बाबा खरच अगदी आपण जे काही देतात योग्य मार्गदर्शन कुठल्याही प्रकारची भोंदुगिरी किंवा अंधश्रद्धा कुठल्याही प्रकारची फसवणूक आपल्याकडे होत नाही व जे सत्य आहे तेच तुम्ही सांगता खूप खूप धन्यवाद मनापासून 🙏🚩🕉️
जया आदिशक्ती माझ्या घरी तुळजाभवानीची परडी आहे मला असं होतंय की जी स्वप्न पडतात ती घडलेली घडलेली तर असतात नाही तरी पुढे तर घडतात याचा काय अर्थ आणि मंगळवार शुक्रवार मला असं होतं की जांभळ्या हे भरपूर येतात याचे कारण काय डोळ्याला पाणी येतं भरपूर त्रास होतो याचे कारण काय
sir mala devichi gani aikli ki radu yete.. maza navas purn karaycha rahila ahe n he mala aathavll tri radu yete.. swapnat gad disto mahurcha pn mandir disat nahi. devicha mandirat gell ki radu yete. devachh vachayla basll ki jambhaa yetat. as ka hot asel
Sir mla hruday khup dhaddhad krte ghabrlyasark vatate dr la dakvl acg kel tr normal report ahet bt kadi kadi radu pn yet karmat nhi dev puja krtana angavr kate yetat radu pn yet kadi kadi puja krtana an shwas gudmarlyasark pn hot achank ch hruday dhad dhad hot dok chalt ny as hot plz sanga mla ase ka hite
सर मी सगळे उपाय केले आहेत पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टी माझ्या बाबतीत सुरू आहेत मला मदत करा माझ्या घरात कोणी विश्वास नाही ठेवत माझ्या वरती मला वेड्यात काढतात प्लीज मदत करा
बाबा मला देवीचे गाणे लावले तर अंग जड होते वाबळ्या येतात कोण काय बोल तर कळत नाही कुठे मंदीरात देवीचे आरती चालू असले तर अंग थरथर होत मनात धडकी भरती अस का होत
जय गुरु माउली बाबा मला पण देवांचे वारे येते माझ्या कडून काही च पाळवणूक होत नाही मला तुम्हाला एक विचारायचे होते मी देवाचा कार्यक्रम नाही किंवा स्थापना नाही केली तर मला त्याचा खुप त्रास होइल का देव मला याची शिक्षा देईल का
वाऱ्याच्या अनेक प्रकार असतात महाकालीचे दक्षिणकालीचे स्मशान कालीचे वारे हसू शकते कधी कधी भूत प्रेत पिशाच वाईट आत्मा चेढा याचे देखील वारे हस्ते व्यवस्थित चेक करावे लागते
@@सनातनसत्य Mala jagaran gondhala madhe ang bharun yet khup ghumate pn waar hasat pn ani radat pn me mahadevachi bhakt ahe tri baherch bhoot pishavh war asu shakat ka
गुरुजी मला dr नॉर्मल सार म्हणतात पण बेचीनी भीती ज्यास वाटते स्वामी chya केंद्रात गेले की जोरजोरात ओरडते रडते मन डोकं सुन्न होत स्वप्नात डोंगर व देवी दिसते उंचावरून मी पडले असे कधी दिसते सवतःला त्रास करून घेते आताच देवीने दर्शन द्यावे वाटते वर्षभर सायकोलोजिसस्ट dr dritment घेतली तरी नॉर्मल म्हणतात काय करू😭😭😭पळून जाऊ की फाशी घेवू असे वाटते सेवा करताना खंड पडतो देवाची सेवा पूर्ण घडत नाही
