खुप छान ताई , माझ्यासाठी खुपच आवश्यक रेसीपी तुंम्ही दाखवली आहे , माझ्या मुलीची डीलेवरी दीड महीन्यानंतर आहे , तर मी हेच लाडु तीच्यासाठी बनवनार आहे , योय वेळी मला माहीती भेटली , खुप खुप धन्यवाद ताई , मनापासुन आभार तुमचे
Thank you tai mahiti dilyabaddal, Me pan banvali ladu mazya mulichi delivery honar aahe me dudhkandya takli laadu madhe tar he ladu fakt tilach dein ka ki sagde khau saktat dudhkandya me 10 gram takli
@@AaichKitchen Thank you tai dudhkandyalach satavary mhantat ka karn ki me me Ayurvedic medical geli aani dudhkandya magitali ter to mhanala ki dudhkandyalach shatavyiy mhantat aani tyane mla sataveiy pawder dila aani me toch 10 takli
एक तर डिलिव्हरी च्या आधी कोणतीही तयारी करुनये एकदाका बाळ झाले कीच सर्व काही करावे आशी आपली पदधत आहे. आणि जरी सिझेरियन झाले तरी दूध येतेच माझे स्वतःचे सिझेरियन झाले होते आणि पाहिल्या दिवसा पासुन भरभरून दूध आले तर तुम्ही असे काही टेंशन घेऊ नका फक्त दूध येण्या साठी बाळाच्या आईने आनंदी राहावे तिला कोणत्याही प्रकारचे टेंशन देऊनये❤❤❤
🙏mavshi Mi tumchi ladu receipe 2-3 vela pahili v tya nusar mi ya 4 aayurvedic powderi magavlya aahet Tumhi pl mla urjent sanga k powderi mule mla kontahi side effect honar nahi na?? Majhi delivery houn 12 days jhaley Tumcha video pahun mi ya powderi aanlya, mla aayurvedic medicines ajibat aavdat nahi pn mjhya health sathi mo ya magvlya aahet
ताई नमस्कार दूध कांड्या सोडून बाकी औषधी मिसळून आपण हे डिंकाचे लाडू स्त्रियांना देऊ शकतो का? कारण ज्या स्त्रियांना कंबर दुखण्याचा त्रास होत असेल तर हे लाडू चालतील ना? कृपया रिप्लाय नक्की देणे ताई 🙏
व्हिडिओच्या शेवटी साहित्याची यादी आहे, ती तुम्ही बघू शकता. औषधी आयुर्वेदिक दुकानात मिळतील आणि बाकीचं साहित्य कोणत्याही दुकानात मिळतील. तुम्ही कोणत्या वस्तू बद्दल विचारात आहेत? समजलं नाही.
हा लाडू गरम असतो, दिवसातून १ लाडू किंवा जास्तीत जास्त २ लाडू खाऊ द्या. यापेक्षा जास्त खाऊ नये. बाळंतीनला तूप खायला जास्त द्यायचं. औषधी आयुर्वेदिक दुकानात मिळतील आणि बाकीचं साहित्य कोणत्याही दुकानात मिळतील. व्हिडिओ च्या शेवटी आणि व्हिडिओच्या खाली साहित्याचे प्रमाण दिले आहे th-cam.com/video/oOp_QQshEe8/w-d-xo.html
खूप छान सांगितलं.. मी सुने साठी करणार आहे 🙏🏻👌🏻
धन्यवाद 😀
करून बघीन ,छानच वाटतेय रेसिपी
ताई...खूपच छान माहिती दिलीत...माझी मुलगी बाळंत पणा साठी आली आहे...मी तिच्या साठी असेच लाडू बनवणार ..धन्यवाद...🙏🙏
खूप.छान.रेशिपी.सागीतली.तुमी.मला.आवडली
खूपचं छान आहे
प्रमाण सांगणे विनंती
Krupaya praman sangane 5 kilo la kiti lagate praman te sanga
खुपच छान रेसीपी आहे
धन्यवाद ताई.अगदी वेळेत माहिती मिळाली
Khup chan mahiti dili dhanyawad
खूप छान झालेत 👌👌🏼
खुप छान औषधियुक्त लाडू ! खुप धन्यवाद आई !
