जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज आम्हाला गायनाचा सुघ्दा अधिकार नसता आणि तुम्ही बोलता आवाज विठ्ठला नी दिला आवाज हा प्रल्हाद दादा शिंदे यांच्या मुळे शिंदे परिवारांना लाभला
खरोखरच ,ज्या नालायक लोकांना जातीयवादाचे विष पेरायचेय त्यांनी हे पहावे.देवाच्या कृपेस पात्र ठरलेले जातीयवादाचे पलिकडे पोहोचलेले असतात.खरेच या दैवी आवाजाचे कुटुंबास माझे शतशः नमन!
विठ्ठलाच्या कृपाप्रसाद शिंदे घराण्याला लाभला, कीर्ती पूर्ण महाराष्ट्रभर पसरली, आणि अशीच पसरत राहो, अनेक हृदयस्पर्शी भक्ती गीते आणि भजने आपल्या बाणेदार आवाजाने महाराष्ट्राला लाभली, त्याबद्दल अनेक आभार, पण याबरोबरच आपण या देवांनी लावलीय वाट यासारखी गाणी देऊन ही आपण आमच्यावर आनि ज्या विठुरायाने आपल्याला मोठे केले त्यांवर अनंत उपकार केलेत
खरंच! आपल्या घराण्याला त्या पांडुरंगाची खूप मोठी भेट आहे. सुंदर आवाज ,अगदी बाबांसारखाच .माझ्या मते आपण जुन्या ,बाबांनी गायलेल्या आणि नवीन अभंग वैगेरे गाऊन आपण आपल्या सहित आम्हालाही आनंदात डुंबवावे.पांडुरंग भक्त्तीत
अगदी लहापणापासूनच मी प्रल्हाद शिंदे यांचा चहाता आणि. योगा योगाने 5/6वेळा त्यांचं बैठकीतील गाणे प्रत्यक्ष ऐकलेले आहे.1977मधे अलिबाग जवळ chondhi येथे ऐकलेला कार्यक्रम तर आज ही डोळ्या समोर येत आहे. तेव्हा तर गाता गाताना तबला समोर ओढून घेत ज्या तडफेने तबला वादन केले होते तो क्षण तर अवर्णनीयच .
अतिशय सुंदर गाणं गायलं चंद्रकांत साहेबांनी सुप्रसिद्ध प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांची आठवण झाले राव प्रल्हाद शिंदे ने हेच गाणं कुर्ला पाईप रोड बॉम्बे पोटी टाइल्स लिमिटेड यां कंपनी समोरच्या मैदानामध्ये गांयला होतं 1960साली
मी प्रथमच चंद्रकांत दादांचे गीत ऐकले अगदी प्रल्हाद दादा शिंदे सारखाच आवाज आणि लुक ही सेम आहे. शिंदे घराण्यातील सर्व पुरुषांना गाेड भावूक आवाज लाभला आहे पण त्यामागे तुम्हा लाेकांची मेहनत, लाेकसंगिता प्रती असलेली आस्था, संस्कार सर्व दिसून येते.. पण आता शिंदे घराण्यातील मुलीचा आवाज ऐकायला नक्की आवडेल रसिक वाट पहात आहेतच.
