विज्ञान आपल्याला आपले वाटते.हे तुमच्यासाठी गौरवाचीच गोष्ट आहे. विज्ञान युग तुमच्या बरोबर आम्हाला गरचेच आहे.तेव्हा विज्ञान शिवाय पर्याय नाही,. परंतु विज्ञान हेच अंतिम सत्य आहे.असे म्हणणे वैज्ञानिक अंधश्रद्धा आहेच.हे सत्य स्वीकारणे महत्त्वाचे आहे.
मला लहानपणापासून असे खुप प्रश्न पडायचे पण कुणी उत्तर देत नव्हते पण जेव्हा ओशो ला ऐकले तेव्हा माझ्या सर्व प्रश्नानांची उत्तरे मला मिळाली. आता खुप आनंदी आहे मी. कारण मी nasthik आहे.
आपण हिंदू धर्मातील अंधश्रध्दा दूर करता आहात हे चांगले आहे पण यापेक्षा कितीतरी जास्त अंधश्रद्धा मुस्लीम, ख्रिचन,बुध्द धर्मातही आहे,ते बोलण्यास आपण का घाबरता?
सर तुमचे कार्य फार महान आहे. इतके प्रगल्भ विचार समजन्याकरिता खुप मोठी वैचारिक पातळी लागते. सर्वांचा राग ओढ़उन घेऊन. तुम्ही समाज प्रबोधन करीत आहात. तुमच्या कार्यला सलाम. कोणत्याही चांगल्या कार्याला सर्वप्रथम विरोधच होतो. पण तुमचे कार्य अजरामर राहिल
त्यासाठी पण व्हिडिओ आहे पण गौतम बुद्ध यांनी कधी चमत्कार नाही केला भाऊ. ज्ञान प्राप्ती हा विषय खूप सरळ आहे . तुला पण होऊ शकते ज्ञान प्राप्ती. तू फक्त प्रयत्न कर.
हिंदू समाज फार सहिष्णू आहे म्हणून तुझं जमतं रे श्याम भाऊ थोडं मुस्लिमांविषयी थोडा हलला विषयी त्यांच्या अल्ला विषयी त्यांच्या तीन तलाक विषयी थोडं पैगंबर याविषयी बोलून दाखव ना तुला त्यांच्यात काही त्रुटी दिसत नाही काय उठले सुटले तुला आपलेच समाजसेवक दिसतात काय यांच्या चांगुलपणावर तुला कशी काय शंका आहे त्यांच्यापेक्षाही तू खूप मोठा आहे का रे श्याम आपण आपल्या पायरीवर राहावं शाम भाऊ
श्याम मानव जी की दर्द हर कोई नहीं समझ सकता जिसका वर्तमान और भविष्य जिसके कारण लूट रहा हो , जो मेहनत करके कोई फसल उगाया हो सबकुछ जिसके कारण बर्बाद हो जाय उसकी अंतर आत्मा मे कोई हलचल होना स्भाविक है। चाहे श्याम मानव के जगह कोई साधारण इंसान हो।
चमत्कार की प्रथा तो मुस्लिम, इसाई धर्म मे सबसे ज्यादा है। यह करने से यह होगा, वह होगा। तो उसका पर्दाफाश करो।साईबाबा के चमत्कार, खेड शिवपुर के दरगाह, KGN का चमत्कार, गोआ सेंट ज़ेवियर का चमत्कार, गौतम बुद्ध का झूठ, मतर टेरिसा का चमत्कार।
प्रत्येक चांगल्या व्यक्तीविषयी अश्याच अफवा पसरविल्या आहेत..सर्वांना माहीत आहे. छ.शिवाजी महाराज यांच्या विषयी सुद्धा अशीच अफवा पसरलेली आहे. मुळात आपण त्यावेळी नव्हतोच त्यामुळे आपल्याला त्यावर तर्क वितर्क करून काय उपयोग.
समाजात देवभक्ती वाढविण्यासाठी काहीं देवभक्त अश्याप्रकारे हेतूपुरस्सर चमत्कार लिहून लोकांची देवभक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांची चालाकी उधडून काढण्याची श्याम मनवजींचा हा सरळ भाषेतमुद्देसूद समजावून सांगण्याचा उद्देश आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद.
@@shyamkabadi2210 कुराण वर बोलण्याची आपल्याला काही गरज नाही आपल्याला आपला धर्म श्रेष्ठ, आदर्श बनवायचा आहे. ते हिंदू धर्म अंधश्रद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे
कोई हिंदू धर्म नहीं है, 1995 मे सुप्रीम कोर्ट ने कहा है कि कोई हिंदू धर्म नही है. हिंदू एक गाली सूचक शब्द है. जो मुगलों की देन है. माहीती आधार के तहत आप भी इसकी जानकारी ले सकते हैं और समझ सकते हैं.
@@sachinpawar7069 श्याम मानव स्वतः हिंदू आहेत मग ते स्वधर्मात सुधारणा करण्याला प्राधान्य देणार, हिंदू धर्मीयांत सुधारणा झाली तर त्याचा प्रभाव इतर धर्मियांवरही पडणार.
साहेब, आपण अत्यंत आवश्यक, उपयुक्त, महत्त्वाचे पण खूपच अवघड असे कार्य करत आहात..... आपलं कौतुक कितीही केलं तरी ते कमीच आहे..... आपल्या या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा.....
Tum kis adhar per kah rahe ho ki Sanatan dharma 12000 hajar pahale ka hai😂😂pahale kahate the Hindu Dharma hai ab Hindu Dharma me koyi ved puran ke astitva mile nahi to ab Sanatan dharma kahane lage. Sanatan dharma to Buddha ka bhi hai.😂😂isaka matlab tumhara Hindu Dharma Sanatan dharma ki copy hai😂😂
हर धर्म में ऐसी बाते है,जिनका विश्वास करना मुश्किल है।लेकिन लोग बुरी बातों की तरफ आकर्षित न हो,इसलिए अच्छे उद्देश से ये बाते बताई जाती है।कर्म अच्छा हो तो फल भी अच्छा मिलता है।कोई तो एक महान शक्ति है,जो अज्ञात है,इस दुनिया को चला रही है। प्राण क्या होता है? प्राण चले जाते है,तो क्या होता है? स्वर्ग नरक देखनेवाला कोई है?ये बाते इंसान की सोच की बाहर है,आजभी।
शाम्या,तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून वैकुंठाला गेले ही खोटी गोष्ट आहे असं म्हणतोस, मग महम्मद पैगंबर पंखवाल्या घोड्यावर बसून स्वर्गात गेला ही खरी गोष्ट आहे काय?☁️🎠.....🤔
दादा दोन्ही गोष्टी खोट्याच आहे. परंतु आपण आपली परिपक्वता आपल्या बोलण्यातून दाखवत आहे कृपया आपले मत विचार मांडा परंतु भाषा ही नीट वापरा कारण संत तुकाराम यांचे संस्कार असे नव्हते
अरे शाम मानव तुमचं कोणी ठेवले,ज्याच्या नावातच आमचा शाम आहे,तो हे बोलतोय, किती विरोधाभास आहे हा.यांच्या बाबतीत "हे मेलयं जित्याला सांगतय गोष्टी " असंच म्हणावं लागेल.
टकल्या ज्ञान पाजळू नको तू ठरवणार का साळुंखे विद्वान होता . महिपती महाराज . ल रा पांगारकर यांचे लिखाण केले ते खोटे व तू सांगतो ते खर का टकल्या . समकालीन संतांचे अभंग यात उल्लेख आहे ते खोटे का शहाण्या . गाडगे महाराज गोपाला गोपाला हे भजन म्हणायचे तुकाराम महाराज यांचे अभंग म्हणायचे अंधश्रध्दा निर्मूलन वाला आंधळ्या इतर धर्मातील अंधश्रध्दा बदल बोल हिम्मत असेल तर
मला पण बरेच दिवसांपासून हाच प्रश्न सतावतोय की ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारी च्या जोरावर स्वराज्य स्थापन केले, त्यांना कीती संकटाचा सामना करावा लागला,पण त्याच समकालीन संत तुकाराम महाराज यांना देवाघरुन पुष्पक विमान आले,मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचारांना मानणारा आहे.
