#Ovipatil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 195

  • @nileshpatenkar4169
    @nileshpatenkar4169 5 หลายเดือนก่อน +152

    🌺 *ओवी पाटील तुझे मनापासून अभिनंदन.. तुझ्या अभीनययुक्त अप्रतीम न्रुत्य सादरीकरणामुळे या गाण्याला सोन्याचे दिवस आले अन्यथा हे गाणे काळाप्रमाणे मागे पडत लुप्त झाले असते..* *आपली संस्कृती लोकांना जाणवली.. आता या गाण्यावर इतर कितीही जणींनी न्रुत्याचा प्रयत्न केला तरी ते कुठे तरी अधुरेच वाटते एवढे अप्रतिम सादरिकरण केले आहे...* *आत्ताची पिढी गौतमी पाटिलकडे वळून कुठे तरी भरकटत जात होती तिला कलेच्या माध्यमातून पुन्हा रुळावर आणण्याचे काम ओवी पाटीलने केले आहे असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही... तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... श्री स्वामी समर्थ* 🙏

    • @bablipatil.9464
      @bablipatil.9464  5 หลายเดือนก่อน +1

      Thankyou 😊

    • @bhanudasPansare-yp1vs
      @bhanudasPansare-yp1vs 5 หลายเดือนก่อน

      ऐक नंबर आहे

    • @naeemshaikh850
      @naeemshaikh850 5 หลายเดือนก่อน +2

      Khup chan lekhan kele tumhi Weldon

    • @shivajipondhe5396
      @shivajipondhe5396 5 หลายเดือนก่อน +1

      सुंदर अभिप्राय

    • @meenakshisonar9624
      @meenakshisonar9624 5 หลายเดือนก่อน

      अगदी योग्य शब्दात सांगितले

  • @Walke375
    @Walke375 5 หลายเดือนก่อน +38

    ❤जून ते सोन, ही मन पुन्हा एकदा ओवी पाटील मुळे 100%खरी ठरली, संस्कृती जपण काळाची गरज आहे ❤
    छान ओवी तुला मनापासून पुढील वाटचालीस शुभेच्छा..... 🥰

  • @sudampalwe4884
    @sudampalwe4884 5 หลายเดือนก่อน +74

    अंगभर कपडे घालून सुद्धा प्रशिद्धीचे शिखर गाठतायेतें, हे ओवीने दाखवून दिले, यांतच ओवीचे विशेष कौतुक करावेसे वाटते. 🙏

    • @pradeeptambakhe4582
      @pradeeptambakhe4582 5 หลายเดือนก่อน +4

      हो अगदी खरे आहे.

  • @mahendrathore9486
    @mahendrathore9486 5 หลายเดือนก่อน +16

    खूपच छान याकटिंग आणि स्टेप बाय स्टेप ठेका अप्रतिम ओवी बेटी तू खूप मोठी अभिनेत्री होऊ शकतेस अशीच आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत रहा तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤

  • @gajananpatil1513
    @gajananpatil1513 5 หลายเดือนก่อน +23

    खूपच छान हे गाणं ऐकून मला माझे खेडेगावातील बालपण आठवले ,, ओवी पाटील धन्यवाद 🙏

  • @vijaykumarlomate4087
    @vijaykumarlomate4087 5 หลายเดือนก่อน +12

    अप्रतिम सादरीकरण ओवी बाळा आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @manoharpatil33889
    @manoharpatil33889 5 หลายเดือนก่อน +7

    एकच नंबर ओवी,, जुन्या आठवणी जिवंत झाल्या.... असंच आपल्या संस्कृती चा आदर करत रहा...

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 5 หลายเดือนก่อน +6

    लय लय भारी नृत्य आणि अभिनय. बाळा ओवी खूप खूप मोठी हो, यशवंत हो हिच आई एकविरा चरणी प्रार्थना।। 🌹🌹🙏🙏

  • @anitaparulekar7897
    @anitaparulekar7897 5 หลายเดือนก่อน +7

    ओवी तुझे सगळे डान्स छान आहेत अशीच पुढे जात रहा

  • @ashokraut5604
    @ashokraut5604 5 หลายเดือนก่อน +58

    कित्तेक दा पाहीले,मन भरतच नाही.अप्रतीम!

