Swaryatri | दत्ता डावजेकर | Datta Davjekar | स्वरयात्री | Ep 01

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • सहभागी - दत्ता डावजेकर भाग १
    स्वरयात्री
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Swaryatri '_' स्वरयात्री '
    Artist : दत्ता डावजेकर
    Anchor : स्मिता गवाणकर
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : डॉ. किरण चित्रे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

ความคิดเห็น • 63

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 ปีที่แล้ว +11

    दत्ता डावजेकर हे अत्यंत साधे व्यक्तीमत्व कष्टाळू आणि निगर्वी पण फार मोठे संगीतकार, त्यांची मुलाखत दाखवली म्हणून सह्याद्री वाहिनीचे आभार.

  • @mohanphadnis4562
    @mohanphadnis4562 ปีที่แล้ว +6

    सह्याद्री वाहिनीचे आभार! अतिशय प्रामाणिक आणि निगर्वी दत्ता डावजेकरांची मुलाखत दाखविल्याबद्दल. त्यांनी खुप चांगल्या मराठी चित्रपटांना संगीत दिले. पाठलाग चित्रपट त्यापैकी एक.

  • @prashantghate3071
    @prashantghate3071 ปีที่แล้ว +8

    खूप छान आणि माहितीपूर्ण.
    आज डी डींच्या जन्मदिनी हा कार्यक्रम पाहण्याचा योग आला.
    दत्ताजींना विनम्र अभिवादन.🙏🏻🙏🏻

  • @jyotsnadate7138
    @jyotsnadate7138 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम डावजेकरांची प्रतिभा अलौकिक आहे.

  • @GouriTikhe
    @GouriTikhe หลายเดือนก่อน

    ति.श्री.दत्ताजी यांचे दर्शन आणि आवाज, बरोबरीने सत्य वचन ऐकून कान,डोळे,मन तृप्त होऊन गेले.या तपस्वी प्रभूतीना साष्टांग दंडवत...आताचे पिढीने यांचे स्वभावाचे अनुकरण केले पाहीजे.इन्स्टंट, डिस्प्ले चा जमान्यात अशा व्यक्ती आता सापडणे दुरापास्त आहे.

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 2 ปีที่แล้ว +8

    सह्याद्री वाहिनीचे मनःपूर्वक आभार! एवढ्या महान संगीत रत्नांच्या मुलाखती नव्या पिढीला ऐकायला मिळतात...

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान मंत्रमुग्ध संगितकार 🌹🙏🏻🌹🙏🏻 धन्यवाद

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 ปีที่แล้ว +2

    डावजेकर ग्रेट, एवढ्या साधेपणाने आपला सांगीतिक जीवन प्रवास उलगडला,अशी साधी माणसं आता ,कमी दृष्टीस पडतात, नमस्कार, आपल्या आत्म्यास शांती लाभो.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว +2

    🌹🙏🌹👌पुढे पडलेला प्रत्येक डाव जिंकणारे “दत्ता डावजेकर,सलाम!!!अप्रतिम!!❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️🌸🌼🌺🌸🌼🌺🌸🌼🌺⭐️🌟

  • @avimango46
    @avimango46 หลายเดือนก่อน

    आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी यांचे खूप आभार❤ रिकॉर्डिंग चे साल दिले तर बरे!

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर विचार आणि जुन्या गाण्याच्या आस्वाद घेता आला. सुंदर चाली सह्यांदीमुळे त्यांच्या ऐकता आल्या.

  • @pawardn
    @pawardn ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर रचना केली आहेत महान संगीतकार दत्ता डावजेकर साहेबांनी. शतःश प्रणाम.

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 ปีที่แล้ว +2

    साधे, सरळ, निगर्वी व्यक्तीमत्वाचे परंतु स्वयंभू कल्पक संगीतकार.

