खुप दिवसांपासुन माझी प्रचंड इच्छा होती की बानुगडे पाटील साहेबांनी बाबासाहेबांवर व्याख्यान द्यावं आणि आज प्रत्यक्षात ते दिलं आणि मी आज खुप समाधानी झालो खुप खुप धन्यवाद पाटील साहेब
प्रत्येकाने उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करून समाजासाठी लढणे ही च खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल ,कोटी कोटी प्रणाम बाबासाहेब,तुमचे उपकार भारतवासी कधीच विसरू शकत नाही
सर तुमचे परखड विचार,अतिशय स्वछ भाषा आणी प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्यास प्रेरित करतात,तुमचे जिवतोड बोलणे सहज काळजाला हात घालते,खरंच सर तुम्ही,बोलता, बोलता अनेकांचे जीवन घडवत आहात,आजच्या प्रत्येक व्यक्तीला तुमची फार गरज आहे ,तुमची अनेक व्याखाने आईकली आणी मीही 55 व्या वर्षी काम करण्यासाठी घराबाहेर पडले ,3 महिने काम मागत फिरू लागले,आणी शेवटी मला पेशंट केअरचे काम मिळाले,असे आहात तुम्ही आमचे,खूप मोठे प्रेरणा स्थान ,(लाख मोलाचे धन्यवाद सर )🙏🙏🙏
खूपच सुंदर मांडणी. व्वा बानगुडे सर. बाबासाहेब खूपच सुंदर मांडलेत. तुमच्या वक्रूत्वाला मानाचा मुजरा. बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन. बाबासाहेबांसारखा राष्ट्र निर्माता होणार बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा हीमालय.
धन्यवाद पाटील सर फार छान फार उत्कृष्ट प्रभावी भाषण समाजातील इतर घटकासाठी बाबासाहेबांनी खूप कार्य केले आहे शेतकऱ्यासाठी स्त्रियांसाठी आणि आणि कामगारांसाठीही म्हणून कृपया हे समाजातील इतर घटकांना कळणे साठी आपल्या भाषणात याचा उल्लेख करावे ही विनंती
बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात भोगलेल्या सामाजिक अन्याय पासुन ते महापरिनिर्वाणापर्यंतच्या केलेल्या कार्यांची सुत्रबध्द घटनांची नोंद आपण समाजाला आपल्या भाषणातुन सांगीतले ही अतिशय विलक्षण व मूल्यवर्धन बाब आहे,अभिनंदन सरजी ! जयभिम सरजी !!
जय शिवराय कुठल्या पत्रावर लिहले आहे. याचा उल्लेख कोणत्या खंडात आहे. भारतीय राजयघटना लिहताना मला जास्त कष्ट घ्यावे लागल नाही... हे कधी बोलले आहेत.. बाबासाहेब आंबेडकर हे स्वताच्या कर्तुत्वाने च मोठे झाले
बाबासाहेब ऐकताना अंगावर काटा येतो
अक्षरशा रडु येतो बाबा कोटी कोटी प्रणाम
खुप दिवसांपासुन माझी प्रचंड इच्छा होती की बानुगडे पाटील साहेबांनी बाबासाहेबांवर व्याख्यान द्यावं आणि आज प्रत्यक्षात ते दिलं आणि मी आज खुप समाधानी झालो खुप खुप धन्यवाद पाटील साहेब
प्रत्येकाने उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करून समाजासाठी लढणे ही च खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल ,कोटी कोटी प्रणाम बाबासाहेब,तुमचे उपकार भारतवासी कधीच विसरू शकत नाही
😅😅😅😅😅😅😅
सर तुमचे परखड विचार,अतिशय स्वछ भाषा आणी प्रत्येकाला स्वाभिमानाने जगण्यास प्रेरित करतात,तुमचे जिवतोड बोलणे सहज काळजाला हात घालते,खरंच सर तुम्ही,बोलता, बोलता अनेकांचे जीवन घडवत आहात,आजच्या प्रत्येक व्यक्तीला तुमची फार गरज आहे ,तुमची अनेक व्याखाने आईकली आणी मीही 55 व्या वर्षी काम करण्यासाठी घराबाहेर पडले ,3 महिने काम मागत फिरू लागले,आणी शेवटी मला पेशंट केअरचे काम मिळाले,असे आहात तुम्ही आमचे,खूप मोठे प्रेरणा स्थान ,(लाख मोलाचे धन्यवाद सर )🙏🙏🙏
😊
बाबासाहेब आंबेडकर हे नाव ऐकता क्षणी अंगावर रोमांच येतात
असा योद्धा आधी नाही झाला पुढेही नाही होणार बाबासाहेब आंबेडकर हे नाव जगात गरजत राहणार
खूपच सुंदर मांडणी. व्वा बानगुडे सर.
