- 486
- 11 952 007
मंजुषा शिवण क्लास
India
เข้าร่วมเมื่อ 17 เม.ย. 2021
नमस्कार मंजुषा शिवण क्लास ह्या TH-cam channel मध्ये आपले स्वागत
ह्या चॅनल मध्ये आपण ब्लाऊज ची कटिंग, शिलाई व नव नवीन प्रकारच्या डिझाईन शिकणार आहोत आणि ते ही अगदी सोप्या पद्धतीने
तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर 8999850349 ह्या नंबर वर WhatsApp करा आणि तुम्ही जर आजुन "मंजुषा शिवण क्लास" ह्या TH-cam channel ला Subscribe केलं नसेल तर नक्की Subscribe करा जेणेकरून मी जे नव नवीन Video upload करेल त्यांची Notification सर्वात आधी तुमच्या पर्यंत पोचतील
धन्यवाद 🙏

36 साईज च्या 7 इंच गळ्या साठी शोल्डर व मुंढा किती इंच घ्यायचा ते कळत नाही🤔| @manjushashivanclass
@manjushashivanclass
@manjushafashion8175
@manjushacreation7687
#मंजुषाशिवणक्लास #paperpattern #blousepatterns #sewingpatterns #blouse
*पेपर पॅटर्न साठी संपर्क करा*
*8999850349*
थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची उंची कमी करायचा व्हिडिओ
th-cam.com/video/9GOvdrPOt7w/w-d-xo.html
~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇
th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE
~ सर्व प्रकाराच्या डिझाईन चे गळे 👇
th-cam.com/play/PLyLR0lL_imrUBFjlmHpO5BT7lUnPxfdeq.html
ब्लाऊज कटींग (Part 1)
th-cam.com/video/RFQVROabwK0/w-d-xo.html
वेगळ्या प्रकाराची बाही कटींग (Part 2)
th-cam.com/video/_RKE58mJ02c/w-d-xo.html
वेगळ्या प्रकाराची बाही स्टीचींग (Part 3)
th-cam.com/video/KyNgQkM87Rk/w-d-xo.html
ब्लाऊज वरून माप घ्यायचा व्हिडिओ
th-cam.com/video/S3-I1vOrJZ0/w-d-xo.html
कटोरी ची उंची कमी करायचा व्हिडिओ
th-cam.com/video/HBU57n9ZGy0/w-d-xo.html
कटोरी ची उंची वाढवायचा व्हिडिओ
th-cam.com/video/yggBgl6ScYg/w-d-xo.html
पायपिंग चा व्हिडिओ
th-cam.com/video/HE09neX-xQU/w-d-xo.html
हुक लूक पट्टी कमी करायचा व्हिडिओ
th-cam.com/video/J6aVA4LOjhk/w-d-xo.html
पेपर पॅटर्न ठेवून कटींग & स्टीचींग (कटोरी)
th-cam.com/video/AwrMyW2QBGc/w-d-xo.html
th-cam.com/video/H68kOnDysgs/w-d-xo.html
th-cam.com/video/LL9F1opn3co/w-d-xo.html
फीटिंग चा व्हिडिओ
th-cam.com/video/vHnTxwk7fXs/w-d-xo.html
काज बनवायचा व्हिडिओ
th-cam.com/video/-3hfQAVfcMA/w-d-xo.html
प्रिन्सेस कट ची उंची कमी करायचा व्हिडिओ
th-cam.com/video/bZqDsCXajPY/w-d-xo.html
प्रिन्सेस कट ची उंची वाढवायचा व्हिडिओ
th-cam.com/video/k9YT2FJzuWo/w-d-xo.html
पेपर पॅटर्न ठेवून 4 टक्स ब्लाऊज कटिंग
th-cam.com/video/ck3Y0x3nOpY/w-d-xo.html
4 टक्स ची उंची कमी करायचा व्हिडिओ
th-cam.com/video/MkGK0dHzs5c/w-d-xo.html
4 टक्स ची उंची वाढवायचा व्हिडिओ
th-cam.com/video/lvZvKj_8JaQ/w-d-xo.html
पेपर पॅटर्न ठेवून कटींग & स्टीचींग (प्रिन्सेस कट)
th-cam.com/video/eqjzZyzyvMA/w-d-xo.html
th-cam.com/video/6oG9rfCTcNI/w-d-xo.html
th-cam.com/video/V5ZLQ73bJ7U/w-d-xo.html
पुढच्या गळ्याची उंची कमी करायचा व्हिडिओ
th-cam.com/video/ZTQnFW3zJIU/w-d-xo.html
पुढच्या गळ्याची उंची वाढवायचा व्हिडिओ
th-cam.com/video/0TnGeYUMMUw/w-d-xo.html

มุมมอง: 751
วีดีโอ
32 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग अतिशय सोप्या पद्धतीने | 32 size katori blouse |@manjushashivanclass
มุมมอง 99814 วันที่ผ่านมา
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #blousepatterns #sewingpatterns #blouse *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची उंची कमी करायचा व्हिडिओ th-cam.com/video/9GOvdrPOt7w/w-d-xo.html ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या ड...
