२०१० साली ठाण्याला एसटी अधिवेशन होते तेंव्हा अलिबाग & मुरुड जंजीरा किल्ला फिरायला गेलो होतो आम्ही अधिवेशनाची बस घेऊन मस्त नारळाची झाडं रस्त्याच्या बाजूला समुद्र किनारा खूप मस्त वाटत होते तेंव्हा मी पहिल्यांदाच समुद्र बघितला होता हा व्हिडिओ बघून आठवण आली👌👌
खूपच अप्रतिम असा व्हिडिओ बनविला आहे. रायगडचा निसर्गरम्य परिसर आणि सुंदर असा समुद्र किनारा. दुर्दैव असे की, संपूर्ण रस्त्याची प्रचंड अशी दुरावस्था झालेली आहे. रायगड जिल्ह्याला येथील निगरगट्ट राज्यकर्त्यांनी विकासाच्या बाबतीत सुमारे 75 वर्षे मागे नेलेला आहे. या निगरगट्ट राज्यकर्त्यांचा जितका धिक्कार करावा तेवढं कमीच आहे. बंधू, आपण या व्हिडिओमध्ये जो समुद्राच्या नावाचा अरबी समुद्र असा उल्लेख केला आहे, तो खऱ्या अर्थाने सिंधू सागर आहे. त्यामुळे यापुढे कृपया सिंधू सागर असाच उल्लेख करावा. धन्यवाद, जय शिवभूमी रायगड.
भूषण, खूप सुंदर video आहे आजचा,,,,नेमकं गणपती बाप्पा काही दिवसात घरी येणार आहे आणि याही वर्षी रस्ताची परिस्तिथी तशीच आहे,,,,,कोकण खूप सुंदर आहे पण आपल्या कडे पर्यटन कडे कोणी लक्षच नाही दिल,,,,निरागस आयुष्य अजून पण गावंमधीच आहे,,,, सर्वजण समुद्राचं निळ पाणी दाखवतात,,,, तू मात्र सत्य परिस्तिथी दाखवली,,,,,नेहमी प्रमाणे विडिओ खूप छान आहे ,,,,, आभारी आहे या साठी,,,,
पुढील व्हिडिओ मुंबई ते मुरुड मार्गे वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, तळा, मांदाड, भालगाव, आगरदांडा, मुरुड. परतीचा प्रवास मुरुड ते रोहा मुंबई मार्गे राजपुरी (जंजिरा किल्ला), भालगाव, विरजोली, घोसाळगड, रोहा, भिसे खिंड नागोठणे ते मुंबई. खूपच सुंदर व्हिडिओ बनेल...
भावा तू आमच्या जिते - पेण गावातून गेलास .. तो डंपर आमच्या गावात पमचर झाला होता ... पलस्पे गाव ते जिते गाव रस्ता चांगला झालाय पण रस्ता ज्यास्त काळ टिकणार नाही ... १७ वर्ष झालीत मुंबई गोवा महामार्ग काम सुरू करून पण अजुन काय काम होत नाही ... ह्याला कारणीभूत रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, जिल्यातील आमदार खासदार. राजकारणी लोक .. ह्यांच्या निष्काळजी मुले आज पर्यंत कित्तेक निष्पाप लोकांचे प्राण अपघातात गेलेत ...😢😢
Nice. Vedeo. Now is. The. Time. To. Get. All. The. Buses. Electrified. Or. Use of. Cng. Irhenol. Hon Sri modijimza. Kahana. Hai. Ki. Minimise. Use. Of. Petrol. And. Diesel.
