सूर झंकारले प्रितीचे (प्रेमगीत) - वैशाली सामंत || SUR JHANKARLE PRITICHE BY VAISHALI SAMANT

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • T-Series Marathi Presents सूर झंकारले प्रितीचे (प्रेमगीत) - वैशाली सामंत || SUR JHANKARLE PRITICHE (Marathi Premgeet) BY VAISHALI SAMANT
    Song Details:
    Song: SUR JHANKARLE PRITICHE
    Singer- VAIHALI SAMANT
    Music Director: PRAVIN KUNWAR
    Lyrics: SANJALI RUDHE
    Music Label: T-Series
    FOR LATEST UPDATES:
    ----------------------------------------
    SUBSCRIBE US Here: / @tseriesmarathi
    Enjoy & stay connected with us!!
    "If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
    Visit Our Channel For More Videos: / tseriesmarathi

ความคิดเห็น • 704

  • @vishnughodke535
    @vishnughodke535 8 หลายเดือนก่อน +15

    वैशाली ताई हे गाणं ऐकून मन कुटच थांबत नाही खूप मनाला लागलं गाणं ❤❤🙏🙏🙏

  • @aakashpendharkar2215
    @aakashpendharkar2215 10 หลายเดือนก่อน +19

    हे गाणं ऐकल्याने माझं प्रेमाची आठवण येते खरच खूप छान गाणं आहे ❤

  • @sharadethape5878
    @sharadethape5878 2 ปีที่แล้ว +26

    खरच हे गाणं ऐकून हुरहूर लागली वेड्या मनाला 😍😍😍

  • @vandanashembade8037
    @vandanashembade8037 ปีที่แล้ว +24

    खरंच कोणावर प्रेम केल तर ते शेवटपरेंत सोबत असावं..🙏 नाहीतर उगाच त्या व्यक्तीसाठी मरेपरेंत जीव जाळत बसाव लागत 😢😢 mazya pn जीवनात अशीएक व्यक्ती आहे जिच्यासाठी जीव खूप तळमळतो.. कारण मी पण तिच्यावर खूप प्रेम करते आणी तीही माझ्यावर.. पण काय करणार शेवटी नशिबाच्या पुढ जाता येत नाही.. I miss you so mach jaan 💓😔😔👉 💓पारु💓 I love you so much pillu 😘😘 हे गाण खूप ऐकावंसं वाटतं.. खरंच very nice song..🙏🙏🥰

  • @Adv.RamprasadVijayShejule
    @Adv.RamprasadVijayShejule 3 ปีที่แล้ว +138

    काळजावर घाव घालणारे गित आहे
    ताई तुमचा आवाज खूप गोड आहे

  • @mayurkolhe4274
    @mayurkolhe4274 3 ปีที่แล้ว +50

    पहिल्यांदाच गाणं ऐकतोय ,काळजाला लागणार आहे 👌

  • @ekjadhav1372
    @ekjadhav1372 11 หลายเดือนก่อน +5

    अशी ती एक वेळ होती आणि आज ट्रक चालवीताना दुरचा प्रवास त्यात जुनी आठवण, रात्रीच्या वेळी पुर्ण नाईट या गाण्यामध्ये निघायची, खरच ताईसाहेब हे गाणं कितीही वेळा ऐकल तरी ऐकावच वाटतं..............

  • @abhayshinde8996
    @abhayshinde8996 2 ปีที่แล้ว +18

    खूप दिवस झाले तिला भेटून नशिबी एकदा बघणे पण नाही कितेक महिने झाले पण ऐक भेट होऊ शकली नाही.
    तुमच्या गाण्यांनी खूप आठवन येत्या तिझी.