धन्यवाद 😀🙏
खुप छान ताई , माझ्यासाठी खुपच आवश्यक रेसीपी तुंम्ही दाखवली आहे , माझ्या मुलीची डीलेवरी दीड महीन्यानंतर आहे , तर मी हेच लाडु तीच्यासाठी बनवनार आहे , योय वेळी मला माहीती भेटली , खुप खुप धन्यवाद ताई , मनापासुन आभार तुमचे
धन्यवाद 😀
Khup imortant information thanks
सगळ्यात बेस्ट व फायदेशीर व्हिडिओ आहे हा
आतापर्यंत ची बेस्ट लाफुची रेसिपी
इतकं सखोल व उपयुक्त सगळे साहित्य
धन्यवाद 🙂
Kub Chan
उपयुक्त माहिती ,धन्यवाद
धन्यवाद 😀
धन्यवाद ताई माझ्या सुनेची कालच प्रसुती झाली आहे मी आजच तिच्या साठी असे लाडू बनवते
Thanku mam
Thank you tai 🙏🏻
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 super auntiji thank u so much 😇
Khup chan tai apratim mst,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😀
Very nice Aai
धन्यवाद 🙂
Ayurvedic aushadhi che dinkachre ladu recipe chan ahe.
धन्यवाद 🙂
खूप छान ताई.👌👌
Khup Sundar mahiti ajun balntpanat kay Kay kalji ghyavi yachi mahiti sangal please
धन्यवाद 😊
Super.nice.mast.I.like.it.Aayi.Dhanyawad.😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍
Khupch chan ladu
धन्यवाद 😀
Very nice
छान आहे
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत 👌
धन्यवाद 🙂
Nice
धन्यवाद 🙂
Nice very very nice
धन्यवाद 😀
Dhayanvad like
सिजेरिअन चलते का
Khup chan tai...
Thank you 🙂
या मुळे बाळा ला काही त्रास होणार नाही न कारण या मध्ये सर्व गरम ओषधी आहेत
बाळाला यामुळे त्रास होत नाही. बाळंतीनला तूप खायला जास्त द्यायचं. दिवसातन १ लाडू किंव्हा जास्तीत जास्त २ लाडू खाऊ शकते. यापेक्षा जास्त खाऊ नये.
मेथी वापरता येत नाही काय छान माहिती धन्यवाद
Thank you so much tai majha kade pan sangnar kuni nahi
मेथी दाणे घालून तयार करता येईल कां छान माहिती दिली 🙏🙏🙏
धन्यवाद 😀
Naral ghatl tr stiches mdhe puss ni ka dhrnar....
Thanks for sharing this, Tai
Welcome 🙂
🙏🙏👌
धन्यवाद 😀
Pn sizring divilri nntr ha ladu khyala chalto k a
हो. १५-२० दिवसांनी खायला हरकत नाही.
तुम्हाला काही आलेर्गी किव्हा इतर काही त्रास असल्यास डॉक्टरशी consult करावे.
Maji dilivary la Aaj 2mahine jhale mi khau shakateka
हो
ताई सगळे छान आहे तुम्ही मेथी नाही घालत का यात
Tai ya pramanat sadharan kiti kilo laadu hotil
Tai hi ladu recipe cesarian zalyavar chalte ka
१५-२० दिवसांनी खायला हरकत नाही.
Tumchya padhatine banvlele methiche laadu dakhval ka?
Hi Kaku he ladu sagalyana chalatil ki phakta delivery nantar khawet?
हो चालेल. हे लाडू सगळेच खाऊ शकतात. फक्त दुधकांड्या बाळंतिणीच्या लाडवात टाकावे.
@@AaichKitchen Thank you Kaku ..
Thank you tai mahiti dilyabaddal,
Me pan banvali ladu mazya mulichi delivery honar aahe me dudhkandya takli laadu madhe tar he ladu fakt tilach dein ka ki sagde khau saktat dudhkandya me 10 gram takli
तस खायला काही हरकत नाही. पण दुधकांड्या बाळन्तीनिसाठी टाकतात.
@@AaichKitchen Thank you tai dudhkandyalach satavary mhantat ka karn ki me me Ayurvedic medical geli aani dudhkandya magitali ter to mhanala ki dudhkandyalach shatavyiy mhantat aani tyane mla sataveiy pawder dila aani me toch 10 takli
Manje me shatavri takli
शतावरी आणि दुधकांड्या हे वेग-वेगळं आहे. शतावरी पण दूध वाढण्यास मदत करते.
बाळंतिणीला शतावरी देतात. शतावरी नुसतीपण खाऊ शकता, लाडवात टाकल आहे तरी चालेल.
@@AaichKitchen thank you tai pn he laddu sagdech khau shaktat ka
Gokru भाजलागत ka
एकच नंबर खुप छान 👌🙏
धन्यवाद 🙂
ताई तुम्ही जी औषधी वनस्पती त्यात टाकली त्यामुळे दूध येईल का
Kiti cost yeil ani kiti ladu hotil
Adhi dink talun gheun...tyatac dry fruits roast karaych...
