🔥काळू येत खेळती मांढर डोंगरावर 🧿 गुरुवर्य : मोनाली आई विधाते वार खेळताना 🌏
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- !! सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!
नवसाची काळुबाई सुखसागर नगर कात्रज पुणे
सविस्तर 👇
महा अभिषेक कार्यक्रम दिनांक 19/01/2024 शुक्रवार
गुरुवर्य मोनाली आई विधाते यांचा मांढरगड निवासनी आई काळूआई देवी येथे खूप छान असा पौष पौर्णिमा निमित्त महा अभिषेक चा खूप छान असा कार्यक्रम* पार पडला आई काळूआई चरणी एकच प्रार्थना करते की माझा शिष्य व भक्त परिवार कायम सुखी आनंदी निरोगी आनंदात राहो हीच प्रार्थना आईसाहेबांच्या चरणी करते..... कार्यक्रम चे व्हिडिओ पाहण्यासाठी youtub channel suscribe करा व instagrame Account followe करा धन्यवाद🙏🏻
गुरुवर्य:
मोनाली आई विधाते
सुखसागर नगर कात्रज पुणे
(9850662203)
गुरुवर्य: मोनाली आई विधाते यांच्या नवसाच्या देव्हार्यामधील सर्व भक्तांच्या नवसाला पावणारी मांढर गडाची मालकीण आई काळुबाई आणि आदिमाया आदिशक्ती आई तुळजाभवानी व येडेश्वरी आहे
Insta id: (monali_tai_vidhate)
Facebook:(monali Tai vidhate)
TH-cam:(monali aai vidhate)
E mail:(monalividhate1985@Gmail.com)
Mob:(9850662203) #explore #kalubai #reels #pune #ambabaitemple #kolhapur #lakshmitemple #mohtadevi #mahalakshmi
मोनालीजी खुप दिवसांनी तुम्हाला वार आलेला विडियो बघितल जबरदस्त वार खेळत होत
बोल मांढरच्या काळुचं चांगभलं
मला तुमचं नंबर भेटलं का ताई
Monali aai namskar khup ichha aahe tumhala bhetaychi
बोलत्या मांढरचा काळुबाईचं चांगभलं 🙏🙏
Om kaleshwari❤🙏🌍✨
Kdhi bhet hoil
मोनाली ताई नमस्कर माझ्याकडे तुळजापुरच्या देवीची माळ परडी पोत आहे मला नेहमी प्रश्न पडतो कि जवळच सक्क कोणी भावकितल गेलतर माळ परडी नवीन घ्यायचीका पोत नवीन लाटायचा का पील्ज ह्याचा विडीओ बनवा 🙏🙏
❤
ओम काळेश्वरी आई साहेब
❤😊
Om Kaleshwari🙇♀️🙏✨❤🌏
खूप छान वार खेळतय ताई नमस्कार 🙏🙏
मस्त ताई काळूबाई दर्शन होईल
🙏
Tashcha theka khup chan vajtoy
काळूबाईच्या नावानं चांगभलं
🙏 जय कालेश्वरी माउली 🙏
❤❤❤❤❤
🙏🏽
Nice