आ. डॉ.किरण लहामटे यांच्या जनता दरबारातून न्याय ? अकोले | अहिल्यानगर | bolapudhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 5

  • @SarthakUgale-p7k
    @SarthakUgale-p7k ชั่วโมงที่ผ่านมา

    गरीबाचा कोणी वाली नाही / त्यांची कायमच हेळसांड होत आहे .

  • @ashumema8294
    @ashumema8294 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दमदार आमदार आहेत मग त्यांनी गरिबांना न्याय द्यायला पायजे ना याची दखल घ्या आमदार साहेब जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे

  • @SwatiLakade-m2p
    @SwatiLakade-m2p 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा गरिबांना न्याय मिळालाच पाहिजे

    • @akshayjoshi1830
      @akshayjoshi1830 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      होय न्याय मिळाला पाहिजे
      गरीबाचा कोणी वाली नाही का

    • @ChandrakantPathare-m8s
      @ChandrakantPathare-m8s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आमदार साहेबांना आता काही घेण देणं नाही... कारण आता इलेक्शन झाल ना... कधी येणारं अश्या सारख्या आमदाराला जाग...🙏🙏🙏