वाह ताई खूपच छान. 1 नंबरच 👌👌👌🙏😊 आईचे वय 68 आहे तिचे नुकतेच हार्ट वॉल रीपल्समेंत चे ऑपरेशन झाले आहे हे लाडू देऊ शकते का तिला प्लीज रिप्लाय द्या.🙏
धन्यवाद. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 🙏
👌👌👌👌
धन्यवाद 😀
8month mde khata yeto ka
Deception mdhe konte ingredients ahet te list add kra plz
व्हिडिओ च्या शेवटी आणि व्हिडिओच्या खाली साहित्याचे प्रमाण दिले आहे.
th-cam.com/video/oOp_QQshEe8/w-d-xo.html
Khoopach chan kaki. 👌👌
लाडू मध्ये टाकण्याच्या पदार्थाची यादी द्या प्लीज
खाली डिस्क्रिपशन मध्ये दिली आहे.
Description मधे दिलेली माहिती आहे
Chup chan
धन्यवाद 😊
Gokru kuthe milte
ताई मला असे विचारायचे आहे की प्रमाण किती
विडिओच्या शेवटी आणि खाली description मध्ये प्रमाण दिल आहे.
Dudh kandya mange ashwgandha ka
Tai mala ladu banvai aahe pratek sahitya 1kilo gheu
Mla ata 9 month chalu ahe tar 14 may delivery date sagitl ahe tr ata khau shkte ka ladoo
९व्या महिन्यात खाऊ शकता, त्याने ताकत येते आणि डिलिव्हरी सुलभ होण्यास मदत होऊ शकते.
@@AaichKitchen thanks
आवाज Vdoचा?
सिजेरियन डिलिवरी नंतर खाऊ शकतो का
१५-२० दिवसांनी खायला हरकत नाही.
योग्य प्रमाण कळवा ना ताई
Chopchini gathipimpli lendipimpli lahan mothe gokru kiti gram takayche pls sanga rpl
आत्ता उन्हाळ्यात बाळंतीणीला हे लाडू चालतील का ताई
Metiche laduu dakva
मना पासून आभार खुप छान माहिती दिली👍👍
धन्यवाद 🙏
माझी नुकतीच प्रस्तुती झाली आहे पण माझ्या बाळाचं पोटच भरतं नाही त्यामुळे खूप चिडचिड करत कृपया उपाय सुचवावा 🙏🙏
Majhi pan 15 divas jhale delivery jhali aahe. Mala pan tras aahe. Dudh aahe majha mulga pito pan tyache pot bharat naahi tar chidchid suru aste tyachi
तुमच्या आहारामध्ये दूध तूप चांगले ठेवा , सात्विक आहार घ्या म्हणजे बला साठी दूध भरपूर येईल , आणि त्याचे पोटभरेपर्यंत फीड करत रहा
दूधकांडी आणि कंबरकस ला पर्यायो शब्द काय
कंबर कस म्हणजे आहाळीव,व दुधकांडी म्हणजे आस्कंद.
😙
Ingredients list dya with measurements
व्हिडिओ च्या शेवटी आणि व्हिडिओच्या खाली साहित्याचे प्रमाण दिले आहे.
th-cam.com/video/oOp_QQshEe8/w-d-xo.html
Khup chhan mahiti dili pan tumcha Aawaj spashat nahi aala
तुमच्या feedback साठी धन्यवाद 🙂
बाळांतपनी साठी लाडू बनवण्याची सामग्री वजनानुसार सांगावी विनंती आहे....🙏🙏
सर्व पदार्थांची माहिती सविस्तर विडिओच्या description मध्ये दिलेली आहे. तसेच विडिओच्या शेवटी पण संपूर्ण लिस्ट आहे.
पुरी रेसेपी के नाम लिख कर भेजिए please
बालशेप ओवा मेथी लाडू त घातले तर चालेल का?
मेथ्या टाकू शकता.
ताई जायफळाचा काय उपयोग आहे ऐकू येत नाही ,जर परत सांगा
लेडी पिंपरी ही भहाजा लागत का
पुण्यात ही औषधे कुठे मिळतील
मेथीपूड नाही घालत का तुम्ही
सिझेरियननतर या लाडुने दुध उतरेल का. आणि कधी करावेत. माझ्या मुलीची डिलिव्हरी या आठवड्यात आहे. पुर्व तयारी काय करू
एक तर डिलिव्हरी च्या आधी कोणतीही तयारी करुनये एकदाका बाळ झाले कीच सर्व काही करावे आशी आपली पदधत आहे. आणि जरी सिझेरियन झाले तरी दूध येतेच
माझे स्वतःचे सिझेरियन झाले होते आणि पाहिल्या दिवसा पासुन भरभरून दूध आले
तर तुम्ही असे काही टेंशन घेऊ नका
फक्त दूध येण्या साठी बाळाच्या आईने आनंदी राहावे तिला कोणत्याही प्रकारचे टेंशन देऊनये❤❤❤
आणि अजून एक लाडू मसाल्याच पाकीट मिळत नाही का औषधे तयार केलेला मसाला
बाळंतिणीला साठी लाडू
Mala oshadi nahi milali
बाळंतपणानंतर किती दिवसांनी खायला सुरुवात केली पाहिजे ते कळलं तर बरं होईल,. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏
डिलिव्हरी नंतर ७-८ दिवसांनी खाऊ शकतो. सिजेरियन डिलिवरी नंतर १५-२० दिवसांनी खायला हरकत नाही.