  • @युवाशेतकरीवर्ग
    @युवाशेतकरीवर्ग 2 ปีที่แล้ว +6

    आज प्रथमच गान एकल खूप छान वाटलं दाहा वेळेस ऐकलं तरी अजुक ऐकावं वाटत आहे. गाण्याचं music छान आहे.आणि कोरस छान

    • @kalyansaykar5513
      @kalyansaykar5513 2 ปีที่แล้ว

      खरंच खूप छान गाणं आहे

  • @sureshjaykar6538
    @sureshjaykar6538 ปีที่แล้ว +14

    खूपच छान गान आहे कितीही वेळा ऐकले तरी ऐकावं वाटतंय

  • @santoshkhot9953
    @santoshkhot9953 2 ปีที่แล้ว +36

    कमीत कमी 60/70 वेळा ऐकलं असेल हे song.....so very nice .....miss you cartoon 😕💞😇

  • @rajyuddinshaikh3404
    @rajyuddinshaikh3404 3 ปีที่แล้ว +11

    वैशाली ताई खूप छान स्वर...... आला नाहीं सखा जीव झाल पिसा

  • @NAMDEVRAUT-ex7sb
    @NAMDEVRAUT-ex7sb 11 หลายเดือนก่อน +41

    खरे प्रेम केले तर... त्याचा शेवट हा एकमेव लग्नाने झाला पाहिजे...... नाहीतर जीवनात आनंद हा कायमचा निघुन जातो......miss you R❤N

    • @maulips
      @maulips 8 หลายเดือนก่อน +2

      R❤B

  • @gorakhbadakh2838
    @gorakhbadakh2838 2 ปีที่แล้ว +37

    गान ऐकून खरच खूप आठवण आली आपल्याला सोडून गेली आहे त्या व्यक्तीची

  • @krishnalipne3330
    @krishnalipne3330 2 ปีที่แล้ว +138

    ट्रॅक्टर वर बसल्या वर पहीलं हेच गान लावत असतो मी....🥰💞😢

  • @rohanchougule8279
    @rohanchougule8279 3 ปีที่แล้ว +75

    वैशाली सामंत इज द बेस्ट सिंगर इन मराठी फिल्म सिटी, खूप खूप छान गाणं

  • @dp2688
    @dp2688 3 หลายเดือนก่อน +7

    Wow kya voice hai....

  • @ShreyashKamble-qr4sj
    @ShreyashKamble-qr4sj 23 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर आहे ❤❤❤❤❤❤❤

  • @hanmantsanap1284
    @hanmantsanap1284 ปีที่แล้ว +4

    मि तर foooj मधी आहे हे गान् ऐकलं न खूप आठवण येते राव
    Good song

  • @sandipdange2674
    @sandipdange2674 2 ปีที่แล้ว +10

    खूप मनातलं प्रेम वक्त होत आहे या गाण्याला खूपच आवडलं खूपच छान खूपच छान

  • @maheshgare3984
    @maheshgare3984 2 ปีที่แล้ว +16

    सुंदर गाणं आहे . जीवाला वेगळाच नशा झालं वाटत ♥️🥰

  • @pritikambale7313
    @pritikambale7313 2 ปีที่แล้ว +5

    मी आज गान येकल दीवसभर येकते इतकं गोड आहे

    • @ajaygbhagat
      @ajaygbhagat 2 ปีที่แล้ว

      खूप खूप छान आहे ना song ❤️

  • @nileshkhandbahale3906
    @nileshkhandbahale3906 3 ปีที่แล้ว +37

    मन ओळखणार गाणं आहे खरच😢😢😢

  • @sagarshirtode4660
    @sagarshirtode4660 ปีที่แล้ว +7

    Misssss u काळे 😔😓😥 कस जगू तुज विना...... 😭😭

  • @ganeshbhausomase5304
    @ganeshbhausomase5304 2 ปีที่แล้ว +5

    ताई काय आवाज आहे तुमचा emotional केल ओ तुम्ही

  • @krushnaAage
    @krushnaAage หลายเดือนก่อน +1

    काही असो पण आवाज खूप भारी आहे ❤❤❤❤❤❤❤❤

  • @shamraomali7520
    @shamraomali7520 6 หลายเดือนก่อน +1

    हे गाणं मी दिवसात चार वेळा ऐकतो खुप छान आहे गाणं A❤S

  • @vikittu...3691
    @vikittu...3691 3 ปีที่แล้ว +54

    खुप छान आवाज आहे... 1.नंबर ...😊👍💞💞

  • @tractorloverpravin3327
    @tractorloverpravin3327 ปีที่แล้ว +32

    मी ट्रॅक्टर वर बसल्यावर पहिलं गान हे वाजवतो.. 🥺

  • @sachinkandelkar3501
    @sachinkandelkar3501 ปีที่แล้ว +3

    मी माझ्या जोडीदाराला मिळवण्यासाठी माझे जन्मदाते आई-वडील रक्ताचे नाते तोडायला सुद्धा एक मिनिट विचार केला नाही. तरी सुद्धा मी तिला मिळवू शकलो नाही #मला माझच कळत नाही मी कुठ कमी पडलो

