अभिनंदन लढ भिडू आहोत सोबतीला तमाम महाराष्ट्र आणि पोलिस अधिकारी अंमलदार आहेत का तर आबा गृहमंत्री असताना पोलिस अधिकारी अंमलदार याचे करिता फार मोठे योगदान दिले आहे बाळा आज आखा महाराष्ट्र पाहत आहे आज असे वाटते की आबा च आहेत
रोहित दादा तुम्ही शेती वर एवढं बोलता मग तुमच्या जिल्ह्यातील शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांची तुम्ही भेट घ्या आणि मग तुम्ही शेतीविषयक बोला फक्त निवडणुकी पुरते शेती विषय नको
मतदार संघातील मुलभूत प्रश्न मांडले
आर.आर.आबांची आठवण झाली ❤
लोकसभेत विशालदादा आणि विधासभेत रोहितदादा 🔥🔥
पुढच्या पाच वर्षे सरकार ला ज्युनिअर R R घाम फोडणार हे मात्र नक्की ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
बघा रे
तुम्ही ज्याला पोपटपंची म्हणता
त्याला सुद्धा अभ्यास करावा लागतो
उगाच मान हलवून प्रश्न मांडले जात नाहीत
Guest house la bsun nahi😅😅
Big Thanks to
तासगाव कवेमहांकाळ जनता
Right choice
अभिनंदन लढ भिडू आहोत सोबतीला तमाम महाराष्ट्र आणि पोलिस अधिकारी अंमलदार आहेत का तर आबा गृहमंत्री असताना पोलिस अधिकारी अंमलदार याचे करिता फार मोठे योगदान दिले आहे बाळा आज आखा महाराष्ट्र पाहत आहे आज असे वाटते की आबा च आहेत
Good work Rohit dada 🎉🎉
खूप छान रोहित दादा द्राक्ष बागायतदार चा प्रश्न विचारलं बदल
खुप छान 👌👌👌
🎉
अभिनंदन
पहिल्यांदाच आमदार रोहित पाटील झाला पण अतिशय मुद्देसूद व अतिशय गरजेचे प्रश्न मांडलेले आहेत आर.आर.पाटील सुद्धा असेच होते
Ek number aamdaar
मुद्देसूद मागणी
कमी वयात जास्त अभ्यास 👌🏻👌🏻
शाबास
Dada Congratulations, Keep itup. ❤
❤❤❤❤❤❤
रोहित पाटील सुहास बाबर जिल्ह्यासाठी आश्वासक नेतृत्व
One Of Great Leader for youth.
👌🏻👌🏻👌🏻
अभ्यासू आमदार
Excellent Speach
💯👍🏻
2.0 R.R.आबासाहेब
Shabbas Rohit Zindabaad 👍
अभ्यासु भाषणं
रोहित दादा तुम्ही शेती वर एवढं बोलता मग तुमच्या जिल्ह्यातील शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांची तुम्ही भेट घ्या आणि मग तुम्ही शेतीविषयक बोला
फक्त निवडणुकी पुरते शेती विषय नको