38, 40 साईज ची बाही कट करण्यात अडचणी येतात तर हा व्हिडिओ नक्की बघा | @manjushashivanclass
มุมมอง 1K21 วันที่ผ่านมา
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #blouse #blousepatterns #sewingpatterns *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची उंची कमी करायचा व्हिडिओ th-cam.com/video/9GOvdrPOt7w/w-d-xo.html ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या ड...
4 टक्स बोट नेक ब्लाऊज पेपर कटींग करण्यात अडचणी येतात? तर हा व्हिडिओ नक्की बघा |@manjushashivanclass
มุมมอง 76528 วันที่ผ่านมา
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #sewingpatterns #blousepatterns #blouse *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची उंची कमी करायचा व्हिडिओ th-cam.com/video/9GOvdrPOt7w/w-d-xo.html ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या ड...
आलिया कट ड्रेस कटींग ची सर्वात सोपी पद्धत सविस्तर माहिती सह (Part 1) | @manjushashivanclass
มุมมอง 742หลายเดือนก่อน
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #paperpattern #dress #aliyacutkurti *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची उंची कमी करायचा व्हिडिओ th-cam.com/video/9GOvdrPOt7w/w-d-xo.html ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या डिझाई...
36 साईज थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज पेपर कटिंग करण्यात अडचणी येतात?| @manjushashivanclass
มุมมอง 974หลายเดือนก่อน
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #blousepatterns #blouse #paperpattern *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची उंची कमी करायचा व्हिडिओ th-cam.com/video/9GOvdrPOt7w/w-d-xo.html ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या डिझ...
रेडी मेड ड्रेस ला फिटींग कशी करायची ते कळत नाही तर हा व्हिडिओ नक्की बघा | @manjushashivanclass
มุมมอง 789หลายเดือนก่อน
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #blousepatterns #paperpattern #blouse *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची उंची कमी करायचा व्हिडिओ th-cam.com/video/9GOvdrPOt7w/w-d-xo.html ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या डिझ...
बेल बाही कट करण्याची सर्वात सोपी पद्धत | बेल बाही | @manjushashivanclass
มุมมอง 899หลายเดือนก่อน
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #paperpattern #blouse #blousepatterns *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची उंची कमी करायचा व्हिडिओ th-cam.com/video/9GOvdrPOt7w/w-d-xo.html ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या डिझ...
थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची उंची वाढवण्यात अडचणी येतात?? | @manjushashivanclass
มุมมอง 5942 หลายเดือนก่อน
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #paperpattern #blousepatterns #blouse *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची उंची कमी करायचा व्हिडिओ th-cam.com/video/9GOvdrPOt7w/w-d-xo.html ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या डिझ...
थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज ची उंची कमी करण्यात अडचणी येतात?? |@manjushashivanclass
มุมมอง 9242 หลายเดือนก่อน
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #paperpattern #blousepatterns #sewingpatterns #blouse *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन चे गळे 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrUBFjlmHpO5BT7lUnPxfdeq.html ब्लाऊज कटींग...