  • @कोकणभूमीकलावंतांची
    @कोकणभूमीकलावंतांची 5 หลายเดือนก่อน +8

    खरच आहे ,मी खूप वेळा बघितलं तरी मन भरत नाही,ग्रेट ओवी ❤

  • @DnyaneshwarAdhane-ex3ww
    @DnyaneshwarAdhane-ex3ww 5 หลายเดือนก่อน +8

    ओवी ताई तु खरच खूप छान नृत्य सादर केले आहेत हे गाणं काळानूसार मागे पडत होते पण तुझ्या नृत्य यामुळे हे गाणं आज रसिक प्रेक्षकांना फार आवडू लागले आहे 🎉 म्हणून तुझे मनापासून अभिनंदन 🎉🎉

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 5 หลายเดือนก่อน +5

    ओवी बाळा हा vdo पुढ्यात आला की आवडीने बघते. पुन्हा पुन्हा बघते खूप छान अप्रतिम
    यशवंत हो कीर्तिवंत हो

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 5 หลายเดือนก่อน +8

    ओवी पाटील अभिमान आहे तुझा ह्या गाण्यास खूपच प्रसिद्धी मिळवून दिली आता बऱ्याच गायिका हे गाणे गातील पण तुझी सर नाही येणार कोणाला. पुन्हा पुन्हा पाहूनही मन नाही भरत.

  • @tejashreekakade417
    @tejashreekakade417 5 หลายเดือนก่อน +5

    ओवी तुझं मनापासून अभिनंदन खूप छान नृत्य केलस

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 5 หลายเดือนก่อน +2

    मस्त छान ओवी. मन प्रसन्न होत तुझ गाणं बघितलं की गोड शुभेच्या 🍫🍫💐🙏

  • @shobharane5054
    @shobharane5054 5 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप सुंदर ओवी बाळा दिसतेस पण खूप छान 😘पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मी खूप वेळा तुझा हा डान्स पहिला तरी मन भरत नाय 😊🙌🙌

  • @pandharinathnaik713
    @pandharinathnaik713 5 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम सादरीकरण.ओवी बाळ आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤

  • @sunandas_kitchen
    @sunandas_kitchen 4 หลายเดือนก่อน

    किती पण ऐकलं तरी मनच भरत नाही खूपच छान ओळी बेटा तुझं नृत्य आणि तुझ्या तोंडावरचे आभाव बघूनही खूप खूप व्हिडिओ बघावासा वाटतोय तुझा❤❤❤❤🎉🎉

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 5 หลายเดือนก่อน +2

    गान ऐकुन मण भरतच नाही वोवी बेटा तुला फुडचया वाट चालीत येशंवत हो 👌👌👌👌👌👌

  • @prakashsakhare6985
    @prakashsakhare6985 5 หลายเดือนก่อน +1

    ओवी बेटा तुझं नृत्य खूपच छान आहे तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤

  • @pravinlihe3306
    @pravinlihe3306 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सादरीकरण 👌🏻 ओवी तुला खूप शुभेच्छा 👍🏻

  • @pranitmhatre6303
    @pranitmhatre6303 5 หลายเดือนก่อน +4

    ओवी पाटील खरच खूप सुंदर डान्स करतेस जुनी परंपरा आपण च टिकवून ठेवायची असते आणि ते तू करून दाखवतेस खूप मोठी हो आणि तुझं डान्स बघताना अस वाटतेय की हा गाणं संपूच नये म्हणून ❤🤩🥰

  • @suryakant1995
    @suryakant1995 5 หลายเดือนก่อน +3

    ओवी, you are born actress! God bless you !

  • @devade8516
    @devade8516 2 หลายเดือนก่อน +1

    ओवी तू नांदेडला नक्की ये 👍👍

  • @MangeshTambe-te8kv
    @MangeshTambe-te8kv 5 หลายเดือนก่อน +1

    ओवी खूप छान जुन्या आठवणी जाग्या केल्या तुला खूप खूपआशीर्वाद

  • @nileshpatenkar4169
    @nileshpatenkar4169 5 หลายเดือนก่อน +28

    या गाण्यावर ओवी पाटिलनेच न्रुत्य करावे कारण तो तिलाच शोभला आणी तिने जो अभिनयाने जागवला... आणी गाजवला सुद्धा... आता तिचे लाईकस बघून इतर जणी प्रयत्न करतायत पण त्यांचा सराव व अभिनय कमी पडतोय.. त्यामुळे ओवी ने केलेले न्रुत्य वारंवार बघुन सुद्धा न कंटाळता जी मजा येते ति तिथे येत नाही.. ते गाणे कदाचित तिच्या साठीच त्यावेळी बनले असावे.. त्यामुळे इतरांनी स्वताला ओढून ताणून ओवी पाटील बनायला जावू नये असे माझे मत आहे 🎉

    • @edibagdi
      @edibagdi 5 หลายเดือนก่อน

      😂

    • @सुनिलराऊळ
      @सुनिलराऊळ 5 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर बोललात

