Online मिळणारे Kitchen Essential Products कमी किंमतीत|36 वर्ष जुन्या स्टॉलची लोकप्रियता|Home Gadgets

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • सध्या किचनसाठी अनेक गृह उपयोगी प्रोडक्स ऑनलाइन सर्रास मिळताना दिसतात. अनेक प्रॉडक्ट तर ऑनलाइन बरीच प्रसिद्ध आणि लोकप्रिय सुद्धा होतात त्यांचा एक वायरल ट्रेंड होतो. पण ही सगळी प्रोडक्ट्स हे सगळे गृह उपयोगी वस्तू तुम्हाला जर कमी दरात ते सुद्धा स्वतः त्याची क्वालिटी पाहून घेता आले तर. कोणाला नाही आवडणार आणि म्हणूनच आम्ही अशीच एक जागा तुमच्यासाठी शोधून काढली. 36 वर्ष जुना हॉस्टल आणि त्यातील लाडके नाईक काका. या स्टॉलवर तुम्हाला एकापेक्षा एक किचन एसेन्शियल प्रॉडक्ट online पेक्षा कमी दरात मिळतात आणि क्वालिटीही उत्तम. काय आहे त्यांच्या स्टॉलची खासियत आणि कोणते प्रॉडक्ट आहेत सर्वाधिक हिट त्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा.
    Shop Details
    Naik Kaka Stall
    Near Shivaji Mandir,
    Besides Standard Chartered ATM,
    Opp Plaza Theatre,
    Dadar West, Mumbai- 400028
    #homeappliances #kitchen #kitchengadgets #kitchentools #kitchenitems #kitchenutilities #kitchenset #homeproducts #quality #stall #mumbaimarket #mumbaishopping #shopping #homedecor #onlineshopping #kitchenessentials #homegadgets
    For More Updates Follow us On👇
    / majjapink
    www.instagram....

ความคิดเห็น • 10

  • @kaminisakpal3413
    @kaminisakpal3413 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤

    • @MajjaPink
      @MajjaPink  2 หลายเดือนก่อน

      ❤️😊

  • @jyotikhapare6231
    @jyotikhapare6231 2 หลายเดือนก่อน

    Yess madam pl explore kara 😊

    • @MajjaPink
      @MajjaPink  2 หลายเดือนก่อน

      Nakki😍

  • @Dr.Prajaktab.2595
    @Dr.Prajaktab.2595 2 หลายเดือนก่อน

    Very nice products 😊

    • @MajjaPink
      @MajjaPink  2 หลายเดือนก่อน

      Yes n he is very genuine❤️

  • @jyotikhapare6231
    @jyotikhapare6231 2 หลายเดือนก่อน

    👌👍

    • @MajjaPink
      @MajjaPink  2 หลายเดือนก่อน

      😍😍❤️

  • @chitralichogle8065
    @chitralichogle8065 2 หลายเดือนก่อน

    ❤😊

    • @MajjaPink
      @MajjaPink  2 หลายเดือนก่อน

      ❤️