अप्रतिम स्वर्गीय प्रल्हाद शिंदेंचे अभंग म्हणजे पंढरपुरात गेल्याचा भास होतो व अभंगातील पंढरपुर प्रत्यक्षाहुन अधिक सुंदर व अप्रतिम भासते मी जेव्हा पंढरपुरला गेले तेव्हा मला प्रल्हाद शिंदेच पंढरपूर अधिक तेजोमय भासले ही किमया तेच करु शकले अक्षरशः पांडुरंग जीवंत केला सदैव प्रल्हाद शिंदे ऋण वारकरांवर आहे जे कि न फिटणारे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
तथागत श्रेष्ठ हे विश्व ची माझे घर हिंदू म्हणून आम्ही सर्व व्यक्तीचा आदर करतो करत राहू पण काही महाभाग बौद्ध म्हणून आम्ही वेगळे आहोत हे ऐकल्यावर सर्वात जास्त दुःख होत काही महाभाग सगळीकडे आहेत पण खरंच एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
शिंदे घराण्यातील सगळ्यांनी विठूरायाला डोक्यावर घेतलंय म्हणून आज सुद्धा सत्यनारायणाच्या पूजा समाप्तीनंतर पूर्ण महाराष्ट्रभर फक्त एकच गाणं वाजतंय आणि वाजत राहील. सगळेच हिंदू बौद्ध द्वेषी नाहीत आणि सगळेच बौद्ध हिंदू द्वेषी नाहीत. जे आहेत त्यांच्या कडे लक्ष न दिलेलं बरं.👍
ज्यांच्या गाण्यानं गणेशोत्सवास सुरुवात होते आणि त्यांच्या गाण्यानं श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होते असे थोर गायक स्वर्गीय प्रल्हादजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आदरणीय शिंदे कुटंब यांच्या परिवारात महाराष्ट्रा. सारख्या पावन भूमीत जन्म झालेले स्वर समराठाना मनाचा मुज़रा तुमच्या वनितुन असेच महाराष्ट्राला मस्त गाणी द्या तुमच्या कलेला विनम्र अभिवादन
उभ्या महाराष्ट्राला, मराठी जनांना विठूमाऊलीची गोडी आणि भक्ति शिकवली ती प्रल्हादजींच्या दमदार, खर्जातल्या आवाजाने...नमन त्या प्रल्हादजींच्या पुण्यं आत्म्यांस 🙏🏻
खरच खूप छान स्वर्गवाशी प्रल्हाद शिंदे यांची पुण्याई आहे ही. आणि त्यांच्या या बछड्यांनी ती जपून ठेवली आहे. अभिमान वाटतो शिंदेशाहीचा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिमराय
मराठी चित्रपट सृष्टीत बहुसंख्य गाणी फक्त शिंदे घराण्याला च दिले पाहिजे कारण ते बहुसंख्य बहुजन समाजाचे जवळचे स्वर आहेत साल इंडस्ट्रीतील bhedabhedich राजकारण नडतय.
स्वर्गीय प्रल्हाद शिंदे अतिशय महान गायक होते अजूनही त्यांची गाणी अजरामर आहेत आणि यापुढे राहतील आम्ही ती रोज ऐकतो कोणाच्या पण घरी सत्यनारायणाची पूजा त्यांच्या गाण्याशिवाय पूर्णत्वास होऊ शकत नाही
शिंदे घराण्याला अतिशय सुंदर आवाज हा विठ्ठलाचा मोठा आशीर्वाद आहे खूप छान
Tx
Aadi khare vakya ahe aaple.
जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज आम्हाला गायनाचा सुघ्दा अधिकार नसता आणि तुम्ही बोलता आवाज विठ्ठला नी दिला आवाज हा प्रल्हाद दादा शिंदे यांच्या मुळे शिंदे परिवारांना लाभला
Hmm
विठ्ठलाला आशिर्वाद आहे की अश्या आवाजात त्यांची गाणी गायली गेलीये.
खरोखरच ,ज्या नालायक लोकांना जातीयवादाचे विष पेरायचेय त्यांनी हे पहावे.देवाच्या कृपेस पात्र ठरलेले जातीयवादाचे पलिकडे पोहोचलेले असतात.खरेच या दैवी आवाजाचे कुटुंबास माझे शतशः नमन!
🙏🙏
❤❤❤❤🙏🙏🙏
अगदी परिपूर्ण प्रल्हाद दादा च
तोच मधुर पवित्र आवाज ,तीच गायन शैली
अगदी अप्रतिम सुंदर!
मन प्रसन्न झाले देवा!