आम्ही कल्याण येथे राहणार आहे दोन वर्षांपूर्वी सुकी मच्छी चा धंदा सुकट जवळा अता खुप मघाही झाली मित्रा मी माझी बायको स्कुटी वर कल्याण ते कुलाबा कोळी अलिबाग करत होतो पण मला हा व्हिडिओ आवडला खुप छान
समुद्र किनार्याशेजारून प्रवास खूपच मस्त असाच प्रवास आरेवारे किनार्याबरोबरीने गणपती पुळ्या ला जाताना 2011साली अगदी डोळयाच पारण फेडणारा तुम्ही हा व्हिडीओ केलाय का माहीत नाही नसल्यास आरेवारे बीच चा व्हिडिओ नक्की करा पाऊस सुरू झाला बर झाल सगळीकडेच पावसाची प्रतीक्षा आहे देवा पाऊस पाड
Good Evening Bhushan! Your vlog was very nice. Best wishes for your next voyage! That was not Janjira killa... That was Padma-durg built by Our Chhatrapati Shivaji Maharaj. Janjira fort is located out side the city Murud. It's hardly 20 mins away from the city. Please visit the fort after monsoon! It's amazzzing!! Eager to watch your next vlog!! 😀🙏
मित्रा मी काही दिवसापूर्वीच त्या रस्त्यावर टूर करून आलोय...तू माझ्या टूर ला परत उजाळा दिलास 😅 मराठवाड्यातील लोकांना असा समुद्र बघायला मिळणे म्हणजे नशीबच 😅 धन्यवाद भूषण 😅
२०१० साली ठाण्याला एसटी अधिवेशन होते तेंव्हा अलिबाग & मुरुड जंजीरा किल्ला फिरायला गेलो होतो आम्ही अधिवेशनाची बस घेऊन मस्त नारळाची झाडं रस्त्याच्या बाजूला समुद्र किनारा खूप मस्त वाटत होते तेंव्हा मी पहिल्यांदाच समुद्र बघितला होता हा व्हिडिओ बघून आठवण आली👌👌
Wa best 😊😊🙏🏻🙏🏻
मूरड जंजिरा खूप छान निसर्गाच्या सानिध्यात वसलेले कोकण दर्शन भाऊ मस्त प्रवास झाला
खूपच अप्रतिम असा व्हिडिओ बनविला आहे. रायगडचा निसर्गरम्य परिसर आणि सुंदर असा समुद्र किनारा. दुर्दैव असे की, संपूर्ण रस्त्याची प्रचंड अशी दुरावस्था झालेली आहे. रायगड जिल्ह्याला येथील निगरगट्ट राज्यकर्त्यांनी विकासाच्या बाबतीत सुमारे 75 वर्षे मागे नेलेला आहे. या निगरगट्ट राज्यकर्त्यांचा जितका धिक्कार करावा तेवढं कमीच आहे.
बंधू, आपण या व्हिडिओमध्ये जो समुद्राच्या नावाचा अरबी समुद्र असा उल्लेख केला आहे, तो खऱ्या अर्थाने सिंधू सागर आहे. त्यामुळे यापुढे कृपया सिंधू सागर असाच उल्लेख करावा.
धन्यवाद,
जय शिवभूमी रायगड.
आपण जो किल्ला सांगता तो पद्मदुर्ग आहे
Khupp Chan Blog
Tuzy Bolnay Chan
Bhari Traveling
Murud Beach ⛱️ Mast
Apratim 👌👌👌👌👌👌
भूषण, खूप सुंदर video आहे आजचा,,,,नेमकं गणपती बाप्पा काही दिवसात घरी येणार आहे आणि याही वर्षी रस्ताची परिस्तिथी तशीच आहे,,,,,कोकण खूप सुंदर आहे पण आपल्या कडे पर्यटन कडे कोणी लक्षच नाही दिल,,,,निरागस आयुष्य अजून पण गावंमधीच आहे,,,,
सर्वजण समुद्राचं निळ पाणी दाखवतात,,,, तू मात्र सत्य परिस्तिथी दाखवली,,,,,नेहमी प्रमाणे विडिओ खूप छान आहे ,,,,, आभारी आहे या साठी,,,,
😊😊😊
video was fabulous keep it up keep going tc, chan sundar volg ....
हा आहे आमच्या लोकप्रतिनिधींनी केलेला रस्त्यांचा विकास.जय हो.
Video 1 number 👌
Really NIce Bhushan ..! keep it up
😊😊😊
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
अप्रतिम माहिती ,सुंदर वर्णन 🙏
अप्रतिम निसर्ग सौंदर्य, अप्रतिम समुद्र किनारा
घरबसल्या प्रवास झाला❤धन्यवाद 🙏
Dhanywad Bhau
#amce alibagu .......
great all video
travel lover from mumbai charmo road
Gauresh Mhatre
😊😊🙏🏻🙏🏻
पुढील व्हिडिओ मुंबई ते मुरुड मार्गे वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, तळा, मांदाड, भालगाव, आगरदांडा, मुरुड. परतीचा प्रवास मुरुड ते रोहा मुंबई मार्गे राजपुरी (जंजिरा किल्ला), भालगाव, विरजोली, घोसाळगड, रोहा, भिसे खिंड नागोठणे ते मुंबई. खूपच सुंदर व्हिडिओ बनेल...
❤
अप्रतिम व्हिडिओ. जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला. आभारी आहोत.
😊😊🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर नंबर ऐक विडिओ 👍👍
छान. सुंदर व्हिडिओ.
फारच छान व्हिडिओ. रस्ते ठिकाण माहितीची आहेत, पण घर बसल्या पावसाळी सहलीचा आनंद दिलास, भावा. आपल्या कोकणातल्या रस्त्यांना कोणी वाली नाही हेच खरे.