हिंदू धर्मात वैष्णव पंथीय वैकूंठाला जातात व शैव पंथीय कैलासवासी होतात असे म्हणतात तूकाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यांचे कार्य इतके थोर होते की त्यांना नेण्यास विमान आले अशी कल्पना केली गेली आहे हत्या झाल्याचा एकही पूरावा नाही
नवसे कन्या पुत्र होती या अभंगाचा संदर्भ दिला खरा पण त्यापुढे संत तुकाराम महाराज असेही म्हणले वैद्य वाचवीती जिवा मग कोण ध्याती देवा ,जर वैद्य जीवाला वाचवत असतील तर देवाला कोणी पुजल नसत असेही म्हणाले त्याच काय ,अधुरं ज्ञान पाजळून लोकांची दिशाभूल करू नका लोक समजदार आहेत तुमची अक्कल नाका चालू गाथा वाचा म्हणजे सगळं स्पश्त होईल
ब्राह्मणोंने और ब्राह्मण वादी विचारधारा के उनके गुलामों ने सच्चाई को दबाकर झूठी बातें फैलाई है, और इन संतों के जागृत समाज कार्य से चिढकर मनृवादी, ब्राह्मणवादीयों विचारधारा के लोगों ने उनकी हत्याए की है, ये सच्चाई है, लेकिन मनृवादी, ब्राह्मणवादीयों ने बड़ी चालाकी से उसे धर्म से और चमत्कार से जोडकर उनके हत्याओं को चमत्कार का रुप दिया. बहुत ही सटीक जानकारी दी सर आपने आपका धन्यवाद.
अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. असा वाचाळ आहे श्याम माधव ह्यच्या नावात श्याम आहे आणि माधव पण तरी हा हरी पासून दूर आहे. हा स्वतःला सर्वात ज्ञानी सजजणारा अज्ञानी आहे. जय रामकृष्ण हरी
बरोबर, राम कृष्ण हरी , संतांचा महिमा खूप श्रेष्ठ आहे तो या चु*त्या शाम मानव सारख्या लोकांना कळू शकत नाही ," संतांचा महिमा तो बहू दुर्गम शाब्दीकाचे काम नाही") येथे "🙏🚩
यह भी सोची समझी साजिश है संसार को कौन चला रहा है यह आज तक सिद्ध नहीं हो सका है हर मजहब की अपनी कहानी है विश्वास मूर्ख लोग ही करते हैं और धर्म फलता फूलता जाता है।
पीपल के नीचे ज्ञान प्राप्त हुआ ये झूठ नहीं है.... इस कहानी के पीछे क्या है ये जानने से ही इसका उत्तर मिलेगा.... उदाहरण : आप जिस जगह पर रहते है, वहाँ से आप स्कुल जाते है फिर कॉलेज जाकर डिग्री लेते है.... तो इसका मतलब ये हुआ ना, कि आप जिस जगह रहते हो वही से आपने डिग्री ली..... वैसे ही भगवान बुद्ध पीपल के नीचे ही दिन का अधिक समय व्यतीत करते थे.... वह उनके घर समान था.... तो उन्होने अखंड संसार से जो ज्ञान लिया, उसकी उत्पत्ती पीपल पेड को ही कहलाया जाता है...
बौद्ध धम्म का ब्राह्मणीकरण करने के लिए ब्राह्मणों द्वारा ऐसा भ्रम फैलाया गया ताकि लोग अंधविश्वास में डूबे रहें और आस्थावान बने रहें वह इसलिए कि एक आस्थावान व्यक्ति के मन में हमेशा चमत्कार का लालच होता है। ऐसे आस्थावान और चमत्कार के लालची व्यक्तियों को बौद्ध धम्म से ब्राह्मण धर्म की ओर ले जाना आसान होता है। ब्राह्मणों का यह प्रयास काफी हद तक सफल भी रहा नतीजा यह कि आज भी अपने आप को बाबा साहब अंबेडकर के अनुयायी मानने वाले व्यक्ति भी ब्राह्मणों की तरह आचरण करते हैं और काल्पनिक देवी देवताओं से कृपा की उम्मीद रखते हैं। ब्राह्मणों ने बुद्ध और अंबेडकर की विचारधारा को कमजोर करने के लिए ऐसा किया।
सर प्रत्येक धर्मामध्ये अंधश्रद्धा आहेत, त्या पण तुम्ही सांगा ना, फक्त आणि फक्त हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धेवर तुम्ही सांगता, हे बरोबर नाही. उगीच मन दुखावण्याचे काम करू नका.
श्याम मानव साहेबांचे विचार आदर्श आहेत. अंधश्रध्देच समर्थन नाहीच पण समाज एकतेसाठी अध्यात्म काळाची गरज आहे. म्हणुन आपण समाज एकता घट्ट करून डोळस वागलं पाहिजे... धन्यवाद!!!
अंध श्रद्धा, चमत्कार निर्मूलन हे चांगले कार्य आहे,परंतु या गोष्टी हिंदू समाजातच आहेत असे नाही तर इतर ही समाजात घडत असतात त्यावर हि प्रकाश पडला तर छान होईल,ईश्वराची अनुभूती ही प्रत्येकाला होते असे नाही,परमेश्वराला कोणी कसे जाणतो हा त्यांच्या श्रध्देचा आणि विश्र्वसाचा प्रश्न आहे ही अंध श्रद्धा होऊ शकत नाही.गाडगे महाराज हे सामाजिक संत होते परंतु त्यांचे कीर्तनात गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला हे गात असतं तर तर यातही अंधश्रद्धा आहे का? श्रद्धा आहे कारण गोपळला कोणीही बघतल नाही.
अपुरा अभ्यास, आणि फक्त आपल्याला ला लागु पडेल तेवढेच अभंग किंवा ओव्या मांडून समाजाची दिशाभूल होत आहे, जगत् गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अभंग गाथा याचे क्रमवार वाच्यार्थ आणि लक्षार्थ पाहुन अभ्यास मय चिंतन केले तर कोणाच्याही मनात संदेहाची गाठ रहाणार नाही मनाला येईल तो अर्थ किंवा आपल्या सोयीने अर्थ लावणे इष्ट नाही . तुकाराम महाराज अद्वैत मत सिद्धांतावर दृड असलेने असे म्हणतात "एक धरिला चित्ती आम्ही रखुमाई चा पती" किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. असो.. बोलण्यासारखे बरेच आहे फक्त थोडासा परिहार असा कि जर काही अश्रद्धावान लोक जर जगत् गुरूंच्या विषयी संदेह बाळगत असतील तर संत विचार आणि वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून आमची जबाबदारी आहे की या गोष्टी ला योग्य आणि समर्पक उत्तर द्याव. राम कृष्ण हरि.
ऐकून गलका तुका गेला बसूनी विमानात वैकुंठी,भोळी ती काशी बाई विचारे भटाला मज का ना दिसे आकाशाला,भट सांगे काशीबाईला ते ना दिसे पापीयाला,दिव्य दृष्टी असे केवळ पुण्य वानाला.
भाव धरी तया तारील पाषाण | दुर्जना सज्जन काय करी || सत्य त्याचेवेळी घडला व्यभिचार | मातेसी व्यवहार अंत्यजाचा || ऐसे अनेक प्रमाण मिलते है | मागेपुढे उभा राहे सांभाळीत| आलीया आघात निवाराया | देव राखी तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वन || ईसका जवाब इनके पास नही | समय बलवान है |जो अनुकुल लगता वेही प्रमाण लेते है |श्यामजीने मंत्रदीक्षा नही ली है | सपनेमें गुरुजी दीक्षा कैसे देते है ईसका जवाब दो | देह निरास कौनसी स्थिती है यह भु समझावो •अध्यात्म आपका विषय नही है |जो जेथीचे गौरव नेणे | तयासी ते भिंगुळवाणे ||•
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गेले याबद्दल तात्कालिक अनेक पुरावे उपलब्ध आहेत संत तुकाराम महाराज यांचे पंतु गोपाळबाबा नी चरित्र लिहिले आहे त्यात तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आहेत असे स्पष्ट लिहिले आहे म्हणून बाकीचे लोकांनी विना पुरावा बोबलण्याची आवश्यकता नाही तुकाराम महाराज यांचा खुन झाला किंवा केला असा तात्कालिक एखादा पुरावा द्यावा नाही नशेत जे आपण बोंबलत आहेत ते बंद करावं.