    • @Gawade302
      @Gawade302 5 หลายเดือนก่อน

      👍🏻

    • @nehakekre5689
      @nehakekre5689 5 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर बोललात.. ओवीचे हाव भाव एक no. आहेत 😍😘

  • @SunitaAringale
    @SunitaAringale 5 หลายเดือนก่อน +3

    ओवी तू खूप छान दिसते आणि माझी मुलगी सुद्धा आराध्या तुझा सारखा डान्स करायला पाहते पण तिला जमत नाही

  • @rangraojadhav284
    @rangraojadhav284 5 หลายเดือนก่อน +2

    आपल्या आंगची कला आपली संस्कृती जपून पुढे नेता येते हे ओवी ने दाखवून दिले आहे,त्या बदल तिला salute

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 5 หลายเดือนก่อน +10

    ओवीने या गाण्याला खरया अर्थाने न्याय दिलाय.

  • @deepakghug952
    @deepakghug952 5 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर डान्स ओवी पाटील अतिशय सुंदर कोरिओग्राफी व वेशभूषा खूप छान वाटले

  • @सुनिलराऊळ
    @सुनिलराऊळ 5 หลายเดือนก่อน +1

    खरच खुप छान नृत्य केल छान हावभाव आहेत सुंदर अप्रतिम नृत्य आहे एक नंबर ओवी बाळा खुप खुप शुभेच्छा तुला

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 5 หลายเดือนก่อน +4

    प्रेक्षक शांत वाटले दिवा कोळीवाडे सर्व मस्त खुश पब्लिक प्रेषक होत त्यामुळे गाणं मजा आली प्रेक्षक जिव्हाळा पाहिजे. ओवी मस्त गाणं झालं.🍫🍫💐🙏

  • @jyotikatam7912
    @jyotikatam7912 5 หลายเดือนก่อน +6

    हे गाणं लहानपणी आम्ही रेडीओवर ऐकायचं.. खूप छान वाटत आहे ओवी तुला या गाण्यात पाहताना

  • @devendradhomne215
    @devendradhomne215 5 หลายเดือนก่อน +2

    काय बोलू आणि काय नाही या ओवी ताईंच्या अभिनया बद्दल ,,शब्द च नाही ,अपुरे आहेत शब्द

  • @vijaygodage4008
    @vijaygodage4008 5 หลายเดือนก่อน +3

    ओवी हे गाण मी 51 वेळा ऐकलंय अप्रतिम ताई

  • @surabhidhumal7519
    @surabhidhumal7519 5 หลายเดือนก่อน

    कितीदा तरी बघितलं,, ओवीनेच गायल्या सारखं वाटत,,, खूपच सुंदर ओवी बाळा 🌹🌹

  • @anillabdhe
    @anillabdhe 5 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर तीच चेहरा वरचे हावभाव बोलके आहेत नक्कीच ताई पुढ जाईल.

  • @suryakantsaitwal8522
    @suryakantsaitwal8522 5 หลายเดือนก่อน +1

    Ovi all time marathi song is best tod nahi tuzya sadarikarnala asi juni gani khup kami sadar keli jatat khup khup शुभेच्छा

  • @sanjivanidhumal7980
    @sanjivanidhumal7980 5 หลายเดือนก่อน +2

    ओवी खूपच सुंदर डान्स पुन्हा पुन्हा पहावा वाटतो

  • @manishakhairnar3034
    @manishakhairnar3034 4 หลายเดือนก่อน

    कित्येक वेळा पाहिले तरी मन भरत नाही खुप सुंदर ओवी❤❤

  • @abajisatpute8049
    @abajisatpute8049 4 หลายเดือนก่อน

    खुप खुप मस्त सादरीकरण, शब्दात सांगायचे जमत नाही, खुप छान ❤❤

  • @pandhrinath
    @pandhrinath 5 หลายเดือนก่อน +1

    सर्वाना आवडेल असे हे नृत्य केले आहे या गाण्यावर ओवी पाटील Good

  • @VijayRathod-vn4oi
    @VijayRathod-vn4oi 5 หลายเดือนก่อน

    जून ते सोन
    खुप छान काम केलस बाला तुझ्या भावी
    कारकिर्दिस खूप खुप शुभेछा

  • @mazidattamauli622
    @mazidattamauli622 5 หลายเดือนก่อน +3

    हे गाणं मी 15 ते 20 वेळा तरी पाहिलं असेल ....खुप छान

  • @pramodmhatre7214
    @pramodmhatre7214 5 หลายเดือนก่อน +2

    खुप छान ओवी गाणं अजरामर तर होताच पण गाण्याला तू पुन्हा जिवंत केलेस. परंपरा आगरी कोळ्यांची ऑर्केस्ट्रा मध्ये सेलिब्रेटी डान्सर पेक्षा तू सरस ठरलीस ❤️यू

