खास थंडीसाठी, एक सीक्रेट जिन्नस घातलेले, पौष्टिक डिंकाचे लाडू | Dinkache ladoo | Edible gum ladoo
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- थंडी सुरू झाली की सगळीकडे डिंकाचे लाडू करतात. ह्यामध्ये आयर्न, प्रोटीन्स, व्हीटॅमिन्स, फायबर्स, ई. घटक असतात, त्यामुळे ते मुळातच पौष्टिक असतात, पण त्यामध्ये नाचणीचं पीठ घातलं, तर ते अधिक पौष्टिक होतात. हीच रेसिपी भरपूर टिप्ससह ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे.
असे हे पौष्टिक डिंकाचे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
Almonds (बदाम) :- 70-80 gm
Cashew nuts (काजू) :- 70-80 gm
Marking nuts (गोडांबी) :- 50 gm
Poppy seeds (खसखस) :- 2 tsp
Dry coconut (सुकं खोबरं) :- 250 gm
Edible gum (डिंकं) :- 50 gm
Dry dates powder (खारीक पूड) :- 80 gm
Jaggery (गूळ) :- 250 gm
Cow ghee (गायीचं तूप) :- 250 gm
Nutmeg powder (जायफळ पूड) :-Quarter tsp
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#डिंकाचेलाडू #थंडीसाठी #रेसिपी #dinkacheladoo #fenugreek #ladoo
डिंकाचे लाडू रेसिपी मराठी, डिंकाचे लाडू, डिंकाचे लाडू कसे बनवायचे, डिंकाचे लाडू बनवण्याची पद्धत, डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे, डिंकाचे लाडू साहित्य, डिंकाचे लाडू कसे करायचे, dinkache ladoo in Marathi, dinkache ladoo, dinkache ladu in Marathi, dinkache ladu, dinkache ladu recipe, dinkache ladu kase banvayche, dinkache ladu khanyache fayde, dinkache ladu sahitya, dinkache ladu chi recipe, डिंकाचे,लाडू ,थंडीसाठी ,रेसिपी ,dinkache ,ladoo, edible gum, ladoo,
Khupch chan
काकू तुम्ही खूप छान सांगता सर्व रेसिपीज .. मला हीच recipe हवी होती. तुमचा गोड गोड आवाज ऐकत रहावस वाटत .
मस्त झाले लाडू.
फारच छान डिंकाचे लाडू बनवून दाखवले काकू 👌👌 आणि टिप्सही खुप छान दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
👌💐💐🙏 excellent recipe 😋. Thanks alot for sharing.
Kaku..Chanch recepie aahe...agadi sopya paddhatine kelet .
एकदम छान
खूप छान आहे रेसिपी आई लाडवाची मला हवी होती
मी नक्कीच बनवणार डिंकाचे लाडू धन्यवाद आई
खुप छान
sunder ❤
Khoopach chhan kaku easy method sangitli shivai nachani ch peeth ajunach paushtic ladoo thanks
तुमची नाचणी च्या पिठाची आयडिया खूप छान आहे लाडू अजून पौष्टिक होतील
Khupach chaan apratim 👌🏻👌🏻thanks kaku 🙏
रेसिपी खुपच छान ताई... सांगायची पद्धत अगदी आपुलकीची वाटते 🙏
Mi ghari karun baghitli tumchi laadu recipe,khupach chhaan jhaale laadu.
🙏ताई खुप मस्त डिंकचा लाडू आणि तुमच बोलणं सुद्धा गोडं आहे 👌👌👌👍🏻👍🏻
Kaku khup chan ladoo zale .Mi dinkaC nahi ghatla Karan mazya natvala dyayache hote.Tyni pun khup awadine khalle.Chan ani easy method dakhavlit.Thankyou so much.
तुम्ही सर्व पदार्थ करुन दाखवतात त्याप्रमाणें मी करते.आता माझा कोणताही पदार्थ बनवतांना चुकत नाही.तुमचे खुप खुप आभार🙏🙏
Jaysadaguru ❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan mahiti sangitali tai
धन्यवाद नाचणी पीठ घातले हे आवडले. किती प्रमाणत किती होतील हे सांगितले तर खूप आवडेल
नेहमी प्रमाणे खूप च छान काकू.
खुप छान रेसिपी. नाचणी चे पीठ मी कधीच घातले नव्हते आता लगेचच करुन बघते. तुमची चालीची रेसिपी खुप आवडली 😊
अप्रतीम ताई खुप सुंदर माहिती दिल्यामुळे धन्यवाद
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻😋❤❤
ताई,
खूप सुंदर आहे नाचणीचे पीठ घालुन तयार केलेले डिंकाचे लाडू .❤
Khup chan
Please 🙏 share आलिव laddu recipe 😋, kakku. Thanks 🙏
Khoop chaan❤
Very nice recipe
खूपच छान ...मी नाचणी चे पीठ ghalat नाही...पण करून बघेन
तुमच्या सगळ्या पदार्थ खूपच आवडले आणी तोंडात पाणी यायला लागलाय धन्यवाद.
खुप सोप्या पद्धतीने छान लाडु दाखवले तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात पण प्रमाण वाटी चमचा नी सांगावे घरी वजन काटा नाही धन्यवाद
हाय मावशी, डींक लाडू उन्हाळ्यात करू शकतो का?
छान डिंक चे लाडू
Thanks Tai nice shering recipi
अतिशय पौष्टिक लाडू
Anuradha tai , khup mast tips dilya aahet .Mi nakki karin . 🙏
Sunder!!!!!
काकु मी पण असेच लाडू करते कीती दिवस खावे❤
Kaku recipe khup chan ahe ,me pan try keli . Tumi khup chan tips deta pan nonstick bhandi vaparayala sangu naka , Tumi pitalechya Ani bhidya chya bhandyancha mahatva pan . sanga .khup thanks kaki
खुप धन्यवाद
Khupach Chhan Zale!
