मला वाटतं ओमकार हे डेलीया चा फुल आहे ते सूर्य फुलासारखं दिसतं माझ्या माहेरी याचे खूप वाफे होते आणि त्याचे वेगवेगळे रंग होते आम्ही त्याला डेलीया म्हणायचं खूप छान दिसायचे
माका शिन्याली घर आवडता आणि उलट दिसाक पण छान दिसता अश्याच घरात लक्ष्मी असता आणि तुम्ही किती खुश दिसतास ता महत्वाचा .. ओंकार कीप इट अप आणि माझ्या प्रश्नाचा उत्तर नाय दिलंस तुम्ही palove vlog म्हणजे पळोवे कि पालव कारण आम्ही पण हुमार्माळ्याचे पालव आसवं 🙂🙂
ओंमकार मला तुमचे घर आणि घरासमोरील निसर्ग मला खूपच आवडतो.हे मी तुम्हाला नेहमीच कमेंट करते तसेच मला ओंमकार, आईचे विचार नेहमीच पटतात कारण कुठलीही गोष्ट चूकीचे बोलतच नाही.❤❤❤
मला वाटतं ओमकार हे डेलीया चा फुल आहे ते सूर्य फुलासारखं दिसतं माझ्या माहेरी याचे खूप वाफे होते आणि त्याचे वेगवेगळे रंग होते आम्ही त्याला डेलीया म्हणायचं खूप छान दिसायचे
Sunflower
माका शिन्याली घर आवडता आणि उलट दिसाक पण छान दिसता अश्याच घरात लक्ष्मी असता आणि तुम्ही किती खुश दिसतास ता महत्वाचा .. ओंकार कीप इट अप आणि माझ्या प्रश्नाचा उत्तर नाय दिलंस तुम्ही palove vlog म्हणजे पळोवे कि पालव कारण आम्ही पण हुमार्माळ्याचे पालव आसवं 🙂🙂
तुम्ही कुठल्याही कंमेंट चा वाईट वाटून घेऊ नका नींदकाचे घर असावे शेजारी असे लोक पावलोपावली मीळतले
ह्याच्यातच तुमची प्रगती आसा
Omkar tuzi Aai gharabaddal bolli ek no... Mst vatla
मालवणी भाषा किती गोड आहे व्हिडिओ मस्त
ओंमकार मला तुमचे घर आणि घरासमोरील निसर्ग मला खूपच आवडतो.हे मी तुम्हाला नेहमीच कमेंट करते तसेच मला ओंमकार, आईचे विचार नेहमीच पटतात कारण कुठलीही गोष्ट चूकीचे बोलतच नाही.❤❤❤
खूप छान ❤❤
Bare asa tumche ghar. Cchan ekdam. Best of Luck.
It is skyscraper sunflower
तुमचे घर छानच आहे तुझ्या आईचा हसरा चेहरा बघून बरा वाटता तुझे विडियो छान असतात
खूप छान भावा 👌🙏❤️ मुंबई
Mexican sunflower
हे सुर्यफुलाचे फुले आसत . आमच्या कडे सुद्धा आसत
छान व्हिडिओ
❤❤❤❤
बरोबर आसा vayt बरा आपला.लोकांचा बरा आसल्या काय आपणक meltala?
Aamhi sury ful mhuntuy.
Tumche. Video. Khup. Mala. Aavad tat
हिरान फुल ते दादा ❤
😊
Good luck 👍
Jarbera aahe
आमच्या कडे खूप आहेत सूर्यफूल मणतात
❤😊
अजिबात प्लास्टर करू नका असेच चिर्याचे घर खुप छान वाटत आहे.
Best family asa tumchi
Omkar tu ata raj Kara nath entri kar you tob block ani rajkaranat pravesh kar Karan tuje fan khub ahat
👌👌👍👍
👌👌👍👍♥️♥️♥️♥️♥️♥️
अभिनंदन 95k ओंमकर
Thank you
Dera flower
Scientific name is thithonia
Dada tu tujha home tour volg banv na
चंद्रकांत
फुलाचीं जात कुठली हा ओमकार माझ्या घराक पण लावताय. खय भेटात
घर एक मंदीर
Deleyachi fule aahet
फुलाचे नाव: जरबेरा
माझा बोका पण असाच आहे
Lok success chya watevar enarach tyana avoid karaiche.
एका झाडापासून खुप होतात.
Deliya
मांजर दाखव
आना हींदले गावात भजनाला दिसला होता
bhava ashach vlogs kar tuza subscriber me tuche sarv video bagto bhava tu aso pude ja
Thank you
Hii good morning
Bolivian sunflower aahe. Photo Google search karun bagh Omkar
चंद्रकांत