बाबासाहेब खूपच सुंदर मांडलेत.
तुमच्या वक्रूत्वाला मानाचा मुजरा.
बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन.
बाबासाहेबांसारखा राष्ट्र निर्माता होणार
बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचा हीमालय.
Ccbv by
धन्यवाद पाटील सर फार छान फार उत्कृष्ट प्रभावी भाषण
समाजातील इतर घटकासाठी बाबासाहेबांनी खूप कार्य केले आहे शेतकऱ्यासाठी स्त्रियांसाठी आणि आणि कामगारांसाठीही
म्हणून कृपया हे समाजातील इतर घटकांना कळणे साठी आपल्या भाषणात याचा उल्लेख करावे ही विनंती
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर...यांना.💙 (महापरिनिर्वाण दिन)..विनम्र अभिवादन...💐
एकाच आयुष्यात एक राज्यघटना जाळणारे (मनुस्मृती) आणि एक राज्यघटना लिहिणारे (भारतीय संविधान) थोर विद्वान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर.
डॉ् बाबासाहेब आंबेडकर यांच् भाषण ऐकताना अंगावर काटा येतो 💯 आणि डोळ्यातून अश्रू येतात 💯🙏🏻
माणसातल्या मानवाला महानतेचे महत्व शिकवणा-या मानवविश्वातील महामानव विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सहस्त्रकोटी प्रणाम. 🙏🙏🙏
श्रीमान बानगुडे साहेब. जयभीम जय शिवराय
जय भीम, जय संविधान 🙏🙏🙏
जी माणसं कारणं सांगतात,ती आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत....👌👍
बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात भोगलेल्या सामाजिक अन्याय पासुन ते महापरिनिर्वाणापर्यंतच्या केलेल्या कार्यांची सुत्रबध्द घटनांची नोंद आपण समाजाला आपल्या भाषणातुन सांगीतले ही अतिशय विलक्षण व मूल्यवर्धन बाब आहे,अभिनंदन सरजी ! जयभिम सरजी !!
सकल बहुजनांशी बाबासाहेब कळावे अशे खूप सुंदर
Dr Babasaheb Ambedkar yana koti koti pranam 🙏🙏
डोळे पाणावले अंगात एक प्रकारची ऊर्जा झाली असे होते हे व्यख्यान मस्त खूप छान सर सर्वाना कडक jay bhim
जय भीम🙏🙏🙏
Dr Babasaheb ambedkar Yana koti koti prnam 🌹🙏🙏🙏
साक्षात बाबासाहेब उभे केलात प्रा बानगुडे साहेब, अप्रतिम वक्तृत्व
Khup prakhar Ani sunder mandani karun sangital . Mangal ho Kalyan ho.💐 Sir thanyawad.
AADARNIY PROF.NITIN BANGUDE PATIL SIR,ATISHYAY ABHYASU,PARKHAD,ITIHAS SANSHODHAK,VAKTE.AAPAN SHIRAYAN PRAMANECH,DR.BABASAHEB HI TITKECH PRABHAVI V ABHYASU VAKRUTEANE MANDALET.AAPNAS MANACHA MUJARA.
प्रभावी वक्तृत्व, आम्हाला. आ पला अभीमान आहे.
Very nice explained sir about Dr.Baba Saheb Ambedkar
एक उत्कृष्ट समाज प्रबोधन करणारे व्याख्यान !
खुप अप्रतिम सर
जय भिम , जय शिवराय , जय संविधान
Dr Ambedkar is that king whose never can be understand by anyone........ whithout searching him
It's true 🙏
Michael Jackson can be recognised by anyone in this world, sister😉
without searching
प.पु.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Jay Shivray Jay Bhim Jay jijau🙏🏽👍
Very nice explanation Bangude sir Jay Bhim Jay Shivray
Great sir
Only nitin bangude patil saheb.
Khup sundr speach.
बानगुडे सर जयभिम .
Jai bhim sir jai shivrai jai bhim rai
Salute you sir Jai bhim Jai savidhan
जय भीम
Jay bhim Jay shivray
Swata te radat asun dusaryana pn radavat ahe jai bhim
Great jai jijau jai shivray....