  • @dadalokhande6616
    @dadalokhande6616 10 หลายเดือนก่อน

    काय अप्रतिम आवाज आहे,डायरेक्ट मनाला लागतो.दिवसातून रोज20+ दा ऐकतो.❤

  • @vaishalibodke3323
    @vaishalibodke3323 4 ปีที่แล้ว +24

    Nice song

  • @poonamkumbhar9888
    @poonamkumbhar9888 ปีที่แล้ว +35

    My favourite song 😍❤

  • @ramdaskute1557
    @ramdaskute1557 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान.. आवाज वैशालीताई.🎵🎵🎙️🎙️

  • @dhanrajholkar5250
    @dhanrajholkar5250 2 ปีที่แล้ว +16

    मि माझ्या प्रेमाची खूप आठवण करतो पण तीला माझ्या भावनेची जाणीव नाहीये
    एकतर्फी प्रेम होतं आमचं खूप जीव लावला होता पण शेवटी धोका दिला तिने मला

    • @sunny6939
      @sunny6939 2 ปีที่แล้ว

      जाऊदे वला भाऊ

  • @g-r-a-youtube7402
    @g-r-a-youtube7402 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान सॉंग आहे मनाला लागले.....😭😭
    ज्यांनी ज्यांनी खरं प्रेम केले तेच या गाण्याचा अर्थ समजू शकते अन्यथा दुसरी नाही 😓😓

  • @sachinhodshil1336
    @sachinhodshil1336 2 ปีที่แล้ว +1

    माझ प्रेम खरच खुप छान आहे एक दिवस पण आम्ही दुर राहु शकत नाहीत

  • @vinayakkendre3910
    @vinayakkendre3910 2 ปีที่แล้ว +6

    काळजावर घाव घालणारे गीत आहे
    खरंच खुपचं सुंदर गीत आहे
    खुपचं सुंदर आवाज ताई मनापासून धन्यवाद

  • @jagrutikalan6600
    @jagrutikalan6600 2 ปีที่แล้ว +10

    Love❤️❤️❤️ this song ❤️ & vaishali tai 😘😘

  • @PramodMadhale-qj2qe
    @PramodMadhale-qj2qe 2 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे love you Rani❤❤

  • @Rajubhai-x2p
    @Rajubhai-x2p 2 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर वैशाली ताई 🔥🔥🔥👍👍👍

  • @vinoddhuri2750
    @vinoddhuri2750 9 หลายเดือนก่อน

    खुप छान गायले वैशाली ताई संगित जबरदस्त आहे परत परत ऐकावेसे वाटते

  • @shrirampopalghat1384
    @shrirampopalghat1384 22 วันที่ผ่านมา

    Khup sundar 🎉❤❤❤❤ aavaj ahe br

  • @GanrshMore-e9n
    @GanrshMore-e9n 3 หลายเดือนก่อน

    पहीलं प्रेम खरं दुसरं यागानया मुळे जाग झाले

  • @jayashrishinde5580
    @jayashrishinde5580 3 ปีที่แล้ว +9

    Nice... Lovely song

  • @shyammore3334
    @shyammore3334 2 ปีที่แล้ว

    मी सर्वात जास्त ऐकलेले गाणे आहे माझ्या आयुष्यात खुप जबरदस्त गायले हे गाणे

  • @pavanwakle1543
    @pavanwakle1543 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर आवाज ..मला खूप आवडलं song

  • @bhausahebbodare8149
    @bhausahebbodare8149 3 หลายเดือนก่อน

    खूप छान ❤

  • @SateyaLaita
    @SateyaLaita 6 หลายเดือนก่อน

    He gaan aikatana mla majya premachi khup aathvn yete💓💓💞💞😢

  • @bapukhade9178
    @bapukhade9178 2 ปีที่แล้ว +1

    खरच रोमांच उभा राहतो अंगावर ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @kuldipsarkate186
    @kuldipsarkate186 2 วันที่ผ่านมา