शामु , सॉरी सलीम मुनावर, तु मागे काही वर्षांपूर्वी बोलला होतास की मी यापुढे देवा धर्मा विषयी बोलणार नाही फक्त अंधविश्वास आणि बुवाबाजी बद्दल बोलेन पण पुन्हा तु माती खाल्लीसच.
अरे बाबा, आपण जरा सांभाळून बोलाव, शाम मानव सर, हे सर्व विद्यान आधारितच बोलतात,आपण कांहीं तरी अभद्र बोलतात,हे बरोबर नाही,अशा बोलण्यामुळे आपलीच किंमत कमी होते., कृपया आपल्या बोलण्यात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे.
संत तुकाराम जीने स्वयंम मै वैकुठ में विमान मे बैठकर गया हूँ ऐसा उन्हाने पत्रीके के अभंग मे लिखा है । हम आपको हात जोडकर कहिते है की , पत्रिका के अभंग जरा गौरसे पढलेना हम वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलीले ऋषी केसी साच भावे वर्तावया ॥आप जो प्रबोधनकार की बात कर रहे है । प्रबोधन करना तो केवळ बुद्धी का कोरा तर्क होता है । अनको अनुभव थोडा होता है ।स्वयं तुकाराम जी लिखते है उन के ही शब्द मे हम लिखते है संताचा महिमा तो बहु दुर्गम । शब्दीकाचे काम नाही तेथे । बहु दुभड ।जरी झाली गाय म्हैस ।तरी ती काय होईल कामधेनू ॥तुका म्हणे अंगी व्हावे तैसे आपण तरीच महिमान येईल कळो ॥
Apaki jaankari ke liye batayu to unkao mul likha granth nahi Mila he. Logoke mukh jo abhang sankalit kiya gaya usame kuch milavat bhi honi ki bath kahi jati he.
Jesus christ 3 दिवसांनी जिवंत कसे झाले खरं की खोटं ह्यावर vdo बनवा म्हणजे माणूस 3 दिवसांनी परत जिवंत होऊ शकतो ही अंधश्रद्धा की श्रद्धा हे सर्वांना कळेल?
सर,"तुकाराम जी वाणी आहे, " निवडी वेगळें क्षीर आणी पाणी राजहंस दोन्ही वेगळाली "तुका म्हणे येथें पाहीजे जातीचें येर गबाळाचे काय काम, हे काय म्हणतात कळेल का,,,,,????
एक महान विद्वान सन्त शिरोमणि सोनी हरिचन्द्र जी महाराज ने बताया है 👍👉नर नारी को मारते,पुर जगत के माइ।वो जादु के जोर से मशान सु लें जाय।मशान सु लें जाय,दुसरा मुर्दा धरते।लोग देखते नहीं, आंख पर जादु करते।कहे सोनी हरिचन्द्र जी जिवता चौरासी पर थाय,नर नारी को मारते पुर जगत के माइ।।🙏⛈️🙏 अलख निरंजन ⛈️ जल ही परम दयालु परमेश्वर है 🙏⛈️🙏 13:24
95% लोग विज्ञान नही समज पाते . और उनको समजताही नही . इसलीये आप कुछ भी कहो . लोग नही मानें गे . पालथ्या घड्यावर पाणी लेकीन आपका कार्य सराहनीय है. 👍👍👍👍👍👍👍 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्याम सर भगवध गीता खोट आहे अस म्हनायच का मला अस म्हनायच ज्या पुस्तकातुन तुम्ही ज्ञान घेतल आणि त्याच हीत्यासाला तुम्हीं खोट कस म्हनता हे मला पटत नाही श्याम मानव सर
महोदय आपणास नम्र विनंती की आळंदी येथे माऊलींच्या पालखी प्रस्थान वेळी कळस कसा काय हलतो हे मी प्रत्यक्ष अनुभव ले पाहीले आहे यावर आपण भाष्य करणे धन्यवाद प्रणाम
सब कुछ झुट है,संत तुकाराम महाराज को क्या ऊपरवाले स्पेशल विमान बनाया था,ईस भारत के ब्राह्मणो ने ईस भारत मे क्या क्या चमत्कार बनाये,और ईस भारत के मानवों को अंधोरो मे ढकेल दिया, लेकीन बुद्ध भगवान कहते हैं,ईस सृष्टी मे सत्य की विजय जरुर होगीही क्यो की सत्य को कभी भी नष्ट नही किया जा सकता. सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सबका मंगल हो
भाई बुद्धाजी आपनी मां महामायाको उपदेश देणे स्वर्ग गयेथे थोडा ग्रंथ पदलिखा करो अगर समय कम है तो kbt ki sanatan samiksha dekhe यह chanal ex budhist chalata hai Yahaper sare shankaoka samadhan hota hai
मूर्खों सन्त के लिए स्वर्ग पैरों की धूल का एक कण हे वे सत्यलोक के स्वामी हैं वे तो हम जैसे मूर्खों को समझाने इंसान बनकर धरती पर अवतरित हुए इनकी महिमा अपरम्पार है शब्दों से व्याख्या नहीं की जा सकती है जय गुरु देव
To the point lecture with sufficient references. Keep it up Shyam. Write more and more such things in book form also. Books will stay even after 100 years, youtube videos will not. Unforunately videos are still not searchable.
तो आप संत ज्ञानेश्वर महाराज कि हर भाषण में यह बात रखते है कि , योग याग विधि येने नोव्हे सिद्धि वाह्याच उपाधि दंभ धर्म, यह आप आधा सच बताते हैं, पूरा सच यह है कि योग याग विधि से सिर्फ दंभ धर्म मतलब अहंकार ही बढ़ता है और इसमें जब तक आप का सच्चा भाव, विश्वास, निष्ठा, समर्पण भगवान या ईश्वर के प्रति नहीं है तब तक आप को सिद्धि नहीं मिल सकती, यह है। भाव विश्वास निष्ठा समर्पण अगर आपका सच्चा है तो भगवान आपको मदत किसी इंसान, जानवर को भेजकर जरूर करता है। श्यामजी आपको इसका अनुभव कभीभी नही मिलेगा क्योंकि आप नास्तिक है और लेकीन आप मन ही मन मे भगवान को मानते हैं। ज्ञानेश्वरी में से कोई और भी पंक्ति बताते जाइए तब मानू
प्रबोधनकार ठाकरे यह व्यक्ती बहुतही रॅशनल किस्म के इंसान थे. श्याम मानव जीस इन्का जिक्र कर रहे हैं वह बाळासाहेब ठाकरे के पिता जी हैं. उद्धव ठाकरे aur Raj thakrey के दादाजी. बहुत progressive सोच के व्यक्तिमत्व थे.
मानव यांना आता कोणीही विचारत नाही. तुकाराम महाराज यांनी भक्ती मार्ग स्वीकारला. मानव यांनी भक्ती मार्ग स्वीकारला पाहिजे नाहीतर या जगात त्यांना कोणीच विचारणार नाही.
Mujhe lene bhi aya tha पुष्पक विमान 20 साल पहले लेकिन मुझे बेटे के स्कूल जाना था एग्जाम रिपोर्ट देखने। इसलिए पुष्पक विमान मे बैठ नहीं पाया। आजकल शायद पुष्पक विमान कि सर्विस बंद हो गई हैं। 20 साल पहले तक तो चलता था।
विज्ञान आपल्याला आपले वाटते.हे तुमच्यासाठी गौरवाचीच गोष्ट आहे.
विज्ञान युग तुमच्या बरोबर आम्हाला गरचेच आहे.तेव्हा विज्ञान शिवाय पर्याय नाही,.