  • @minakshihinge3735
    @minakshihinge3735 5 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर ओवी

  • @SurprisedCheckeredFlags-tn8zi
    @SurprisedCheckeredFlags-tn8zi 5 หลายเดือนก่อน +1

    All the best every day for you my lettel champ ovi

  • @sachinbhuvad2310
    @sachinbhuvad2310 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सादरीकरण ओवी.....
    बाळा तुला खुप खुप शुभेच्छा.....
    👌👌👌🥰🥰🥰👌👌👌🍫🍫🍫🍫🍫🍫

  • @शुभसकाळ-ब8च
    @शुभसकाळ-ब8च 5 หลายเดือนก่อน +1

    अतिसुंदर

  • @satyawannaik5904
    @satyawannaik5904 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम! सुंदर!

  • @mgcreation2464
    @mgcreation2464 5 หลายเดือนก่อน +1

    ओवी बाळा खूप खूप अभिनंदन

  • @Dinesh-cn4mc
    @Dinesh-cn4mc 4 หลายเดือนก่อน

    लहान वयात ओवी पाटील लयभारी सर्व म॑डळीचे अभिन॑दन

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 5 หลายเดือนก่อน +4

    ओवी खरंच किती छान डान्स केलास तू.अग मी किती वेळेला बघते तुझा डान्स.परत परत बघावसा वाटतो.तुझा व्हिडिओ आल्यापासून किती वेळेला बघितला असेल हिशोबच नाही.अशीच तुझी छान प्रगती होत राहो.देवाचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहुदेत.

    • @bapusopowalkar6352
      @bapusopowalkar6352 5 หลายเดือนก่อน

      किती वेळा पहायचे, मनाचे समाधान होत नाही. सलाम त्या वोवी पाटील आणि तिला प्रशिक्षण देणारी टीम याना. जुन्या कला जपल्या पाहिजेत.

  • @manikdhende4888
    @manikdhende4888 5 หลายเดือนก่อน +3

    Ghar sundar Ovi abhinandan❤❤

  • @sonalilondhe6209
    @sonalilondhe6209 5 หลายเดือนก่อน +1

    Khup shubhechha Bala

  • @JayshriWagmare
    @JayshriWagmare 5 หลายเดือนก่อน +1

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान

  • @abhijeetpawar8810
    @abhijeetpawar8810 5 หลายเดือนก่อน +1

    Kiti mast acting karte didi khup chan

  • @MangeshPhilse
    @MangeshPhilse 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर गाणे जे पडद्याआड गेले होते ते पुन्हा तुमच्यामुळे नव्याने उदयास आले. अतिशय सुंदर गाणे आणि नृत्य सादरीकरण मनाला खुप भावून जाते. आपले खुप खुप धन्यवाद, 🙏🙏पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.💐💐

  • @vaishalihaval47
    @vaishalihaval47 5 หลายเดือนก่อน +1

    ओवी खूपच छान डान्स तुला तुझ्या पुढील वाटचालीला शुभेच्छा.

  • @pandurangpatil4684
    @pandurangpatil4684 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अभिनय व नृत्य .
    पुन्हा पुन्हा पहावे असा अभिनय.
    शाबास ओवी पाटील .

  • @ashfakmirakar7093
    @ashfakmirakar7093 5 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन🎉 अप्रतिम जून ते सोन

  • @panchsheelanikadje6836
    @panchsheelanikadje6836 3 หลายเดือนก่อน

    ओवी पाटील कि अभिनय बहुत पसंद आया है मन से अभिवादन Super singar की आवाज भी बहुत मिठी है Super Duper Indoor m.p

  • @sureshkalambe6072
    @sureshkalambe6072 5 หลายเดือนก่อน

    खुप छान असा डांस ओवी बाला तुम्हाला खुप खुप शुभेच्छा दीदी साहेब

  • @sureshthakare7599
    @sureshthakare7599 5 หลายเดือนก่อน +1

    फार छान

  • @rameshchandrapatel6130
    @rameshchandrapatel6130 5 หลายเดือนก่อน +1

    Atisunder presentation.

