भाजपकडून पाकीट मिळालं वाटत पत्रकाराला..., पत्रकारिता करा चौथा स्तंभ आहात तुम्ही लोकशाहीचा..., चाटूकारिता करून तुम्ही तर उघडं उघड प्रचार करीत आहात..., .....पत्रकार महोदय ...., प्रताप काका ढाकणे आमदार होणार ....सूत्रांची माहिती प्रताप काकांचे पारडं जड आहे
ज्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लुटली त्यांना कोणीही मतदान करणार नाहीत, फक्त मा. मोनिका ताई यांनाच मतदार कौल देतील... आमच्या गावात विकास फक्त मा. मोनिका ताई यांनी केला....
ताई ची काम भरपूर आहे विकासाल धरून मतदान केलं तर नक्की येणार पण मतदारसंघात जातिवाद चालू आहे . कोणी बाकीचे उमेदवार विकासावर कोणी बोलत नाही.घुले झाले ढाकणे झाले यांनी अजून उसाचे पेमेंट केले नाही.
@@jawareb2098 तीन दिवस प्रीतम ताई मुंढे मुक्कामाला आहेत पाथर्डीत मोनिका ताई च्या प्रचाराला दम असेल दर त्यांना म्हण तुम्ही जातीवादी आहेत मोनिका ताई चा प्रचार करू नका
अरे तुला काही कळतच नाही.... असले video टाकून तू कोणाची हुजरेगिरी करतोय ते समजते........... अश्या व्हिडिओ मुळे काही फरक पडणार नाही........... आता बदल घडणार तुतारी वाजणार
तुम्हाला पाकीट मिळाले अस दिसतेय बहुतेक .....खेड्या गावात थोडीफार काम झाली ती पण आमदाराला करावीच लागतात .....आमच्याकडे कोणतेही ठोस काम झाले नाही हे सत्य आहे ... शेवगाव तर भकास केले आहे पाथर्डी तुलनेत बर आहे .... माहिती काढली तर समजेल की ५ ठेकेदार सोडून दुसऱ्याला कामच मिळाली नाही ..अस का ?? खराब काम केले तरी त्यांना कुणी विचारत देखील नहीं ...अस का असेल ???
Pratap kaka amadar honar
विकास कामे फक्त महायुती
मोनिका राजळे ❤
आता फक्त हर्षदाताई होणार आमदार
घुले पाटिल
घुलेच आमदार होणार शंभर टक्के.❤
खबर पक्की हर्षदाताई नक्की
जड बड काही नाहीं ताई पडणार म्हणजे पडणार.. फक्त अपक्ष उमेदवार शेखर भाऊ घुले. किटली
घुले येणार🎉
गोबरे तु तर राजळेचा प्रचार करतो असे वाटते
हो गोब्रे sir हे योग्य नाही बर का... आम्हाला माहीत आहे राजलेचे काही काम नाही....
Only harshada Tai kakdi
घुले पाटील आमदार होणार कारण संपूर्ण जनता त्यांच्या बाजूने झाली आहे..बाकी सगळे आता घाबरले आहेत.
प्रताप काका ढाकणे ❤
Dogha pn ghya kel tumchya icha dana😂
Only Chandrashekhar Ghule patil
Only shekhar bhau ghule patil 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
पडत असती …घुले पाटील आमदार होणार
घुले हा 10 वर्ष आमदार होता आमच्या इथ त्याला एक रस्ता देता नाही आला.
Zata kalat nahi tyala
आमच्याकडे पण ताईनी आठ लाख चाळीस हजाराचा रस्ता चाळीस हजारात केला दहा लाखात विस ब्रास ब्लाँक टाकले मोक्कार विकास झाला
😂😂😂
😂😂😂😂
असेच सगळ्यांना खाणार, आणि पैसे वाटून मते मागणार
आमच्याही गावात 7 लाख 90 हजाराचा रस्ता 90 हजारात केला..... चिक्कार पैसा लुटला राजळे बाईनी
😂😂
घुले पाटील🔥
कार्यसम्राट नाही टक्केवारी सम्राट म्हणतात याना। नीट चौकशी करत जा
तुम्ही किती पैसे घेतले ते सांगा तुमचा विकासासाठी 😂😅😊
स्वयंघोषित कार्यसम्राट झाल्या त्या.