औषधिचा वास येतो का?
नाही
🙏mavshi
Mi tumchi ladu receipe 2-3 vela pahili v tya nusar mi ya 4 aayurvedic powderi magavlya aahet
Tumhi pl mla urjent sanga k powderi mule mla kontahi side effect honar nahi na??
Majhi delivery houn 12 days jhaley
Tumcha video pahun mi ya powderi aanlya, mla aayurvedic medicines ajibat aavdat nahi pn mjhya health sathi mo ya magvlya aahet
या आयुर्वेदिक औषधी आहेत. आयुर्वेदिक औषधीमुळे side-effect होत नाहीत. या औषधी गरम असल्याने, दिवसातून १-२ च लाडू खावेत. आहारात तूप व दूध जास्त घ्यावे.
Mavshi tumcha ph no pl urjent send kra mla, mla tumchyashi bolaychay
ताई नमस्कार दूध कांड्या सोडून बाकी औषधी मिसळून आपण हे डिंकाचे लाडू स्त्रियांना देऊ शकतो का? कारण ज्या स्त्रियांना कंबर दुखण्याचा त्रास होत असेल तर हे लाडू चालतील ना? कृपया रिप्लाय नक्की देणे ताई 🙏
हो चालेल. हे लाडू सगळेच खाऊ शकतात. फक्त दुधकांड्या बाळंतिणीच्या लाडवात टाकावे.
@@AaichKitchen दूध कांडी कशा साठी असते
100लाडू करायचे प्रमाण काय
आणि मेथी किती घालावी
आवाज किती कमी आहे कळत नाही
खडेच तळले जातात
माझ्या सुनेची नुकतीच प्रसुती झाली आहे. बाळ पहाटे जन्माला आला आहे त्याचे पोट भरत नाही रात्री सारखा उठतो उपाय सुचवा
Tumchya sunela jastich jast zop ghya mhana... Ani proper diet dya.. jitka jast aaram hoil tevdha milk supply lavkar banel
अ ग ताईं विडियो मधल काही समजल काही नाही समजल औषधिचे नाव आणि ड्राय फूट यांचे नाव लिहुन पाठवा please tai
सर्व पदार्थांची माहिती सविस्तर विडिओच्या description मध्ये दिलेली आहे. तसेच विडिओच्या शेवटी पण संपूर्ण लिस्ट आहे.
Tumhi vikta ka ladu
नाही. आम्ही नाही विकत
T my 0
Awaj ajibat ye nahi
तुमच्या feedback साठी धन्यवाद 🙂
यात गुडा येवजी साखर वापरता येते का
गूळ आरोग्यासाठी जास्त चांगला आहे, पण त्याऐवजी साखर वापरू शकता.
मला बाकीच्या वस्तू समजले नाही ताई मला थोडी सविस्तर माहिती ध्याल तर मला समजेल
व्हिडिओच्या शेवटी साहित्याची यादी आहे, ती तुम्ही बघू शकता. औषधी आयुर्वेदिक दुकानात मिळतील आणि बाकीचं साहित्य कोणत्याही दुकानात मिळतील.
तुम्ही कोणत्या वस्तू बद्दल विचारात आहेत? समजलं नाही.
Tai khup chan ,praman barobar sanga
व्हिडिओ च्या शेवटी आणि व्हिडिओच्या खाली साहित्याचे प्रमाण दिले आहे
th-cam.com/video/oOp_QQshEe8/w-d-xo.html
Thanks
हा लाडू गरम असतो, दिवसातून १ लाडू किंवा जास्तीत जास्त २ लाडू खाऊ द्या. यापेक्षा जास्त खाऊ नये.
बाळंतीनला तूप खायला जास्त द्यायचं.
औषधी आयुर्वेदिक दुकानात मिळतील आणि बाकीचं साहित्य कोणत्याही दुकानात मिळतील.
व्हिडिओ च्या शेवटी आणि व्हिडिओच्या खाली साहित्याचे प्रमाण दिले आहे
th-cam.com/video/oOp_QQshEe8/w-d-xo.html
Delivery cha kiti divsa nntr khalle pahije
डिलिव्हरी नंतर ७-८ दिवसांनी खाऊ शकतो.