सर्वात सुंदर जुनी मराठी गाणी | Chafa Bolena | Shapat Tula Aahe | Lata Mangeshkar | Old Marathi Hits
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- सर्वात सुंदर जुनी मराठी गाणी ह्या विशेष संग्रहाचं आनंद घ्या फक्त @saregamamarathi वर 🙏🏻
आता सारेगामा मराठी चॅनेलला सब्सक्राईब करा आणि मराठी संगीताच्या आनंदाला आपल्या घरात आणा! 👉🏻 / @saregamamarathi 💜
Sleep by Saregama Carvaan, Pre-loaded with soothing sounds that help body and mind to relax. To buy, click here s.sarega.ma/sleep
00:00:06 - चाफा बोलेना
00:03:26 - मोगरा फुलला
00:06:45 - शपथ तुला आहे
00:12:34 - शुक्रतारा मंद वारा
00:19:18 - शतदा प्रेम करावे
00:25:39 - भातुकलीच्या खेळामधली
00:31:31 - आताच अमृताची बरसून रात गेली
00:37:32 - वलगा राहिले रे दार घर माझे
00:42:57 - सागरा प्राण तळमळला
00:50:44 - सागरा प्राण तळमळला
🎙Song Title: चाफा बोलेना
🎤Singer: Lata Mangeshkar
✍Lyrics: Kavi Bee
🎥Music Director: Vasant Prabhu
🎙Song Title: मोगरा फुलला
🎤Singer: Lata Mangeshkar, Chorus
✍Lyrics: Sant Dnyaneshwar
🎥Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
🎙Song Title: शपथ तुला आहे
🎤Singer: Arun Date
✍Lyrics: Mangesh Padgaonkar
🎥Music Director: Yeshwant Deo
🎙Song Title: शुक्रतारा मंद वारा
🎤Singer: Arun Date, Sudha Malhotra
✍Lyrics: Mangesh Padgaonkar
🎥Music Director: Shrinivas Khale
🎙Song Title: शतदा प्रेम करावे
🎤Singer: Arun Date
✍Lyrics: Mangesh Padgaonkar
🎥Music Director: Yeshwant Deo
🎙Song Title: भातुकलीच्या खेळामधली
🎤Singer: Arun Date
✍Lyrics: Mangesh Padgaonkar
🎥Music Director: Yeshwant Deo
🎙Song Title: आताच अमृताची बरसून रात गेली
🎤Singer: Suresh Wadkar
✍Lyrics: Suresh Bhat
🎥Music Director: Ravi Date
🎙Song Title: वलगा राहिले रे दार घर माझे
🎤Singer: Asha Bhosle
✍Lyrics: Shanta Shelke
🎥Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
🎙Song Title: सागरा प्राण तळमळला
🎤Singer: Lata Mangeshkar, Meena, Usha Mangeshkar, Pt. Hridaynath Mangeshkar, Chorus
✍Lyrics: Vinayakrao Savarkar
🎥Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
🎙Song Title: सागरा प्राण तळमळला
🎤Singer: Lata Mangeshkar, Meena, Usha Mangeshkar, Pt. Hridaynath Mangeshkar, Chorus
✍Lyrics: Vinayakrao Savarkar
🎥Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
#sadabaharsong
#latamangeshkar
#ashabhosle
#ushamangeshkar
#मराठीगाणी
#Saregamamarathi
#MarathiSong
#Oldmarathisong
#Marathigani
Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
Follow us on -
Instagram: / saregamamarathi
Facebook: / saregamamarathi2022
Twitter: / saregamaglobal
जगन्नाथ कापडणी जय जवान जय किसान सर्व जुनी गाणी अतिशय सुंदर मनमोहक असून मन भावपूर्ण प्रसन्न आनंदित होऊन जाते ह्या गाण्यात जीवनाचा ठसा उमातलेला असून सतत श्रवण करावी असे वाटते आवाज ताल चाल लय संगीत उतम आहे धन्यवाद जयहिंद जाऊ महाराष्ट्र ❤❤❤
खूप छान वाटत ❤
छान गाणी आहेत. लहानपणापासून हि गाणी ऐकत आहेत. बालपणात रमलो.