36 साईज कटोरी ब्लाउज व फ्रिल ची बाही स्टिचिंग (बेल बाही) अतिशय सोप्या पद्धतीने|@manjushashivanclass
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #paperpattern #blousepatterns #sewingpatterns #blouse #fashion ह्या व्हिडिओ चा Part 1 th-cam.com/video/oQMQ6Ad5tmw/w-d-xo.html *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन चे ग...
36 साईज कटोरी ब्लाउज कटिंग व फ्रिल ची बाही (बेल बाही) अतिशय सोप्या पद्धतीने | @manjushashivanclass
มุมมอง 1K2 หลายเดือนก่อน
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #paperpattern #blouse #blousepatterns *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन चे गळे 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrUBFjlmHpO5BT7lUnPxfdeq.html ब्लाऊज कटींग (Part 1) th-cam...
बंद गळ्यासाठी शोल्डर व मुंड्या ची मापे कशी व किती इंच घ्यायची ते कळत नाही 🤔| @manjushashivanclass
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #paperpattern #blousepatterns #blouse *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si=-_QyDK4yKI8IkauE ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन चे गळे 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrUBFjlmHpO5BT7lUnPxfdeq.html ब्लाऊज कटींग (Part 1) th-cam...
सगळ्या महिलांना शोभेल अशी सूंदर डिझाइन ची बाही स्टीचिंग (part 4) | @manjushashivanclass
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #blousepatterns #paperpattern #sleevesdesign *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* ह्या व्हिडिओ चा Part 1 th-cam.com/video/oHrm8NrNiic/w-d-xo.html ह्या व्हिडिओ चा Part 2 th-cam.com/video/ugLEI8e8c8o/w-d-xo.html ह्या व्हिडिओ चा Part 3 th-cam.com/video/Ln5NvakNlGk/w-d-xo.html ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्य...
थ्री पीस (3 पीस) प्रिंसेस कट ब्लाउज स्टीचिंग अतिशय सोप्या पद्धतीने (Part 3)| @manjushashivanclass
มุมมอง 9833 หลายเดือนก่อน
@manjushashivanclass @manjushafashion8175 @manjushacreation7687 #मंजुषाशिवणक्लास #paperpattern #blousepatterns #fashion #blouse *पेपर पॅटर्न साठी संपर्क करा* *8999850349* ह्या व्हिडिओ चा Part 1 th-cam.com/video/oHrm8NrNiic/w-d-xo.html ह्या व्हिडिओ चा Part 2 th-cam.com/video/ugLEI8e8c8o/w-d-xo.html ~ सर्व प्रकाराच्या डिझाईन च्या बाह्या 👇 th-cam.com/play/PLyLR0lL_imrXz6beTRnWtNADDw6r3OxTl.html&si...
