Tribute to Sulochanaa Didi सुलोचना दीदी - अभिवादन @ marathiartists, marathi films, old claasics

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 20

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 ปีที่แล้ว +2

    🌄🙏🌹सुलोचनादीदींची सहकलाकारांसोबतची अतिशय सुंदर चित्रफीत पहायला मिळाली,खूप खूप मनापासून धन्यवाद....दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली....

  • @meghataskar2826
    @meghataskar2826 ปีที่แล้ว +5

    अगदी छान फिल्म. मंत्रमुग्ध! सहकलाकारांच्या आठवणी आणि सुलोचना दीदींच्या अभिनयाचं दर्शन यांची सुरेख सांगड घातली आहे! वाहवा !

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 ปีที่แล้ว +3

    नरेंद्र, खूपच सुरेख व्हिडिओ आहे. किती प्रेम आणि आपुलकी होती सर्वांच्याच मनात सुलोचना दीदी बद्दल.

  • @rajupatwardhan99
    @rajupatwardhan99 ปีที่แล้ว +4

    केवळ अप्रतिम, सुलोचना दिदी यांच्या स्मृतीस अभिवादन,

  • @raginimodak5166
    @raginimodak5166 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे. छानच लिहीलेले आहे.

  • @hemantraut5502
    @hemantraut5502 ปีที่แล้ว +3

    सुंदर श्रद्धांजली अर्पण केली आहे नरेंद्र बेडेकर साहेब 🙏🙏🙏🌹

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 ปีที่แล้ว +1

    इतकी छान चित्र फित पाहून खूप छान वाटलं. दीदींचं अभिनय कौशल्य अनोखं होतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे हे पटलं.दीदींचा मानाचा मुजरा.धन्यवाद.

  • @mazhibhatakantivlogs3222
    @mazhibhatakantivlogs3222 ปีที่แล้ว +5

    लखलखत सौंदर्य... अप्रतिम अभिनय..... दीदींना मानाचा मुजरा.....

  • @rangolidesignsbyjk7599
    @rangolidesignsbyjk7599 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम video.
    अलौकिक सात्विक प्रसन्न व्यक्तिमत्व सुलोचना दीदी चे.

  • @vijayk1167
    @vijayk1167 ปีที่แล้ว +2

    Most dignified and respected actress from Marathi as well as Hindi film industry. 😢

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar3237 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सोज्वळ व्यक्तिमत.आमची आई,वहिनी,बहिण.हो सगळ्यांची आत्या.सगळ्या चित्रपटातून त्या अमर आहेत.कोल्हापूरच्या सत्कार समारंभात त्यांची शेवटची प्रत्यक्ष भेट झाली.पण तशी ती आमच्या पासून कधी दूर झाल्यासारखी वाटलीच नाही.

  • @vandanamarathe5613
    @vandanamarathe5613 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटलं,संकल्पना च छान

  • @sanjaysawant6042
    @sanjaysawant6042 ปีที่แล้ว

    विनम्र अभिवादन

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 ปีที่แล้ว +1

    सुलोचनादीदी म्हणजे ग्रेटच

  • @muktajoshi.nrityadhara
    @muktajoshi.nrityadhara ปีที่แล้ว +1

    Vilakshan satvik sunder . ni ek takadvar abhinetri .Sulochanatai ..🙏🙏🙏

  • @prataplokhande3900
    @prataplokhande3900 ปีที่แล้ว +1

    खरंच त्या काळच्या हिरोणी.

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण आदरांजली

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 ปีที่แล้ว +1

    दीदी म्हणजे आरस पाणी व्यक्तिमत्व_🙏🙏🙏🙏

  • @pratibhamhatre6829
    @pratibhamhatre6829 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रध्दांजली

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 ปีที่แล้ว +1

    लता दिदि लाभावपूणसधाजलि