आता फक्त्त शेखरभाऊ 👑
आमचे शेखर भाऊ आमदार होणार
शेवगाव पाथर्डी चंद्रशेखर घुले पाटील विजयी होणार
अरे आपण एक चैनल चालवतोया मतदारसंघात चार उमेदवार उभे आहेतएका उमेदवाराच्या आणि एकाच पक्षाचे नाव घेतोधन्य धन्य आहे तुझं चैनल
भाजपकडून पाकीट मिळालं वाटत पत्रकाराला...,
पत्रकारिता करा चौथा स्तंभ आहात तुम्ही लोकशाहीचा...,
चाटूकारिता करून तुम्ही तर उघडं उघड प्रचार करीत आहात...,
.....पत्रकार महोदय ....,
प्रताप काका ढाकणे आमदार होणार ....सूत्रांची माहिती
प्रताप काकांचे पारडं जड आहे
फक्त भाऊ ना काका ना ताई ओन्ली वन शेखर भाऊ किटली
प्रताप काका जिकणार यावेळेस
खबर पक्की हर्षदा ताई नक्की ✌️
राजळे पडणार घुले पाटील येणार
ज्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लुटली त्यांना कोणीही मतदान करणार नाहीत, फक्त मा. मोनिका ताई यांनाच मतदार कौल देतील... आमच्या गावात विकास फक्त मा. मोनिका ताई यांनी केला....
लाज वाटू दे वंजारी असून प्रताप काका ढाकणे ला मतदान करत नाही बीड मध्ये जातीवाद पहिला नाही का रे बटूळे😅
पत्रकार नाही हा प्रचारक आहे
याचे सर्व व्हिडिओ paid असल्या सारखे वाटतात. भलतच काहीतरी सांगत असतो
मोनिका ताई
काका नको नाही ताई नको आता फक्त भाऊ 👑
Monika tai
Only Bhau Amadar
Only bhau
कोणीही निवडून येउ पण भाजपचा आमदार होत नसतो
ताई ची काम भरपूर आहे विकासाल धरून मतदान केलं तर नक्की येणार पण मतदारसंघात जातिवाद चालू आहे . कोणी बाकीचे उमेदवार विकासावर कोणी बोलत नाही.घुले झाले ढाकणे झाले यांनी अजून उसाचे पेमेंट केले नाही.
ओन्ली प्रताप काका ढाकणे ❤
@mr.Aditya208 काका ची दोन काम दाखव की काका नी त्या साठी प्रयत्न केला किंवा आवाज उठवला.
काका फक्त जातीवर वाद करून लढत आहे काका का बोलावं की विकासाच्या मुद्यावर निडणुक लढ
@@jawareb2098 तीन दिवस प्रीतम ताई मुंढे मुक्कामाला आहेत पाथर्डीत मोनिका ताई च्या प्रचाराला दम असेल दर त्यांना म्हण तुम्ही जातीवादी आहेत मोनिका ताई चा प्रचार करू नका
फक्त ओन्ली वन प्रताप काका तुतारी
Only Monika Tai 👌👌👍👍👍🔥🔥
मोनिका ताई राजळे येणारं
ओन्ली हर्षदाताई आमदार होनार
भाऊच
Kaka
Is barr kaka.... 🎉
Kakach aamdar honar
Only kaka ❤
प्रताप काका
Only kaka
मोनिकाताई आमदार होणार
Pratap Kaka ❤
नाही नाही काही विकास नाही
Godi Media 😂
Vikas kamchi nijali par 😂
आमदार तर मोनिकाताईच
Biased nirikhan😂
Are gobre hyani fakt takkevari khalli
Bhakas विश्लेषण
अरे तुला काही कळतच नाही.... असले video टाकून तू कोणाची हुजरेगिरी करतोय ते समजते........... अश्या व्हिडिओ मुळे काही फरक पडणार नाही........... आता बदल घडणार तुतारी वाजणार
भावा उघड कमळ म्हण
Prachar 😂😂😂😂
Pratap kaka🎉🎉🎉🎉🎉
प्रताप काका ढाकणे
Only Pratap kaka
फक्त प्रताप काका ढाकणे
ओन्ली काका
Pratap kaka yenar
काका
फिक्स आमदार काका
तुम्हाला पाकीट मिळाले अस दिसतेय बहुतेक .....खेड्या गावात थोडीफार काम झाली ती पण आमदाराला करावीच लागतात .....आमच्याकडे कोणतेही ठोस काम झाले नाही हे सत्य आहे ...
शेवगाव तर भकास केले आहे पाथर्डी तुलनेत बर आहे ....
माहिती काढली तर समजेल की ५ ठेकेदार सोडून दुसऱ्याला कामच मिळाली नाही ..अस का ?? खराब काम केले तरी त्यांना कुणी विचारत देखील नहीं ...अस का असेल ???