  • @nilkanthbhalerao3346
    @nilkanthbhalerao3346 ปีที่แล้ว +3

    हि मुलाखत ऐकून जुन्या काळात फेरफटका मारून आल्याचा सुखद अनुभव मिळाला आणि डी डी संगीतकार म्हणून किती ग्रेट होते हे समजले खूप खूप धन्यवाद🙏

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 ปีที่แล้ว +3

    Mahan kala v kalakar shat shat pranam

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว +2

    🌹🙏🌹👌ब्रह्मदेवाने संगीतज्ञान उपजतच असे डी. डी. पृथ्वीतलावर पाठविले❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤👌⭐️💫🌟⭐️💫🌟

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว +2

    🙏🌹👌कलेचे वेड पूर्ण करण्या साठी,योगदान!!!प्रामाणिकपणा,चिकाटी,मेहनत❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤💫👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम, दत्ता डावजेकर यांचा सांगीतिक प्रवास

  • @GouriTikhe
    @GouriTikhe หลายเดือนก่อน

    यासाठी सह्याद्री वाहिनीस धन्यवाद

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 9 หลายเดือนก่อน +3

    Wa wa wa great 👍🎉❤🎉🎉🎉

  • @mumbaikar1234
    @mumbaikar1234 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान
    अशाप्रकारचा जुना खजिना प्रेक्षक श्रोत्यांना सातत्याने मिळावा ही विनंती

  • @shilpadeshpande2740
    @shilpadeshpande2740 ปีที่แล้ว +4

    आठवणींचा ओघवता खजीना ऐकून दत्ताजींनी मला गत काळात नेले. मी स्वतः ही सर्व माणसे बघितली आहेत. गांधीजी नौखालीला गेले होते.दत्ता भाऊंना नमस्कार.🙏🙏

  • @sachinagharkar2347
    @sachinagharkar2347 2 ปีที่แล้ว +4

    एका सुंदर मुलाखतीबद्दल धन्यवाद.

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p 23 วันที่ผ่านมา

    अप्रतिम

  • @The89347
    @The89347 ปีที่แล้ว +3

    Excellent interview what a grate work this simple man had done in the Marathi, Hindi music

  • @MrVijayl
    @MrVijayl 11 หลายเดือนก่อน +2

    फार फार छान दत्ता डावजेकर.

  • @nitinhajare3582
    @nitinhajare3582 หลายเดือนก่อน

    Very nice sir salute

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 ปีที่แล้ว +2

    छान

  • @nileshpardhe2319
    @nileshpardhe2319 11 หลายเดือนก่อน +3

    Legend composer...❤❤

  • @user-us6fr4pk5t
    @user-us6fr4pk5t 11 หลายเดือนก่อน +2

    Great music director.

  • @prajaktapotnis6573
    @prajaktapotnis6573 ปีที่แล้ว +2

    Massssssst...
    सह्याद्रीला अगदी मनापासून धन्यवाद...

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹👌अप्रतिम संगीत तज्ज्ञ “दत्त” म्हणुन उभे राहीले,डाव जिंकून डी. डी. प्रसिध्द झाले❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫👌💫🌹🌼🌸🌺🌺🌺🌈🌸🌼🌟🌼🌹⭐️💫✨🌿

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 หลายเดือนก่อน +1

    नागपूरचे शेगावचे संत गजानन महाराजांचे भक्त स्व. छोटुभैया varaadpaande यांना गजानन महाराजांची भक्तिगीते करताना दत्ता डावजेकरांचा वेगळाच ,न सांगण्यासारखा ,अनुभव आला असे स्व. वराडपांडे ह्यांनी मला सांगितले .

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 ปีที่แล้ว +1

    आदरणीय श्री दत्ता डाजवेकर फार मोठे संगीतकार होते.......! 💐💐💐💐💐💐💐

    • @ajaykanekar2231
      @ajaykanekar2231 ปีที่แล้ว +1

      इलेक्ट्रीकल इंजिनिअर असूनही अतिशय निगर्वी ,साधेसुधे राहणी चे अतिशय सृजनशील संगीतकार.डावजेकर सरांच्या अनेक आठवणी दाटून आल्या.आमच्या घरी येऊन माझ्या वडिलांच्या गाण्यांना चाली लावल्या होत्या. आमचे घरचे जेवण आवडीने जेवून गेले होते 😊