  • @sagarlakade8504
    @sagarlakade8504 5 หลายเดือนก่อน +1

    Kahup Chan tai

  • @ankushsalunke8442
    @ankushsalunke8442 5 หลายเดือนก่อน +2

    Ovi patil very nice song old Is gold ❤❤❤❤❤

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 5 หลายเดือนก่อน +1

    ओवी पाटील नंबर वन आहे.
    पाटील आडणांव सार्थक झाले.
    खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @hireshsankhe4940
    @hireshsankhe4940 5 หลายเดือนก่อน +1

    मस्तच 🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻👌🏻खूप छान सादरीकरण

  • @Gaytri2021
    @Gaytri2021 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे

  • @sonalilondhe6209
    @sonalilondhe6209 5 หลายเดือนก่อน +1

    Khup mast

  • @rajvaze7758
    @rajvaze7758 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ओवी.🎉🎉🎉

  • @mangesh4990
    @mangesh4990 4 หลายเดือนก่อน

    ओवी नी मराठी परंपरा जपली आहे 🚩आम्ही विदर्भात दुरून ही तिचे फॅन आहे

  • @NarayanNivatkar
    @NarayanNivatkar 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chan ovi

  • @marutibharankar8435
    @marutibharankar8435 5 หลายเดือนก่อน

    ओवी patil tuze मना पासुन् abhinandan

  • @krishnaagare8214
    @krishnaagare8214 5 หลายเดือนก่อน

    छान ओवी तुला शुभेच्छा .

  • @JayshriKulthe
    @JayshriKulthe 5 หลายเดือนก่อน +1

    अगं तू
    किती गोड आहेस

  • @KavtikaKapse-hk1xf
    @KavtikaKapse-hk1xf 5 หลายเดือนก่อน +1

    अतीशय सुंदर कार्यक्रम आहे

  • @sakharambagade4063
    @sakharambagade4063 5 หลายเดือนก่อน +2

    छान नृत्य ओवी 👌

  • @ashakhandewale1451
    @ashakhandewale1451 5 หลายเดือนก่อน +1

    Khch khup chhan gane aani sadrikaran

  • @chayamhatre9469
    @chayamhatre9469 5 หลายเดือนก่อน +2

    Khup ch chan dans kelas ovi. Punha punha phavasa vat toy.

  • @vijaynirgude9688
    @vijaynirgude9688 5 หลายเดือนก่อน +1

    exellent...

  • @maheshdesai2473
    @maheshdesai2473 5 หลายเดือนก่อน +3

    ओवी ताई खूप छान

  • @bhalchandrabodhalkar7599
    @bhalchandrabodhalkar7599 5 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan gan

  • @prakashtuke9575
    @prakashtuke9575 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान सादर केले आहे हे गित

  • @JivikaPatil-kx1jw
    @JivikaPatil-kx1jw 5 หลายเดือนก่อน

    Khup chan Ovi ❤

  • @bhandhuchudhari3032
    @bhandhuchudhari3032 5 หลายเดือนก่อน

    मस्त खुप छान वाटतेय आयकाला किती वेळा आईकल मन भरत नाही

  • @NileshPatekar-g9q
    @NileshPatekar-g9q 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर गाणं

  • @meenakshisonar9624
    @meenakshisonar9624 5 หลายเดือนก่อน +1

    हे गाणे अप्रतिम आहे

  • @panduranggore8715
    @panduranggore8715 5 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप सुंदर

  • @PRATIKSHEDAGE-jt8my
    @PRATIKSHEDAGE-jt8my 5 หลายเดือนก่อน +1

    verry nice ..... i like your dance perfomans................ gbu.

  • @ninadbharadkar9518
    @ninadbharadkar9518 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 'ओवी' अभिनंदन. सुंदर सादरीकरण.

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 5 หลายเดือนก่อน +1

    १नंबर ओवी.

  • @pravinkhanvilkar5468
    @pravinkhanvilkar5468 5 หลายเดือนก่อน +1

    मला हे गाणे ऐकले तरी मन परत परत ऐकायची इच्छा होते

  • @pramodsarang4272
    @pramodsarang4272 5 หลายเดือนก่อน +2

    1 नंबर डान्स ओवी पाटील.......

  • @GovindPawar-ig6wm
    @GovindPawar-ig6wm 4 หลายเดือนก่อน

    ओवि खुपचं सुंदर ❤❤❤

  • @MangeshKherade-lr7bm
    @MangeshKherade-lr7bm 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर.....❤ कलाकृती

  • @rahulgangurde6849
    @rahulgangurde6849 5 หลายเดือนก่อน +1

    लुप्त होत चाललेली कला अप्रतिम नृत्य

  • @ananthodage700
    @ananthodage700 4 หลายเดือนก่อน

    फारच छान वाटले