Thank you tai माझ्या मिसेसने तुम्ही दाखविलेला व्हिडिओ पाहून तुमच्या यटू ब वरील क्लासमध्ये एडमिशन घेतले आहे आणि छान ब्लाऊज ड्रेसेस शिवत आहे. त्यामुळे तीे स्वतः च्या पाया वर उभीआहे आणि आमच्या संसाराला हातभार लावत आहे. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार.
आपका वीडियो देख कर ब्लाउज सिलाई की बहुत ही अच्छा फिटिंग आ गया आप बहुत ही अच्छा सिखाती है दीदी इसी तरह वीडियो बनाती रहो थैंक्यू वेरी मच really are you great
मी तुमच्या सारखीच पेपर कटिंग केली खुप छान आली धन्यवाद ताई खुप खुप आभारी आहे 32 साईज 34 साईज 38 साईज ची पण पेपर कटिंग दाखवा 👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼
Madam खूप छान बसला blouse. कुठेही कमी कीव जास्त कापड झालं नाही फायनल टीपा देताना
हो मी ही शिवला ब्लाऊज मस्त बसला आहे. धन्यवाद मॅडम
@@sushmapatkar7197 qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@@sushmapatkar7197 6y
Dhanywad
@@sushmapatkar7197 ⁰0
खूप छान पेपर कटींग दाखवलात म्याडम
Mam me aaj thumchy cutting ne blouge sevla khup chan basla ktori tar ekdam perfect basli thank you mam
आपले मनपुवॅक आभार आहे खुप छान कटिंग दाखवीली आहे
Thank you tai माझ्या मिसेसने तुम्ही दाखविलेला व्हिडिओ पाहून तुमच्या यटू ब वरील क्लासमध्ये एडमिशन घेतले आहे आणि छान ब्लाऊज ड्रेसेस शिवत आहे. त्यामुळे तीे स्वतः च्या पाया वर उभीआहे आणि आमच्या संसाराला हातभार लावत आहे. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार.
खूप छान 👍👍
He khare aahe kay
हो खरे आहे असे भरपूर लोकांना आपण सहकार्य करतो
@@shitalbhoge669 हो खरे आहे असे भरपूर लोकांना आपण सहकार्य करतो
Ati uttam sopya paddhatine samjaun dakhaun sangane he tumchach video madhe pahile thanks God bless you ❤
Khupach chan samjaun sangitale aahe thanku
आपका वीडियो देख कर ब्लाउज सिलाई की बहुत ही अच्छा फिटिंग आ गया आप बहुत ही अच्छा सिखाती है दीदी इसी तरह वीडियो बनाती रहो थैंक्यू वेरी मच really are you great
खूपच छान कटिंग झालेला आहे
छान सोपी विधि ,समाजून संगितल,नक्की प्रयत्न करायच आहे,🌷🌷👍👍🙏🙏
खूप छान समजाऊन सांगितले आहे आभारी आहे thank-you
Taee तुम्ही खुप सोप्या पद्धतीत समजाऊन सांगता खुप खुप धन्यवाद
खूप छान माहिती सांगत आहात.
ताई खूप छान पद्धतीने समजावून सांगितले धन्यवाद
खूप सुंदर समजावून सांगीतले आहे ताई धन्यवाद
खूप सावकाश आणि सविस्तर छानपैकी समजावून सांगितले. धन्यवाद
👌👌👌ekdam mast mam
Explanation khoop chhan.
I like it 👌
Now I understand 👍.
I will try definitely.
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगत आहात मला मला अजून तुमच्याकडे खूप काही शिकायचं आहे खूप खूप धन्यवाद
खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे , मी नक्की शिवून बघणार , धन्यवाद
आताचं हा विडियो पाहून पेपर कटिंग केली आहे शिवुन पाहून ताई तुम्हाला रिप्लाय देते खूप सुंदर माहिती दिली
Thanks 😊
ंमी पहिल्यांदा तुमचा vdo पहिला खुपच छान इतके समजाऊन कुणीच सांगत नाहीत
Madam mla 46 size ano ktori 8 unchi14 aychya Varun patan kadun dhava
Mam khup chan mahiti dilat aagadi sopi padhat aahe ३६ size botanekci aasic sopi padhat sanga
Manju Tai tuji blouse cutting chi method kuph Chan aahe.
Thanks 😊
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद ताई आणि मनापासुन आभार
खूप खूपछान सांगितल❤
खूप छान !
सरळ साध्या पद्धतीने मार्गदर्शन केलात, आभारी आहोत.