❤
CA p😊@@pratapbrahmankar5506
मनाला प्रसन्न व आनंदित करणारी गाणी आहेत
@@pratapbrahmankar5506
जुनी गाणी आईकताना वेगळा आनंद मिळतो हेच सत्य आहे
अशी गाणी होणे नाही ही गणारे गायकांना किती धन्यवाद दिले तरी कमीच पडतील धन्य धन्य ते गणारी मंडळी खास करून मंगेशकुठुबीय त्रिवार नमस्कार
Khup chaan playlist tayar keliye hee ! ❤
🌹👌🌹ह्रदयस्थ शुक्रतारा सदैव जवळच जीवलगा अमृतधारा या जगण्यावर प्रेम करण्याची तळमळ❤वा!वा! जबरदस्त सुरेल👌⭐️⭐️⭐️⭐️❤⭐️⭐️⭐️❤⭐️⭐️❤⭐️❤अप्रतिम👌❤👌❤⭐️👌🌼🌸🌺🙏
🌹👌🌹मनाला मोहीनी घालणारा सुवासिकमोगरा पांडुरंगाला शेला भक्तीचा❤वा!वा!!🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸🌸⭐️🌸⭐️
❤❤❤❤❤❤😂😮❤❤
Madhur awaj . Aikatch rahavese vatate .
ही जुनी मराठी गाणी मन ओथंबून ऐकली की, अंधारलेल्या मनातील दिप उजळून येतात.
जुनी गाणी ही वर्षानुवर्षे लक्षात राहील अशी ही खूप सुंदर गाणे आहे धन्यवाद
जुनी गाणी मनाला आनंद देतात
अप्रतिम सुंदर गाणी
मन प्रसन्न करणाऱ्या अप्रतिम शब्दरचना
प्रसिद्ध गाणी फारच सुंदर मनाला आनंद देतात ❤🙏😍
🌹👌🌹शप्पथ! किती सुंदर शब्द❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌼🌸⭐️🌼🌹🌸⭐️🌼🌹🌸⭐️🌼🌹🌸⭐️
Mantra mughna kar naari gaani riday sparsha karnari n vissarta yenari madhur geete. Sarsvti svar. Khoop chaan lahaanpanachi aathavan denari. Gaani ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hi gani khup chaan june devas aatvtat
Veryniceoldisgoldsong
खुप सुंदर आहेत सर्व गाणी मनाला समाधान वाटते ऐकताना 😢😢
Ya ashya ganyavar
Shatsda.prem.assawe❤❤ khup Sundar Chan video song ❤❤ love to ❤❤❤
वा अप्रतिम ऐकून मनाला आनंद झाला
Ajramar gani ek number❤
अप्रतिम गीत ❤ ❤
जुनी गाणी अजूनही कानाला गोडच वाटतात, मस्त छान.
सोनेरी क्षणांचे सोबती
🌹👌🌹सोनसळी,सुगंधीत मनस्वी अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌⭐️👌🙏🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼⭐️
ही गाणे आमही अगोदर लहानपणी कितीदाही ऐकत रहात होतो..खूप छान..
जूनं ते सोनं....
एकदम मस्त 👌👌
Manala bhurd ghalnari Apratim Evergreen Gani ❤️💐👍🌹🙏
Excellent Marathi songs liked very much Best collected. Many many thanks.
अजरामर गाणी आणि अतिशय सुंदर शब्द रचना 👌👌
Khup Chan gani aah e t.thx
Old is gold beautiful song
Ati sunder
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ❤❤
आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोण आहात?
Redio var एकत Ekat hi sunder gani मोठे झालो
मनाला शांती देणारे हे गाणं गाणी तयार करणारे व गायक व गायिकाना शतशः प्रणाम
जुन ते सोन आसी ही म्हनं आहे ते अगदी बरोबर आहे
खुप सुंदर जुनी गणी मनाला भावनारी
मन प्रसान्न् होते ❤🌹🌹
जुनं ते सोनं, खूप छान.
😊😊😊😊😊
Chhan
Averybeautifulsong
🙏🏻🙏🏻खुपखुप छान जुनी ऐकायलाच छान कानाला आणि मनाला सुख देणारी धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमच्या कानावर पडलेली पहीली गानी .मरेपर्यन्त न विसरता येणारी.
😢 she is dead
Manala Haroon Tak nari Sundar gane❤
@@santoshlabde8055रवुपच छान
Hi gani yaikatach maran
Aale pahije,khupach chayn.