  • @Gyaankibaat10
    @Gyaankibaat10 2 ปีที่แล้ว +2

    किती आभार मानावे 🙂

  • @satishkhare9613
    @satishkhare9613 หลายเดือนก่อน

    🙏

  • @gopinathsambare3492
    @gopinathsambare3492 2 ปีที่แล้ว +4

    हि मुलाखत किती साली घेतली याची डेट दिनांक दिल्यास त्या सालातील आठवन पुन्हा जाग्या होतिल
    विनंती आहे 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻 पुन्हा विनंती आहे

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 ปีที่แล้ว +2

      हि मुलाखत 1999 साल ची आहे
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      TH-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @gopinathsambare3492
      @gopinathsambare3492 2 ปีที่แล้ว

      @@DoordarshanSahyadri
      मनापासून धन्यवाद विनंती ला मान दिला 👌🏻

    • @nishantchitrao6225
      @nishantchitrao6225 2 ปีที่แล้ว

      नुतन मराठी विद्यालय येथील चित्राव मास्तर यांच्या विषयी माननीय दत्ता डावजेकर यांचे कडुन उल्लेख ऐकला.. खुप छान वाटल...चित्राव मास्तर यांच्या विषयी जास्त माहिती मिळु शकेल का?

  • @sadashivnadkarni3811
    @sadashivnadkarni3811 ปีที่แล้ว +2

    Phenomenal music director!

  • @sbb10068
    @sbb10068 หลายเดือนก่อน

    Ep 1 लिहिलं आहे, Ep 2 असेल ना ? शोधला पण नाही सापडला, त्याची लिंक द्याल तर खूप चांगले होईल, खूप उत्सुकता आहे दुसरा एपिसोड ऐकण्याची.
    DD अप्रतिम संगीतकार ! किती तरी उत्तमोत्तम गाणी आहेत त्यांची ! साधं पण प्रतिभावान व्यक्तिमत्त्व ! 🙏

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 2 ปีที่แล้ว +4

    दत्ताजींची मुलाखत अतिशय सुंदर आहे.त्यांच्याबद्दलची माहिती अनेकजाणांना नाहिये.धन्यवाद .

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 ปีที่แล้ว +1

    खूपच ग्रेट संगीतकार

  • @surekhajadhav7499
    @surekhajadhav7499 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मुलाखत. धन्यवाद.

  • @SanjeevDD
    @SanjeevDD 2 ปีที่แล้ว +2

    What a gem!!!

  • @prarthana62
    @prarthana62 2 ปีที่แล้ว +2

    Aprateem !! 🙏🏻

    • @aartikingi2924
      @aartikingi2924 2 ปีที่แล้ว

      खूप छान बोलले दत्ताजी

  • @balasahebkokil8400
    @balasahebkokil8400 2 ปีที่แล้ว +1

    अमूल्य ठेवा

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 ปีที่แล้ว +1

    thanks

  • @vinayakkulkarni7374
    @vinayakkulkarni7374 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम..

  • @netrajoshi15
    @netrajoshi15 10 หลายเดือนก่อน +1

    Rupgarvitahyaserialchefulltitlesonglavapls.

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🚩🚩🙏🙏

  • @मैत्रेयीMusic
    @मैत्रेयीMusic ปีที่แล้ว +1

    साधा पण प्रतिभावान माणुस !

  • @balasahebkokil8400
    @balasahebkokil8400 2 ปีที่แล้ว +1

    Very interesting

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 7 หลายเดือนก่อน

    वेगळ्या च चालीची गाणी आहेत.

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 2 ปีที่แล้ว +1

    नतमस्तक

  • @vidyashanbhag2840
    @vidyashanbhag2840 หลายเดือนก่อน

    केवढी अलौकिक प्रतिभा.. पण केवढा साधेपणा.. कुठे हरवली हो ही माणसं..

  • @preetijs9629
    @preetijs9629 2 ปีที่แล้ว +1

    अमूल्य ठेवा