खुप खुप शुभेच्छा व् आभार
Tx
लई भारी
आवाज अगदी प्रल्हाद शिंदे सारखाच आहे 👌👌👌👌
Tx
🚩प्रल्हाद दादांच्या आवाजाचा खरा वासरदार चंद्रकांत दादा🙏🚩
Yesss
प्रल्हाद शिंदे यांच्या कारखान्याला खरा आवाज..❤❤❤❤❤❤❤
Tx
महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आलेले अनमोल सांस्कृतिक क्षेत्रातील #हिरे आहेत शिंदे घराणे....👍
Tx
विठ्ठलाच्या कृपाप्रसाद शिंदे घराण्याला लाभला, कीर्ती पूर्ण महाराष्ट्रभर पसरली, आणि अशीच पसरत राहो, अनेक हृदयस्पर्शी भक्ती गीते आणि भजने आपल्या बाणेदार आवाजाने महाराष्ट्राला लाभली, त्याबद्दल अनेक आभार,
पण याबरोबरच आपण या देवांनी लावलीय वाट यासारखी गाणी देऊन ही आपण आमच्यावर आनि ज्या विठुरायाने आपल्याला मोठे केले त्यांवर अनंत उपकार केलेत
Tx
खरंच! आपल्या घराण्याला त्या पांडुरंगाची खूप मोठी भेट आहे.
सुंदर आवाज ,अगदी बाबांसारखाच .माझ्या मते आपण जुन्या ,बाबांनी गायलेल्या आणि नवीन अभंग वैगेरे गाऊन आपण आपल्या सहित आम्हालाही आनंदात डुंबवावे.पांडुरंग भक्त्तीत
Tx
मी लहान पणा पासून यांचा आवाज ऐकत आहे. श्री गणपतीची गाणी खुपच अप्रतिम असतात.
Tx
भक्तीचे अनेक प्रकार आहेत पण विठ्ठला पर्यंत जाण्याचा सर्वात छान सुंदर आवाज आपल्याला आपल्या वडिलांकडून मिळाला आहे भाग्य लागते
Tx
भाऊ भगवंत कुणाला काय देईल सांगता येत नाही पन आपनास जे मिळाले त्याने मला खुप आनंद झाला विठठलाची आशिच कृपा आपल्या वर होत रहो हिच शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🙏🙏
Tx
माझ्या महाराष्ट्रातील आदरणीय प्रल्हाद भाऊ व शिदे घराना सदा ग्रेट राहील यात शंका नाही
Tx
खरेच शिंदे घराण्याला आवाजाची अप्रतिम अशी देणगी लाभली आहे,आणि ती जपणारी आपण सर्व गायक मंडळी तुमच्या सर्वांच्याच गायकीत तूमचे कष्टाची झलक आहे.👌👌👍🏼👍🏼
🙏🙏
अगदी लहापणापासूनच मी प्रल्हाद शिंदे यांचा चहाता आणि. योगा योगाने 5/6वेळा त्यांचं बैठकीतील गाणे प्रत्यक्ष ऐकलेले आहे.1977मधे अलिबाग जवळ chondhi येथे ऐकलेला कार्यक्रम तर आज ही डोळ्या समोर येत आहे. तेव्हा तर गाता गाताना तबला समोर ओढून घेत ज्या तडफेने तबला वादन केले होते तो क्षण तर अवर्णनीयच .
Tx
अतिशय सुंदर गाणं गायलं चंद्रकांत साहेबांनी सुप्रसिद्ध प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांची आठवण झाले राव प्रल्हाद शिंदे ने हेच गाणं कुर्ला पाईप रोड बॉम्बे पोटी टाइल्स लिमिटेड यां कंपनी समोरच्या मैदानामध्ये गांयला होतं 1960साली
Hmmm
मनोहर शिंदे साहेब तुम्ही होता का त्या वेळेस गाणं ऐकायला
हुभेहूब आवाज, आणि गोड आठवण आवाजाचा बादशहा स्व. प्रल्हाद शिंदे.... सन्माननीय चंद्रकांत दादा, आपणास खूप खूप शुभेच्छा..#प्रल्हादशिंदे #चंद्रकांतशिंदे #chandrakantshinde
Tx
मी प्रथमच चंद्रकांत दादांचे गीत ऐकले अगदी प्रल्हाद दादा शिंदे सारखाच आवाज आणि लुक ही सेम आहे. शिंदे घराण्यातील सर्व पुरुषांना गाेड भावूक आवाज लाभला आहे पण त्यामागे तुम्हा लाेकांची मेहनत, लाेकसंगिता प्रती असलेली आस्था, संस्कार सर्व दिसून येते.. पण आता शिंदे घराण्यातील मुलीचा आवाज ऐकायला नक्की आवडेल रसिक वाट पहात आहेतच.