फक्त 5 मिनिटात बनवा सूंदर व अप्रतिम गळ्याची डिझाइन (Part 2) | V गळा | @manjushashivanclass
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
फक्त 5 मिनिटात बनवा सूंदर व अप्रतिम गळ्याची डिझाइन (Part 2) | V गळा | @manjushashivanclass
फक्त 5 मिनिटात करा परफेक्ट ब्लाउज कटिंग व डिझाइन ची बाही (Part 1) | 3 pis |@manjushashivanclass
มุมมอง 9873 หลายเดือนก่อน
फक्त 5 मिनिटात करा परफेक्ट ब्लाउज कटिंग व डिझाइन ची बाही (Part 1) | 3 pis |@manjushashivanclass
38 size bahi cuting | 38 size च्या बाही साठी कॅप हाइट किती इंच घ्यायची🤔 | @manjushashivanclass
มุมมอง 9253 หลายเดือนก่อน
38 size bahi cuting | 38 size च्या बाही साठी कॅप हाइट किती इंच घ्यायची🤔 | @manjushashivanclass
38 साईज प्रिन्सेस कट ब्लाउज चा समोरचा डिझाईन चा गळा घेण्यात अडचणी येतात? | @manjushashivanclass
มุมมอง 8733 หลายเดือนก่อน
38 साईज प्रिन्सेस कट ब्लाउज चा समोरचा डिझाईन चा गळा घेण्यात अडचणी येतात? | @manjushashivanclass
4 इंचाच्या बाही साठी कॅप हाइट किती इंच घ्यायची ते कळत नाही🤔 | @manjushashivanclass
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
4 इंचाच्या बाही साठी कॅप हाइट किती इंच घ्यायची ते कळत नाही🤔 | @manjushashivanclass
डिझाईन ची बाही स्टीचिंग part 4 | puff sleeve stitching | blouse cutting | @manjushashivanclass
มุมมอง 9103 หลายเดือนก่อน
डिझाईन ची बाही स्टीचिंग part 4 | puff sleeve stitching | blouse cutting | @manjushashivanclass
फक्त 5 मिनिटात बनवा अतिशय सोपा व सुंदर डिझाईन चा गळा Part 3| design cha gala | @manjushashivanclass
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
फक्त 5 मिनिटात बनवा अतिशय सोपा व सुंदर डिझाईन चा गळा Part 3| design cha gala | @manjushashivanclass
फक्त 5 मिनटात ब्लाउज कटिंग part 2 | puff sleeves | blouse cutting |@manjushashivanclass
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
फक्त 5 मिनटात ब्लाउज कटिंग part 2 | puff sleeves | blouse cutting |@manjushashivanclass
4 इंच गळ्यासाठी शोल्डर व मुंढा किती इंच घ्यायचा ते कळत नाही🤔| 38 size 4 tucks |@manjushashivanclass
มุมมอง 1.3K4 หลายเดือนก่อน
4 इंच गळ्यासाठी शोल्डर व मुंढा किती इंच घ्यायचा ते कळत नाही🤔| 38 size 4 tucks |@manjushashivanclass
डीप नेक साठी शोल्डर मुंढा किती इंच घ्यायचा ते कळत नाही तर हा व्हिडिओ नक्की बघा @manjushashivanclass
มุมมอง 1.3K4 หลายเดือนก่อน
डीप नेक साठी शोल्डर मुंढा किती इंच घ्यायचा ते कळत नाही तर हा व्हिडिओ नक्की बघा @manjushashivanclass
प्रिन्सेस कट ब्लाऊज व डिझाइन ची बाही कटींग अतिशय सोप्या पद्धतीने Part1 | @manjushashivanclass
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
प्रिन्सेस कट ब्लाऊज व डिझाइन ची बाही कटींग अतिशय सोप्या पद्धतीने Part1 | @manjushashivanclass
36 साईज ब्लाउज साठी शोल्डर, मुंढा किती इंच घ्यायचा ते कळत नाही? | 36 size | @manjushashivanclass
มุมมอง 2K4 หลายเดือนก่อน
36 साईज ब्लाउज साठी शोल्डर, मुंढा किती इंच घ्यायचा ते कळत नाही? | 36 size | @manjushashivanclass
3 पीस प्रिन्सेस कट साठी टक्स पॉइंट किती इंच घ्यायचा ते कळत नाही?🤔| @manjushashivanclass
มุมมอง 7664 หลายเดือนก่อน
3 पीस प्रिन्सेस कट साठी टक्स पॉइंट किती इंच घ्यायचा ते कळत नाही?🤔| @manjushashivanclass
फक्त 5 मिनटात बनवा सगळ्या महिलांना शोभेल अशी सुंदर, सुरेख & आकर्षक बाही डिझाईन|@manjushashivanclass
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
फक्त 5 मिनटात बनवा सगळ्या महिलांना शोभेल अशी सुंदर, सुरे & आकर्षक बाही डिझाईन|@manjushashivanclass
पुढचा गळा बोट नेक आणि मागचा डीप नेक ब्लाऊज पेपर कटींग अतिशय सोप्या पद्धतीने | @manjushashivanclass
มุมมอง 7294 หลายเดือนก่อน
पुढचा गळा बोट नेक आणि मागचा डीप नेक ब्लाऊज पेपर कटींग अतिशय सोप्या पद्धतीने | @manjushashivanclass
👌👌
दिड इंच कमी घेतले तर... पुढल्या भागात किती इंच कमी घ्यायचे...??