परंतु विज्ञान हेच अंतिम सत्य आहे.असे म्हणणे वैज्ञानिक अंधश्रद्धा आहेच.हे सत्य स्वीकारणे महत्त्वाचे आहे.
लोग चमत्कार की तरफ हमेशा आकर्षित होते ओर इसलिये अंधविश्वास मे इतना डूब गये है की सत्य को स्वीकार हि नही करना चाहते
मला लहानपणापासून असे खुप प्रश्न पडायचे पण कुणी उत्तर देत नव्हते पण जेव्हा ओशो ला ऐकले तेव्हा माझ्या सर्व प्रश्नानांची उत्तरे मला मिळाली. आता खुप आनंदी आहे मी. कारण मी nasthik आहे.
नास्तिक आहे का खूप छान 😂
अंधविश्वास समाप्त करने के प्रयास के लिए बहुत बहुत धन्यवाद।
तुकाराम महाराजानी खरच अधंविश्वास घालवण्या साठी प्रयत्न केले पण तुमच्या सारख अवडबंर नाही माजवल तुमच्या शब्दात द्वेश आहे प्रेम जानवत नाही
यांच्या पेक्षा कैक पटीने जास्त तुकाराम महाराजांनी पंडित पुरोहित, शास्त्री ब्राह्मणांचा भांड फोडत राहिले.
हा पण इतिहास आहे.
@@ravibabar4410 अंधश्रद्धेचा अतीरेख झाला समाजात आता कुनीतरी आवाज वाढवायलाच पाहीजे
खरं नेहमी अंधभक्तांना टोचतं
आपण हिंदू धर्मातील अंधश्रध्दा दूर करता आहात हे चांगले आहे पण यापेक्षा कितीतरी जास्त अंधश्रद्धा मुस्लीम, ख्रिचन,बुध्द धर्मातही आहे,ते बोलण्यास आपण का घाबरता?
कारण, असा मार खावा लागेल कि चड्डी सुद्धा अंगावर राहणार नाही 😂
हिम्मत लागते त्याकरता! हिंदू धर्माबद्दल बोलायला हिम्मत लागतं नाही, अक्कल तर नाहीच नाही😂😂
ते बोलण्याचे धाडस या मानवात नाहीं कारण यांना फक्त टीका करायला हिंदू धर्माच दिसतो
एकदम बरोबर प्रश्न केला
कुराण वर बोलण्याची आपल्याला काही गरज नाही आपल्याला आपला धर्म श्रेष्ठ, आदर्श बनवायचा आहे. ते हिंदू धर्म अंधश्रद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे
विमानाचा शोध राईट बंधूंनी 1903 साली लावला मग त्यावेळी पुष्पक विमानाचा उल्लेख कसा काय आहे...
सर तुमचे कार्य फार महान आहे. इतके प्रगल्भ विचार समजन्याकरिता खुप मोठी वैचारिक पातळी लागते. सर्वांचा राग ओढ़उन घेऊन. तुम्ही समाज प्रबोधन करीत आहात. तुमच्या कार्यला सलाम. कोणत्याही चांगल्या कार्याला सर्वप्रथम विरोधच होतो. पण तुमचे कार्य अजरामर राहिल
कदी देहू गावाला तुकाराम बीज दिवशी नादुर्की वृक्ष बघाय जा ....माऊलीनच्या प्रस्थाना दिवशी कळस बघाय जा चमत्कार असतो का ते 🙏🏼राम कृष्ण हरी
यापेक्षा तुम्ही महाराजांच्या एका अभंगाचे निरुपण केल असते तर छान वाटले असते
साहेब तुम्ही एकच नंबर काम करता हेच कार्य वैकुंठ गमन सोहळ्याच्या दिवशी देहूमध्ये येऊन सांगा म्हणजे लोकांचा विश्वास बसेल
चप्लने मार खतो ख़ुप 😂😂😂
खूप धुणार
टकलू चा टक्कल लाल करून टाकतील देहू मध्ये 😂😂
हल्लीच्या काळात तो काँग्रेस पक्षाचा अघोषित स्टार प्रचारक आहे.
हो म्हणजे यथोचित सत्कार होईल
कधि गैतम बुद्ध यांच्या वर पन शोध करावी खरंच ज्ञान प्राप्ती कुठुन झाली
त्यासाठी पण व्हिडिओ आहे पण गौतम बुद्ध यांनी कधी चमत्कार नाही केला भाऊ. ज्ञान प्राप्ती हा विषय खूप सरळ आहे . तुला पण होऊ शकते ज्ञान प्राप्ती. तू फक्त प्रयत्न कर.
Buddha hi sanatan dharma pramane fake ahe 😂😂
आसमानी किताब आणी आसमानी ग्यान प्राप्त झाले ले ऐकच अण त्याची पिलावळ आज आतकी ग्यान विद्वस पसरवतात
जगन्नाथ- गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती आत्म मंथन केल्यामुळे झाली.
हे तर्क नाही कू तर्क आहे नवसाने लेकरू होत नाही मग खजूर खाल्याने मसिहा चा जन्म कसा झाला
त्यांच्यात सगळं होतं
नाही नाही त्याबददल नका बोलू,याचें भाव बंद आहेत ते
bakiche videos paha ekda sagle chamatkar nantar jodle jatat asha santana.
संत तुकाराम तुम्हाला समजण्याच्या पलीकडे आहेत
हिंदू समाज फार सहिष्णू आहे म्हणून तुझं जमतं रे श्याम भाऊ थोडं मुस्लिमांविषयी थोडा हलला विषयी त्यांच्या अल्ला विषयी त्यांच्या तीन तलाक विषयी थोडं पैगंबर याविषयी बोलून दाखव ना तुला त्यांच्यात काही त्रुटी दिसत नाही काय उठले सुटले तुला आपलेच समाजसेवक दिसतात काय यांच्या चांगुलपणावर तुला कशी काय शंका आहे त्यांच्यापेक्षाही तू खूप मोठा आहे का रे श्याम आपण आपल्या पायरीवर राहावं शाम भाऊ
श्याम मानव जी की दर्द हर कोई नहीं समझ सकता जिसका वर्तमान और भविष्य जिसके कारण लूट रहा हो , जो मेहनत करके कोई फसल उगाया हो सबकुछ जिसके कारण बर्बाद हो जाय उसकी अंतर आत्मा मे कोई हलचल होना स्भाविक है। चाहे श्याम मानव के जगह कोई साधारण इंसान हो।
उनके पेट मे दर्ड है
चमत्कार की प्रथा तो मुस्लिम, इसाई धर्म मे सबसे ज्यादा है। यह करने से यह होगा, वह होगा। तो उसका पर्दाफाश करो।साईबाबा के चमत्कार, खेड शिवपुर के दरगाह, KGN का चमत्कार, गोआ सेंट ज़ेवियर का चमत्कार, गौतम बुद्ध का झूठ, मतर टेरिसा का चमत्कार।
Unka pardafash wo dharam wale karangena .
यावरच शाम मानव सर बोलतात,ह्या सर्वांचा छेद देऊन ते समाज जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत,आपण सुशिक्षित आहात,साथ देत चला.
प्रत्येक चांगल्या व्यक्तीविषयी अश्याच अफवा पसरविल्या आहेत..सर्वांना माहीत आहे. छ.शिवाजी महाराज यांच्या विषयी सुद्धा अशीच अफवा पसरलेली आहे. मुळात आपण त्यावेळी नव्हतोच त्यामुळे आपल्याला त्यावर तर्क वितर्क करून काय उपयोग.
समाजात देवभक्ती वाढविण्यासाठी काहीं देवभक्त अश्याप्रकारे हेतूपुरस्सर चमत्कार लिहून लोकांची देवभक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांची चालाकी उधडून काढण्याची श्याम मनवजींचा हा सरळ भाषेतमुद्देसूद समजावून सांगण्याचा उद्देश आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद.
कुरान वर बोला कि हिम्मत आहे तर
Adhyatmik margat raha .devacha dhyan kar mag samjel .