Radu ala sir
Jay bhim jay bharat Jay sanvidhan
जय भीम
जय भीम साहेब जय शिवराय साहेब
जय भीम जय शिवराय
महामानवास सहसस्त्रकोटी प्रणाम.. सर्वांना सप्रेम जय भीम
Tumi mahaan aahat Patil saheb
डोळ्यामध्ये अश्रु आणता हो साहेब
Ek nbr spech sir tumch🙏🏻
Great Speech
Great 🙏🙏🙏, speach
Hello
Thank u...sir
Sir salute
एकच नंबर
Sir 👍👍
❤ Respect
You are Great sir
You are not a self-friend, you are a friend of the society;
🙏🏻💙jay bhim 💙🙏🏻
जय भीम
Jay bhim
Hii
सरांचा आवाज फार प्रेरणा दाई आहे तुम्ही खुप भटकलेले असेल तर एक वेळा सरांच भाषण ऐका
👏salute patil sir
Jay bhim
जय भीम
Very nice speech sir
Good 👍
Jay bhim 💙🙏
जय भीम 🙏🙏🙏
जय भीम
Very nice sir
डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम आहे सत्काराला साई बाबा ची शाल काय म्हणावे याला..
विचारांना न पटणारं आहे हे..
जय भिम जय संविधान
Tu Kay dil asat
सबका मलिक एक है असा मौलिक आणि सर्वधर्म समभाव जपावा असा मौलिक विचार आहे साईबाबांचा. 🙏
VYAKHYANACHYA THIKANI JAMLELYA,MAHILA,ANI LAHAN MULE,HE AAWAZ,V GONGAT,KARIT AAHET,TYAMULE VYAKHAN AIKNYAT VYATYAY TET AAHE,TARI SANYOJKANI YAPUDHE,DAKSHATA GHYAVI.
🙏🏻🌹🌹🙏🏻
🙏💯
मला अस वाटत बाबासाहेब इतर समजा ला सान्गावे बौद्ध लोकाना नाही खरी प्रबोधना च गरज ओबिसी ला आहे आम्ही बाबासाहेब वाचतो इतराना वाचायला सांगा
खुप खुप छान जयहरि
व्याख्यान ऐकून डोक्यात काहीतरी बदल घडला असेल तर पुढे उत्कृष्ट समाजरचना दिसून येईल
भीमा तुझे जीवन शतकापार असते. आज दलितांच्या घराला सोन्याचे दार असते
आंबावडेकर या नावा मधील बदल म्हनजे आंबेडकर हे नाव त्याकाळात गावावरून नाव ठेवण्याची पद्धत होती🙏🏿
Apla bhasan ektana mazya dolyatun ashru yetat mag tumala ashru yet nahi manoon tumi sudha mahamanav ahat Sir.
🙏🙏🙏
उत्तम मांडणी परंतु मी हे या आधी शिवाजीराव भोसले सरांचे ऐकले उदा.वाक्यरचना शिवाजीराव भोसले सरांची
👍👍👍👍👍👍
अप्रतिम
जय शिवराय कुठल्या पत्रावर लिहले आहे. याचा उल्लेख कोणत्या खंडात आहे.
भारतीय राजयघटना लिहताना मला जास्त कष्ट घ्यावे लागल नाही...
हे कधी बोलले आहेत..
बाबासाहेब आंबेडकर हे स्वताच्या कर्तुत्वाने च मोठे झाले
Barobar ahe bhau, te kadhi jay shivray bolle nahi, he lok kahihi fektat
😊
Saheb tumhi chagale bolata pan ajunahy loka amchavar anay hota ahet karan maza mulavar ajunahy ravi kate tras detoy
एक उदाहरण चुकीचे आहे, नाभिक समाज कधीच कोणाची जाती पाती पाहून केस कापत नाही, तो एकमेव समाज असा आहे त्याच्या खुर्चीवर सर्वांना समान न्याय आहे
मा. बामगुडे साहेबाचा मोबाईल क्रमांक असेल तर द्या
साहेब गुरुजीने आंबेडकर नाव नाही दिले
प्लीज चुकीचे सांगु नका
Gurujine ch dile
Sar dolyat pani aanle 😢
😢😢😢
Fkt Jay bhimjiki 💙
जयभीम 🙏🙏🙏
Nachya patil udya kasabvar bolel chatukar
Sagle,,,,swarthi
अंगावर काटा येतो सर रडू येतो
Jay bhim
जय भीम
Great sir
Very good Sir
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
Jay bhim
जय भीम
🙏🙏
Jay bhim
जय भीम 🙏🙏🙏
Jay bhim