    Excellent ❤❤❤👍👍

  • @AppadevAkolkar
    @AppadevAkolkar ปีที่แล้ว +4

    खूप छान आवाज आहे ❤❤

  • @nileshsawale7267
    @nileshsawale7267 2 ปีที่แล้ว

    1.नंबर सॉंग आहे ताई आज दिवस भरात 10-15 वेळेस आईकल आज

  • @maheshwarsawant8032
    @maheshwarsawant8032 3 หลายเดือนก่อน

    खूप छान❤❤

  • @gopalpathade654
    @gopalpathade654 2 ปีที่แล้ว +27

    ताई तुमचा आवाज खुपच छान आहे
    अप्रतिम गाण आहे

  • @poojajadhav3988
    @poojajadhav3988 2 ปีที่แล้ว +2

    Junay aatvani jagay hotat khupch bhari soung aahe didi

  • @वनिताफोडसे-छ1च
    @वनिताफोडसे-छ1च 6 ปีที่แล้ว +5

    खूपच👌

  • @AltafShaikh-h6v
    @AltafShaikh-h6v หลายเดือนก่อน

    Avaj khup chan ahe tai chaa😮😊

  • @ajaygbhagat
    @ajaygbhagat 2 ปีที่แล้ว

    ह्या गाण्या पुढे सारे गाणे फेल आहे❤️😭

  • @ghanshyamraundal6588
    @ghanshyamraundal6588 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम 😍👏

  • @नाचूभारुडाचारंगी
    @नाचूभारुडाचारंगी 2 ปีที่แล้ว +652

    खूप आठवण येते आपल्या लाईफ पार्टनर ची सर्वांना विनंती आहे तुम्हाला खरं प्रेम करायचं असेल तर आपल्या लाइफ पार्टनर निवडा नाही तर कोणाला आशा दाखवून त्याच्या भावनांशी खेळू नका

    • @Abhi7475-c5h
      @Abhi7475-c5h 2 ปีที่แล้ว +27

      Real fact

    • @AV-cq4fd
      @AV-cq4fd 2 ปีที่แล้ว +13

      Right

    • @prashanthegade1341
      @prashanthegade1341 2 ปีที่แล้ว +5

      खर आहे तुमचं

    • @ganeshraje3036
      @ganeshraje3036 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे

    • @satishkedare4291
      @satishkedare4291 2 ปีที่แล้ว +4

      @@Abhi7475-c5h क्ककककज्यत्युटी

  • @Dj_Yogesh_Pimpariling
    @Dj_Yogesh_Pimpariling 5 ปีที่แล้ว +4

    आवाज पण बहारदार ....Supp dupp hit

  • @LaxmiKale-n8u
    @LaxmiKale-n8u ปีที่แล้ว

    Kharch khup aathvan yetey he song aaiklyavr pa

  • @rohinijagtap3491
    @rohinijagtap3491 ปีที่แล้ว +1

    हे गीत खुप सुंदर आहे मला लय आवडते

  • @rajbande9332
    @rajbande9332 3 ปีที่แล้ว +1

    Ekdum mast varshali tai
    Ajun akhadi nvin........

  • @maaunl2287
    @maaunl2287 ปีที่แล้ว

    Miss uh my love 😞😞😞😞😞😞khup aathvan yete he gan aiklyavar ya n part khup aathvan dete devala thodi pn daya nhi ali mazya var😢

  • @amolchaudhari7158
    @amolchaudhari7158 2 ปีที่แล้ว +13

    Nice song❤️❤️

  • @shamwankhade391
    @shamwankhade391 3 ปีที่แล้ว +4

    खरच खूप भारी गान आहे 💯✌🏻

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम, खूप खूप छान.....