नक्की ..
आवाजाचे व महाराष्ट्राचे अप्रतीम दागीन्यातील अनमोल कोंदन ....! जयश्रीहरी
जय श्री हरी
खरंच या शिंदे घराण्याला देवाची खुप मोठी देणगी आहे ,ग्रेट आहेत असा आवाज पुन्हा होईल तर फक्त शिंदे घराण्यात ❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
वडिलांच्या आघाध कीर्तिमुळे मुलांना समाजात प्रेम मिळते.... खरोखरच मुल भाग्यवंत 🎉
Tx
आदर्श जी शिंदे यांनी देखील असे अभंग मोठ्या प्रमाणावर गावीत .अशी विनंती...
Tc
वाह वाह वाह
पुन्हा पुन्हा ऐकत रहावा असा आवाज , खूप छान
Tx
अप्रतिम स्वर्गीय प्रल्हाद शिंदेंचे अभंग म्हणजे पंढरपुरात गेल्याचा भास होतो व अभंगातील पंढरपुर प्रत्यक्षाहुन अधिक सुंदर व अप्रतिम भासते मी जेव्हा पंढरपुरला गेले तेव्हा मला प्रल्हाद शिंदेच पंढरपूर अधिक तेजोमय भासले ही किमया तेच करु शकले अक्षरशः पांडुरंग जीवंत केला सदैव प्रल्हाद शिंदे ऋण वारकरांवर आहे जे कि न फिटणारे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
धन्यवाद..
तथागत श्रेष्ठ हे विश्व ची माझे घर
हिंदू म्हणून आम्ही सर्व व्यक्तीचा आदर करतो करत राहू पण काही महाभाग बौद्ध म्हणून आम्ही वेगळे आहोत
हे ऐकल्यावर सर्वात जास्त दुःख होत
काही महाभाग सगळीकडे आहेत पण खरंच एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
Tx सर
अश्या महाभागांकडे दुर्लक्ष करायचे
हिंदू आणि बौद्ध हे एकाच आईची लेकरे आहेत.
शिंदे घराण्यातील सगळ्यांनी विठूरायाला डोक्यावर घेतलंय म्हणून आज सुद्धा सत्यनारायणाच्या पूजा समाप्तीनंतर पूर्ण महाराष्ट्रभर फक्त एकच गाणं वाजतंय आणि वाजत राहील. सगळेच हिंदू बौद्ध द्वेषी नाहीत आणि सगळेच बौद्ध हिंदू द्वेषी नाहीत. जे आहेत त्यांच्या कडे लक्ष न दिलेलं बरं.👍
@@kalpeshpatil5638 Agadi barobar bollat
ज्यांच्या गाण्यानं गणेशोत्सवास सुरुवात होते आणि त्यांच्या गाण्यानं श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होते असे थोर गायक स्वर्गीय प्रल्हादजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
धन्यवाद
प्रल्हादाचा आवाज ऐकल्याशिवाय विठलाला सुधा जाग येत नाही असे म्हणतात ! हे कदाचीत सत्य आहे ❤
🙏🙏
आदरणीय शिंदे कुटंब यांच्या परिवारात महाराष्ट्रा. सारख्या पावन भूमीत जन्म झालेले स्वर समराठाना मनाचा मुज़रा तुमच्या वनितुन असेच महाराष्ट्राला मस्त गाणी द्या तुमच्या कलेला विनम्र अभिवादन
Tx
उभ्या महाराष्ट्राला, मराठी जनांना विठूमाऊलीची गोडी आणि भक्ति शिकवली ती प्रल्हादजींच्या दमदार, खर्जातल्या आवाजाने...नमन त्या प्रल्हादजींच्या पुण्यं आत्म्यांस 🙏🏻
🙏🙏
आपला रिएल मधे खुप खुप खुप खुप खुपच सुंदर अपृतीम आहे आपण पुढे चला मागे थांबुच नका 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Thanks .