बाबा प्रणाम मला एक प्रश्न विचारायचा आहे बाबा आहे की मी खूप दवाखाने केले आहे बाबा आणि भक्तां जवळ गेली पण मला आराम पडत नाही कोणी म्हणते ढोंग करत आहे तर याच्या बद्दल मला माहिती उद्या बाबा प्लीज
माझ्या अंगात ३देवीचे वार आहे पण मला खूप त्रास होतो डॉ म्हणतात की दिसता धडधाकट रीपोट नोर्मल . गुरू करायला माझ्याकडे पैसे नाहीत मिस्टर लक्ष देत नाही उलट खूप नूकसान झालं. आता काय करायचं

Barobar aahe guruji Tumch mazyasobat asech zhalel hot
खुप छान मार्गदर्शन देतात बाबा आपण राम कृष्ण
नमस्कार बाबा,अगदी योग्य मार्गदर्शन करताय, मला स्वतःला अनुभव आला आहे,जय आदिशक्ती जय सत् गुरू माऊली,
धन्यवाद बाबा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खुप खुप छान माहीती आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच आहे बाबा तुमचं खूप खूप धन्यवाद
जय मल्हार जय काळेश्वरी गुरुजी नमो आदेश धन्यवाद
खरच.मला.आसच.होतो
खुप चांगली माहिती असेच नवनवीन माहीत देणेचा परयतनकरा❤
🙏babaji brobr aahe. 🙏
बाबा आपण खूप सुंदर माहिती देता
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुप छान दीलीत धन्यवाद। बाबा जय आदिशक्ती 🙏🙏👌👌
👌खूप छान माहिती दिली गुरुदेव,
हर हर महादेव🙏
देवापुढे अंग थरथर कापते देवाकडे बघू वाटत नाही मंत्र म्हणताना खूप भरभर म्हणते डोळ्यात पाणी येतं जोरजोरात रडते ओरडते
Sam mala asach hoto tar yavhamargdarshan sya
मला तर देवाची पुजाच करू वयात नाही माझा तर विश्वास गेलाय
नमस्कार बाबा खूप छान मार्गदर्शन देतात तुम्ही ध्यानयोग शिबिर कुठे आहे सांगा ना
गुरुजी आपण फार छान माहिती देत आहात
हो मला पण असच होत होते
खूप खूप धन्यवाद बाबा 🙏🙏🌺🌺🙏🙏
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 चरणस्पर्श 🌷🙏🌷
वेगवेगळ्या प्रकारचे उद व धूप यांची माहिती सागावी
अगदीच बरोबर आहे बाबा तुमचे
गुरू माऊली नमस्कार, धन्यवाद.
Baba purushan chya agat sati aasra ytat ka
Garat v angat karni masani kriya ahe kae karave
हो बरोबर आहे 🙏🙏🙏🕉नम शिवाय🙏🙏
🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश.अलख निरंजन. जय आदिशक्ती.🚩🚩🚩
खरंच खूप छान माहिती दिली
खर असंच होतं
आदेश गुरुजी 🙏🙏 जय बाबा गंगाराम जी 🙏🙏
हो बाबा बरोबर 🙏🙏👌 बरोबर बोलता
Baba maladevi ch gan lagla ki aangavr kate yetat pan mala kahi kalat nahi mi 13 varshachi mulgi aahe
जया आदिशक्ती माझ्या घरी तुळजाभवानीची परडी आहे मला असं होतंय की जी स्वप्न पडतात ती घडलेली घडलेली तर असतात नाही तरी पुढे तर घडतात याचा काय अर्थ आणि मंगळवार शुक्रवार मला असं होतं की जांभळ्या हे भरपूर येतात याचे कारण काय डोळ्याला पाणी येतं भरपूर त्रास होतो याचे कारण काय
एकदम बरोबर आहे...👌🙏🌹
Baba tyani kiti varshani guru karava lagel
Khup chan mahiti sangitali sir dhanyawad
Yallama chi raas uchalli jate ka?