छान
रेसिपी छान आहेच, पण तुमचं रेसिपी सांगणं सुद्धा खूप छान वाटतं. घरातलीच कुणी व्यक्ती सांगते आहे असं वाटतं!
😊thank you aaji . Maza mulga 2 year cha ahe ani tumchya recipes pahun pahun mi tyala veg vegl bnun khau ghalte . Ladoo tr ykdm mst zale. Thank you so much .
Very nice👍👍 and very good mam🙏🙏
Thanks for sharing nice recipe 👌👌stay happy healthy and connected 😊
खूप छान माहिती सांगितली 👍🙏💐
खुपचं छान ताई
Khupach chhan mast
Mast
Mast 💯💯
Vah
Khupch paustic ladoo 👌👌👍
खूपच सुंदर.....
Vati chya pramanat measurements dya na kaku please.
खूपच सुंदर
गोडांबे म्हणजे नेमके काय पदार्थ आहे?
नमस्कार काकु लाडू तर छानच
बाळंतीणी साठी आजून काय काय देऊ शकतो
बाळंतीणी साठी एखादी सीरीज दाखवावी
धन्यवाद
Masth
Thank U kaku.... khup chan
Khupach Chhan 👏🏻👏🏻
Balantinisathi sangana Tai dink ladu
Nachani che peeth khoop thand aahe ,baki sarv patharth garam aahet,mhanun gavhache peeth ghalave ase mala watate,thanks
Chan lado jale🙏🙏🙏
मस्तच..हे गोड आंबे म्हणजे काय?
एक प्रकर सुकामेव्याचा
धन्यवाद...
Kaku..... या लाडू मध्ये मखाना घातला तर चालेल का.......
खारीक पावडर जास्त घेतली तर चालेल का, १५०-२०० ग्रॅम तरी
1 किलो साठी किती सामान लागेल सांगाल कृपया
👌👌
Dhanyawad
Kaku...mast ....kuthla dink pls lihun saanga ...pls
खायचा डिंक म्हणतात, पणं बाभलीचा डिंक मिळयचा पूर्वी पण आता तसा मिळेल का माहीत नाही
@@AnuradhasChannel khup khup aabhar🙏
लदुमध्ये कोणते बी वापरतात
Namaskar tai alivachya receipes dakhva
Kanik pith ghatale tar kiti divas tikatat ladoo
Masta 👌👌
बिनपाकाच्या डिंकाच्या लाडवाची रेसिपी झटपट होणारी आहे, कोणालाही करावीशी वाटणारी रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद!
खूप धन्यवाद
या प्रमाणात किती लाडू होतात
❤
वा ...😃खुप छान
Tai lavala gul kiti ghetala please parat saanga na . Thanks.
साधरण जेवढे सगळं मिश्रण असेल त्यांच्या निम्मे किंवा आणखीन थोडा कमी गुळ घ्यावा, चार वाट्या असेल तर दीड वाटी गुळ घ्यावा
Godmba mhanaje kay
गोडांबी एक प्रकारचे ड्राय फ्रूट आहेः
Gents la chaltat ka he ladu
हो चालेल की
सिक्रेट पदार्थ कुठला ह्यात?
Nachaniche pith😊
Prize kitt aahe
तहान लागु भुक लाडुची कृती कृपया सांगता का
काकू.....मी परवा तुम्हाला भेटले होते.ghalsashi सरांच्या कार्यक्रमात मला खूप आनंद वाटला मला काय बोलावे तेच सुचले नाही. मी नियमित तुमची Viewer आहे आणि subscriber आहे. मला तुमचे समजून आणि व्यवस्थित सांगता ते फार आवडते. तुमच्या लक्षात आले ना मी भेटलेले. जेवणाच्या हॉल मध्ये भेटलो होतो आपण.
Ho आठवतेना, खूप आनंद झाला मला तुम्हाला भेटून, पुन्हा एकदा नक्की भेटू या 👍
Pregnant मुली साठी हे लाडू चालतील का?
यात मेथ्या घालताना कशा घालाव्यात
दोन चमचे मेथीदाणे भाजून पूड करावी तुपात भिजत टाकावी तीन-चार दिवस आणि नंतर त्याचा वापर या लाडवात आपण करू शकतो धन्यवाद
काकू please पाकाची लाडू chi पण recepi दाखवा
नक्की
गोदंबे म्हणजे काय
नमस्कार ताई.... गर्भवती स्त्रियांनी हा लाडु खाल्ला तर चालेल् ka...?
Ho लहान लाडू दोन दिवसानी एकदा खावा, कोंस्टीपेशन होणारं नाही ह्याची काळजी घ्यावी
तुम्ही नाचणी पीठ टाकावे ही टिप आवडली
Please can anyone tell what is godambi. What is the hindi name of it
गोडंबी म्हणजे बिबा म्हणून जो मिळतो त्याची बी म्हणजे गोंडाबी
उपवासाचे लाडू करताना जर आपण राजगिरा पीठ वापरले तर चालेल का सांगा
Ho चालेल
👌👌👌🙏
गोडांबी म्हणजे बी्ब्याचा काही प्रकार आहे का?
Godambe mhnje bibyache bee (seed)
डिंक किती वर्ष टिकतो, माझ्याकडे जुना 3/४ वर्षापूर्वीच डिंक आहे
चांगला टिकतो फक्तं त्याला पाणी सुटले असेल तर घेवू नये धन्यवाद
नाचणीचे सत्व आणि पीठ same का
वेगळे आहे
thx for reply, satva kas tayar kartat
Price of book please
Plz 9823335790 la what's app कराल का धन्यवाद