आपणास.जगात.तोड.नाही..आपण.नेहमी..१नंबर.आणि.अजराअमर.राहाणा.आहेत..आणी.होते.जय.भिम.🙏🙏😘
Jaybhim
चंद्रकांत दादांना पाहून आनंद झाला... प्रल्हाद शिंदे यांचे दर्शन झाले त्यांच्या रूपाने
Tx
आज खरोखरच प्रल्हाद शिंदे दादाची आठवण झाली धन्यवाद दादा
Tx
Ek number avaj...... Aani ek number manus mhanje chandrakant shinde👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
TX
शिंदे यांच्या घराण्यावर परमेश्वर चा आशीर्वाद आहे.सर्वांचा आवाज हा गोड अन् सुंदर आहे
Tx
चंद्रकांत दादा ना बघुन आणि त्याच गाण ऐकुन मि प्रल्हाद दादा ना बघतो ऐका आहे अस भास झाला Khup Chaan
Tx
All songs & all singers of Shinde family are great
TX
असे अभंग ऐकून मन खूप प्रसन्न होत ❤❤❤❤❤
Tx
खूप खूप छान माऊली
जयभिम
शिंदे शाहीला मानाचा मुजरा
जय भीम
आज ही जुन्या आठवणी जाग्या झाल्या
जय हो आपकी तो कानात बसलेला आवाज मरे पर्यंत लक्षात राहणार
स प्रेम नमस्कार भाऊ
Tx
प्रल्हाद दादा गात असल्याचा भास होतो जेव्हा चंद्रकांत दादा गातात. प्रल्हाद दादाची हुबेहुब नक्कल चंद्रकांत दादा. 👌👌👌👌
हो सर जी
खूप छान आवाज आहे साहेबांचा 🙏
Tx
आनंद दादा आणि मिलिंद दादा यांनी चंद्रकांत दादा यांना पुढं आणल नाही.
🙏🙏
खुप छान विठ्ठलाचे भंजण आइकल्यावर मन भरून येत.
Tx
ऐक नंबर मस्त प्रल्हाद शिंदे माझे आवडते गायक,🙏जय भिम
जय भीम
मला एकदा तरी शिंदे घराण्यातील एका व्यक्तीला भेटायची इच्छा आहे 🙏🙏🙏🙏
Big fan of ANAND SHINDE
Nice ड्रीम3
तुझा कोण आहे एकनाथ शिंदे
Kharokar chandrakant dada cha ...aawaz tynccha pappa sarkha ahe
...❤
🙏🙏
खरच खूप छान स्वर्गवाशी प्रल्हाद शिंदे यांची पुण्याई आहे ही.
आणि त्यांच्या या बछड्यांनी ती जपून ठेवली आहे.
अभिमान वाटतो शिंदेशाहीचा
जय महाराष्ट्र
जय शिवराय
जय भिमराय
जय भीम जय शिवराय
शिंदे कुटुंब हे आवाजाचे बादशहा आहेत आवाज ऐकून मनाला समाधान होते
Tx
रात्री उशिरापर्यंत जागा होतो , एकादशी लागली आणि हे भक्ती गीत ऐकले. जय श्री राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Same voice the great singer. Pralhad Dada shine.. 🙏🙏🙏
Tx
बस सर्व होते आणि आहेत हिरे पण चंद्रकांत कोहिनूर आवाज बस काळजाचा ठाव घेणारा आहे मी पाहिले आहेत ग्रेट धन्यवाद
Thanksyou sir
।।जय हरी माऊली।।
खुपचं छान....💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍👍
जय हरी
Jay Hari
अंगावर काटा आला... दादाची आठवण ताजी झाली 🙏🙏🙏🙏
🙏🙏
चंद्रकांत दादासाहेब नमस्कार आजपर्यंत कोठे होता आता तरी लवकर लोकांसमोर कला सादर. करा
🙏🙏
अतिशय सुंदर आवाज आहे. धन्यवाद.
🙏🙏🙏
खरे प्रल्हाद दादांचा आवाज
Tx
Pralhadhji Shindeji was a super and Anandji Shindeji hi khupach chyan gaatat tyanchi sarv gaani aahmala awadatat jay Maharastra
🙏🙏
मराठी चित्रपट सृष्टीत बहुसंख्य गाणी फक्त शिंदे घराण्याला च दिले पाहिजे कारण ते बहुसंख्य बहुजन समाजाचे जवळचे स्वर आहेत साल इंडस्ट्रीतील bhedabhedich राजकारण नडतय.