Guruji Tumhen Aata Jay Jay sangeet latest Malai aaj se maja barabar Ghanta aahe
He sarv khar aahe baba pan mag ya var kay upay karaych
🙏baba jabhya suda bhrbhrun yetat dolyatun pani chalu hoat. Aag modushi VAT. Hipan jkshn aahetka. 🙏
Mala devacha dhol kiva sadha dhol vajla ki khupch radu yet
गुरूवर्य मला पन असे होत आहेत काय मार्ग करावा
छान माहिती दिली. 🙏🙏🙏
Mazya baba sarkh jagat konich nsel kadachit te kadhich kunacha wait hoil ase nahi wagle shurdh deh Ani premal mn ahe tanch.pn dewicha sanchar zalyapun tyachi .mnstithi khrab zali khup adchni yt ahet
Baba barobar sangat mazashi jalay
अगदी बरोबर
श्री गुरुदेव दत्त ❤❤❤
Hava mokli hot nahiy khup tras hotoy aani fasvegirichi bhiti vatate kahi tri yogy margdarshn kara please
sir mala devichi gani aikli ki radu yete.. maza navas purn karaycha rahila ahe n he mala aathavll tri radu yete.. swapnat gad disto mahurcha pn mandir disat nahi. devicha mandirat gell ki radu yete. devachh vachayla basll ki jambhaa yetat. as ka hot asel
Baba mla tumhi sangitlypramane sahla tras hoto pn maje gharche lok ya gosti samjunc ghet nahi
Jay Adishakti 🙏🙏
Tujya yat ka
Sir mla hruday khup dhaddhad krte ghabrlyasark vatate dr la dakvl acg kel tr normal report ahet bt kadi kadi radu pn yet karmat nhi dev puja krtana angavr kate yetat radu pn yet kadi kadi puja krtana an shwas gudmarlyasark pn hot achank ch hruday dhad dhad hot dok chalt ny as hot plz sanga mla ase ka hite
सर मी सगळे उपाय केले आहेत पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टी माझ्या बाबतीत सुरू आहेत मला मदत करा माझ्या घरात कोणी विश्वास नाही ठेवत माझ्या वरती मला वेड्यात काढतात प्लीज मदत करा
Siranshi contact kara tai 🙏 sir madat kartil no tention 🙏💐
मला कॉल कर तनवी तुला काही गोष्टी सांगतो त्या कर नाही फरक पडला तर बोल 8308514661
Baba majhya 9varshach mulachya angaat khando yeto
Baba mi 13 vashachi mulgi aahe mala aast upay kay
Baba mala sumbal vajlyavar aang tharthar Karate.
मला पण
श्री गुरु देव दत्त ❤
बाबा मला माझ्या अगात देवीच वार आहे तरि घरात बरकत राहात नाही मला उपाय सांगा
Baba shibir kuthe aste
Dev bandun thevle aahe tr kase sodvayche
Baba tumche shibir kuthe aste
बाबा मला देवीचे गाणे लावले तर अंग जड होते वाबळ्या येतात कोण काय बोल तर कळत नाही कुठे मंदीरात देवीचे आरती चालू असले तर अंग थरथर होत मनात धडकी भरती अस का होत
अंगात संचार येण्याची ही लक्षणे आहेत
पण मला आमावस्या पौर्णिमाला त्रास होतो चक्कर येतेय आणी डोक दुखत
@user-jc3mg8dc4h समोर या पाहूया सर्व
राहीला कुठे आहे
संत ज्ञानेश्वर माऊली ते संत गाडगेबाबा यांनी सांगितलेला देव खरा की या लोकांच्या अंगात येनारा देव खरा.@@सनातनसत्य
बाबा म्हसोबा वारी कशी आणायची 🙏🙏
जय गुरु माउली बाबा मला पण देवांचे वारे येते माझ्या कडून काही च पाळवणूक होत नाही मला तुम्हाला एक विचारायचे होते मी देवाचा कार्यक्रम नाही किंवा स्थापना नाही केली तर मला त्याचा खुप त्रास होइल का देव मला याची शिक्षा देईल का
Baba mla pn asc hoty mla thod veglc hoty najr veglic yetiy as hou shkteka
Baba tumcha address kay ahe?
He shibir kuthe aste?
💯🙏🌺
Baba mla doctor ne pn kahich sangitl nahi fkt udas pna sangitla ahe prinam sangitla nahi vait najr yetey tondaver vait hsu yet kay krav kahich klena ghracya bahe nighaych avghd zaly mansanchi bhiti vatte jgaychi apekshach nahi rahili
मला येऊन भेटा
बाबा कौलाचे किती खूप प्रकार आहेत
सिक्के टाकुन कौलचा प्रकार आहे का
