Amravati जिल्ह्यात Yashomati Thakur मविआला तारणार? Sanjay Pakhode

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • #amravati #yashomatithakur #bachchukadu #ravirana #navneetrana #bjp #vidarbha #devendrafadnavis #nitingadkari
    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात मविआ आणि महायुतीची कशी तयारी सुरु आहे? जागावाटपाचं काय गणित आहे? बच्चू कडू भाजपला टफ फाईट देणार का? राणा दाम्पत्य पराभवाची परतफेड करणार का? याबद्दल जाणून घेऊ या ज्येष्ठ पत्रकार संजय पाखोडे यांच्याकडून!

ความคิดเห็น • 16

  • @kishornaik623
    @kishornaik623 29 นาทีที่ผ่านมา

    बच्चू कडूचा पराभव होणे म्हणजे सामान्य जनतेचा पराभव. ........जय महाराष्ट्र!!!

  • @greenghost9840
    @greenghost9840 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    छान विश्लेषण संजुभाऊ...👏💐

  • @ganeshthakare1642
    @ganeshthakare1642 12 นาทีที่ผ่านมา +1

    मोर्शी मधे भाजप चा उमेदवार पडणार हे नक्की

  • @Amravatikar
    @Amravatikar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बच्चू कडूंचा पराभव निश्चित या वेळी, बबलु देशमुख निवडुण येतील

  • @anilkoperkar9106
    @anilkoperkar9106 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बच्चू कडू ला पडणारा अजून जन्माला यायचा

  • @monikagatfane328
    @monikagatfane328 7 นาทีที่ผ่านมา

    Only for Omprakash Guru

  • @BhushanPawar-dq6tp
    @BhushanPawar-dq6tp 27 วินาทีที่ผ่านมา

    Vidhansabhala yashomati padnar

  • @ganeshthakare1642
    @ganeshthakare1642 14 นาทีที่ผ่านมา

    अडसाडचे यावेळेस काही खर दिसत नाही

  • @SatishKalbande-x7c
    @SatishKalbande-x7c 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कहो दिल से बच्चू कडू फिर से

  • @deshmukhprashant4377
    @deshmukhprashant4377 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Yla Deshmukh kach padu shakto

  • @CR7_Niraj
    @CR7_Niraj 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    या वेळी श्री बबलू देशमुख हेच आमदार असणार अचलपूर चे...बस झाली गारुडी नौटंकी कडू ची !