32 साईझ ची अस्तरवाली बाही कशी कटिंग करायची ते दाखवा
खुपच छान ताई अगदी सोपी पद्धत होती
Mast shikavtta
खूप छान पेपर कटींग दाखवलात म्याडम
Tai cap हाईट 3 इंच वर घेतात तैवहाच बाही चा आकार बरोबर यैतो का तुम्ही तर 2 इंच वर घेतली घे
Tai 44inchachi 6 incha lambi asheyl tar cap hit kiti ghyaychi
Tai mi maza castember che purn blauj tumcha kating var shivate khup chan basate thank you 🎉
मस्त
Atishya sundar vidio 💐👏👌
Madam thirty four size Banda gadaa blows saga katoriche
40 size boat neck with princess cutting dakhava.plz
Hii tai
40siz chi 10inchhi bahi dakhws
ताई बाही जर जास्त लांब असेल तर कशी बसवायची
Papar kiti fold ghetla ahe
तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे असेच प्रिन्स कट ब्लाऊज च व्हिडिओ तयार करा
Hii tai, mla boat neck katori blouse cutting kashi karaychi sarv size sathi te sanga na .
व्हिडीओथा॓बलाआहे
🎉🎉🎉
डबल cutting blouse stiching पणं दाखवा pls
छान आहे
Same मापं पण 38size मुंडा शोल्डर किती घेऊ
Thanks me pn ya video chi vat baghat hoti
👍👍
Thanks tai tumcha mule baluj cutting karun shivayela shikle thanks so much ❤
३२ बाही कटिंग दाखवा
Thanks tai
मलाअव्ल 6:56
j
ऊ
6क्ष्रटत्त
42 साईज बद गळा कटोरि बालावुज कटीग दाखवा ताई
Thanku tai 😊 khup chan samajvala
Very nice 👍
खूपच छान कटिंग झालेला आहे
ताई 36 साईज कटोरी पटन पाहिजे काय किंमत आहे
8999850349 ह्या नंबर वर कॉल करा सविस्तर माहिती देते ऑफर आहे
42cha katori cha paper kating shikava
कितीला आहेत
8999850349 ह्या नंबर वर कॉल करा सविस्तर माहिती देते ऑफर आहे
ताई फक्त कटोरी पेपर कटिंग ची किंमत sanga ताई
8999850349 ह्या नंबर वर कॉल करा सविस्तर माहिती देते ऑफर आहे
ताई तुमचे विडियो खूप छान असतात ताई मला 3 टक्स मध्ये 28 साईज विडियो दाखवा मला त्यामध्ये अडचण येत आहे प्लीज विडियो दाखवा धन्यवाद❤❤
सॉरी ताई थ्री टकस प्रिन्सेस कर विडियो दाखवा
28 साईज थ्री टक्स प्रिन्सेस कट विडियो दाखवा
ताई तुमच्या पेपर कटींग ची किंमत काय आहे सगळ्या पेपर कटींग ची किंमत सागा प्लिज मी मनिषा राठोड
@@ritnakshkiduniya697 8999850349 ह्या नंबर वर कॉल करा सविस्तर माहिती देते
ताई खूप छान पद्धतीने सांगितलं माझ्या लक्षात बसलं मी शिवून पहाते मला खूप आवडली तुमची सांगायची पद्धत
मी पहिल्यादांच विडिओ पाहिला खुप व्यवस्थित समजुन सांगितल मला कटींग हवय ताई
Kup sundar sagitla tai
😂madam tichig pan saga
34 inch ch blouse cutting dakhava
30 inch two pieces katori video upload kara
Paper' pattern sathi cha lable mule video purn disat nahi