@@shyamkabadi2210 कुराण वर बोलण्याची आपल्याला काही गरज नाही आपल्याला आपला धर्म श्रेष्ठ, आदर्श बनवायचा आहे. ते हिंदू धर्म अंधश्रद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे
Chmtka.to asmani kitab,ka bhi hai uspar,bhi,ek video banana dekte hai tuj me Kitna dam hai
ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर पोळ्या केल्या ती गोष्ट सत्य आहे का नाही याच्यावर मला उत्तर द्या श्याम साहेब
हिंदू धर्माचे खरा सुधारक श्याम मानव सर
असच चालू राहु द्या सर, हिंदू धर्मातुन अंधश्रद्धा, चमत्कार, अनिष्ट रीतींचे निर्मुलन झालेच पाहिजे.
एक हिंदू
कोई हिंदू धर्म नहीं है, 1995 मे सुप्रीम कोर्ट ने कहा है कि कोई हिंदू धर्म नही है. हिंदू एक गाली सूचक शब्द है. जो मुगलों की देन है. माहीती आधार के तहत आप भी इसकी जानकारी ले सकते हैं और समझ सकते हैं.
पवित्र कुरान वर पण खर खर बोला की
खरे आहे
Muslim or Christian drama badala pn bola???
@@sachinpawar7069 श्याम मानव स्वतः हिंदू आहेत मग ते स्वधर्मात सुधारणा करण्याला प्राधान्य देणार, हिंदू धर्मीयांत सुधारणा झाली तर त्याचा प्रभाव इतर धर्मियांवरही पडणार.
बहुत सहारनीय और, चिंतनशील, विचार, जागो बहुजन समाज जागो भाई,
ईससे यह स्पष्ट होता है, कि ऊस समय तक संत तुकाराम महाराज जैसा हिंदू धर्म में कोई भी ज्ञानी नहीं था/
वास्तव मे उनका मर्डर किया गया था… और दुसरी महत्वपुर्ण बात ये कि अधिकतर ऐसे क्रातिकारी संत “ओ बी सी” समाज से संबंधीत होते हैं..,🙏🌹🌹🙏
तू भिमटा आहे ना... तूझी काहीं चूक नाहीं 😂😂
Tumhen kuchh bhi nahin pata
Sanjay Kabir Tund Dekha hai kya Murder
He tu swatha pahile ka?
@@vijayalaxmipangare1435 उसने नहीं देखा भीमटा ज्ञान
गाथा लिहीणं, हा चमत्कार पुष्पक विमानापेक्षा मोठा चमत्कार आहे.असल्या गोष्टींवर वेळ घालवण्या पेक्षा गाथा वाचावी.
❤
साहेब, आपण अत्यंत आवश्यक, उपयुक्त, महत्त्वाचे पण खूपच अवघड असे कार्य करत आहात.....
आपलं कौतुक कितीही केलं तरी ते कमीच आहे.....
आपल्या या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा.....
साहेब, मला आपल्या सोबत / आपल्या संघटनेत काम करण्याची संधी मिळू शकेल काय?
🙏
Are ase kay wichartos lagech Kamala lag!
12000 साल पुराणे ' सनातन हिंदू ' धर्म पर टिप्पणी करणे की तेरी औकात नहीं है l
Tum kis adhar per kah rahe ho ki Sanatan dharma 12000 hajar pahale ka hai😂😂pahale kahate the Hindu Dharma hai ab Hindu Dharma me koyi ved puran ke astitva mile nahi to ab Sanatan dharma kahane lage. Sanatan dharma to Buddha ka bhi hai.😂😂isaka matlab tumhara Hindu Dharma Sanatan dharma ki copy hai😂😂
हर धर्म में ऐसी बाते है,जिनका विश्वास करना मुश्किल है।लेकिन लोग बुरी बातों की तरफ आकर्षित न हो,इसलिए अच्छे उद्देश से ये बाते बताई जाती है।कर्म अच्छा हो तो फल भी अच्छा मिलता है।कोई तो एक महान शक्ति है,जो अज्ञात है,इस दुनिया को चला रही है। प्राण क्या होता है? प्राण चले जाते है,तो क्या होता है? स्वर्ग नरक देखनेवाला कोई है?ये बाते इंसान की सोच की बाहर है,आजभी।
100%सत्य कहा आपने। जय श्रीकृष्ण राधे राधे। जय सियाराम। नमः शिवाय। नमामि देवी नर्मदे। नारायण नारायण।
शाम्या,तुकाराम महाराज पुष्पक विमानात बसून वैकुंठाला गेले ही खोटी गोष्ट आहे असं म्हणतोस, मग महम्मद पैगंबर पंखवाल्या घोड्यावर बसून स्वर्गात गेला ही खरी गोष्ट आहे काय?☁️🎠.....🤔
त्यावर बोलला तर याची गाढवावरूनधिंड काढतील
श्याम मानव खरी आहे नाही म्हणत हे ब्राह्मण लोकांची चाल आहे
त्या गोष्टीला खोटं म्हटलं तर यांचं काय होईल माहित नाही का?😂😂
दादा दोन्ही गोष्टी खोट्याच आहे. परंतु आपण आपली परिपक्वता आपल्या बोलण्यातून दाखवत आहे कृपया आपले मत विचार मांडा परंतु भाषा ही नीट वापरा कारण संत तुकाराम यांचे संस्कार असे नव्हते
हे वैकुं कौन से जिले मे आता है कौन से राष्ट्र मे आता है वो भी बता दे
मंबाजी भट और गंगा भट इन लोगोने तुकाराम महाराज की हत्या की
Rait
Yes you are Right
😂😂
त्यात तुमचे बाबा पण होते . कारण तुम्हांला कस माहीत😂
सलमान खान चे पण पुरावे काढणार का सगळेच साक्षीदार पण आहेत
अरे शाम मानव तुमचं कोणी ठेवले,ज्याच्या नावातच आमचा शाम आहे,तो हे बोलतोय, किती विरोधाभास आहे हा.यांच्या बाबतीत "हे मेलयं जित्याला सांगतय गोष्टी " असंच म्हणावं लागेल.
एक फक्त दाभोळकर सोडून कोणीही अंधश्रद्धेवरती खरं काम केलेलं नाही हा माणूस राजकीय फायदा घेण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहे
येशू पण मेल्यावर जिवंत झाला होता.. हे खरं आहे का हे पण दाखव टकल्या थोडंसं 😂😂
तेवडी हिम्मत याच्यात असेल तर ना?
हे धाडस रजनीश बाबांनी अमेरिकेत
जाऊन केलं होतं तु अजुन ही बुरसटलेल्या विचारांच्या आधीन त्याला कोणतेच औषध नाही
@@shrinivaskajarekar2036तू मुर्ख आहेस.हिंदु नाहीस
फंड बंद होईल या ठाम दानवाचा
टकल्या ज्ञान पाजळू नको तू ठरवणार का साळुंखे विद्वान होता . महिपती महाराज . ल रा पांगारकर यांचे लिखाण केले ते खोटे व तू सांगतो ते खर का टकल्या . समकालीन संतांचे अभंग यात उल्लेख आहे ते खोटे का शहाण्या . गाडगे महाराज गोपाला गोपाला हे भजन म्हणायचे तुकाराम महाराज यांचे अभंग म्हणायचे अंधश्रध्दा निर्मूलन वाला आंधळ्या इतर धर्मातील अंधश्रध्दा बदल बोल हिम्मत असेल तर
मला पण बरेच दिवसांपासून हाच प्रश्न सतावतोय की ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारी च्या जोरावर स्वराज्य स्थापन केले, त्यांना कीती संकटाचा सामना करावा लागला,पण त्याच समकालीन संत तुकाराम महाराज यांना देवाघरुन पुष्पक विमान आले,मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचारांना मानणारा आहे.
