaya thaa
Thank you so much
खूप छान पद्धतीने सांगितले आहे. धन्यवाद 🌹
Thank you so much
Chaan Tumi Khup samjun saangtat🌹
फारच छान शिकवल आहे
खूप छान दाखवलत तुम्ही , ब्राह्मणी नऊवारी कशी नेसायची ते , खूप खूप धन्यवाद ताई
Khup chan explain kela ahe....
Thank you so much
खूपच सुंदर... मीही अशाच प्रकारे नऊवारी साडी नेसते(मी नारदीय कीर्तनकार आहे त्यामुळे मला नियमीतपणे नऊवारी नेसावी लागते.) मी ह्याच पद्धतीने पाच मिनिटात साडी नसते
Good explain thank you for sharing a video
Surekh...... details....neat...netka.... superb
खरच खुपच छान दाखवलीस👌👌👍🙏
Khup sundar tips sangitlat tumhi. Thank u.
Thank you so much
Khup chan
Ek number
Khup chan sangitale
Agdi step by step
Very good vedio
Thank you so much
Very nice and detail explanation , it fulfil all my queries. Thanks
छान शिकवलंत....
Khup chhan Sadi nesun dhakhavali Tai👌👌👍👍🥰🥰🌹🌹
धन्यवाद
खुप सुंदर शिकवली नव वारी ग्रेट
Thank you 😊💗
एकदम परफेक्ट ब्राम्हणी नऊवारी साडी.Great work Thanks
Thanks to you too
Are va !!! SHRADDHA tai Chanch sangitali bhahmani nauvari sadi. Ata mi nesun ch pahate.
Thank you, nakki nesun bagha.
नऊवारी साडी कशी नेसतात ते साधारणपणे माहित होतं,पण तुमच्यामुळे व्यवस्थीत पद्धत कळली,
खूप खूप धन्यवाद
Thank u so much very nice explained
As a kid, I used to get that coin from my grandmother for 'khau.'.
You have explained very well.
Thank you 💕😊
J
Z
खूप छान सांगितले👍👍
छान शिकवतात आवडली सारी
Thank You
Khup chhan tai
Nauvari chan nesali so beautiful
Thank you so much
खूssssssपच सुंदर सांगितलयत हो तुम्ही
मनःपुर्वक आभार ❤️❤️❤️
मस्त 👍👍👌...धन्यवाद 🙏
छान साडी नेसलीसआहे 👌👌👌😚😚
धन्यवाद
खूप छान शिकवली.👍👍
🙏🏻 खुपच छान पद्धतीने तू नऊवारी साडी कशी नेसायची ते तू दाखवला आहेस धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद 🙏
Khoop chhan 👍
Khup chan explain
Khup chan prakare shikvlat mam...thank you sooooo much
My pleasure 🤗
Wowखुपचं सुंदर ताई ❤❤👌👌😘😘
Perfect method with simple steps. Thanku
Thank you so much
फार फार सुंदर
खुप छान शिकवलीत
अगदी उत्तम पद्धतीने तपशीलवार पणे दाखवली नऊवारी मला माझी आई व सासू आठवली 😍😍😍😍😍
धन्यवाद 🙏 वाचून आनंद झाला.
@@ShraddhasShare थँक्स ताई 😊🙏
Sunder pratyakshik
Very nice
Khup Chhan explain kelas thanks
Thanks ❤
खुपचं छान आहे
खूप छान शिकवले
धन्यवाद
Wow Sundar 👌
khupch chan explaination
ताई मी माझ्या नातींना अशीच साडी नेसविली खूप छान बसली.चंद्राच्या गाण्यावर डांन्स केला थँक्यु ताई.मुलीची मंगळागौरपण केली तेव्हा तिला अशीच नेसवली.थँक्यू ताई.खूप सोपी पध्दत
खूप खूप धन्यवाद
Khup. Chan Tai 👍
धन्यवाद
From many days I was searching for this type of draping, today I found it ! Tq .
Thank you so much
@@ShraddhasShare ilakethi
B
But beech mein yeh mota badaa sa knot means gaath kyu hai
Chhan Explane kele...👌
Thank you so much
Chaan dakvt aahat 👌👌
Thank you
खुप छान्👌👌👌👍
😃thank you
farach Chaan ....thank you
❤️❤️❤️
@@ShraddhasShare i
मस्त ताई 👍
Thank you khupach chan
खूप सुंदर
Perfect. मला आई,मावशी काकू शेजारच्या बायका आठवल्या. माझ्या लहानपणी जास्तीत जास्त बायका नौशाद मध्ये दिसायच्या. तुम्ही डावा पाय उचलून कासोटा घातला तेंव्हा मी खूप हसले. अगदी असंच त्या सगळ्या करायच्या. छान शिकवले.
नौशाद नाही नौवार
धन्यवाद, तुमचा अभिप्राय वाचून आनंद झाला.
So well explained
I'm glad you like it ❤
@@ShraddhasShare खूप मस्त शिकविण्याची पद्धत
छान टीस आहे
Thank you
Khoop chaan! Pan ocha ghatlyavar jo U shape rahato to hi aat adjust karatat
Will try next time
मस्त👌👌
Khup chaan 👌🏻👌🏻
अतिशय सुंदर
धन्यवाद 💟
Khuppp chaan explain kelay !! 👌👍
धन्यवाद. प्रयत्न केला आहे.