Tai mala tumchya cutting cha vedio khup chan पद्धतीने समजला thanks Tai 😊
Madam खूप छान माहिती दिली मी आता याप्रमाणै शिवून बघणार आहे धन्यवाद
Khupach mst shikavle tai tumhi ❤thanku
खूप छान कटिंग दाखवलेल्या अगदी सोप्या पद्धतीने
Koop Chan aahe tumimhati diliti aawadli
अगदी सोप्या पद्धति नेआणि समजेल असे तुम्ही माहीती दिली
Thanks 😊
ताई खूपच छान समजावून सांगितले
नमस्कार ताई खुप छान माहिती मिळाली
Chan samjavun sangta madam tumhi 🙏
खुप छान आणी समजाऊन सांगितलात थॅंक्यू मॅडम
खूप छान माहिती दिली मॅडम खूप सुंदर समजून सांगितलं थँक्स
वेगवेगळ्या साईजचे ब्लाऊज असतील तर शोल्डर मुंडा व गळा रुंदी किती घ्यायचे त्याचा चार्ट बनवा ताई
खूप छान समजावून सांगितले मॅडम 👌
Tai tumhi blavuj varun mape कशी घेतली पाहिजे तेही सांगली का ... कसे मोजले पाहिजे तेही समजेल mhnaje कोणत्याही मापाचा ब्लावूज चुकणार नाही
मॅडम कापड कटीग दाखल तर फार उत्तम धन्यवाद माहिती दिली आहे अभिनंदन मॅडम
Koop Chan aahe sunita
mi aaj tumachya padhatine 36 katori blouse cutting kadun blouse shivala khup chan alay khup sopi padhat ahe thankyou
Tai tumhi khup sopi paddhat sangitl🙏🙏
Khup mast shikavata Chan basle paper cutting
Thank you Taie , khup chan samjun sangta ,
खुप छान धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ
Shivun bghita Me chan basla sopi padht aahe thanku 🙏🌹🌹Vasco goa
खुप छान शिकवता ताई 👌🏻🙏
Khup Chan samjun diley dhanyvad mam
Khup chan sangitle.
खुप छान.
Khup chhan samjun sangitlya badal thanku
Khup chhan mahiti dili tai ❤❤❤
खूप छान वाटले प्रिन्सेस ब्लाऊज चे कटीन शिकवा
Online Shivan Class: th-cam.com/play/PLyLR0lL_imrXzwVmLGuI9iDZyiL1_jNer.html
ताई खूपच छान आणि समजून सांगितले तुम्ही ताई शिवण्याचा पण टाका ना
हो नक्कीच
खूपच सुंदर कटिंग आहे मॅडम
Thanks tai khup chan cutting ahe tumchi
बहुत बहुत अछा दीदी जी❤️🙏
सुपर nice
Thank you so much tai 🙏🙏
Khupach. Sundar. Madam
Khup khup dhanyawad madam
पुर्ण ताई मापे पाहीजेभागकाढुन
खुप छान माहिती दिलीत मॅडम, Thanku so much, मला 38 साईज चे माप हवे आहेत अशाच पद्ध तिने व्हिडीओ दाखवा
👍👌
मॅडम खुप छान ब्लाउज शीवून तयार झाला
👍👍khupach chan samjawun sikawta myadam
Khup chaan ❤
खूप छान ताई खूप चांगलं समजून सांगतात तुम्ही
Thanks 😊
खूप छान cutting सांगितली ताई
Khupch shan tai. Mahiti dilee.
Khup sundar tai tumhi agdi sopya padhatine sangta .khup chan.
Thanks 😊
Farch chan padhatine samjaun sangitle dhanyawad
Kapdyavar cutting kartana katorila 1/2 inch shilai marjin thevayche ka?
Chan aahe ❤Mast
मी तुमचा हा विडिओ पाहून ब्लाउज कटिंग केली व शिवला खूप छान बसला. Thank you
खूप छान 👍👍
ताई तुम्ही खूप छान सांगितले खुप सोप्या पद्धती. धन्यवाद ताई,
@@सूरेखाजाधव-छ5ध
Thanks 😊
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद मॅम
खुपच छान मस्तच
मी पण शिवून बघू का ताई 36 साहित्याचा ब्लाउज मी आजच बघितलाय व्हिडिओ दुसऱ्याचा ब्लाउज शिवायचा आहे तुमच्या व्हिडिओ वर शिवायचा
Khup chansangitle tai
Khup chhan saangata🙏
खुप छान माहिती दिली
खुपचं छान समजावून सांगितले ताई
खूप छान कटींग दाखवली
अप्रतिम
मॅडम खूप छान समजावून सांगितलं आता ब्लाऊज 36 चा कटिंग करून शिकवणार आहे धन्यवाद
Mam, very good video. Ye chest 36" upper chest ya full bust? Please reply
छान समजावून सांगता ,👌👌
Thanks 😊
😊thnkumam
Thank you Tai khub sundar
मी तुमच्या सारखीच पेपर कटिंग केली खुप छान आली धन्यवाद ताई खुप खुप आभारी आहे 32 साईज 34 साईज 38 साईज ची पण पेपर कटिंग दाखवा 👌👌👌👌👌🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼🌼
खूप खूप छान सीकवतात कुठंल टेलर आणि अंशी टप दाखवत नाही खूप खूप धन्यवाद ताई
मंजूताई माझ्या भागात बगल जवळ खोपचा निघते काय करायचे सांगा
खूप छान सांगितले. ताई पण मी शिवते तर माझ्या मागील. भाग बगल. मध्ये खोपचा पडतो काय करावे सांगा
Khupach Sundar💐🙏👌
खुप.छान.शिकविता.ताई🙏
खूप छान आभारी आहे 🙏
ताई तुम्ही किती पद्धतशीर समजावून सांग तात खूपच छान समजावून सांगता बरोबर डोक्यात बसते
Khubchand Tai
ताई खूप छान माहिती दिली आहे
खूप छान
खुप छान 👌👌