Utub chya vidiover potbharnayayedyazavnya
सर आपण अगदी खरं बोलता.समाजात खुप अंधश्रध्दा प सरली आहे. आ ळ शी पणा वाढ ला .मग बाबा ,बुवाच्या मागं लागल
Tu zatu aahe mag
हिंदू धर्मात वैष्णव पंथीय वैकूंठाला जातात व शैव पंथीय कैलासवासी होतात असे म्हणतात तूकाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यांचे कार्य इतके थोर होते की त्यांना नेण्यास विमान आले अशी कल्पना केली गेली आहे हत्या झाल्याचा एकही पूरावा नाही
@@shrinathacademypaithan2582आपल्या भाषेच्या दर्जावरूनच आपल्या ज्ञानाची पातळी कळाली
People like you are few in numbers in India. You are great.
नवसे कन्या पुत्र होती या अभंगाचा संदर्भ दिला खरा पण त्यापुढे संत तुकाराम महाराज असेही म्हणले वैद्य वाचवीती जिवा मग कोण ध्याती देवा ,जर वैद्य जीवाला वाचवत असतील तर देवाला कोणी पुजल नसत असेही म्हणाले त्याच काय ,अधुरं ज्ञान पाजळून लोकांची दिशाभूल करू नका लोक समजदार आहेत तुमची अक्कल नाका चालू गाथा वाचा म्हणजे सगळं स्पश्त होईल
ब्राह्मणोंने और ब्राह्मण वादी विचारधारा के उनके गुलामों ने सच्चाई को दबाकर झूठी बातें फैलाई है, और इन संतों के जागृत समाज कार्य से चिढकर मनृवादी, ब्राह्मणवादीयों विचारधारा के लोगों ने उनकी हत्याए की है, ये सच्चाई है, लेकिन मनृवादी, ब्राह्मणवादीयों ने बड़ी चालाकी से उसे धर्म से और चमत्कार से जोडकर उनके हत्याओं को चमत्कार का रुप दिया.
बहुत ही सटीक जानकारी दी सर आपने आपका धन्यवाद.
Is desh ke liye aur maanavaajti ke sabse khatarnaak hai oo hai pakhandi brmhan
अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी.
असा वाचाळ आहे श्याम माधव ह्यच्या नावात श्याम आहे आणि माधव पण तरी हा हरी पासून दूर आहे. हा स्वतःला सर्वात ज्ञानी सजजणारा अज्ञानी आहे.
जय रामकृष्ण हरी
बरोबर, राम कृष्ण हरी , संतांचा महिमा खूप श्रेष्ठ आहे तो या चु*त्या शाम मानव सारख्या लोकांना कळू शकत नाही ,"
संतांचा महिमा तो बहू दुर्गम शाब्दीकाचे काम नाही") येथे "🙏🚩
माधव नव्हे > मानव. > श्याम मानव > संध्याकाळ मानव.
ते बदललेले आडनाव आहे.
एकदम नालायक माणूस आहे हिंदू असून हिंदू विषयी अश्लील मूर्ख विचार तो ठेवतोय तोच किती गाढव आहे हे त्याला कळेना
एकदम नालायक माणूस आहे हिंदू असून हिंदू विषयी अश्लील मूर्ख विचार तो ठेवतोय तोच किती गाढव आहे हे त्याला कळेना
Aare ha ekachi paidas nahi. Yale paise bhetat asnar
अहो साहेब तुम्ही आमच्या देवी देवतांवर कशाला बोलता तुम्ही तुमचं बघा ना तुमचं हिस्टरी सांगा आम्हाला
हिंदूच आहे बाबा अजून तरी हिंदू च आहे. नायतर तुमच्या आणि भावना दुखायच्या
गरब्या गणपतीत गेलो आम्ही. आता आली दिवाळी. नाचा रे कामधंदा सोडून 😢 फुकट खायचे ओन्ली
आप अंधविश्वास को मिटाने में तत्परता से कार्य कर रहे हैं और समाज को विज्ञान सम्मत राह दिखाने का कार्य कर रहे हैं आप महान हैं ,🙏🙏🙏
Very nice zakas Best parfaramnas 🎉🎉
भगवान बुद्ध को पीपल के नीचे ज्ञान प्राप्त हुआ क्या यह बी झूट था
यह भी सोची समझी साजिश है संसार को कौन चला रहा है यह आज तक सिद्ध नहीं हो सका है हर मजहब की अपनी कहानी है विश्वास मूर्ख लोग ही करते हैं और धर्म फलता फूलता जाता है।
Ye Do peirki Prani Khud Zoot Hai Base Less Half Knowledge
Quran T
Kya Kehta hai Uske Bateme Bako
Turant Dhadse Mundy Juada Kar Denge Iske Baap
पीपल के नीचे ज्ञान प्राप्त हुआ ये झूठ नहीं है.... इस कहानी के पीछे क्या है ये जानने से ही इसका उत्तर मिलेगा....
उदाहरण : आप जिस जगह पर रहते है, वहाँ से आप स्कुल जाते है फिर कॉलेज जाकर डिग्री लेते है.... तो इसका मतलब ये हुआ ना, कि आप जिस जगह रहते हो वही से आपने डिग्री ली..... वैसे ही भगवान बुद्ध पीपल के नीचे ही दिन का अधिक समय व्यतीत करते थे.... वह उनके घर समान था.... तो उन्होने अखंड संसार से जो ज्ञान लिया, उसकी उत्पत्ती पीपल पेड को ही कहलाया जाता है...
बौद्ध धम्म का ब्राह्मणीकरण करने के लिए ब्राह्मणों द्वारा ऐसा भ्रम फैलाया गया ताकि लोग अंधविश्वास में डूबे रहें और आस्थावान बने रहें वह इसलिए कि एक आस्थावान व्यक्ति के मन में हमेशा चमत्कार का लालच होता है। ऐसे आस्थावान और चमत्कार के लालची व्यक्तियों को बौद्ध धम्म से ब्राह्मण धर्म की ओर ले जाना आसान होता है। ब्राह्मणों का यह प्रयास काफी हद तक सफल भी रहा नतीजा यह कि आज भी अपने आप को बाबा साहब अंबेडकर के अनुयायी मानने वाले व्यक्ति भी ब्राह्मणों की तरह आचरण करते हैं और काल्पनिक देवी देवताओं से कृपा की उम्मीद रखते हैं। ब्राह्मणों ने बुद्ध और अंबेडकर की विचारधारा को कमजोर करने के लिए ऐसा किया।
@amolmali-zx2vzअगर यह झूठ है तो यही झूठ हमें अशोक के शीला लेखों में बौद्ध ग्रंथों में कैसे मिलते है😂😂
सर्व हींदुंच्या कथा आपण वाचता ही आपली भक्तीच होते.
8.13
मर्डर झालेला पाहायला साळुंकेचा आजोबा का पणजोबा तिथं गेला होता.. गाढव कुठला
सर प्रत्येक धर्मामध्ये अंधश्रद्धा आहेत, त्या पण तुम्ही सांगा ना, फक्त आणि फक्त हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धेवर तुम्ही सांगता, हे बरोबर नाही. उगीच मन दुखावण्याचे काम करू नका.
श्याम मानव साहेबांचे विचार आदर्श आहेत. अंधश्रध्देच समर्थन नाहीच पण समाज एकतेसाठी अध्यात्म काळाची गरज आहे. म्हणुन आपण समाज एकता घट्ट करून डोळस वागलं पाहिजे... धन्यवाद!!!
To svata andh shraddhalu aahe
अंध श्रद्धा, चमत्कार निर्मूलन हे चांगले कार्य आहे,परंतु या गोष्टी हिंदू समाजातच आहेत असे नाही तर इतर ही समाजात घडत असतात त्यावर हि प्रकाश पडला तर छान होईल,ईश्वराची अनुभूती ही प्रत्येकाला होते असे नाही,परमेश्वराला कोणी कसे जाणतो हा त्यांच्या श्रध्देचा आणि विश्र्वसाचा प्रश्न आहे ही अंध श्रद्धा होऊ शकत नाही.गाडगे महाराज हे सामाजिक संत होते परंतु त्यांचे कीर्तनात गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला हे गात असतं तर तर यातही अंधश्रद्धा आहे का? श्रद्धा आहे कारण गोपळला कोणीही बघतल नाही.