  • @ranakaranthakur4144
    @ranakaranthakur4144 2 ปีที่แล้ว +10

    मी स्टेरिंग वर बसल्या बसल्या तिचि आठवन येते मग मी हेच गाणे वाजवतो आय मिस यु पिल्लू

  • @shamwankhade391
    @shamwankhade391 3 ปีที่แล้ว +10

    My lifeline fevret song ❤️

  • @vikasdevkar9386
    @vikasdevkar9386 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤ खूपच मस्त आहे साँग

  • @ratnakrsalve7071
    @ratnakrsalve7071 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर आवाज येत आहे तुमचा

  • @shitalpol3144
    @shitalpol3144 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम, आठवणी जाग्या होतात. Love you Raj ( my dear husband)

  • @BhagyashriKshirasagar
    @BhagyashriKshirasagar 3 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर,,👌👌

  • @vaishalikamale6228
    @vaishalikamale6228 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान गाणे आहे ताई

  • @umraogaikwad7247
    @umraogaikwad7247 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @ranjanamane1785
    @ranjanamane1785 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 खूपच छान गायलं ताई

  • @vikasbhawalkar596
    @vikasbhawalkar596 2 ปีที่แล้ว

    खरच खूप छान गीत आहे हे मी n चुकता रोज एकवेळेस तरी ऐकतोच

  • @JyotiGhewande-s7b
    @JyotiGhewande-s7b ปีที่แล้ว +1

    True love ❤❤❤❤❤❤ happy moments miss hotat

  • @RihanaMulani-j1t
    @RihanaMulani-j1t 6 หลายเดือนก่อน +2

    I like This song 💖🤗🤗💖

  • @happybench1482
    @happybench1482 3 ปีที่แล้ว +2

    Naice songs and sweet व्हॉईस

  • @GovindDhaigudeUrFashionUrStyle
    @GovindDhaigudeUrFashionUrStyle 2 ปีที่แล้ว +8

    Best song ever 😍❤️😍❤️

    • @ujapunde361
      @ujapunde361 2 ปีที่แล้ว

      🌉🌌🌅🚿🕜🕐🕔🕟🕞☀🌙🌛🌜🌡

  • @kailasjagtap5584
    @kailasjagtap5584 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम.........,
    खूपच सुंदर 👌👌👌👏

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 3 หลายเดือนก่อน

    Miss you दिपे 😢

  • @tanajithorat4444
    @tanajithorat4444 ปีที่แล้ว

    ❤ खुप छान आहे हे गाणं खुप आवडलं ❤

  • @nitinkamble9871
    @nitinkamble9871 2 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान आहे हो गाणं 👌👌

  • @maheshwadje-fb8pl
    @maheshwadje-fb8pl 10 หลายเดือนก่อน

    वैशाली ताई काय आवाज आहे तुमचा😂🎉

  • @MonaliGhule-rx1pm
    @MonaliGhule-rx1pm 9 หลายเดือนก่อน

    Ekach number 😊

  • @priyankatayade7138
    @priyankatayade7138 2 ปีที่แล้ว +1

    Gane pn sundar ani movie tr 1 no.

  • @amolshinde7725
    @amolshinde7725 5 ปีที่แล้ว +2

    नाईस

  • @kalyanidhamdhere4374
    @kalyanidhamdhere4374 2 ปีที่แล้ว

    आवाज जेवढा छान आहे तेवढेच बोल पण भाऊक आहेत.

  • @dattasirsat6522
    @dattasirsat6522 2 ปีที่แล้ว +1

    Super khup chan aahe song

  • @sainathbhoyar1729
    @sainathbhoyar1729 2 ปีที่แล้ว +1

    वैशाली सामंत जी तुमचा आवाज खूपच छान आहे

  • @narayanavhad2275
    @narayanavhad2275 2 ปีที่แล้ว +1

    मनाच्या भावना व्यक्त करणारं गाणं

  • @kalyansarak8546
    @kalyansarak8546 5 ปีที่แล้ว +4

    काय आवाज 👌👌👌

  • @SwapnilThakur-kp2cy
    @SwapnilThakur-kp2cy 3 หลายเดือนก่อน

    हे गाणं तर मी रोज आयकते...

  • @SanjayJadhav-id9uq
    @SanjayJadhav-id9uq 2 ปีที่แล้ว +1

    काय स्वर आहे खुप छान

  • @ravisidam6120
    @ravisidam6120 ปีที่แล้ว +2

    VERY VERY NICE SONG'S,,sing by Vaishali Mam,,, I like very very,,this song ,,,is listen every days ,,,at least 2-3 times,,,,,❤❤❤ l

  • @sachingaikwad2404
    @sachingaikwad2404 2 ปีที่แล้ว +1

    Khup chann song ahe