अजरामर गाणी. कान तृप्त झाले
खूप छान मनाला, ऐकण्याची ओढ लागते जूनतेसोनंभावपूरणवरसपूर्णव.अरथपूरण.आहे🎉🎉
खूप सुंदर गाणी आहेत
मनाला भावणारी गाणी आहेत
Best collection many many thanks
❤❤❤❤
Nice and good song every time
आजच्या युगात ही गाणी मनाला खूप खूप आनंद देऊन जातात
Nice snogs
With all my family members enjoyed.
जुनी लहानपणी ची आठवणीतली गाणी
🎉😂😅
I miss my wife she used to love these songs tichi far athwan yete
Durgewar BALAJI
I too her favourate songs
खूप छान गोड आवाज ऐकतरावे वाटते आहे
Mast mast mast aahe ❤❤❤
तृप्त होते जुने गाणे ऐकून
Khupch chan
Very good songs,,,
Gani aeen rangat yetat tar lagech jahirat yete mag mud jato
छा न
माझी आवड
Kup chan
Excellent
अजरामर गाणी
Hi gani mi mazya shaley jivanat eikayache tyavelche jivhalyachi lok pn gele
मी महाराष्ट्रामधील मराठी व्यत्ती आहे. Carvaan Mobile वेब साईड वर मी बघितले, पण त्या साईड वर मला इतर सर्व भाषेमधील मोबाइल दिसून आले पण मला मराठी भाषेतील कुठलाही मोबाइल दिसून आला नाही. तुमच्या मोबाइल ची संगीत ची कल्पना मला खूप आवडली, पण त्या मध्ये मराठी भाषेचा कुठेही उल्लेख झालेला दिसून येत नाही. त्या बद्दल मला खुप खेद आहे. माझ्या मताप्रमाणे मराठी मधील खूप दिग्दज गायक,संगीतकार होऊन गेले आणि आहे तही. मग या भाषेकडे दूर्लक्ष का? त्या बद्दल तुम्ही कृपया नोंद घावी.😡😡
❤❤❤❤Love you all.
Apratim n bhuto n bhavishato
👍🙏
mαlα mαhít ααhє чα gαnα líhílєαní gαчєlí pαn vαdчα nαkσ ítí prαtíѕtít αrtíѕtѕ ѕíngíng 😊
jαn víѕѕhαчαchє kєєdє чαnchí вhαv вαjhαkαdє αpαn kαruní ѕhudh rαѕpαn rє .chαdα khαnt kαrí kαhí kєlα fulє nα uttαm jínє dílα tílα ѕαnglα .
Sunder
या जगण्यावर,या जीवनावर शतदा प्रेम करावे.
❤❤❤❤😂
🐬
😊
ह्या गाण्यांची गोडी काही अविटच आहे कां तृप्त झाले
भातुकलीच्या खेलामधली राजा आणिक राणी
खूपच आठवण आली, पत्नीची
Murder of Marathi --वलगा राहिले रे दार घर माझे
अगदी बरोबर. बालगंधर्वांची नाट्य गीते मध्ये पण त्यांनी आपल्या संतांच्या अभंगांपुढे अनोळखी कवी असे लिहिले आहे. सारेगम नी पुढील पिढीला योग्य मार्गदर्शन होईल याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
thanks to esakal group and their daily murder of marathi. Why there was education restriction in the past- you have good reason to think about it.
😊😅
❤😂😅😊❤
A
😂
खूप छान सुमधूर गाणी आहेत सर्व लहानपणी हीच गाणी ऐकून मोठे झाले आहेत
अप्रतिम गाणी
हि गाणी ऐकतच मोठे झालो अशी अजरामर गाणी आहेत. धन्यवाद.🙏❤️❤️❤️🎉
❤
L8ganeganesunderrahe
वाह खूप छान
Kuph chan
Ho na kharach ajramer gaani ahet, parat hone nahi
❤❤❤
😊
😊😅
खुप सुंदर गाणी आहेत 😊😊❤❤👍👍🥰🥰💖💝
मन स्थिर ठेवणारी गाणी, मनाला आनंद देणारी गाणी खूप छान....
सुंदर गाणी
मनमोहक अतिशय आकर्षक गाणे
जुने ते सोने खुपच सुंदर गाणी ऐकतच रहावे वाटते.
सुंदर गाणी
❤
❤❤❤
खुपच सुंदर गाणी