अपुरा अभ्यास, आणि फक्त आपल्याला ला लागु पडेल तेवढेच अभंग किंवा ओव्या मांडून समाजाची दिशाभूल होत आहे, जगत् गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अभंग गाथा याचे क्रमवार वाच्यार्थ आणि लक्षार्थ पाहुन अभ्यास मय चिंतन केले तर कोणाच्याही मनात संदेहाची गाठ रहाणार नाही मनाला येईल तो अर्थ किंवा आपल्या सोयीने अर्थ लावणे इष्ट नाही .
तुकाराम महाराज अद्वैत मत सिद्धांतावर दृड असलेने असे म्हणतात "एक धरिला चित्ती आम्ही रखुमाई चा पती" किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम.
असो..
बोलण्यासारखे बरेच आहे
फक्त थोडासा परिहार असा कि जर काही अश्रद्धावान लोक जर जगत् गुरूंच्या विषयी संदेह बाळगत असतील तर संत विचार आणि वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून आमची जबाबदारी आहे की या गोष्टी ला योग्य आणि समर्पक उत्तर द्याव.
राम कृष्ण हरि.
Satya ahe
ऐकून गलका तुका गेला बसूनी विमानात वैकुंठी,भोळी ती काशी बाई विचारे
भटाला मज का ना दिसे आकाशाला,भट सांगे काशीबाईला ते ना दिसे पापीयाला,दिव्य दृष्टी असे केवळ पुण्य वानाला.
😂
तुम्ही काहीही म्हणा पण खरा वारकरी आहे तो , सदेह वैकुंठगमन च मानतो .
राम कृष्ण हरी 🙏🚩
@@mastermind5707 अंधभक्त ❌
भाविकभक्त ✅
तनु मानवी दिव्य रुपीच केली । न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली । 🙏
अगर आप वारकरी हो तो आपके लिए भी एक वैकुण्ठ के लिए विमान आएगा?
एकदम बरोबर @@Rudra_________
@@tusharshinde6978 🙏
😂@@giridhardeshbhratar5203
भाव धरी तया तारील पाषाण | दुर्जना सज्जन काय करी || सत्य त्याचेवेळी घडला व्यभिचार | मातेसी व्यवहार अंत्यजाचा || ऐसे अनेक प्रमाण मिलते है | मागेपुढे उभा राहे सांभाळीत| आलीया आघात निवाराया | देव राखी तया मारील कोण न मोडे काटा हिंडता वन || ईसका जवाब इनके पास नही | समय बलवान है |जो अनुकुल लगता वेही प्रमाण लेते है |श्यामजीने मंत्रदीक्षा नही ली है | सपनेमें गुरुजी दीक्षा कैसे देते है ईसका जवाब दो | देह निरास कौनसी स्थिती है यह भु समझावो •अध्यात्म आपका विषय नही है |जो जेथीचे गौरव नेणे | तयासी ते भिंगुळवाणे ||•
खूप छान
गौतम बुद्ध व मोहम्मद पैगंबर येशू ख्रिस्त हे परत अवतारी पुरुष असून ते जिवंत झाले लोकसेवा केली त्याबद्दल बोला महामानवा
त्या काळात, त्या वर्षी इ. स. १६५० साली पुष्पक विमान कोण कोणत्या देशाजवळ होते ? देहू ला इंद्रायणी तीरी अवतरले ?
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गेले याबद्दल तात्कालिक अनेक पुरावे उपलब्ध आहेत संत तुकाराम महाराज यांचे पंतु गोपाळबाबा नी चरित्र लिहिले आहे त्यात तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आहेत असे स्पष्ट लिहिले आहे म्हणून बाकीचे लोकांनी विना पुरावा बोबलण्याची आवश्यकता नाही तुकाराम महाराज यांचा खुन झाला किंवा केला असा तात्कालिक एखादा पुरावा द्यावा नाही नशेत जे आपण बोंबलत आहेत ते बंद करावं.
पैसे कमावण्यासाठी बड बड करतो
Chal kelya....😂😂
@@amarshinde8402राजीव दिक्षित यांनी स्वतः सांगितले आहे की यांना परदेशातून संघटना चालवण्यासाठी पैसा मिळतो
Bhava kaliyug ahe 😢😢
Great work you are doing sir ! खूप छान सांगितले .
शामु , सॉरी सलीम मुनावर, तु मागे काही वर्षांपूर्वी बोलला होतास की मी यापुढे देवा धर्मा विषयी बोलणार नाही फक्त अंधविश्वास आणि बुवाबाजी बद्दल बोलेन पण पुन्हा तु माती खाल्लीसच.
अरे बाबा, आपण
जरा सांभाळून बोलाव, शाम मानव सर, हे सर्व विद्यान आधारितच बोलतात,आपण कांहीं तरी अभद्र बोलतात,हे बरोबर नाही,अशा बोलण्यामुळे आपलीच किंमत कमी होते., कृपया आपल्या बोलण्यात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे.
अश्या खूप गोष्टी आहेत नं पटणाऱ्या.. सुरुवात तुम्ही केलीत.. Well done.
संत तुकाराम जीने स्वयंम मै वैकुठ में विमान मे बैठकर गया हूँ ऐसा उन्हाने पत्रीके के अभंग मे लिखा है । हम आपको हात जोडकर कहिते है की , पत्रिका के अभंग जरा गौरसे पढलेना हम वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलीले
ऋषी केसी साच भावे वर्तावया ॥आप जो प्रबोधनकार की बात कर रहे है । प्रबोधन
करना तो केवळ बुद्धी का कोरा तर्क होता है । अनको अनुभव थोडा होता है ।स्वयं तुकाराम जी लिखते है उन के ही शब्द मे हम लिखते है संताचा महिमा तो बहु दुर्गम । शब्दीकाचे काम नाही तेथे । बहु दुभड ।जरी झाली गाय म्हैस ।तरी ती काय होईल कामधेनू ॥तुका म्हणे अंगी व्हावे तैसे आपण तरीच महिमान येईल कळो ॥
Wo upperse niche likhneko aaye the kya , marne ke baad ?
Apaki jaankari ke liye batayu to unkao mul likha granth nahi Mila he. Logoke mukh jo abhang sankalit kiya gaya usame kuch milavat bhi honi ki bath kahi jati he.
Bahut super Gyan professor Shyam Manav ji Jay Nishad Raj namo buddhay
मानव सर आपला आम्हाला अभिमान आहे
Jesus christ 3 दिवसांनी जिवंत कसे झाले खरं की खोटं ह्यावर vdo बनवा म्हणजे माणूस 3 दिवसांनी परत जिवंत होऊ शकतो ही अंधश्रद्धा की श्रद्धा हे सर्वांना कळेल?
Right
फंड बंद झाला की मरेल हा उपाशी
हा क्रिचन आहे
Pakhandvad
तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे नाही म्हणून तुम्ही असे रिप्लाय देता.
सर,"तुकाराम जी वाणी आहे, " निवडी वेगळें क्षीर आणी पाणी राजहंस दोन्ही वेगळाली "तुका म्हणे येथें पाहीजे जातीचें येर गबाळाचे काय काम, हे काय म्हणतात कळेल का,,,,,????
हे तुम्हि या gaadhavala विचारू नका
टकलू पार गबाळ्या आहे त्याला यातल नाय काही कळणार...
very good speech marmik congratulations
Great and very authentic explanation. Appreciate very much.
पण ही कल्पना आली कशी?
त्याकाळात पृथ्वीपर तरी विमाने उडत नव्हती ..
हि कल्पना नाही हे सत्य आहे.सगळेच खोटे नसते.
@@shyamkolambkar3746 प्रश्नाचा तरंग अनुभवा. मी exactly काय प्रश्न मांडला आहे तो कळेल.
एक महान विद्वान सन्त शिरोमणि सोनी हरिचन्द्र जी महाराज ने बताया है 👍👉नर नारी को मारते,पुर जगत के माइ।वो जादु के जोर से मशान सु लें जाय।मशान सु लें जाय,दुसरा मुर्दा धरते।लोग देखते नहीं, आंख पर जादु
करते।कहे सोनी हरिचन्द्र जी जिवता चौरासी पर थाय,नर नारी को मारते पुर जगत के माइ।।🙏⛈️🙏 अलख निरंजन ⛈️ जल ही परम दयालु परमेश्वर है 🙏⛈️🙏 13:24
श्याम मानव
संस्थापक - संघटक
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
तुमच्या कार्यास नमन.