Exellant video from. Nagapur. M s thanks
#amcha alibag
😊
#amcha alibag😍🌴❤️✨
Baboooo... He asle road baghun vatat amcha Baramati lay ZAK...
😎😎😎
@@Bhushan_The_Explorer Dada ye na ekda Baramati la... special misal khayla ghalto...
It is pleasant to see your video. 👍
Laay bhaari bhaawa
Dhanywad 🙏🏻🙏🏻
Great Job Dear.... After long have seen Murud. 👍🏻
भावा तू आमच्या जिते - पेण गावातून गेलास .. तो डंपर आमच्या गावात पमचर झाला होता ... पलस्पे गाव ते जिते गाव रस्ता चांगला झालाय पण रस्ता ज्यास्त काळ टिकणार नाही ... १७ वर्ष झालीत मुंबई गोवा महामार्ग काम सुरू करून पण अजुन काय काम होत नाही ... ह्याला कारणीभूत रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, जिल्यातील आमदार खासदार. राजकारणी लोक .. ह्यांच्या निष्काळजी मुले आज पर्यंत कित्तेक निष्पाप लोकांचे प्राण अपघातात गेलेत ...😢😢
Tyana next election madhe votes deu naka👍
Nice. Vedeo. Now is. The. Time. To. Get. All. The. Buses. Electrified. Or. Use of. Cng. Irhenol. Hon Sri modijimza. Kahana. Hai. Ki. Minimise. Use. Of. Petrol. And. Diesel.
OK VEDEO BHUSHAN. Aavdla Aahe. Thank You.
👍Ek number.... 😍
🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊
ठाणे पाली व्हाया खोपोली सकाळी 6 वाजून 15 मिनिटाने आहे.st बस ची शूटिंग करा प्लीज श्री क्षेत्र अष्टविनायक पाली बल्लाळेश्वर देवस्थान पाली.
Yes Sure 😊😊
Thank you dada to visit our Murud Janjira by msrtc
😊😊🙏🏻🙏🏻
Very nice shoot 👍 Thanks for information that you have provided. It will be great help for passengers traveling to Alibag, Murud
Yes 👍 thank you 😊
Bhushan dada ekdam kadak
😊🙏🏻😊😊
अहो मुरुड बीच वरून दिसतो तो पद्मादुर्ग (कासा किल्ला ) जंजिरा नव्ह. तो राजपुरी ह्या गावात दोन पाच किलोमीटर दूर आहे.
Your video was very informative, I m planning a trip soon from Mulund to alibaug
Sure 👌😊👍👍
Dada,thanku, kokancha,pravas aawadla,aamchya nagar yethe kahi bhag chaan,jase akol,kotul,khoop nisarg aahe,asso,once again aaabhari
Yes yenar aahe nagar side la
छान सुंदर
Bhau 1 ch no video
गणपती.बाप्पा.मोरया
Nice video
super journey
आम्ही कल्याण येथे राहणार आहे दोन वर्षांपूर्वी सुकी मच्छी चा धंदा सुकट जवळा अता खुप मघाही झाली मित्रा मी माझी बायको स्कुटी वर कल्याण ते कुलाबा कोळी अलिबाग करत होतो पण मला हा व्हिडिओ आवडला खुप छान
Dhanywad 😊😊
#amchaalibaug❤
भूषण दादाचा नाद खुळा 😄🙏
बाप रे खड़ेच खड़े ...,.. चंद्रावर पन एवढे नसतील ❤
#AamchaMurud
छान छान झकास
!! गणपती बाप्पा मोरया !!
!! श्री स्वामी समर्थ !!
😊😊😊
I❤ murudkar
😊😊🙏🏻🙏🏻
#AamchaAlibag ❤ #AamchaNagaon ❤
😎😎
borivli- murud(roha bhalgav marge) kalyan- murud thane- murud mast root ahe
20:00 रामेश्वर मंदिर, चौल
Yes
सुंदर
#maza mama cha murud
तो किल्ला मुरुड जंजिरा किल्ला नसून आपल्या संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग (कासा) किल्ला आहे
Ghantaa.