Tx
घुसवली का जात मध्ये...
अरे फुकणीच्या कधीतरी कला म्हणून बघ
शिंदे साहेब आमर रहे...🙏
Tx
Nice👌विठ्ठलाची तुमच्या वर खूप कृपा आहे.
Tx
हार्दिक हार्दिक स्वागत. शिंदे.साहेब. परीवाराचे
Tx
साक्षात प्रल्हाद शिंदे.. 🎈
Tx
सेम टू सेम प्रल्हाद दादाचा आवाज
धन्यवाद
सेम आवाज 1 नंबर शिंदे फॅमिली
Tx
Shinde family you all are great and you will be remembered for your valuable contribution in music till the end of this world.
Thanks
खुप छान धन्यवाद भारी वाटल भावा ऐकतच राहासवाटत अशेच छान छान गात राहा आमी ऐकत राहु
नक्की ताई..धन्यवाद
दारू लय वाईट...
बर
एकदम भारी दादा
आपल्या दादानं सोबत माझी भेट झाली होती.
फार छान 🌹
Tx
आनंद गेला मिलिंद गेला खरा प्रल्हाद आला
🙏🙏
बहुजनातला आतला आवाज खुप छान
Tx
Khup god awaj ahe.salaam shindeshahi gharanyala.tumha sarvana manacha.. Jay bhim
Tx
आवाज 🎉🎉❤❤
Tx
Chandrakant shinde sir tumcha awaj shem pralhad shinde yanchya sarkha shem ahe
Tx
अप्रतिम,अविस्मरणीय!🙏🙏🙏
Tx
शिंदे घराण्याला खरंच सरस्वतीचा वरदहस्त आहे❤
Tx
1 no shaeb
Tx
शिंदे घराण्याला आवाजाची परमेश्वराची देणगीच आहे.
Tx
Pralhadji shinde ya bhajanrupi gayanane ajaramar zale.vinamra abhivadan
Tx...
खुप खुप खुप शुभेच्छा आणि छान
Tx
Great...! Shinde gharane Maharashtra chi Shan aahe.....!
Tx
लय भारी एक नंबर शिंदेशाही
Tx
Khupch jabardast dada👌👌
Tx
खुप छान ❤❤❤❤❤
TX
ग्रेट - सम्पूर्ण शिंदे परिवार.....
Tx
हाडाचा गायक... 👏👏
Tx
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
Tx
Khup chan 👌👌👌
Tx
Dada tumcha aawaj same Pralhad shinde sarkha aahe,,, Pralhad shinde cha jeevant aawaj aahe... Kya baat hai,,,
Tx
चंद्रकांत दादा अतिशय छान गातात 👍👌
Tx
काय तो साधे पणा शिंदे घराण्याचा नमन तुम्हा सर्वांना 🙏
Tx
Pappi cha kissa khup avadala asach prem rahu de prekshakanch
Tx
तुमच्या आवाजात मला विठ्ठल ऐकू येतो
Tx
mala Shinde shahitale,,, Pralhad dada, Anand, milind, Dinkar, chandrakant shinde hya sarava lokana baghanyache naseeb milale
Tx
@@swaradarsh.4198 👍 Wel Come
Khupach Chhan ✌️👌🙏🌺
Tx
स्वर्गीय प्रल्हाद शिंदे अतिशय महान गायक होते अजूनही त्यांची गाणी अजरामर आहेत आणि यापुढे राहतील आम्ही ती रोज ऐकतो कोणाच्या पण घरी सत्यनारायणाची पूजा त्यांच्या गाण्याशिवाय पूर्णत्वास होऊ शकत नाही
Tx
उभा विटेवरी चंद्रकांत दादाचा अल्बम लॉन्च झाला आहे गाणे ऐकण्यासाठी
Pv Sangeet you tube chanel
Ok
अरे,बाप रे मला खरंच वाटले की ते प्रल्हाद शिंदे साहेब आहे की काय same look same आवाज 🙏🏾🙏🏾
Tx
Maharashtra la god gift ahet he singers
Tx
Chhan aawaaj👌👌👌
Tx