Are To halala chi pedaesh ahe . Mudham hindhu virodhat chukich sangto ..
Geat Think . Manavji . Ap Saty Phachan Hai .Mai Muslim. Samaj Say Hoon. Saty . Saty Saty Hoota .
95% लोग विज्ञान नही समज पाते . और उनको समजताही नही . इसलीये आप कुछ भी कहो .
लोग नही मानें गे .
पालथ्या घड्यावर पाणी
लेकीन आपका कार्य सराहनीय है.
👍👍👍👍👍👍👍
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे.
श्याम सर भगवध गीता खोट आहे अस म्हनायच का मला अस म्हनायच ज्या पुस्तकातुन तुम्ही ज्ञान घेतल आणि त्याच हीत्यासाला तुम्हीं खोट कस म्हनता हे मला पटत नाही श्याम मानव सर
बहुत बहुत धन्यवाद सर जी आप बहुत अच्छा काम कर रहे जयभीम 🙏 जयसंवीधान 🙏
आपकी तो ये नोकरी हैं तो पगार के लिये ये काम तो आपको करणाही पडेगा इस्मे आपकी गलती नाही हैं.
मानव जाती साठी आपण शाम मानव आहात तुमचा आमच्या सारख्याना अभिमान वाटतो
महोदय आपणास नम्र विनंती की आळंदी येथे माऊलींच्या पालखी प्रस्थान वेळी कळस कसा काय हलतो हे मी प्रत्यक्ष अनुभव ले पाहीले आहे यावर आपण भाष्य करणे धन्यवाद प्रणाम
सब कुछ झुट है,संत तुकाराम महाराज को क्या
ऊपरवाले स्पेशल विमान बनाया था,ईस भारत के ब्राह्मणो ने ईस भारत मे क्या क्या चमत्कार बनाये,और ईस भारत के मानवों को अंधोरो मे ढकेल दिया, लेकीन बुद्ध भगवान कहते हैं,ईस सृष्टी मे सत्य की विजय जरुर होगीही क्यो की सत्य को कभी भी नष्ट नही किया जा सकता.
सप्रेम जयभीम नमोबुद्धाय सबका मंगल हो
भाई बुद्धाजी आपनी मां महामायाको उपदेश देणे स्वर्ग गयेथे थोडा ग्रंथ पदलिखा करो
अगर समय कम है तो kbt ki sanatan samiksha dekhe
यह chanal ex budhist chalata hai
Yahaper sare shankaoka samadhan hota hai
ये श्याम मानव को सबि धर्मं k भगवान खुदा डं र ने लगे हैं ऐ श्याम को लागता है पुरी दुनिया शयाम चला राहा हैं
मूर्खों सन्त के लिए स्वर्ग पैरों की धूल का एक कण हे वे सत्यलोक के स्वामी हैं वे तो हम जैसे मूर्खों को समझाने इंसान बनकर धरती पर अवतरित हुए इनकी महिमा अपरम्पार है शब्दों से व्याख्या नहीं की जा सकती है जय गुरु देव
Ab kyu nahi aata
Jaise ki avasaram ram rahim
Thank you Sir for spreading the awareness.
To the point lecture with sufficient references. Keep it up Shyam. Write more and more such things in book form also. Books will stay even after 100 years, youtube videos will not. Unforunately videos are still not searchable.
You are on the right way.... and not alone
Sir.. Your speech should reach more and more people. 😊😊
आपले कार्य चांगले आहे❤❤❤
जरा वृंदावनचे प्रेमानंद महाराज, त्यांचे राधाप्रेम,गोरखपूर प्रेस ची प्रकाशित पुस्तके सर्व खोट आहे का?
Good Work sir
हा माणूस दुसऱ्या धर्माबद्दल बोलतांना दिसत नाही फक्त हिंदू धर्मा विरोधात बोलत राहतो
Tathya shodha.
तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्यात देहू ऐऊन जनतेला सांग मग कळेल खरं काय ईतर धमौ बदल बोल
नीच प्रवर्ती चे लोकं तेव्हा पण होते आणि आत्ता पण आहेत.जसे श्यामराव
Khup chhan sir
तुम्ही आध्यातमावर बोलणे म्हणजे.तुम्हाला संतविषयी प्रेम आहे अशा आविर्भावात बोलू नका. तुम्ही तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी कधी आपुलकीने गेला का,
तो आप संत ज्ञानेश्वर महाराज कि हर भाषण में यह बात रखते है कि , योग याग विधि येने नोव्हे सिद्धि वाह्याच उपाधि दंभ धर्म, यह आप आधा सच बताते हैं, पूरा सच यह है कि योग याग विधि से सिर्फ दंभ धर्म मतलब अहंकार ही बढ़ता है और इसमें जब तक आप का सच्चा भाव, विश्वास, निष्ठा, समर्पण भगवान या ईश्वर के प्रति नहीं है तब तक आप को सिद्धि नहीं मिल सकती, यह है। भाव विश्वास निष्ठा समर्पण अगर आपका सच्चा है तो भगवान आपको मदत किसी इंसान, जानवर को भेजकर जरूर करता है। श्यामजी आपको इसका अनुभव कभीभी नही मिलेगा क्योंकि आप नास्तिक है और लेकीन आप मन ही मन मे भगवान को मानते हैं। ज्ञानेश्वरी में से कोई और भी पंक्ति बताते जाइए तब मानू
हरी ओम पहिल्यांदा सनातन धर्माचा अभ्यास करा. ज्याच्या हृदयात श्रीहरी त्याला कोण काय करी. हे भूतकाळ सत्य वर्तमान काळ सत्य भविष्यकाळ सत्य. 💐🙏🚩
प्रबोधनकार ठाकरे यह व्यक्ती बहुतही रॅशनल किस्म के इंसान थे. श्याम मानव जीस इन्का जिक्र कर रहे हैं वह बाळासाहेब ठाकरे के पिता जी हैं. उद्धव ठाकरे aur Raj thakrey के दादाजी. बहुत progressive सोच के व्यक्तिमत्व थे.
Fayada kya hua ? Khudka bachha itne katter the
सत्यमेव जयते
हिंमत असेल तर दुसर्या धर्माच्या अंधश्रद्धे बद्धल बोल
Fatnar Tanse Mundi Alag Bhikkar chot Bhitra Swtachach Gu Khaun Khaun Budhi Brsht Zaali Aahe
Hindu dharmcha Itka Titkara Aahe Mg Ja Suntha KareMelay Dukkar GhattarrGaandul
एवढा दम याच्या गांडीत नाहीये
मानव यांना आता कोणीही विचारत नाही.
तुकाराम महाराज यांनी भक्ती मार्ग स्वीकारला.
मानव यांनी भक्ती मार्ग स्वीकारला पाहिजे नाहीतर या जगात त्यांना कोणीच विचारणार नाही.
Mujhe lene bhi aya tha पुष्पक विमान 20 साल पहले लेकिन मुझे बेटे के स्कूल जाना था एग्जाम रिपोर्ट देखने। इसलिए पुष्पक विमान मे बैठ नहीं पाया। आजकल शायद पुष्पक विमान कि सर्विस बंद हो गई हैं। 20 साल पहले तक तो चलता था।
Tujhe lene mulla mulayam aayega sath me Chhota bhim bhi 😂
साहेब साहेब जेवढं माहित आहे तेवढेच बोलायचं जास्तीचं नका बोलू कामापुरताच बोला
Right jaybhim namobiddahay jaymoolnieasi manuwad hatawo desh bachawo
ग्रेट man श्याम मानव
विज्ञाना शिवाय धर्म आंधळा आहे संत तुकाराम महाराजांचा खूनच झाला.
नही शाम मानको आयेगा क्योकि चार लोग साथ मे नही तोभि दुनिया का सबसे शहाणा मानव