प्लीज़ मला सांगा मला अचानक खूप स्वप्न पड़त आहेत शुक्रवार अनि मंगळवार फक्त
Jay talgaebavona matae k jay
गुरुजी मी याला खुप कंटाळा आला मी गेले 6वर्षे झाली आहे अगांत आहे अस समजल पण त
त्रास होतो कामधंदा पूर्ण पणे बंद झाला दोन वर्षे झाली काम पूर्ण बंद आहे
मला दिवीची गाणी लागली का मी मोठ्यांनी रडते आणि मग वारं येत माझं
देवी ची सावरी अशून पण दुःख का राहते मांगे खूप संकट का😭😭🙏🙏🙏
Mi mandirat geleki radu yet ani swapnat karvandachi jali ani dongravar mandir disat
गुरुजी मला मार्गदर्शन करा मला पर्याय सांगा
आदेश
gan ekat aastana mala pn radayla yet
हर हर महादेव
War asal ki te mothyani hasat ka
वाऱ्याच्या अनेक प्रकार असतात महाकालीचे दक्षिणकालीचे स्मशान कालीचे वारे हसू शकते कधी कधी भूत प्रेत पिशाच वाईट आत्मा चेढा याचे देखील वारे हस्ते व्यवस्थित चेक करावे लागते
@@सनातनसत्य Mala jagaran gondhala madhe ang bharun yet khup ghumate pn waar hasat pn ani radat pn me mahadevachi bhakt ahe tri baherch bhoot pishavh war asu shakat ka
@harshanadaccform2885 ते समोरासमोर पहावे लागेल
मला गुरु नाही तेवा मला खुप आडचनी येतेवो बाबा
🙏🌹🌹जय आदिशक्ती🙏🌹🌹
गुरुजी माझ्याकडे गुरु बनवायला पैसे नाहीत मी त्याच्यासाठी माझे पतीही मान्य करत नाही मी काय करू गुरुजी माझं नाव कोमल आहे रे मी उल्हासनगर मध्ये राहते
🙏🙏🙏🌹🌹🌹
😊😊😊😊😊
🙏🙏🙏🙏🙏
बाबा माझ्या अंगात येतं पण मला कुठचा रस्ता मोकळा दाखवत नाही मला जे करायचं असतं त्या विरुद्ध होत असं का
गुरुजी मला dr नॉर्मल सार म्हणतात पण बेचीनी भीती ज्यास वाटते स्वामी chya केंद्रात गेले की जोरजोरात ओरडते रडते मन डोकं सुन्न होत स्वप्नात डोंगर व देवी दिसते उंचावरून मी पडले असे कधी दिसते सवतःला त्रास करून घेते आताच देवीने दर्शन द्यावे वाटते वर्षभर सायकोलोजिसस्ट dr dritment घेतली तरी नॉर्मल म्हणतात काय करू😭😭😭पळून जाऊ की फाशी घेवू असे वाटते सेवा करताना खंड पडतो देवाची सेवा पूर्ण घडत नाही
मला येऊन भेटा
Tai sirana bhetayala tumhala nasel jamat tar call kara 🙏
@@rahulgulvi2110 br🙏
हे असच माझ्यासोबत पण होत आहे same
🙏🙏🌹🌹👌👌
Sar.sheberala.aalyamule.fayade.zale.zop.shanta.laghle.
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🙏🙏
बाबा प्रणाम मला एक प्रश्न विचारायचा आहे बाबा आहे की मी खूप दवाखाने केले आहे बाबा आणि भक्तां जवळ गेली पण मला आराम पडत नाही कोणी म्हणते ढोंग करत आहे तर याच्या बद्दल मला माहिती उद्या बाबा प्लीज
मला येऊन भेटा
Bathroom la clear nahi hote Taya mule nadi sarakte zope nahe yene he laxane astat
मी पण खूप दवाखाना केले मला पण बर पडत नाही
🙏 नमस्कार बाबा तुम्ही माहिती छान सांगता पण माझा प्रश्न असा आहे की माझं पण वारं येत आहे मी एका गादीवर जाते पण तेथुन काहीच रिझल्ट येत नाही 🙏
माझ्याकडे या
@@सनातनसत्य तुमचा पत्ता द्या ना
फोन केला तर चालेल का
माझ्या बाबतीत सुद्धा असे होते
तुम्ही कुठे राहता
Kharch mala hi aasch hot aahi
मला खंडोबा चे अंगात येणे आहे असं वाटतं
बाबा मला संततीसाठी काहीतरी ऊपाय सांगा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 माझे र्सव रिपोर्ट नारमल आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
कुठे असते हे शिबिर आता पुन्हा कधी आहे
Aai kalubai
❤❤❤❤
माझ्या अंगात ३देवीचे वार आहे पण मला खूप त्रास होतो डॉ म्हणतात की दिसता धडधाकट रीपोट नोर्मल . गुरू करायला माझ्याकडे पैसे नाहीत मिस्टर लक्ष देत नाही उलट खूप नूकसान झालं. आता काय करायचं
3:52
Mazya sobthi asch zalay malahi asch sangitlel 7 mahine bhutach lagay manun 😂.. pan Atta 15 divasapurvi aai kade Tulajabhani cha Jagar gondhal madhe Samajle ki Aai Tulajabhavani che Vare aahe manun
खंडेबाचे वारे मोकळे करायचे असेल तर काय करावे लागते