Very nice
# amce revdanda❤
🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊
भूषण दादा मुरुडच्या समुद्रात दिसणारा किल्ला पद्मदुर्ग किल्ला आहे । जंजिरा किल्ला मुरुडच्या पुढे 5 km वर आहे । छान व्हिडिओ आहे। very nice 👌👌👌
Chan video
Mast😊😊😊
Bhava aamchya gavala pn bhet de, Alibag mdhe Awas - Saswane, Maharashtra til 21 swayambhu Ganpati mandiratil 1 majhya gaavat ahe, tasech shejaril gaavat karmarkar vastusangrahalaya ahe. Kshanbhar vishranti Film chi shooting shejaril gaavat zaleli, via Mandawa javal ahe. 😊
Mumbai - khed via vinhere tulshi. Journey kara ❤
Yes but time kay aahe
Mast hota pravas ❤
समुद्र किनार्याशेजारून प्रवास खूपच मस्त असाच प्रवास आरेवारे किनार्याबरोबरीने गणपती पुळ्या ला जाताना 2011साली अगदी डोळयाच पारण फेडणारा तुम्ही हा व्हिडीओ केलाय का माहीत नाही नसल्यास आरेवारे बीच चा व्हिडिओ नक्की करा पाऊस सुरू झाला बर झाल सगळीकडेच पावसाची प्रतीक्षा आहे देवा पाऊस पाड
Ho aarey ware jaun aaloy
Love and Support from Nagpur
Hi friend me ketan nakti mazgoan , nice video bro 😊
Chan mahiti dili mi pn atta Mulund East St stand Varun swargate la janar nahitr mala Vandana bus stand Varun St pakdayla lagat hoti 😊
SRI SAWAMI SAMARATH 🌹 🙏 namasakar dada
Shree Swami Samarth
Chalak sarode anaa
मजा आली व्हिडीओ बघायला, आम्ही पण जाणार आहोत कोकण कोस्टल रोड ट्रीप करायला, तुमच्या व्हीडीओ ची मदत होईल आम्हाला.👍
Ho Dhanywad bhau 🙏🏻🙏🏻😊
Rastey prawasala nit Aasu naiyet wait watley.
# Alibag
मित्रा, फारच सुंदर निसर्ग सौंदर्य आहे. पण ज्या देशात/राज्यात रस्ते योग्य व्यवस्थीत नसतील तर तो देश प्रगतीत मागे राहतो...
Very nice shoot
Dada video mast vatli baghayla fakt ek correction karto ki murud beach varun jo fort disto tyacha naav कासा किल्ला आहे...
st stand samor 2 hotel ahet , just samor , tu baher gela nahis , just rasta cross karun samor ahe exit cha, havate bhetel, perfect mahiti det jaa.
Alibag bus stand var tulasi hotel south indian food sathi aani Ashoka Hotel panjabi north indian food sathi. Famous Aahe
Mast🎉
Last seen murud 🏖beach sea👌👏MH47
🙏🏻🙏🏻😊😊
Seen murud after 20 yrs.... thanks
Dada tuzya navin videos chi MI nehmi vaat bhaghat asto. Khup chaan videography kelis. Nice keep it up
Thank you 😊
खूप छान प्रवास ...पण रस्त्यावर खूप खड्डे आहेत.. सिधुदुर्ग
Nice bro im from murud janjira
Mulund madhe rahun St bus jate mahit nohti thanks tuzya mule kalae 👍👍👍
👍👍
👍👍👍👍👍
Very informative vlog as usual 👌
Keep it up Bhushan 👍
Also travel from Panjim - Malvan from kadamba bus run by Goa govt
Good Evening Bhushan! Your vlog was very nice. Best wishes for your next voyage! That was not Janjira killa... That was Padma-durg built by Our Chhatrapati Shivaji Maharaj. Janjira fort is located out side the city Murud. It's hardly 20 mins away from the city. Please visit the fort after monsoon! It's amazzzing!! Eager to watch your next vlog!! 😀🙏
Good
Mast
❤️❤️
Dada to padmadurga aahe. Janjira fort murud beach varun nahi disat. To mountain chya backside la aahe
Correct.
मुरुड बीच वरून जो किल्ला दिसतो तो पद्मदुर्गा किल्ला आहे.
Yes
# Aamch alibag
Bahu Shegaon to panji banva video
#aamchalibag
😎😎
Ashoka Hotel La Jaicha Hota Bhava #Amcha Alibag ❤
16:48 @ Navedar Beli gaon.👍
Ekda chandrapur te ambajogai parvas kara sleeper seater ni
मित्रा मी काही दिवसापूर्वीच त्या रस्त्यावर टूर करून आलोय...तू माझ्या टूर ला परत उजाळा दिलास 😅
मराठवाड्यातील लोकांना असा समुद्र बघायला मिळणे म्हणजे नशीबच 😅
धन्यवाद भूषण 😅
😊😊😊😂😂😂Mhanun me 5 minutes madhe nighalo tithun
1st viwer
Mast Mi Alibag Chaul la rahato.